SCTवैदीक दाणेदार SSM ची ताकत सोयाबीन 10 दिवस पाण्यात असून परिसरात☝️नंबर॥अविश्वासनीय‼️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

КОМЕНТАРІ • 33

  • @fco2236
    @fco2236 3 години тому +1

    🪷 सरांचा सोयाबीन प्लॉटचा अनुभव खूप सुंदर आहे
    🪷 SSM वापर केल्यामुळे सोयाबीन प्लॉट खूप सुंदर बहरला आहे
    🪷 शेजारील केमिकल प्लॉटची वैदिकच्या प्लॉटची तुलना केली तर वैदिकचा प्लॉट तीन चार पटीने चांगला आहे
    🪷 हर्षल सरांनी सो वापर करून शेतकऱ्यांना दाखवून दिले आहे की वैदिक तंत्रज्ञान असेल तर काहीही शक्य आहे
    🪷 आईच्या चेहऱ्यावरचा आनंद व त्यांना होणारी खुशी ही प्लॉटमध्ये दिसून येत आहे
    🪷 भरपूर पाऊस व पाणी असतानाही प्लॉट सुंदर आहे

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 14 годин тому +1

    🙏 जय SCT वैदिक 🙏 खूप सुंदर प्लॉट आहे हर्षल सर सोयाबीन चा 🙏🌺🌺🌺

  • @SantoshBabar-q4q
    @SantoshBabar-q4q 13 годин тому

    🙏जय एस सी टी वैदिक🙏 खूप सुंदर प्लॉट आहे

  • @SudamMore-k8q
    @SudamMore-k8q 3 години тому

    छान सोयाबीन आहे हर्षल सर जय SCT वैदिक

  • @kapilshukla2079
    @kapilshukla2079 15 годин тому

    क्या बात है हर्षलजी, बहुत बढीया बिलकुल जमीन से जुडे हो 👍👌🙏

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 14 годин тому

    Khup jabardast plot
    SSM cha chamatkar ahe
    💪💪👌👌👍🏼👍🏼

  • @fco6047
    @fco6047 4 години тому

    1 च नंबर प्लॉट आहे🎉
    कोणीही पाहूनच सांगेल किती उत्पादन येईल ते😊

  • @FCO225-wz3zt
    @FCO225-wz3zt 3 години тому

    सोयाबीन उंच वाढलं कि शेंगा लागत नाहीत असा अनुभव आहे पण या प्लॉट मध्ये शेंगाच शेंगा आहेत आणि सलग दहा दिवस प्लॉट पाण्यात असून सुद्धा प्लॉट एकच नंबर आहे.ही ताकत वैदिक SSM ची आहे.

  • @fco276
    @fco276 3 години тому +1

    कमी खर्चात उत्कृष्ट उत्पादन देणारे तंत्रज्ञान Sct वैदिक तंत्रज्ञान

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 14 годин тому +1

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @user-s-r3l
    @user-s-r3l 5 годин тому

    ❤❤SSM very nice product❤❤

  • @sameerkulkarni228
    @sameerkulkarni228 2 години тому +1

    Aamhi pan parathi LA ssm vaparla 2 2 1 result changle aahe spray 1 ghetla 26 June lagwad 2024

  • @ramrathod9028
    @ramrathod9028 15 годин тому

    एकच नंबर वान आहे

  • @Namdevwagh12345
    @Namdevwagh12345 13 годин тому

    मस्त ओ हर्षल सर 👍

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 5 годин тому

    वैदीकला 50% पाणी कमी लागते . आठ दिवस पाणी साठून पण side effect नाही . .

  • @abhimag
    @abhimag 13 годин тому +1

    Hya Basel dose chi sath asti tar ajun nad khulach karykram... Jai sct vedic

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 15 годин тому

    ❤❤

  • @nandubajad769
    @nandubajad769 13 годин тому +1

    S s m भेङी ला चालतेका

  • @ajinkyaghadge2313
    @ajinkyaghadge2313 14 годин тому

    आषधे कोठे भेटतील

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 5 годин тому

    राम सर फक्त आवाजच ? असे का ?

  • @VinodGaikwad-rx6hg
    @VinodGaikwad-rx6hg 14 годин тому

    दाणेदार.खत.भेटते.का

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 години тому

      @@VinodGaikwad-rx6hg SSM दानेदारच आहे
      मागणीसाठी कॅाल करा ८६६९२००२२६/५

  • @inayatkhan9261
    @inayatkhan9261 12 годин тому

    SSM तणावर पण काम करतं का?

  • @dnyaneshwarkochar5038
    @dnyaneshwarkochar5038 15 годин тому

    तण येत नाही का

  • @UmeshThakre-j4u
    @UmeshThakre-j4u 12 годин тому

    शेताच्या. मधले झाड दाखवा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  7 годин тому +1

      अरे राजा शेतात पुर्ण गाळ असल्यामुळे मध्ये जाणे शक्य झाले नाही तुझा नंबर पोस्ट कर तुला लेटेस्ट व्हिडीओ मझला पोस्ट करतो ‼️