SCTवैदिक वांगी 🍆शेतकरी ठरवून घेतो मार्केटपेक्षा 10 ₹ जास्त भाव💪 8 दिवस सलग पाऊस असून होतो डेली तोडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @BahusahebKhemnar
    @BahusahebKhemnar 3 місяці тому +3

    करोडो शेतकऱ्यांचे स्वप्न आहे की स्वतःच्या मालाचा भाव स्वतः ठरवायचा आहे.
    आणि हे स्वप्न फक्त sct वैदिकच पूर्ण करू शकते.
    आणि लाखो शेतकऱ्यांचे हे स्वप्न SCT वैदिक नी पूर्ण केले आहे

  • @Y_jagtap_patil
    @Y_jagtap_patil 3 місяці тому +2

    सहज आणि सोप्या पद्धतीने शेती करायची असेल तर, SCT वैदिक हा उत्तम पर्याय आहे.🎉

  • @fco6059
    @fco6059 3 місяці тому +1

    SCT वैदिक तंत्रज्ञान हे निसर्गासोबत काम करते क्वालिटी शेतमाल पिकतो व बाजार भाव पण चांगला मिळतो 😊

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 3 місяці тому +1

    Sct वैदिक शेती म्हणजे आटोमॅटिक कार ,सगळं एकदम आरामात होत❤

  • @rrokade73
    @rrokade73 3 місяці тому +1

    SCT वैदिक मुळे शेतकरी स्वतःच ठरवता आपल्या शेतमालाचा भाव दररोज थोडा हो नाही फक्त वैदिकने शक्य आहे

  • @fco276
    @fco276 3 місяці тому +1

    आपल्या मालाला जर गुणवत्ता असेल तर मागणीही मोठ्या प्रमाणात असते.

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 3 місяці тому +1

    शेतकरी मित्रांना वैदिक च्या मदतीने मिळत आहेत खात्रीशीर भाव..
    😊

  • @harshalmukhekar9138
    @harshalmukhekar9138 3 місяці тому +1

    sct वैदिक चा बेसल डोस दिला की पोषण होऊन उत्पन तर वाढतेच सोबत रोगराई सुद्धा कंट्रोल मधे येतेच
    ३ दिवसाचा तोडा आला एक दिवसावर मार्केट पेक्षा जास्त रेट ने जातो माल

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 3 місяці тому

    SCT vaidik sheti म्हणजे १००% उत्पन देणारी शेती .
    १ किलो ला १० रुपय जास्त रेट मिळणे हे SCT वैदिक मुळे शक्य झाले आहे.

  • @manojdadhe7455
    @manojdadhe7455 2 місяці тому

    आमची 15 गुंठे वांगी आहेत
    शेंडा आळी आणि फळ आळी जास्त प्रमाणात दिसते तर कमी येईल का वैदिक वापरल्यानंतर

  • @prakashatole9199
    @prakashatole9199 3 місяці тому

    10 गुंठ्यांत 1 केरेठ खूप कमी मल निघतोय

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 місяці тому

      प्रकाश ,
      अजून बेसल डोस लागू झालेला , १०-१५ दिवस झाले देऊन , त्याचा माल चालू झालेला नाही , तो चालू झाला की रोज १० क्रेटपेक्षा जास्त निघेल आणि तसेही यापुर्वी एकरात ९० टन वांगी पिकवनारे शेतकरी आहेत त्यांचा आदर्श घ्यायला पाहीजे होता तुम्ही‼️
      त्यावर कमेंट्स करा की ‼️

    • @prasadghodake333
      @prasadghodake333 3 місяці тому +1

      नाचता येयीना अंगन वाकडे चांगल्याला चांगला बोलत जाव थोडा