खरंय, एका एपिसोड मध्ये सांगत होती ती घरात काहीही काम करत नाही, 1145 ला उठते आणि सासूबाईंनी केलेलं जेवण जेवते, मुलाचं सर्व काही नवरा करतो. आणि BBM 5 मध्ये आता सर्वगुण संपन्न असल्यासारखं दाखवतेय आणि बिगबॉस पण तिच्या AV मध्ये हेच म्हणाले... किती hypocracy. 'बिगबॉस विकाऊ आहेत. बॉयकॉट biggboss
अंकिताला चुकीचं दाखवत आहेत.. पण तिनी पहिल्या दिवसापावून target फक्त निकी ला ठेवलं.. कधी तिनी निकीशी compromise केल नाही है मला आवडल.. Winner सुरज झाला तरी चालतंय
Nikki ne kuthe Ankita che paay dable, Nikki ne tr double Target kelay Ankita la without any reason. Ankita chi captaincy mdhe kasa tras dila, Ani ti worst captain ahe he pn bolli hoti. 😂😂😂
Ankita la vatt jasa DP mazya sobat rahto mazya sathi khelto tasa abhijeet pn tasch khelyala pahije tr toh loyal ahe mg B team sathi Ag Ankita ye annku toh game khelyala al g tuzya pude pude karyala nhi ala 😂
Ankita best she received more votes than Janhvi but BB showing her on last rank BB purposely showing Ankita negative. So that color face Janhvi they are upgrading. Nikki zero votes but in final list
@@rujutapawar3208 बिग बॅासला नको आहे की कोणी कोकणातला साधा आणि सरळ व्यक्ती जिंकावी … big boss hates Konkan people, that’s why they are portraying Ankita in negative manner, purposefully damaging her image
Time format mdhe basla pahije mhnun extra shots takle aahet tyat 😅....ervi bigg Boss trp mude 11.15 prynt telecast hot hota ....tr to time nighala pahije mhnun editing Ashi keliye......tya nntr dusrya serial chi engagement aste .....😊
हे खरं आहे....'बिग बॉस ला आता अंकिता ला काढायचं आहे म्हणून जास्त तिला टार्गेट केल जायतंय जेणे करून काही तरी चुकीचं वागेल आणि तिची वोटिंग कुठे नाही कुठे कमी करता येतील. ..'बिग बॉस चा फुल्ल प्लँनिंग. .. आपलं वोटिंग फक्त कोकण गर्ल अंकितालाच
@@prathameshtirlotkar973 me swata ek kokni ahe pan chukila mafi nahi ani ankita atishay fake kuchki and jalkuti swabhawachi ahe ji abhijeet sawant la agodar chan ani atta kam zalla tr ghan asa tag lavteii....ani shevtche 3 days pan happy na rahtaa tya rangbadlu girgit kapti landgya dp berober back bitching kertei ....hech karun showchi vatt lavliaa tine....big No from us
@@girshindevarsha tai kdhich konacbya nhvtya so tya team b mdhe yet ngit abhijeet swatagyn nikikde gela ankita bollleli tyala arbaaz gela ki tula dokha aahe nikicha tri to gela so team b tine nhi fodli ti aatahi team b mdhwch aahe
@@kanchannaik7548 ti team b sathi nahi ti saglyacha vapar kerun khelat hoti ani abhijeet chya mage back bitching karat hoti tya rang badlu girgit dp berober....tumhala avdel ka tumhi jya friends berober Rahta vishwas thevta tyanii tumchabadaal back bitching kela tr trihi itka time patience theun tichabdaal kahich vait bolla nahii ....tarihi Tya labad landgyacha mhnje dp ani kuchkya ankitach abhijeet abhijeet and tyachbadaal back bitching ....kon thambel ashaa Group berober mag toh B aso ka C mhnun toh nikki kde gela with safe distance, tyathi abhijeet chya wife la nikichi tyachi friendship cha issue nahi pan ankitaa la ka??? Because tila abhijeet ha best ahe hey baghvat nahi kapti ani kuchkya Baila...saglikde bossing tichich
गेली जवळजवळ २० दिवस बिगबाॅसमध्ये विनाकारण timepass चालू आहे. कसंतरी ७० दिवस ढकलत नेले . आत कोणीतरी आत जातं टाईमपास दाखविता माकडचाळे मग फालतू हशा सर्वांना मूर्ख बनवतात. आत्ता पर्यंतचे सर्व BB मी पाहिले. सिझन 5 सर्वात फालतू.
अंकिता कोणतेही BIG BOSS BOOKS READ करुन आलेली नाहीय... ती कोणतिही STRATEGY घेऊन आली नाही, लोकांना IMPRESS करण्यासाठी काही PARTICULAR DIALOQUE पाठ करुन आली नाही [SYMPATHY GAME]... ती SITUATIONS नूसार STRATEGY/PLAN करते & कित्येक वेळा ती त्या मधे यशस्वी पण झालीय... तिचा PRESENCE OF MIND, DECISION MAKING STRONG आहे... ती कोणताही CHEAP / FAKE GAME खेळत नाही याचा मला अभिमान आहे... ती FAKE RELATION SHOW करून जनतेची फसवणुक करत नाही.. कोणतीही गोष्ट असेल FRIENDSHIP, GAME, HOME WORK, CARING, LOVE तीने SHOW OFF केला नाही. ती जशी आहे तशीच वागते.. ALL THE BEST ANKITA DII🤍✨
त्याला दोन्ही पाहिजे...निक्की कौतुक करते तस अंकिताने करावं असे वाटते..पण अंकिता 👍 ग्रेट अभिजित ल लांब केले..धोका आहे तो चांदी का चमचा झालंय तो निक्की च...जा म्हंव तिचाच घाग्र्र्यात
Abhijeet really?😂😂 Nikkicha makad ahe purn je bolel te lgech nikkikde jaun chomdegiri krto... Camera bghun bolnara mi kiti loyal ahe he dakhto pn to loyal fkt chikkila ahe...
जानव्ही ने काय ड्रामा चालवला आहे...काय रडण....पण हा ड्रामा सगळा artificial आहे....love you ..love you.....big boss..........हे पण कळत आहे....आता बिग बॉस टीम बद्दल कॉमेंट करून आम्हाला आमचं तोंड खराब करायचं नाही...ते पुडच्या सिझन ला कळेलच............. #मी पण सूरज चव्हाण चा PR
मी पहिल्या दिवसा पासून मंदार चे रिव्ह्यू बघतोय माझ एक observation आहे.त्याच्या मनात influencer, youtuber विषयी खूप च राग आहे. सूरजला तो support करतोय चांगली गोष्ट आहे त्याला troppy भेटली तर आनंदच आहे एक गरीब मुलगा पुढे जाईल fkt त्याला भेटते त्या simpthay स्वतःच्या views followers साठी करू नका. act rider मंदार सूरज पेक्षा अभिजीतचा PR वाटतोय अभिजीतने स्वतःच्या जीवावर कोणता टास्क change केला हे दाखवा फक्त B team la तत्वद्यान पाजलं अस ४,५ week तर हात बांधून फिरला नाविलाज होऊन bb ne संचालक केल त्याला स्वतः ल वाचवण्या साठी बहुमत पाहिजे होत ते B team कढून भेटलं त्याला माहित आहे Nikki आपल्याल पाहिजे बहुमत साठी आता तिच्या मागे मागे फिरतोय हा कुठला gentleman पना डीपी ने तरी खूप टास्क स्वतःच्या हिमतीवर पलटवले,arbaz and vaibhav cha plan fail karun buzzer वाजवला, अंडी टाकायचा,train chya seat cha,coin jama कार्याचा,तो captain chya टास्क मध्ये लास्ट उमेदवार म्हणून २,३ वेळा आला abhijeet kadhi ala. हा मंदार सांगतोय म्हणुन आपण त्याला चांगले समजायचं का. अंकिता पासून झाल्या २,३ वेळा चुका सूरज विषयी चपण ती भाऊच्या धक्क्या साठी त्याची तयारी करून देते त्याला medicine घ्याच्या ahet so चपाती करून देते त्याला कायम सोबत घेऊन बसते शिकवते पाढे हे नाही दिसलं ह्याला कधी चांगले केल त्यांनी तर २ मि. मध्ये सांगतो हा आणि चुकलं का १५ मी. बोलतो हा .dp विषयी हा थोड फार चांगले बोलतो कारण तो सोनाली पाटीलचा फ्रेंड आहे.मंदार भावा तू ह्या १५ दिवस मध्ये ३,४ ठीकाणी potcast केले तू त्यात तुझ्या top ५ madhe dp, Ankita नव्हते तू त्याचा विषय पण काढला नाही मी खूप observation करून बोलतोय म्हणजे तुला नेमाक काय सांगायचं आहे लोकांना.ह्या लास्ट विक ल अभिजीत B team ch सर्व Nikki la सांगतोय तुला माहीत आहे तो चुकतोय तर तू तो विषय च बोलत नहीं कारण तुला माहित आहे voting vr परिणाम होईल त्याच्या.janvhi च्या mr.चा तुला call आला त्या दिवस पासून तू तिच्या विषयी चांगल बोलायला लागला तुला काय वाटतं अम्हलांसमजत नाही का काही.तू एक मोठा youtuber आहे अजून मोठा हो पण अस एक मराठी मुलीला लोकं समोर चुकीचं मांडू नको ती हुषार आहे तिने जे पण टास्क मध्ये प्लॅन केले ते सर्व बरोबर निघाले टीम A चा next plan kay ahe कोण येणार आता हे तिने आधीच ओळखले.चुका होतात ना माणूस आहे पण तू अस लोकांन समोर माडशिल तुझ्या पासून पण चुका झाल्या की.review देताना टीम B troppy sodhnar ka हया review madhe ja १९.२६ min बघ तू Arya chi aai काढली आहेत नंतर लोकांचा support बघून तिच्या नांवाने simpathy घेतली. मझ एकच मत आहे तू एक चांगला youtuber आहे अजून मोठा हो आनंद आहे पण अस चुकीचं baised review देऊ नको तुझ्या live la 15,18k lok live असतात त्याच्या पैकी 5k लोकांनी जरी तुझ aaikal तरी कोणी तरी चांगला माणूस चुकीचं दिसू शकतो.BB ने तर influencer, youtuber chya fans cha फायदा घेऊन स्वतःचा TRP वाढवला नाही तर आधी गावा कडे कोनी बघत नव्हते हा शो पण ह्या सरज,dp अंकिता गावा काढील मराठी लोक आहेत त्याच्या मुळे बघतो आम्ही शो आता शेवटी त्यांची गरज संपली सो bb ata tv star la पुढे अनात आहेत and ह्यांना negative दाखवत आहेत त्यांना color cha face पाहिजे टीव्ही स्टार पुढे पाहिजे.ह्याचा फायदा घेतला फक्त TRP साठी बस वाईट आहे खूप लोकांनी कोण काय सांगत ह्या कडे बघून कोणाला चुकीचं समजू नका त्यांच्या real life वरती effect पडतो.कोणाला vote कर्याच to तुमचा विषय आहे पण कोणाच्या प्रोफाईलवर जाऊन घाण कॉमेंट्स करू नको सर्व आपले च आहेत पुढे जात आहेत जाऊ द्या.सूरज ल troppy भेटलीच पाहिजे पैसै पण द्या त्याला खूप 50 % TRP त्याच्या मुळे भेटलं BB ला.एक pure soul चामाणूस पुढे आला पाहिजे.👍🏻
Abhijeet knows very well . He speaks softly . When Arbaj went he joint Nikki. Because he knows If I will be with her people will also vote him. He can be in finalists. Nikki tells him how to speak in front of camera . How to be good in front of public. Nikki also want someone so she supports Abhijeet. Actually this season is totally unfair game. Abhijeet and Varsha had hardly played few task and they are in Final. Good players are Out.They decided to not give captainship to Nikki But They had made full plan to see her in Final by making her to take mutual funds coins . No other person took them. Always 80% camera is on Nikki . Totally unfair game.
असं वाटलं की नाईलाजाने वर्ष ताई ना काढला असावं...जसा बाकीच्या finalist cha celebration झालं तसे अंकिता चा nahi zala.. तिला मुद्दाम ignore करत आहेत आणि मुद्दाम bottom la दाखवतात
Suraj is a good human being no doubt. Pure hearted etc. but I don't think he has winning qualities. Help him financially if you want to but he cannot win based on sympathy.
Ankita la vatt jasa DP mazya sobat rahto mazya sathi khelto tasa abhijeet pn tasch khelyala pahije tr toh loyal ahe mg B team sathi Ag Ankita ye annku toh game khelyala al g tuzya pude pude karyala nhi ala 😂
महाराष्ट्रातील लोकांची मने जिंकण्यासाठी colour marathi team आणि Bigg boss Ritesh Deshmukh यांना शेवट ची संधी आहे निकि तांबोळी आणि जान्हवी ला बाहेर चा रस्ता दाखवावा महाराष्ट्रातील लोकांची मने दुखावल्याचे काय परिणाम होतो हे बघायचं आहे जनतेला... बाकी तुमची ईच्हा #ColorsMarathi #riteshdeshmukhofficial #biggbossmarathiseason5 #LokmatFilmy #tv9marathi
@@diptibhosale22हे काल दिसलच bathtoom च्या area mdhe...मुद्दाम निकीच्या सांगण्यावरून तो परत आला आणि विषय काढला त्याने..चांगला खेळत होता but या आठवड्यात चुकीचं दिसलाय तो आगलावीच्या बरो्बर 😂 बाकी काही काम नाही केलं तिने या seson मधे पण नुस्त आगी लावयच काम केलं आहे
Ankita tar purn season Abhijeet la ghalun padun bolat hoti... Ticha gharchani pan Tila tech sangitle.... Tari abhi vaait aani Ankita changli.... Ekdam bekar aahe Ankita.... Jealous aahe ti ...
भाऊ तू खूपच सूरज सूरज करतोय रे....अंकिता नसती तर. ...बिग बॉस ल चपात्या लातायल यायला लागले असते....मान्य सूरज जिकेल पण एक चमत्कार च तो की तो आवडतो...अंकिता dp पण कष्ट करूनच इथ पर्यंत आलेत...फिक्कट मिळाले तर अंकिता dp घेणार पण नाहीत tropi... जी सूरज घेतोय...
मला छान वाटत होते त्यांचे good bye speech पण वर्षा ताई केवढा हा * ओव्हर confidence * केवढे ते तत्त्वज्ञान... तसे तर ग्रेस period वर चालल होत सगळ तुमचं...उशीरच zala आहे जाण्यासाठी...
Tas nhi Ankita and dp influencer, youtubers ahet na same filed so tyani kahi changle kel tr 2 min madhe snagtoy and chukich kel tr 15 min mi first day pasun observation kartoy.hya week la tyala mahit zal abhijeet chuktoy pan to jast tya vr bolat nhi😂
@@SharadPagar93 right kokani masavar jalatat mele 😀😀😀🤣🤣🤣🤣just kidding tas pan amhi kokani panchakruahit foumos aahet big madhe ankita amcha kokani manus sadhi bhole he khar karun dakhavala mi pan abhit dadus cha fan aahe mi india idol jikana sathi vote kelalla ani aata pan kelay pan kuthe tari abhijit dada game khalatoy manat tacha bhavana nahi sorry kahi chukicha bolalo tar @actrider
Mandar, Just tell us for once, So you thing only Suraj has Struggle, And everyone else at BB had no struggle and have got luxuries easily !!! It shows your narrow and shallow mindset. Varsha indeed had lot of Struggle when movies did not paid much and hence work day in out to shoot more movies... Abhijeet, even after being Indian Idol, is still struggling, Paddy has his own struggle story... But you want to support only SURAJ.. mostly because he has lot of followers. This is a CLEAR BIAS.
अगदी खरे!! माझी तर खूप भयानक स्थिती होती.. data pan sampla होता.. तरीपण मी आज bigboss बघितला नाही पूर्ण... सह्याद्री channel लावले...तेव्हा कुठं बर वाटल...
काल सगळे डीजेवर नाचत होते तो प्रकार घृणास्पद वाटला. डान्स बार मध्ये गेल्याचा फील येत होता. फिनाले पण अशाच प्रकारे होणार असेल तर अत्यंत खेदाची बाब आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळालेला असताना मराठी वाहिनीची ही दुर्दशा म्हणावी लागेल.
अभिषेक बरोबर सुरज डेंजर झोन मध्ये गेल्यावर माझी मुलगी रडली भरपूर नऊ वर्षाची आहे ती आणि तिने मला मारलं डेंजर झोन मध्ये गेला❤❤ बिग बॉस जरा विचार करा नाहीतर आमचं काय खरं नाही😂😂
पोरी समोर खूप चांगला आदर्श ठेवलयात... आता मारतेय उद्या सुरज सारखी डोकं फोडेल.... वाटल नव्हतं कि लोक इतका खालच्या दर्जा च्या पोराचे रील्स आपल्या लहान मुलांना दाखवत असतील....
आमच पण same असच झालं ना राव 😂😂😂😂😂आता कळल की संपलच नव्हत 😂😂 रिपीट रिपीट कोण बघेल बोरिंग😂 तोच एपिसोड बघता बघता झोप येत होती पण evict साठी बघावं lagl.... काय तो बोरिंग डान्स ती निकी तर मधेच जांभया देत होती😂😂
Abhijit la philya pasun nikki barobar rhaycha hot pan arbajne ubh kel nahi😂tyala Ankita,dp, Suraj,pyadi dada he gavakdche aahet kami samjacha.aata tyach baher pade parynt tyala kalel ki makdasarkhya udhya mart hota to.Ankita winner 🏆❤
Ankita la vatt jasa DP mazya sobat rahto mazya sathi khelto tasa abhijeet pn tasch khelyala pahije tr toh loyal ahe mg B team sathi Ag Ankita ye annku toh game khelyala al g tuzya pude pude karyala nhi ala 😂
Ankita la vatt jasa DP mazya sobat rahto mazya sathi khelto tasa abhijeet pn tasch khelyala pahije tr toh loyal ahe mg B team sathi Ag Ankita ye annku toh game khelyala al g tuzya pude pude karyala nhi ala 😂
Bhai big boss konach garibi bagun troffi det ny as asel tr sagale garib lok gharat yetana dusara divashi troffi gheun jaat asta pn big boss ha game aahe khelav lagat suraj garib aahe mhanun tila troffi diu ny shakat big boss ch game konala pn kalal ny atta paryant 😮😮

Tuza minset negative nahi ti manus olykhte mhanun show chya startinach tine Abhijit paltu aahe boli ani toh tasach ahe hey disla pan aahe real life madhe tumhi ashya lokana ubha tari karal ka
Big boss ha show ahe konich khara nahiye ..khup hasyasspad ahe tumcha bolna tumhala kharach vatta nikki real life madhe ashi asel? Tila sjow makers ne sangitlay asa vagayla tasa sagle lok content sathi kartayt je pan kartayt ..real life madhe vaibhav pan itka vaiit nahiye asach abhijeet pan game sathi kartoy je pan kartoy
@@pranalivikurthi4438 No... This is called Narrow minded ness, low self esteem and lack of personality !!! Ankita is exactly that. Where as Abhijeet and Nikki and DP are open minded people, and have self confidence. Even after Ankita,Backstabbed DP and Abhijeet multiple times, still they want to talk to her, shows, there Royal
माझी मुलगी गोजिरी 7 वर्षाची आहे तुला आज उशीर झाला यायला तर म्हणते आई मंदार ला फोन लाव झोपला तर नाही हा कधी येणार मला सकाळी शाळा असते # मी पण सुरज ची PR 🤣🤣🤣 🖐🏻🖐🏻🖐🏻🖐🏻🖐🏻🖐🏻🖐🏻🖐🏻🖐🏻🖐🏻
@@poonamgurav1442 अरे माझी मुलगी सगळ्या ओ काका ओ दादा च बोलते पण मंदार हा आम्हाला खुप जवळचा वाटतो आणि हो आम्ही घरात बोलतो मंदार येईल ऑनलाईन आणि तो ही व्हिडिओ मध्ये त्याचे नाव घेतो सो तिला त्याचे नाव पाठ झाले म्हणून ती बोलते रिस्पेक्ट नाही असे अजिबात नाही मंदार चा🙂

@@nehautekar8284 Ankita has weak personality, she lacks self confidence!!! Even after she Backstabbed DP and Abhijeet both, still they are trying to console her.
Kharay Ani Abhijit pn swatasathi game khelayala alay pn Ankita chi iccha Ashi ki Abhijit ne mazyasathi खेळावं mnje mg to loyal vatel tila 😆 ata tyacha game ahe to khelnarach
Are pan tumcha abhijitch tyana trass detoy te shant basle hote na ankita boli na tyala ki end changli karuya mag kashala toh kidekandi karto aahe tyana
@@pranalivikurthi4438किडे कश्याला करेल तो इतके दिवस नाही केले कधी. कधी तो त्यांच्याबद्दल पाठीमागे बोलला पण नाही उलट अंकिताच बोलली आहे नेहमी. B team chi to nehamich loyal ahe तरीही तिच्या मनात किडे कश्याला. आणि ते वेगळे बसतात mnun to ala samjut काढायला मग त्यात काय वाईट navat. Tyane Ankita Ani varsha tai hyana h jast importance dila ahe. Ajun kay karayach tyane. Accept Kara ata fact
Mandar nako ugach undeserve contents la jinkavnyacha prayatna karu. Public vedi nahi... Ani tasahi BB ne aaj ek hint dili ki kon winner kon hoil.... Episode parat ekada bagh vatlyas
@actrider tu abhijit aani ankita madhe chukich sangtoy... ankitala pahilya pasun hech sangaych aahe ki abhijit kadhipn palti maru shakto... bss nikki jvl arbaz hota mhanun abhijit B team mdhe hota.. aatta toh arbaz 3 bnlay... ankita aani dp dada he paddy dada la promiss kelya pramane last prynt nikkichya virodhatch rahile b team pkdun...
वर्षा ताई म्हणत आहे की खूपच शॉकिंग होत माझ्या साठी मी Finalist deserve करत होते...but तुम्ही काहीच न करता इतपर्यंत आलात हेचं जनतेसाठी शॉकींग होत 😂😂😂
🤣🤣🤣
Ti Nikki kutri mhnte ase nko mhne
😂😂😂😂
😂
😂😂
आता जानवी ला बाहेर काढा किती लहान लेकरासाठी रिएक्शन करते नाटक आता वर्षा ताईचा प्रेम खूप दाखवते
खरंय, एका एपिसोड मध्ये सांगत होती ती घरात काहीही काम करत नाही, 1145 ला उठते आणि सासूबाईंनी केलेलं जेवण जेवते, मुलाचं सर्व काही नवरा करतो. आणि BBM 5 मध्ये आता सर्वगुण संपन्न असल्यासारखं दाखवतेय आणि बिगबॉस पण तिच्या AV मध्ये हेच म्हणाले... किती hypocracy. 'बिगबॉस विकाऊ आहेत. बॉयकॉट biggboss
मॉलिश वाली बाई 😅😅😅😅😅 सेवेकरी 😂😂👍👍
Janavi colour face no eviction
@@kalpanaakre3670ata ghari jaun saasu che paay dabnar tee 😂😂😂
Varsha Taicha baher alyavar upyog hoel mhanun tel molish😅
अंकिताला चुकीचं दाखवत आहेत.. पण तिनी पहिल्या दिवसापावून target फक्त निकी ला ठेवलं.. कधी तिनी निकीशी compromise केल नाही है मला आवडल.. Winner सुरज झाला तरी चालतंय
Nikki ne kuthe Ankita che paay dable, Nikki ne tr double Target kelay Ankita la without any reason. Ankita chi captaincy mdhe kasa tras dila, Ani ti worst captain ahe he pn bolli hoti. 😂😂😂
Konta ha bb bgata Ankitach target 1.Niki 2.Abhijeet 3Suraj.... Ahe tilach kadaa aata
अंकिता अरबाज़ शी खूप छान लागत होती कधी मांडली नाही पण कोणीच ऑबजेक्शन घेतली नाही . पण अंकिता ला खूपच खूपच प्रोब्लेम आहे अभिजित चा
अंकीता पहिल्यापासून शेवटपर्यंत खरी आहे.❤
Nikki and over acting janhavi should go before ankita ...Ankita and suraj top 2
अभिजीतचा आत्ताचा खेळ पाहता असे वाटते की अरबाजमुळे केवळ नाईलाजाने तो बी ग्रुपमध्ये होता.
Ankita la vatt jasa DP mazya sobat rahto mazya sathi khelto tasa abhijeet pn tasch khelyala pahije tr toh loyal ahe mg B team sathi
Ag Ankita ye annku toh game khelyala al g tuzya pude pude karyala nhi ala 😂
@@knowledgeseeker9824Ankita kadun surajsadi ka mg ashi apeksha karta.
अभिजीत इकडच्या गप्पा तिकडे निकीला जाऊन सांगतो आणि परत अंकिताकडे चोमडा पना करतात ते आम्हाला अजिबात नाही आवडत
Ankita baher jat hoti teva to khup ghabarla hota ani as bolla samplo mi ani jya group madhi rahun to pudhe gela ata tya group la sodun Dil
@@suvaranamandlik1293B ग्रुपने अभिजीत ला कधी आपलं माणलच नाही सतत टोमणे मारत होते मग का त्याने शेवटचे ४ दिवस स्वत: हा साठी खेळावे
Ankita best she received more votes than Janhvi but BB showing her on last rank BB purposely showing Ankita negative.
So that color face Janhvi they are upgrading.
Nikki zero votes but in final list
Everything is fixed
@@rujutapawar3208 बिग बॅासला नको आहे की कोणी कोकणातला साधा आणि सरळ व्यक्ती जिंकावी … big boss hates Konkan people, that’s why they are portraying Ankita in negative manner, purposefully damaging her image
It seems planned more than real
Hona, nikkila itke vote नसताना पण ती एवढ्या पुढे कशी आली,
आजच्या episode chi एडिटिंग बघून खूप हसलो वर्षा ताई la अचानक बघून shock jalto 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Time format mdhe basla pahije mhnun extra shots takle aahet tyat 😅....ervi bigg Boss trp mude 11.15 prynt telecast hot hota ....tr to time nighala pahije mhnun editing Ashi keliye......tya nntr dusrya serial chi engagement aste .....😊
Varsha evicted asun parat baghitale mala vatalw old episod dakhawtayet mhanun channel badlun takla kay he ....national channel
Ankita la मुद्दाम ओढून ताणून chukich portray केल जातय अस स्पष्ट दिसतय.
@@ujwalamejari9030 bawlat ani murkha ahe kuchki ankita back bitching queen
हे खरं आहे....'बिग बॉस ला आता अंकिता ला काढायचं आहे म्हणून जास्त तिला टार्गेट केल जायतंय जेणे करून काही तरी चुकीचं वागेल आणि तिची वोटिंग कुठे नाही कुठे कमी करता येतील. ..'बिग बॉस चा फुल्ल प्लँनिंग. .. आपलं वोटिंग फक्त कोकण गर्ल अंकितालाच
@@prathameshtirlotkar973 me swata ek kokni ahe pan chukila mafi nahi ani ankita atishay fake kuchki and jalkuti swabhawachi ahe ji abhijeet sawant la agodar chan ani atta kam zalla tr ghan asa tag lavteii....ani shevtche 3 days pan happy na rahtaa tya rangbadlu girgit kapti landgya dp berober back bitching kertei ....hech karun showchi vatt lavliaa tine....big No from us
Kasla Oddhun tanun....... Je tumhi bagitla te Ankita cha bhut nahvta!!!!!! Ankit is irritating personality...
😂😂😂अंकिता गरळ गाळते तेपन बीबी ची game आहे का येड्यान्नो😢
सुरज, अंकिता आणि dp फक्त
Yess, suraj winner ahaval ani Ankita la Nikki Ani janhvi peksha jasta votes milave
👍👍
ईडीटरने आज वर्षा तांईनी टाकलेल्या कोथिंबीरची नशा केलती वाटत 🤣🤣🚬🚬🚬🥴🤪🥴
😂😅
😂😂😂😂
Mala vatal restart jala manun me band kela yar 😅
😂😂
😂😂😂
जान्हवीला पण घेऊन जायचं होत ना वर्षा ताई काय एकट्या एकट्या गेलात...
Ha na. pay dabayla.. jay ghari
😂
Sasu chi seva keli ka kadhi janvi ni..ithe show off karti..
😂😂😂😂😂😅
@@sangitapatel9183अगदी बरोबर, सासूच सगळा स्वैपाक सुद्धा करते असं तिनेच मागच्या आठवड्यात सांगितलं... आणि नवरा इशांन ची सर्व कामे करतो
हो ना
पाय चेपून मस्का लावायला जा 😅😅😂
पाय चेपायला घेऊन गेल्या पाहिजे होत्या
We still Support Ankita, Abhijeet, Suraj and Dhananjay 😍❤️🔥
निक्की कुचकी आहे... तिने Team B फोडली
Ab kuchbbhibbolo nikki ke against wi first funalist bangayi jalne wale jalgaye
@@al-jawhara8342
Shut up
@@Radha_L team B ankita and dp ne fodli
@@girshindevarsha tai kdhich konacbya nhvtya so tya team b mdhe yet ngit abhijeet swatagyn nikikde gela ankita bollleli tyala arbaaz gela ki tula dokha aahe nikicha tri to gela so team b tine nhi fodli ti aatahi team b mdhwch aahe
@@kanchannaik7548 ti team b sathi nahi ti saglyacha vapar kerun khelat hoti ani abhijeet chya mage back bitching karat hoti tya rang badlu girgit dp berober....tumhala avdel ka tumhi jya friends berober Rahta vishwas thevta tyanii tumchabadaal back bitching kela tr trihi itka time patience theun tichabdaal kahich vait bolla nahii ....tarihi Tya labad landgyacha mhnje dp ani kuchkya ankitach abhijeet abhijeet and tyachbadaal back bitching ....kon thambel ashaa Group berober mag toh B aso ka C mhnun toh nikki kde gela with safe distance, tyathi abhijeet chya wife la nikichi tyachi friendship cha issue nahi pan ankitaa la ka??? Because tila abhijeet ha best ahe hey baghvat nahi kapti ani kuchkya Baila...saglikde bossing tichich
वर्षा ताई घरा बाहेर गेल्या, छानच झाले, आता निकी आणि जान्हवी यांना घरा बाहेर काढणे आवश्यक आहे.....
गेली जवळजवळ २० दिवस बिगबाॅसमध्ये विनाकारण timepass चालू आहे. कसंतरी ७० दिवस ढकलत नेले . आत कोणीतरी आत जातं टाईमपास दाखविता माकडचाळे मग फालतू हशा सर्वांना मूर्ख बनवतात. आत्ता पर्यंतचे सर्व BB मी पाहिले. सिझन 5 सर्वात फालतू.
Very true 👍👍👍👍🌹
सूरज,अभिजित,धनंजय,अंकिता आणि जान्हवी ह्या सर्वांचे फायनलिस्ट झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन❤....
निकी 😂
Ankita deserve nahi karat top 6 madhe
@@AA_GHOST Ho na ti tr top 2 deserve krte...
@@shubh_m_26 bocha tuza
खात्रीलायक बातमीनुसार जान्हवी evicted
Kuthun kalle?
👍👌
आपके मुहमें घी शक्कर
जानवी तर आता जायलाच पाहिजे
तुझ्या तोंडात तूप साखर😂
Ankita voting madhe 3 no nahitar 4 no var aste mg bigg boss tila nehmi bottom madhe ka taktat
Voting nusar ti Nikki chya pudhe aste.
Ankitachya manaat doubt create karnyasathi Ani ticha game bighdavnyasathi big boss kartoy tasa
मला वाटत आहे की, bigboss scripted आहे, अंकितला मुदामुन निगेटिव्ह दाखवायचा प्रयत्न केला जात आहे .
Contestants cha vaagna scripted nahi pan big boss chya actions/ evictions scripted ahet
@@Krish24727paddy dada la kadhal tevhach samajhal 😢
अंकिता la jast vote asun ती लास्ट la ठेवली खूप च राग येतोय
Fair eviction ajun nahi zhal Janhvi baher jail tevha fair eviction hoil. paddy dadacha badla baki aahe🔥
आता जान्हवी बाहेर गेली पाहिजे
खरंतर ती पॅडी च्या आधीच जायला हवी hoti
अंकिता कोणतेही BIG BOSS BOOKS READ करुन आलेली नाहीय...
ती कोणतिही STRATEGY घेऊन आली नाही,
लोकांना IMPRESS करण्यासाठी काही PARTICULAR DIALOQUE पाठ करुन आली नाही [SYMPATHY GAME]...
ती SITUATIONS नूसार STRATEGY/PLAN करते & कित्येक वेळा ती त्या मधे यशस्वी पण झालीय...
तिचा PRESENCE OF MIND, DECISION MAKING STRONG आहे...
ती कोणताही CHEAP / FAKE GAME खेळत नाही याचा मला अभिमान आहे...
ती FAKE RELATION SHOW करून जनतेची फसवणुक करत नाही..
कोणतीही गोष्ट असेल FRIENDSHIP, GAME, HOME WORK, CARING, LOVE तीने SHOW OFF केला नाही. ती जशी आहे तशीच वागते..
ALL THE BEST ANKITA DII🤍✨
अभिजित ला स्वतः चं मतच नाहीये तो दुसरा अरबाज झालाय.घटकेत अंकीता घटकेत निकी.जान्हवीच तर ना घाट का ना घरका असं झालंय.
छोटा अरबाज 😂
त्याला दोन्ही पाहिजे...निक्की कौतुक करते तस अंकिताने करावं असे वाटते..पण अंकिता 👍 ग्रेट अभिजित ल लांब केले..धोका आहे तो चांदी का चमचा झालंय तो निक्की च...जा म्हंव तिचाच घाग्र्र्यात
As fkt jalki ankita cha game baghun aple mat badalnare lok ahet tumhi maybe 😂😅
अभिजित डबल ढोलकी
B team❤❤❤❤..Abhijeet, Ankita, Suraj , Dp..i am happy for them🥰🥰
Abhijeet really?😂😂 Nikkicha makad ahe purn je bolel te lgech nikkikde jaun chomdegiri krto... Camera bghun bolnara mi kiti loyal ahe he dakhto pn to loyal fkt chikkila ahe...
Rather more happy for Suraj, Ankita and DP
@@ranjitsurve42
👍👌👌
@@shubh_m_26
Yes..agree👍..2 week se alag game dikh raha hai uska..
But hai wo B team ka na..isliye😊
Nikki kuchki ahe tine abhijeet ani ankita madhe bhadan lavle. Ankita khup strong player ahe mhanun tila target kartyat pn ata ankitala khup voting hotoy saglikade ankita Winner honar ahe🏆🏆
जानवी पत्रकारांसमोर म्हणाली होती निकी ची मैत्री पण नको आणि काहीच नको😂 मग लगेच पलटी😅
Janhavi hi Nikkicha ch gaavchi ahe. Ti faqt kahi days sathi mamacha gavi aali hoti(changli wagli hoti). Ata parat back to pavellion 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@Atikna21 😂😂
@@Atikna21😂😂😂😂
Ti phar paltu ahe phaltu ahe....
😂
सूरज विनर झाला पाहिजे नाहीतर पुन्हा कोणी मराठी बिग बॉस बघणाऱ् नाही
जानव्ही ने काय ड्रामा चालवला आहे...काय रडण....पण हा ड्रामा सगळा artificial आहे....love you ..love you.....big boss..........हे पण कळत आहे....आता बिग बॉस टीम बद्दल कॉमेंट करून आम्हाला आमचं तोंड खराब करायचं नाही...ते पुडच्या सिझन ला कळेलच.............
#मी पण सूरज चव्हाण चा PR
मी पहिल्या दिवसा पासून मंदार चे रिव्ह्यू बघतोय माझ एक observation आहे.त्याच्या मनात influencer, youtuber विषयी खूप च राग आहे. सूरजला तो support करतोय चांगली गोष्ट आहे त्याला troppy भेटली तर आनंदच आहे एक गरीब मुलगा पुढे जाईल fkt त्याला भेटते त्या simpthay स्वतःच्या views followers साठी करू नका. act rider मंदार सूरज पेक्षा अभिजीतचा PR वाटतोय अभिजीतने स्वतःच्या जीवावर कोणता टास्क change केला हे दाखवा फक्त B team la तत्वद्यान पाजलं अस ४,५ week तर हात बांधून फिरला नाविलाज होऊन bb ne संचालक केल त्याला स्वतः ल वाचवण्या साठी बहुमत पाहिजे होत ते B team कढून भेटलं त्याला माहित आहे Nikki आपल्याल पाहिजे बहुमत साठी आता तिच्या मागे मागे फिरतोय हा कुठला gentleman पना डीपी ने तरी खूप टास्क स्वतःच्या हिमतीवर पलटवले,arbaz and vaibhav cha plan fail karun buzzer वाजवला, अंडी टाकायचा,train chya seat cha,coin jama कार्याचा,तो captain chya टास्क मध्ये लास्ट उमेदवार म्हणून २,३ वेळा आला abhijeet kadhi ala. हा मंदार सांगतोय म्हणुन आपण त्याला चांगले समजायचं का. अंकिता पासून झाल्या २,३ वेळा चुका सूरज विषयी चपण ती भाऊच्या धक्क्या साठी त्याची तयारी करून देते त्याला medicine घ्याच्या ahet so चपाती करून देते त्याला कायम सोबत घेऊन बसते शिकवते पाढे हे नाही दिसलं ह्याला कधी चांगले केल त्यांनी तर २ मि. मध्ये सांगतो हा आणि चुकलं का १५ मी. बोलतो हा .dp विषयी हा थोड फार चांगले बोलतो कारण तो सोनाली पाटीलचा फ्रेंड आहे.मंदार भावा तू ह्या १५ दिवस मध्ये ३,४ ठीकाणी potcast केले तू त्यात तुझ्या top ५ madhe dp, Ankita नव्हते तू त्याचा विषय पण काढला नाही मी खूप observation करून बोलतोय म्हणजे तुला नेमाक काय सांगायचं आहे लोकांना.ह्या लास्ट विक ल अभिजीत B team ch सर्व Nikki la सांगतोय तुला माहीत आहे तो चुकतोय तर तू तो विषय च बोलत नहीं कारण तुला माहित आहे voting vr परिणाम होईल त्याच्या.janvhi च्या mr.चा तुला call आला त्या दिवस पासून तू तिच्या विषयी चांगल बोलायला लागला तुला काय वाटतं अम्हलांसमजत नाही का काही.तू एक मोठा youtuber आहे अजून मोठा हो पण अस एक मराठी मुलीला लोकं समोर चुकीचं मांडू नको ती हुषार आहे तिने जे पण टास्क मध्ये प्लॅन केले ते सर्व बरोबर निघाले टीम A चा next plan kay ahe कोण येणार आता हे तिने आधीच ओळखले.चुका होतात ना माणूस आहे पण तू अस लोकांन समोर माडशिल तुझ्या पासून पण चुका झाल्या की.review देताना टीम B troppy sodhnar ka हया review madhe ja १९.२६ min बघ तू Arya chi aai काढली आहेत नंतर लोकांचा support बघून तिच्या नांवाने simpathy घेतली. मझ एकच मत आहे तू एक चांगला youtuber आहे अजून मोठा हो आनंद आहे पण अस चुकीचं baised review देऊ नको तुझ्या live la 15,18k lok live असतात त्याच्या पैकी 5k लोकांनी जरी तुझ aaikal तरी कोणी तरी चांगला माणूस चुकीचं दिसू शकतो.BB ने तर influencer, youtuber chya fans cha फायदा घेऊन स्वतःचा TRP वाढवला नाही तर आधी गावा कडे कोनी बघत नव्हते हा शो पण ह्या सरज,dp अंकिता गावा काढील मराठी लोक आहेत त्याच्या मुळे बघतो आम्ही शो आता शेवटी त्यांची गरज संपली सो bb ata tv star la पुढे अनात आहेत and ह्यांना negative दाखवत आहेत त्यांना color cha face पाहिजे टीव्ही स्टार पुढे पाहिजे.ह्याचा फायदा घेतला फक्त TRP साठी बस वाईट आहे खूप लोकांनी कोण काय सांगत ह्या कडे बघून कोणाला चुकीचं समजू नका त्यांच्या real life वरती effect पडतो.कोणाला vote कर्याच to तुमचा विषय आहे पण कोणाच्या प्रोफाईलवर जाऊन घाण कॉमेंट्स करू नको सर्व आपले च आहेत पुढे जात आहेत जाऊ द्या.सूरज ल troppy भेटलीच पाहिजे पैसै पण द्या त्याला खूप 50 % TRP त्याच्या मुळे भेटलं BB ला.एक pure soul चामाणूस पुढे आला पाहिजे.👍🏻
Agdi 100% barobar aahe tumhi je kahi bolat tay
दोस्ता तुझ्यासाठी🫂🫶🫡
Abhijeet डबल ढोलकी आहे
Abhijeet knows very well . He speaks softly . When Arbaj went he joint Nikki. Because he knows If I will be with her people will also vote him. He can be in finalists. Nikki tells him how to speak in front of camera . How to be good in front of public. Nikki also want someone so she supports Abhijeet. Actually this season is totally unfair game. Abhijeet and Varsha had hardly played few task and they are in Final. Good players are Out.They decided to not give captainship to Nikki But They had made full plan to see her in Final by making her to take mutual funds coins . No other person took them. Always 80% camera is on Nikki . Totally unfair game.
नवरात्र चालू आहे आणि सूरज marimata देवी चा भक्त आहे....नक्कीच सूरज जिंकणार.....
Abhijit winner
परत वेळ आली आहे शेवटच्या मतदानासाठी.
आता जोरात मतदान करून सूरजला जिंकून देऊया!
सूरजला जिंकून देऊया!
#mipansurajchapr
99 time vote karata yet ka
सूरज winner होणारच पण टॉप 5 मध्ये जान्हवी नसावी एवढंच वाटत.. नाहीतर अंकिता la धोका असणार
Ankita or Dp jatil
Ankita voting nusar ya doghinchya pudhe ahe
Janvhi pahije
Ankita dukkar ahe backbitching krte fkt..janvi tri kheli purn game
असं वाटलं की नाईलाजाने वर्ष ताई ना काढला असावं...जसा बाकीच्या finalist cha celebration झालं तसे अंकिता चा nahi zala.. तिला मुद्दाम ignore करत आहेत आणि मुद्दाम bottom la दाखवतात
जान्हवी खूपच bogus किती तो ड्रामा सतत रडत असते.तिला आधी काढा खुप डोक्यात जाते
Ata janvi ani nikki out houdet baki mag surj winner. Bt dp ani ankita top lach payajet tar ya doghina apali jaga kalel. Voating nudar pan tech ahe.
Barobar
Mala Ankita ya doghinchya pudhe pahije fakta. Asa wattay ki suraj winner hoil. Pan aajcha ep baghun mahit nahi
अभिजीत ला वाटतय मला सुरज पेक्षा जास्त वोट आलेत
😂
Suraj is a good human being no doubt. Pure hearted etc. but I don't think he has winning qualities. Help him financially if you want to but he cannot win based on sympathy.
अंकिता एक नंबर
Jalkuti😂
@@pradnyabendre6211kharay khup jaltukdi aahe Suraj var pan jalte
Ankita la vatt jasa DP mazya sobat rahto mazya sathi khelto tasa abhijeet pn tasch khelyala pahije tr toh loyal ahe mg B team sathi
Ag Ankita ye annku toh game khelyala al g tuzya pude pude karyala nhi ala 😂
@@pradnyabendre6211तुझ्यासारखी आहे का
अगदी बरोबर ओळखले 😅😅👍👍🙆🤦
Tuzyasarkhi@@pradnyabendre6211
महाराष्ट्रातील लोकांची मने जिंकण्यासाठी colour marathi team आणि Bigg boss Ritesh Deshmukh यांना शेवट ची संधी आहे निकि तांबोळी आणि जान्हवी ला बाहेर चा रस्ता दाखवावा महाराष्ट्रातील लोकांची मने दुखावल्याचे काय परिणाम होतो हे बघायचं आहे जनतेला... बाकी तुमची ईच्हा
#ColorsMarathi #riteshdeshmukhofficial #biggbossmarathiseason5 #LokmatFilmy #tv9marathi
Tumcha tondaat Saakhar Laddu pedha sagley sweets😅
आता जान्हवी जाऊ दे बाहेर अरबाज बाहेर गेल्यावर अभिजित ने लगेच निकी च्या टीम मध्ये गेला
Suraj chavan la vote Kara 99 votes❤
Big Boss Entertainment in starting : 🎢📊📈📈📈📈📈
Big Boss Entertainment ending :🛝🛝🛝📉📉📉
मी सुरज आणि अंकिता दोघांची PR.
Ankita chuu ahe hatt saliiii
अभिजित अंकिताला जाणून बुजून दिचवतो आहे
खूप चिप खेळत आहे तो आता
@@diptibhosale22हे काल दिसलच bathtoom च्या area mdhe...मुद्दाम निकीच्या सांगण्यावरून तो परत आला आणि विषय काढला त्याने..चांगला खेळत होता but या आठवड्यात चुकीचं दिसलाय तो आगलावीच्या बरो्बर 😂 बाकी काही काम नाही केलं तिने या seson मधे पण नुस्त आगी लावयच काम केलं आहे
Ankita tar purn season Abhijeet la ghalun padun bolat hoti... Ticha gharchani pan Tila tech sangitle.... Tari abhi vaait aani Ankita changli.... Ekdam bekar aahe Ankita.... Jealous aahe ti ...
अभिजितने स्वत पायावर दगड पाडून घेतला... He has spoiled his image
@@swapnalighuge3433 परत Episode बघ तिच्या sister नी फक्त DP दादा बद्दल बोलय
हे अंकिता वर जळनारांसाठी
"चिम टपाक डम~डम"👹😂
भाऊ तू खूपच सूरज सूरज करतोय रे....अंकिता नसती तर. ...बिग बॉस ल चपात्या लातायल यायला लागले असते....मान्य सूरज जिकेल पण एक चमत्कार च तो की तो आवडतो...अंकिता dp पण कष्ट करूनच इथ पर्यंत आलेत...फिक्कट मिळाले तर अंकिता dp घेणार पण नाहीत tropi... जी सूरज घेतोय...
Maza 1che question ahe ankita la shevti thevta te ekech person ahe ti change nahi zali
Correct..tila target karat ahet bb..jast voting asun pan
मला छान वाटत होते त्यांचे good bye speech पण वर्षा ताई केवढा हा * ओव्हर confidence * केवढे ते तत्त्वज्ञान... तसे तर ग्रेस period वर चालल होत सगळ तुमचं...उशीरच zala आहे जाण्यासाठी...
Ankita ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
only on #abhijit sawant
we r with abhijit sawant
5:19 ankita barobar bolali pan tula ya गोष्टी वर् bolacha nahi karan tumhi sagle manvi bhavana nahi fakat game kon khelatay baghatat
Barobr ❤
Tas nhi Ankita and dp influencer, youtubers ahet na same filed so tyani kahi changle kel tr 2 min madhe snagtoy and chukich kel tr 15 min mi first day pasun observation kartoy.hya week la tyala mahit zal abhijeet chuktoy pan to jast tya vr bolat nhi😂
True 👍
@@SharadPagar93 right kokani masavar jalatat mele 😀😀😀🤣🤣🤣🤣just kidding tas pan amhi kokani panchakruahit foumos aahet big madhe ankita amcha kokani manus sadhi bhole he khar karun dakhavala mi pan abhit dadus cha fan aahe mi india idol jikana sathi vote kelalla ani aata pan kelay pan kuthe tari abhijit dada game khalatoy manat tacha bhavana nahi sorry kahi chukicha bolalo tar @actrider
Mandar tuzha najret Ankita changli nasel pan amchasathi tich khari winner ahe jari tila 🏆 nahi milale tarihi chalel.....❤❤❤
Dp ani Ankita ❤
Mandar, Just tell us for once, So you thing only Suraj has Struggle, And everyone else at BB had no struggle and have got luxuries easily !!! It shows your narrow and shallow mindset. Varsha indeed had lot of Struggle when movies did not paid much and hence work day in out to shoot more movies... Abhijeet, even after being Indian Idol, is still struggling, Paddy has his own struggle story... But you want to support only SURAJ.. mostly because he has lot of followers. This is a CLEAR BIAS.
निकी अभिजीत ह्याचा रटाळ big boss बघण्यापेक्षा सकाळी सकाळी संजय राऊतला बघणं परवडत !!!!
😅😅😅
अगदी खरे!! माझी तर खूप भयानक स्थिती होती.. data pan sampla होता.. तरीपण मी आज bigboss बघितला नाही पूर्ण... सह्याद्री channel लावले...तेव्हा कुठं बर वाटल...
😂😂😂😂😂😂
🤣🤣🤣
Sanjay raut bigboss mdhe pahije! Ase he lavande😂😂
काल सगळे डीजेवर नाचत होते तो प्रकार घृणास्पद वाटला.
डान्स बार मध्ये गेल्याचा फील येत होता.
फिनाले पण अशाच प्रकारे होणार असेल तर अत्यंत खेदाची बाब आहे.
मराठीला अभिजात दर्जा मिळालेला असताना मराठी वाहिनीची ही दुर्दशा म्हणावी लागेल.
गाणी सुद्धा आवडली नाहीत
अभिषेक बरोबर सुरज डेंजर झोन मध्ये गेल्यावर माझी मुलगी रडली भरपूर नऊ वर्षाची आहे ती आणि तिने मला मारलं डेंजर झोन मध्ये गेला❤❤ बिग बॉस जरा विचार करा नाहीतर आमचं काय खरं नाही😂😂
Changla aadarsh dilay bigg boss ne mulansathi
ते ठीक आहे पण अभिषेक कोण आहे?
पोरी समोर खूप चांगला आदर्श ठेवलयात... आता मारतेय उद्या सुरज सारखी डोकं फोडेल.... वाटल नव्हतं कि लोक इतका खालच्या दर्जा च्या पोराचे रील्स आपल्या लहान मुलांना दाखवत असतील....
😂😂@@sujeetsalavi9880
@@mds1979-n2q तुम्ही मग nikicha अणि arbajcha आदर्श घ्या....
Ankita yesterday give wonderful answer abhikjit
We love ankita
वर्षा गेली आता जानवी जायला पाहिजे 😂
आरे दादा वर्षाताई दिसल्यावर आम्हाला वाटलं की बिगबॉस रिपीट चालू झाला म्यानून टीव्ही बंद केला
आमच पण same असच झालं ना राव 😂😂😂😂😂आता कळल की संपलच नव्हत 😂😂 रिपीट रिपीट कोण बघेल बोरिंग😂 तोच एपिसोड बघता बघता झोप येत होती पण evict साठी बघावं lagl.... काय तो बोरिंग डान्स ती निकी तर मधेच जांभया देत होती😂😂
Aamhi pn
Mi pn same tv band kela
मी पण बंद केला😂😂
Amhi tar lawla ch nawta... Hasyajatra pahili saral....😂
Abhijit la philya pasun nikki barobar rhaycha hot pan arbajne ubh kel nahi😂tyala Ankita,dp, Suraj,pyadi dada he gavakdche aahet kami samjacha.aata tyach baher pade parynt tyala kalel ki makdasarkhya udhya mart hota to.Ankita winner 🏆❤
Kay faltugiri ahe hi Suraj nhi deserve karat abhijeet sawant ch deserve karto Suraj laa paise dyaa Ani abhijeet laa trauphy dyaa yr❤
Suraj la shikayla classes lavnar he changla aahe..pan tyala aata paryant kadhi shikava watla nahi ka? Tyache bhacha bhachi tyala tiktok shikavtat pan youtube varun shiku shakto he dakhavala nasel ka?ki suraj la swatala shikayche navte
अंकीता ♥️
Ankita la vatt jasa DP mazya sobat rahto mazya sathi khelto tasa abhijeet pn tasch khelyala pahije tr toh loyal ahe mg B team sathi
Ag Ankita ye annku toh game khelyala al g tuzya pude pude karyala nhi ala 😂
#aapala_dp ❤️
#aapali_ankita ❤️
Who skips when he starts talking about Suraj?
Lol I do. But atleast he openly admits that he supports Suraj. If not I'd have stopped watching this channel.
Chal hat 🤡😒
अंकिता सुरज फायनलिस्ट
Ankita la vatt jasa DP mazya sobat rahto mazya sathi khelto tasa abhijeet pn tasch khelyala pahije tr toh loyal ahe mg B team sathi
Ag Ankita ye annku toh game khelyala al g tuzya pude pude karyala nhi ala 😂
@@knowledgeseeker9824 Game mhanje nikkichya mage pude karna aahe ka?
अभिजितच पितळ उघडं पडलं
Marathi loka chi mentality aani disrespect karnarya nikki and janvhi madhle gele pahije udya
Bhai big boss konach garibi bagun troffi det ny as asel tr sagale garib lok gharat yetana dusara divashi troffi gheun jaat asta pn big boss ha game aahe khelav lagat suraj garib aahe mhanun tila troffi diu ny shakat big boss ch game konala pn kalal ny atta paryant 😮😮
Ankita best best best niiki faltu bhikari kuchki kaam karat nahi ani tya vichari ankitala bolte ankita Tuch jinkli pahije
Ankita has a very negative mindset.
Ankita la vatt jasa DP mazya sobat rahto mazya sathi khelto tasa abhijeet pn tasch khelyala pahije tr toh loyal ahe mg B team sathi
Ag Ankita ye annku toh game khelyala al g tuzya pude pude karyala nhi ala 😂
Tuza minset negative nahi ti manus olykhte mhanun show chya startinach tine Abhijit paltu aahe boli ani toh tasach ahe hey disla pan aahe real life madhe tumhi ashya lokana ubha tari karal ka
Big boss ha show ahe konich khara nahiye ..khup hasyasspad ahe tumcha bolna tumhala kharach vatta nikki real life madhe ashi asel? Tila sjow makers ne sangitlay asa vagayla tasa sagle lok content sathi kartayt je pan kartayt ..real life madhe vaibhav pan itka vaiit nahiye asach abhijeet pan game sathi kartoy je pan kartoy
@@pranalivikurthi4438 No... This is called Narrow minded ness, low self esteem and lack of personality !!! Ankita is exactly that. Where as Abhijeet and Nikki and DP are open minded people, and have self confidence. Even after Ankita,Backstabbed DP and Abhijeet multiple times, still they want to talk to her, shows, there Royal
Varasha Taai la parat pahun asa watla ki tya Fruit salad khayala aalya ki kaay 😂😂😂😂😂😂😂😂
Abhijeet 🔥 🔥
मी daily कलर्स मराठी वर ॲक्टिव आहे " माझ्या कॉमेंट्स वर लाईक पण सर्वात जास्त असता " आज तुमचं नाव मेंशन केलं आहे
काय संदेश देणार Nikki सारखी मानस top laa आली ter.
निकीला सांगा आधी संभाजीनगरला जाऊन अरबाजला शोध आणि आपला ठेवणीतला आवाज काढून अख्खं संभाजीनगर हलव.
सूरज चव्हाण जिंकू दे पण मी कोकण व महाराष्ट्र harted अंकिता वालावलकरची पी आर❤
माझी मुलगी गोजिरी 7 वर्षाची आहे तुला आज उशीर झाला यायला तर म्हणते आई मंदार ला फोन लाव झोपला तर नाही हा कधी येणार मला सकाळी शाळा असते # मी पण सुरज ची PR 🤣🤣🤣 🖐🏻🖐🏻🖐🏻🖐🏻🖐🏻🖐🏻🖐🏻🖐🏻🖐🏻🖐🏻
ते मी पण सुरजचा PR लिहिताना स्पेस नका देऊ.... सलग लिहा
#मीपणसूरजचाPR असं 👍
तुमची मुलगी 7वर्षाची आहे. आणि मंदार दादांना मंदार बोलते छान अहो एवढी जन coments वाचतात तेव्हा तरी लिहाताना तरी ओ नात लावा. थोड शिकवा तिला.
ओ बुद्धिवादी कुलकर्णी जमलच तर मुलीला थोड चांगलं ज्ञान देता आले तर बघा हे असले शो बघायला लावण्यापेक्षा😂#nonsen
@@poonamgurav1442 अरे माझी मुलगी सगळ्या ओ काका ओ दादा च बोलते पण मंदार हा आम्हाला खुप जवळचा वाटतो आणि हो आम्ही घरात बोलतो मंदार येईल ऑनलाईन आणि तो ही व्हिडिओ मध्ये त्याचे नाव घेतो सो तिला त्याचे नाव पाठ झाले म्हणून ती बोलते रिस्पेक्ट नाही असे अजिबात नाही मंदार चा🙂
@@poonamgurav1442 तिला त्याचे व्हिडिओ आवडतात तो हसवत असतो आणि हो जो व्यक्ती जवळचा वाटतो त्यालाच आपण अरे तुरे बोलतो
Nikki ajun baher ka jat nhi.. आता सगळ्यांशी शेवटी शेवटी गाेड बाेलायला लागली... जान्हवी परत nikki la join झाली.
मंदार तुमचा स्वभाव आणि माझा स्वभाव अगदी एकसारखा आहे जे बरोबर ला बरोबर आणि चुकीला चूकच म्हणतो.
माझं मत खऱ्या अर्थाने सुरज धनंजय अंकिता अभिजित ला जाते कारण हा खेळ स्वभाव आणि टास्कचा होता
Abhijit swatahun yeun aadhi ankita dp la divchto ani nikki janhavi aalya ki lagech palun jato
Koni divachla nahi... Ankita nehmich satakleli aste
Are to problem solv kryla bgtoy pn hila tr varti jaychy tyala vayeit dakhvun ka sagle andhle zale..Ankita jalkuti brbr
Ankita la vatt jasa DP mazya sobat rahto mazya sathi khelto tasa abhijeet pn tasch khelyala pahije tr toh loyal ahe mg B team sathi
Ag Ankita ye annku toh game khelyala al g tuzya pude pude karyala nhi ala 😂
@@pradnyabendre6211kay problem solve karay aalela ? Baslele naa shant doghe basu dyaych yevdhe divas hote tevha nahi disli ankita problem solve karay ? Kapti Aahe Abhijeet Nikki chya sangnyavarun vagat aahe Nich aadhi pasun tyala nikki sobat khelaych hot Arbaaz saamor bolay fataychi tyachi. DP babrobar bolla aaj Nikki Janhvi alya nantar palun gela kaay te samor bolaycha naa janhvichya 😂 Fatlela Dhol😂
@@nehautekar8284 Ankita has weak personality, she lacks self confidence!!! Even after she Backstabbed DP and Abhijeet both, still they are trying to console her.
सूरज,अंकिता, डिपी
Ankita la vote kra top 2 mde yenysathi suraj jinknar fix ahe
Abhijit savant कमेंट करत नका बसू वोटिंग करा.. मन्हे अंकितला वाईट दाखवत आहेत. तिच्या वरचे bigg Boss बोलत आहेत काहीपण ती आहेच कुचकी
To abhya pn nikkicha lalchatya ahech na# Arbazz3.0
मंदार दादा तुमचे मानावे तेवढं आभार कमी आहेत सुरजच्या घरच्याची मुलाखत घेतली 🙏🙏
Abhijit = dholki x 1/0
निकी अभिजीत ह्याचा रटाळ big boss बघण्यापेक्षा सकाळी सकाळी संजय राऊतला बघणं परवडत !!!!
😂😂😂😂
@@RP-pp6lcकडक भाई तो थोडफार तरी खर बोलत आसल ह्यांचं काय😂😂
मंदार तूझ्या मुळे मी पहिल्यांदाच हा बिग बॉस चा सिझन बघितला आहे. आणि तुझे व्हिडीओ हि मी नियमितपणे बघत आहे. खुप छान असतात. सूरज जिंकलाच पाहिजे.
Game point of view winner -Abhi🏆 ✅
Vote point of view -surj✅
Only Abhi❤
Suraj विनर
Game pov - nikki / ankita
Konta game khellay tyane😂😂 Na konta task, Fkt kahitri panch bolt hota fracture gheun... Tyapeksha bhari game tr surajne khellay ..
Yaar Ankita ithe swatacha game khelayla aliye ki Abhijit bddl gossip karayla aliye😂😂
Shevatche 2 divas urlet tar saglyanni ekatr yeun sagl visrun majet rahayla pahije tr
Hi bai basli jaljal karat. Gharatli dushmani baher neli tr awghad ahe tich.
Kharay Ani Abhijit pn swatasathi game khelayala alay pn Ankita chi iccha Ashi ki Abhijit ne mazyasathi खेळावं mnje mg to loyal vatel tila 😆 ata tyacha game ahe to khelnarach
@@vidyabhalerao8641 ho. Jhal na sampla ata show.. ata top 6 madhe ala tumhi. Tyacha anand ghya..
Are pan tumcha abhijitch tyana trass detoy te shant basle hote na ankita boli na tyala ki end changli karuya mag kashala toh kidekandi karto aahe tyana
@@pranalivikurthi4438किडे कश्याला करेल तो इतके दिवस नाही केले कधी. कधी तो त्यांच्याबद्दल पाठीमागे बोलला पण नाही उलट अंकिताच बोलली आहे नेहमी. B team chi to nehamich loyal ahe तरीही तिच्या मनात किडे कश्याला. आणि ते वेगळे बसतात mnun to ala samjut काढायला मग त्यात काय वाईट navat. Tyane Ankita Ani varsha tai hyana h jast importance dila ahe. Ajun kay karayach tyane.
Accept Kara ata fact
Abhijeet swataha tyanna vicharla nastana divchayla ala. Toh nehmi good image chya mage dusryanna divchu baghto
Mandar nako ugach undeserve contents la jinkavnyacha prayatna karu. Public vedi nahi... Ani tasahi BB ne aaj ek hint dili ki kon winner kon hoil.... Episode parat ekada bagh vatlyas
Only Suraj ❤🎉
Abhijeet❤
Finale la paha kon jinktay 😂😂
Vote for Suraj.... All 99 votes 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
#mepansurajchiPR
#mepansurajchiPR❤❤
#mepansurajchiPR❤❤
#mepansurajchiPR❤❤
Mla tr fkt Suraj, Ankita ani DP dada top 3 avdatil❤️ Ani khrch suraj ne nantr tyachya aayushyat khup pudhe jave ani fake lokanpasun savadh raheve....
Mandar.u.are right
आज बिग बॉस एडटिंग वाल्या नि गाज्जा मारला होता वाटत😂😂
रीतेश भाऊनी मोदक आणले होते तेंव्हा सगळ्यांनी मोदक खाल्ले पण सुरज ने पहिला मोदक गणपती बाप्पा दिला ह्याला म्हणतात संस्कार
#मी पण सूरजचा PR
@actrider tu abhijit aani ankita madhe chukich sangtoy... ankitala pahilya pasun hech sangaych aahe ki abhijit kadhipn palti maru shakto... bss nikki jvl arbaz hota mhanun abhijit B team mdhe hota.. aatta toh arbaz 3 bnlay... ankita aani dp dada he paddy dada la promiss kelya pramane last prynt nikkichya virodhatch rahile b team pkdun...
Varsha tai la garat bagun asa vatla varsha tai cha bhut ala garat😄
😂
😂
Mi Jio cinema wr baghtana Mla watla mazyakdun chukun button dablya gela ani juna episode laglay 😂😂😂
मी कालचा एपिसोड स्टार्टिंग पासून बघितला. वर्षाताई evict झाल्यानंतरही परत घरात दिसल्या, मला वाटलं episode संपला मी TV बंद केलं 😅
@@bhavikagaming3802😅😅