एकरी १२० टन ऊस उत्पादनासाठी हे असले पाहिजेच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 сер 2024
  • Umesh kapse ९८९०६६९०८३
    follow on Instagram - urja_industries...
    आपल्यापैकी अनेक जणांना अशी अपेक्षा असते की इतर स्मार्ट शेतकऱ्यांप्रमाणे आपल्या शेतीचा ही उत्पादन एकरी सहज 100 ते 120 पेक्षाही जास्त असायलाच पाहिजे परंतु त्यासाठीचे आवश्यक असणारे जास्तीचे कष्ट जास्तीचे तंत्रज्ञान आपण वापरले तर फक्त महिन्यातून एकदाच काम करून देखील आपण आपल्या उसाचे उत्पादन सहज एकरी 120 टन होऊनही जास्त घेऊ शकता कारण आमचे अनेक ग्राहक शेतकरी हे स्वतः जॉब करत असून दररोज शेतीत राबायला त्यांना वेळ सुद्धा नाही असं असताना फक्त आम्ही दिलेले स्पेशल तंत्रज्ञान वापरून योग्य नियंत्रित खतांचा मारा करून अनेक शेतकरी आज सहजरीत्या विक्री आडसाली उसाचे उत्पादन 120 त्यांच्याही पुढे निश्चितपणे घेत आहेत किंबहुना हे एकरी 100 टन आणि पेक्षाही जास्त उत्पादनाचे सातत्य राखण्याचे काम े आधुनिक तंत्रज्ञान आम्ही त्यांच्या पिकांचे फोटो पाहून निश्‍चितपणे पुरवत असतो या व्हिडिओमध्ये आपणाला देखील असेच काही नियम सांगितलेले आहे किंबहुना अशा औषधांचा अगर खतांचा उल्लेख केलेला आहे की जेणेकरून आपण देखील आपल्या पिकांच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी निश्चिंतपणे आमच्याशी संपर्क साधा आम्ही युट्युब वरून आज पर्यंत 130 हून अधिक व्हिडीओज प्रसारीत केलेले आहेत आपल्या पिकांची कोणतीही शंका असल्यास आमचा व्हाट्सअप नंबर 98 90 66 90 83 या नंबर वरती आम्हाला संपर्क साधा आम्ही त्याच दिवशी त्या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे आपणाला पुरवत असतो हे 120 टन एकरी ऊस उत्पादनाचे तंत्र आणि मंत्र अवलंबण्यात साठी आपल्या प्रत्येक दिवसाची प्रत्येक कांडी ही विधी पेक्षा लांब असणे गरजेचे असून चाळीस पासून पंचेचाळीस पर्यंत कमीत कमी कांड्या उसाला असणं भाग असतं त्यासाठी पानांची रुंदी झाडे काळोखी आणि मुळाजवळ ची सिस्टीम भारुड झोन मजबूत करणे हे देखील तितकंच जरुरीचं आहे आणि हे सर्व आम्ही आमच्या गेल्या वीस वर्षाच्या ज्ञानाच्या आधारावर अतिशय सुंदर अशी टेक्नॉलॉजी आपल्या सेवेशी सादर केलेली आहे तेव्हा चला आपण सर्वजण ही टेक्निक माहीत करून घेऊयात धन्यवाद...

КОМЕНТАРІ • 44

  • @sachinumshette8865
    @sachinumshette8865 5 років тому +3

    khup chan usa ahe sir

  • @sadashivgajre6620
    @sadashivgajre6620 5 років тому +1

    Kup chan mahiti diliy

  • @sachinkoingade283
    @sachinkoingade283 5 років тому +3

    Nice video, sir

  • @dhanajikatkar7134
    @dhanajikatkar7134 4 роки тому +1

    छान माहिती मिळाली सर

  • @NitinPatil-bu7ih
    @NitinPatil-bu7ih 5 років тому +3

    छान माहीती

  • @abhijeetpatil3041
    @abhijeetpatil3041 5 років тому +5

    Nav gaon address sangat java. Jithe result ala ahe titala

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 4 роки тому +1

    शेतकऱ्यांनी चुकीच्या कमेंट करू नयेत मित्रांनो आपल्या शंका मांडा म्हणजे आम्हा शेतकऱ्यांना पण लक्षात येतील वाद घालून उत्पादन वाढणार नाही प्रत्येकाचा व्यवसाय असतो आपण समजून त्यांच्या सल्याने उत्पादन वाढत असेल तर काय हरकत आहे

  • @laxmannadagouda5397
    @laxmannadagouda5397 5 років тому +1

    Sir what is the complete dose of fertilizer recommend by you. Please let the farmer know at what time you give the fertilizer

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  5 років тому +2

      For this information+++you send us photos monthly, we will give you right information, & WHEN YOU SEARCH "URJA INDUSTRIES"ON UA-cam,YOU WILL SEA EVERYTHING IN AGRICULTURE

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 4 роки тому +2

    व्वा व्वा काय तंत्रज्ञान आहे !

  • @vijaymashalkar2205
    @vijaymashalkar2205 3 роки тому

    Aaplya compni. Chi va aapli service, copretion , aajibat milat nahi. Khup prayatna karunahi.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 роки тому

      शक्य तेवढे आम्ही जास्तीत जास्त service द्यायचा नक्कीच प्रयत्न करतो,पण बऱ्याच वेळा work load मुळे call नाही स्वीकारू शकत.पण जर आपण जी काही माहिती हवी,ती what's app messaging 9890669083
      केलीत,तर मात्र नक्कीच 100% आम्ही कटिबद्ध आहोत,तुम्हाला प्रतिसाद देण्यास,
      आज रोजी खूप शेतकरी बंधूंना लाभ व्हावा हीच तळमळ घेऊन आम्ही "ऊर्जा तंत्रज्ञान::फ्री"मार्गदर्शन करतोय,.कोणतीही शंका मनात न घेता,कधीही call/what's app messaging करा,. अाम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत,त्यामुळे तळमळ ही ,की शेतकऱ्यांची मुले उद्योजक व्हावीत.यासाठीच तर एवढा प्रपंच केला आहे.

  • @rohitdabe4659
    @rohitdabe4659 4 роки тому +1

    खते आळवणी सगळं व्यवस्तीत सांगा 1 एकराचे

  • @sharadpawar2461
    @sharadpawar2461 4 роки тому +1

    Sir amcha 9 mahinyacha usachi 25 kandya jhalya ahet

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 роки тому

      अरे वा!खूपच छान, फक्त कांडी वितीपेशया लांब आहे ना

  • @KJ-in7fk
    @KJ-in7fk 5 років тому +4

    आमच्याकडे उसाचा पाला काढल्यानंतर इजाट किंवा कोल्हा ह्या प्राण्यांपैकी ऊस कुरतडलाडला जातो किंवा खाल्ला जातो तर त्यावर उपाय सांगा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  5 років тому

      ????? सांगता येत नाही

    • @nileshmore7292
      @nileshmore7292 4 роки тому +1

      औषधं फक्त मगा😂😂😂

    • @user-gw3ym5kv3v
      @user-gw3ym5kv3v 3 роки тому

      तार नावाचे औषध मिळते ते दर 15 दिवसानी बांधा कडेने फवारा वन्य प्राणी राणाकडे फिरकत नाही

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 5 років тому +1

    साडे चार बाय किती वर लागण पाहिजे ते सांगा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  5 років тому +1

      Rope 1.5 foot,कांडी 2 वित अंतर

  • @jayramgawde9002
    @jayramgawde9002 4 роки тому +2

    माझ्या ऊसाच्या पानावर पांढरा मावा आहे काय करावे.

  • @sharaddumbre8479
    @sharaddumbre8479 4 роки тому +1

    Lagwadi pasun tuteparint akri kiti kharch aahe saheab

    • @sharaddumbre8479
      @sharaddumbre8479 4 роки тому +1

      9890257217 my whatsapp

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 роки тому +1

      आम्ही फक्त magdarshan करू,खते कोणत्या वेळी कोणते,फवारे,आळवणी ,तुम्ही फोटो पाठवा,

    • @sharaddumbre8479
      @sharaddumbre8479 4 роки тому

      @@urjaindustries9419 धन्यवाद

  • @sanjaymunot2479
    @sanjaymunot2479 4 роки тому +3

    अरे भाऊ रब्बर व ढोल ताशा चे फरक जाणून घ्या रबर आवाज येऊनये करीता वापरतात व ढोल आवाज करणेसाठी. माहिती देताना थोडी तयारी करा लोकांना कळलं पाहिजे मराठी बोलताना इंग्रजी शब्द व सोबत मराठी वापरा कारण. तुमचा संबंध इंग्रजी नेहमी संपर्कात नसणाऱ्याशी येतो मला वाटत पिकाची उंची जास्त होते वाढ चांगली होते वाधा चांगला वाढतो चव गुरांना आवडते काय कुठं ल्या जातीचा ऊस आहे टी माहिती देत जा मझेशिती प्रमाणे हा ऊस ४१९ क्रमांकाचा आहे रस चांगला कुठल्या उसाचा होतो गुल साखर ही माहिती जर असेल तर द्या आपणास शुभेच्छा सगळं एकच पीक घेऊन नका अभ्यास करा सल्ला चांगल्या लोकांचा घ्या व योग्य भाव आला की मालदेत्रहा विकत रहा व पैसे सरकारी बँकेत ठेवा वेळेवर कामाला येतात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 роки тому

      बर झालं भावा, योग्य माहिती दिली,आभारी आहोत

    • @rasikpatil2994
      @rasikpatil2994 4 роки тому

      ऊसाचा प्लॉट कीती एकराचा आहे

  • @sandipkanade1259
    @sandipkanade1259 4 роки тому

    सर मी नोहेंब र मध्ये लागण करणार आहे 2020 तर मला ऊस उत्पणंवढव्याचे आहे कसे वाढवायचे हे मला सांगा मला त्याचे मार्गदर्शन करा दर वर्षी माझा ऊस एकरी 55 टणा च्या वर कवा गेला नाही माझे पाट पाणी आहे ठिबक सिंचन नाही मला सहकार्य करा mb 8421646687

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 5 років тому +3

    वेळ फूकट गेला

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  5 років тому

      नवं शिकण्यासाठी वेळ लागतो च

  • @kirandeshmukh5526
    @kirandeshmukh5526 2 роки тому

    एकरी किती खर्च येतो टोटल

  • @nileshjadhav1470
    @nileshjadhav1470 3 роки тому

    Sir.mo.namaber.patava