New Income Tax Slab Budget 2023 Updates: बजेट मधल्या १० महत्वाच्या गोष्टी आणि Tax Slab समजून घ्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • #BolBhidu #UnionBudget2023 #TaxSlab
    आपण बजेटकडून सर्वसामान्यांच्या असलेल्या अपेक्षा मागे एका एपिसोडमध्ये मांडल्या होत्या. आज आगामी आर्थिक वर्षाचं बजेट मांडण्यात आलं ज्यातून मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आतापर्यंत ५ लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न होतं त्यांना कर भरावा लागत नव्हता. पण ६ लाख असल्यास भरावा लागत होता. अगदी ५.५० लाख असलं तरी सुद्धा. बजेटमध्ये करण्यात आलेल्या नव्या कर रचनेनुसार ही ५ लाखांची मर्यादा ७ लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्याचं स्वागत होताना दिसत आहे. आज माहिती घेऊ बजेटची. थोडं सोपं करून सांगण्यासाठी हा विडीओ. शिवाय १० महत्वाच्या गोष्टी आणि tax slab जो confusing वाटतो आहे तोही समजून घेऊ.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 322

  • @ganeshlokhande2078
    @ganeshlokhande2078 Рік тому +46

    तुम्ही फार चागली माहिती देता सोप्या भाषेत रोज वेगवेळ्या विषय माडता धन्यवाद चागली महिती दिल्या बद्दल 🙏

    • @anilkamble1590
      @anilkamble1590 Рік тому +1

      अगदी मनातलं बोललात

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Рік тому +35

    या बजेट मधून सर्वसामान्यांना काय मिळालं गॅसचे भाव जसेच्या तसेच तेलाचे भाव जसेच्या तसेच गव्हाचे भाव जसेच्या तसेच पेट्रोल डिझेलचे भाव जसेच्या तसेच मग हा बजेट सर्वसामान्यांसाठी फायद्याचा कसा..

    • @5sujal
      @5sujal Рік тому +4

      भाव वाढले नाहित म्हणूनच फायद्याचा.

    • @prasadsawant12
      @prasadsawant12 Рік тому

      tumhi ukraine la jaun bhandan mitun ya

    • @nileshtharwal1107
      @nileshtharwal1107 Рік тому

      @@prasadsawant12 Ukraine cha budget nahi ahe he

    • @nileshtharwal1107
      @nileshtharwal1107 Рік тому

      Khara ahe tu mhantos te bhava pan konala kahicha farak padat ka nahi ahe

    • @vitthalkalbande7835
      @vitthalkalbande7835 Рік тому

      गहू खूप महाग होयला पाहिजेत

  • @Cric.1919
    @Cric.1919 Рік тому +7

    पूर्ण आर्थिक चक्र अगदी थोडक्या शब्दात सांगितले धन्यवाद सर....इकॉनॉमिक 👍

  • @lahujadhav9714
    @lahujadhav9714 Рік тому +2

    मी स्वतः अर्थशास्त्र पदवीधर आहे, पण बजेटचं विश्लेषण करणं इतकं सोपं असतं हे आपल्या मुळे समजले.... हॅटस् ऑफ टू यू

  • @tanmaydchavan1210
    @tanmaydchavan1210 Рік тому +21

    अरुणराज दादा तुमच्याच video ची वाट बघत होतो आज खूप 😊🙏

  • @prashantshinde9384
    @prashantshinde9384 Рік тому +2

    जाधव साहेब, तुमचे सर्व विवेचन मी आज वर ऐकत आलोय खुप छान असतात... कृपया Budget 23-24 च्या हिशोबाने Old Tax Regime & New Tax Regime च Comaparison डिटेल्स मध्ये समजाऊन सांगता आल तर करावे ही विनंती... सर्व नोकरदार मंडळी चा इथे खुप गोंधळ उडलेला दिसतो.

  • @shubhangimandade8357
    @shubhangimandade8357 Рік тому +2

    इतका किचकट विषय इतक्या सोप्या पद्धतीने मांडून सांगितल्याबद्दल धन्यवाद bol bhidu team

  • @nut_anvi8393
    @nut_anvi8393 Рік тому +5

    पहिल्यांदा फायनान्स बजेट येवढ्या details madhe समजले👍🏻

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 Рік тому +6

    देव पावला... हा हसला 😄
    👍👍🙏🏻🙏🏻👌👌

  • @prathameshmrpatilpatil1705
    @prathameshmrpatilpatil1705 Рік тому +11

    hyach video cha wait karat hoto🥲🥲🥲

  • @pramodpatale3431
    @pramodpatale3431 Рік тому +5

    शेतकऱ्यांना पेन्शन योजना (किमान १५००० पेक्षा जास्त )आणायला हवी...नोकरदार ,आमदार यांनाच निवृत्तीनंतर प्राथमिक गरजा असतात असे नाही शेतकऱ्याचा पण विचार करायला हवा...

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Рік тому +10

    सर तुम माहिती खूप मस्त सांगितली! भारतातील बेरोजगार युवकांसाठी काय आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रासाठी काही दिले नाही!

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 Рік тому +1

      बेरोजगार का आहेत ते बघा पाहिले........
      काही काडीची आक्कल नाही आणि त्यांना नोकऱ्या पाहिजेत

    • @prasadsawant12
      @prasadsawant12 Рік тому +1

      @@S.E.K1194 tech mhantoy mi. he kuthale berojagar. mi tar fakt timepass karnare berojgar bagitlet. je hatpay martat tyana job milto

  • @MayurJadhav08
    @MayurJadhav08 Рік тому +7

    माहिती अगदी व्यवस्थित, सुटसुटीत आणि उत्तम पद्धतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद!!!

  • @zenzokurita
    @zenzokurita Рік тому +10

    (१). जेव्हा पासून स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बंद झाला आहे, तेव्हा पासून रेल्वे अर्थसंकल्प बद्दल चर्चाच बंद झाली आहे;
    (२). इलेक्ट्रॉनिक वस्तू काही काळानंतर स्वस्त होत असतात. त्याचे श्रेय सरकारला घ्यायचे आहे;
    (३). पेट्रोल, डीझेल, घरगुती गॅस, वीज, रेल्वे या द्वारे महागाई रोखण्याचा सरकार काहीही प्रयत्न करणार नाही.

    • @KanhaPagar
      @KanhaPagar Рік тому

      रेल्वे चा सतंत्र अर्थसंकल्प जरी बंद असेल तरी रेल्वेचा विकास सर्वात जास्त झाला आहे

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Рік тому +2

    ज्वारी बाजरी पेरून शेतकर्यांचे भले होणार नैसर्गिक शेती शेतकर्यांच्या फायद्यासाठी घोर चेष्टा केली बजेट मधून शेतकऱ्यांची सरकार ने

  • @bhaurauhedaoo8679
    @bhaurauhedaoo8679 Рік тому +3

    अप्रतिम बजेट आहे शेतकरी कडे लक्ष व शिक्षण कडे लक्ष असते आवश्यक आहे.

  • @satishmunde9493
    @satishmunde9493 Рік тому +29

    Jadhav sir... U r the best speaker in bol Bhidu... We feel like its real Government speech by Govt. Authority... Thanks

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 Рік тому +2

    मोदीन फक्त चुना लावायच काम केलय
    आर इन्कम टँक्स मधी सुट लेकान दिली खर लोकांचा इन्कमच नाही तर काय उपटुन देतील मोदीची
    आधी जनतेला रोजगार द्या महागाई कमी करा
    लोकांचा खीशात पैसा आला की देतील टँक्स

  • @bharatborse4380
    @bharatborse4380 Рік тому +6

    ग्रामीण भागातील लोकांना या बजेटचा काहीही उपयोग नाही शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी काहीही योजना नाही

  • @silentdoctor2583
    @silentdoctor2583 Рік тому +8

    Akher budget analysis video aalach...
    Thank you bol bhidu 😀😍

  • @shekharmodi
    @shekharmodi Рік тому +6

    Very nice, thanks! One thing, I felt was always missing! NRIs shouldn't be allowed to buy real estate in India with their dollar money or should be charged 100% tax!

    • @historymythologyfoodtravel742
      @historymythologyfoodtravel742 Рік тому

      Even if you make this rule. They will still use one loophole like buying flat with mother or father's name.

  • @r.d.jadhav5573
    @r.d.jadhav5573 Рік тому +2

    दादा आपण खूप छान प्रकारे आमच्या पर्यंत माहीत फोहचवत आहात धन्यवाद दादा...!

  • @avishkarhate4325
    @avishkarhate4325 Рік тому +1

    बस्स हाच फरक आहे बोल भिडू चा क्लिष्ट गोष्टी सोप्प्या करून सगळ्या भिडून समजावून सांगणं .
    हिंडेनबर्ग चा रिपोर्ट पण सोपा करून सांगावा असाच.
    सौरभ ला प्रेम ❤

  • @saklainmujawar9679
    @saklainmujawar9679 Рік тому +2

    एवढ्या सोप्या पद्धति ने समजवल्या बद्दल धन्यवाद... 🙏🙏

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Рік тому

    जा़धवसर , आपण बजेट अत्यंत सोप्या भाषेत सांगितले याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.

  • @pdbiradar21989
    @pdbiradar21989 Рік тому +33

    1. Government force karat aahe New Regime select karnya sathi, Old Regime madhe kahich change nai
    2. Lokanni Home loan ghen band kel pahije jenekarun real estate market down jhalach pahije
    3. PF pan New Regime madhe select kel jaat nai so PF pan kami kel pahije like 5% of Basic.
    4. 2021-22 cha PF interest pan EPFO madhe deposit kel naiye government ne
    5. PF increase karun thevla aahe and tya warti interest warti tax introduce kel aahe
    6. Government la fakt paisa pahije pakke Business mind set
    7. Exemption allowed karaych nai tar government schemes madhe invest ka karaych
    8. Investment in Post, LIC, PF and government scheme is waste of money
    9. Without investment for retirement and all, full tax bhara and life jaga but aamhala tax pahije kahi hi ho ase government cha tham nirdhar aahe

    • @kushaq1173
      @kushaq1173 Рік тому

      👍

    • @conceptavaapya8169
      @conceptavaapya8169 Рік тому +1

      asach pahije
      saving discourage keli pahije government ne tarach vyapar vadhel tyamule manufacturing pasun saglyancha profit hoil

    • @shitalpazare7691
      @shitalpazare7691 Рік тому

      Agree

    • @vr1908
      @vr1908 Рік тому +3

      हो ना, म्हणजे ज्यांना घर घेण्यास उद्युक्त करण्यात आले त्यांना वाऱ्यावर सोडले. Old regime साठी शून्य. म्हणजेच health मध्ये जी गुंतवणूक होत असे तिथे लोक हात आखडता घेणार. हा खूप महत्त्वच मुद्दा सोडला आहे

    • @vr1908
      @vr1908 Рік тому +2

      हुकुमशाही बजेट आहे.केल्याने deshatan. आपणच भारत सोडून migration करणे इष्ट

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 Рік тому +1

    जाधव सर, अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगीतलंत. धन्यवाद,

  • @rajendrabhoye8853
    @rajendrabhoye8853 Рік тому +1

    महत्वाची माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद

  • @vijayghumatkar9809
    @vijayghumatkar9809 Рік тому +5

    यावर्षी प्रथमतःच स्टॅण्डर्ड डिडक्शन नवीन टॅक्स रिजीमलासुद्धा लागू केला असे समजते. त्याचा खुलासा झाला नाही.

    • @rajd1781
      @rajd1781 Рік тому +1

      हो केला आहे, तुमचा इन्कम १५ लाखापेक्षा जास्त असेल तरच तो लागू असेल.

  • @sandeepkumbhar7607
    @sandeepkumbhar7607 Рік тому +6

    वेगवेगळे वड़ापाव येतील...under the basic infrastructure 🍔

  • @pradipsawant8745
    @pradipsawant8745 Рік тому +6

    त्रुटी सगळ्याच गोष्टीत असतात पण त्या लोकांची कीव येते ज्यांना बजेट बद्दल काडीचीही माहिती नसते अन् हेच कधी टॅक्स भरत नाही प्रत्यक्ष पण आणि अप्रत्यक्ष पण

    • @rajd1781
      @rajd1781 Рік тому +3

      Bhakt Spotted...!
      अप्रत्यक्ष कर (indirect tax) चा अर्थ कळतो का?
      या देशातील प्रत्येक माणूस indirect tax भरतो. GST, VAT, हे कधी ऐकलं आहे? बजेट मधील चुका किंवा फोलपणा दाखवणाऱ्या माणसांची तुम्हाला कीव वाटते ते इंटरनेट रिचार्ज करताना/बिल भरताना indirect tax भरूनच कॉमेंट करत आहे. बाकी grocery, clothes, वगैरे तर लांबच राहील.

    • @prashantshinde4550
      @prashantshinde4550 Рік тому +1

      @@rajd1781 बरोबर अंध लोकांना समजावण्याचा काहीही अर्थ नाही लोकसभेत किंव्हा राज्यसभेत gst वरती खूप विरोध केला होता सर्व सामान्यचा रोजच्या वापरतील वस्तू वरील gst कडून बाकीच्या खूप अशा वस्तू आहेत याच्या वर gst लावावा जेणे करून सर्व सामान्य व्यक्ती भरडला जाणार नाही आणि सरकारला लागणारा निधी सुद्धा उपलब्ध होईल

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 Рік тому +1

    इतक्या सविस्तर समजावल्या बद्दल खूप धन्यवाद

  • @sachindhaske6328
    @sachindhaske6328 Рік тому

    अरुणभाऊ खूप छान व सोप्या भाषेत सांगितले धन्यवाद 👌👍

  • @DattaGiri5599
    @DattaGiri5599 Рік тому +8

    Thank you BolBhidu Team.

  • @rohandeshpande3038
    @rohandeshpande3038 Рік тому +2

    कमी शब्दात खूप माहीती दिल्याबद्दल धन्यवाद...

  • @goldierocks5789
    @goldierocks5789 Рік тому +3

    Jumla ahe..new regime madhe ahe tax benefit.. maximum lokannache home loan and hra aste...side ne cut marun nigun gele FM madam

  • @vikaschinchane7688
    @vikaschinchane7688 Рік тому +5

    Nagapur
    MIHAN PROJECT बद्दल माहिती सांगा

  • @sagaradhau1526
    @sagaradhau1526 Рік тому +1

    Welcome ka sir, it's in new regime, so tell me how it is is benifecial to people earning more than seven lakh.sir new regime nai sagital, sir arogya sector war kharch ahe ter second wave madhe lok ka meli. Sir tumhi bias aha towards modi, airport kay karayach ahe anhnala. He budget aikayala Chan ahe

  • @nehafinancialmoneytree2310
    @nehafinancialmoneytree2310 Рік тому

    Khup Khup Sope karun sangitalya baddal. Dhanyawad Sir Ji

  • @sampatpawar7382
    @sampatpawar7382 Рік тому

    बँक मोठ्या इंडस्ट्री ला कर्ज देताना झालेल्या गैरप्रकार, कसे कर्ज दिले जाते व कसे नियमांचे उलंघन करतात याचा video बनवा

  • @rajd1781
    @rajd1781 Рік тому +10

    फालतू, काहीच फायदा नाही middle class ला. ज्यांचा income ७ लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्या साठी काहीच फायदा नाही कारण ते फक्त नवीन टॅक्स regime साठी आहे ज्यात deduction(80c, 80d, etc), exemptions(HRA etc) नाहीत. ते फक्त जुन्या टॅक्स regime मध्येच आहेत. त्यामुळे मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षीही चूनाच लावला आहे. मतदान करताना हे लक्षात ठेवा.

    • @aniketkulkarni905
      @aniketkulkarni905 Рік тому

      बरोबर, सुरवातीला वाटले दोन्ही जुने व नवीन tax ला लागू आहे पण lady FM कडून काय अपेक्षा करणार..

    • @rajd1781
      @rajd1781 Рік тому

      @@aniketkulkarni905 दलाल मिडिया चुकीचं/अर्धवट माहिती पसरवत आहे. भाजप कडून अपेक्षा ठेवणं म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवण. तरी लोक हे सगळं विसरून धर्माचं नशेतच मतदान करणार आणि bjp ला निवडून देणार.

    • @gurunagalgave7068
      @gurunagalgave7068 Рік тому

      मतदान करताना टँक्स भरणाऱ्यांनी मनापासून लक्षात ठेवावे, गेली 10 वर्षे टँक्स भरणाऱ्यांना नेहमी या सरकारने 🔔 दिली आहे.

  • @umeshgaikwad8689
    @umeshgaikwad8689 Рік тому

    सर, खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @psart6911
    @psart6911 Рік тому +1

    छान सांगितली माहिती budget बद्दल.. 🙏

  • @vishwanaththube4382
    @vishwanaththube4382 Рік тому +4

    Your explanation is very simple i always like it than you

  • @TV00012
    @TV00012 Рік тому +5

    मागील 8 वर्षाचे बजेट पाहिले तर तेच नवीन टोपी नवीन नावाने पुन्हा दिलेत 😅😅😅

  • @adityajalkote5886
    @adityajalkote5886 Рік тому +11

    गर्व से कहो हम हिंदू है 🚩जय श्रीराम 🚩जय हिंदुराष्ट्र🚩

  • @avinashghodke7782
    @avinashghodke7782 Рік тому

    थोडक्यात आणि महत्वाचे

  • @शांतीदूत-भ7स

    8 लाख करोड़ डेफिसिट है हमारा, घाटे मैं चल रहे है, सबशिडी और फ्री की योजना की वजह से,,, उंसके लिए सरकारी कंपनियों को बेचना पड़ रहा है,, पर जब सब बेच डोगेतो आगे बेचने के लिए क्या बचेगा🤬🤬🤬,,
    इसलिए जो अति आवश्यक है उसपर ही सबशिडी देनी चाहिए नाकि सबको फ्री मैं बटते फिरे🙏🏼 , जैसे पुरानी पेंशन चालू करना, फ्री की बिजली सबको देना चाहे वो अमीर हो वो भी फ्री लेता है ये सब आगे दिक्कत देगा,,,,,, सिर्फ शिक्षा और स्वस्थ की सुविधा फ्री होनी चाहिए बस, और सच मे जो गरीब है उसे राशन फ्री🙏🏼

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 Рік тому +1

    खुप महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 😇🙏

  • @nikkhil22
    @nikkhil22 Рік тому +2

    1st time as zal ki mi channel vr yeun check kart hoto ki video aala ka, aala ka 😀. Finally!!!✨

  • @suvarnabenurkar3792
    @suvarnabenurkar3792 Рік тому

    Jadhav sir.... tumhi far chhan samjun sangata ..🙏🙏

  • @shubhamreddy9999
    @shubhamreddy9999 Рік тому

    Government कितीही योजना काडल्या तरी सर्वसामान्य लोकापर्यंत ती पोहचणे गरजेचे आहे , योजना नवीन असतात पण लागू करणारे तेच जुने लोक आहेत .

  • @abhijeetpatil9341
    @abhijeetpatil9341 Рік тому +1

    Disadvantages of new tax region he pan video kara..helpful hoil

    • @abhijeetpatil9341
      @abhijeetpatil9341 Рік тому

      ua-cam.com/users/liveIuTtoAx2anE?feature=share
      Find best link to clear doubt

  • @sunilrokade4284
    @sunilrokade4284 Рік тому

    बोलभिडू टीम कृपया
    ह्या टॉपिक मधला टॅक्स स्लॅब ला जरा विस्तारित पणाने समजावण्या साठी एक व्हिडिओ बनवावा जेणे करून सर्व साधारण जनतेला ७ लाखा पर्यंत कशी टॅक्स मधून सुट मिळेल हे कळेल.
    टॅक्स रीबेट सुद्धा काय आहे हे कळेल.
    कृपया या गोष्टी ला ध्यानात घेऊन एक व्हिडिओ जरूर बनवावा.

    • @sunilrokade4284
      @sunilrokade4284 Рік тому

      Old Tax Regime And New Tax Regime हे सुद्धा समजावून सांगा.

  • @dineshredkar6311
    @dineshredkar6311 Рік тому +1

    चांगली विश्लेषण साहेब 🙏🙏🙏👍🤝🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @St-zg7gr
    @St-zg7gr Рік тому +2

    In short chula lavnyat aala ahe

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Рік тому

    फारच महत्त्वाची माहिती मिळाली.

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 Рік тому

    देशहिताबद्दल सरकारचा हेतू प्रामाणिक असेल तरच अर्थसंकल्पाबद्दल सामान्य लोकांनी विचार करण्यात अर्थ आहे, अदानीसारख्याना RBI चं भांडार उघडून ती खाली करण्याचा सपाटा लावलेल्या सरकारकडून काय अपेक्षा करावी?

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON Рік тому +3

    Old tax regime was better. New tax regime no 80C deductions. Bkvas tax system.

  • @ramijmalvi2101
    @ramijmalvi2101 Рік тому +3

    सोप्या भाषेत फक्त ''गाजर''😂😂

  • @sandeepgolatkar106
    @sandeepgolatkar106 Рік тому +3

    Thanks❤ Sir

  • @shankarpawar8288
    @shankarpawar8288 Рік тому +2

    सध्या इ ग्राम स्वराज हे प्ले स्टोर वरती app आहे याच्यामध्ये ग्रामपंचायत ने किती कामे केली हे सांगितले आहे मग या app वरील माहितीवर ग्रामसभेत प्रश्न विचारले पण ग्रामपंचायत वाले सांगतात की त्या ऍप मध्ये जे दाखवतात तो ग्रामपंचायत ने बनवलेला प्लॅन आराखडा असतो आणि जर 100 रुपये चा आराखडा बनवला तर तेव्हडेच पैसे आले आहेत असा अर्थ होत नाही त्यामुळे लोकांनी गैरसमज करून घेऊ नका तर बोल भिडू ला एक विंनती आहे की या app वरती पूर्ण विश्लेषण पूर्ण माहिती ची व्हिडिओ बनवावी खर काय आणि खोट काय कारण यावरून गावात भांडणे लागत आहेत..
    खूप वेळा मी ही कमेंट केली पण बोल भिडू टीम करून यावर रिप्लाय मिळाला नाही... बोल भिडू आम्हा पेक्षकांना कोणत्या तरी गोष्टीची माहिती हवी असते तुम्ही ते देऊ शकत असचाल तर किमान रिप्लाय तरी करावा आम्ही त्यावर व्हिडिओ बनवू किंवा नाही याची माहिती द्यावी

    • @marathikatta6511
      @marathikatta6511 Рік тому +1

      अगदी बरोबर

    • @marathikatta6511
      @marathikatta6511 Рік тому +1

      याच्यावर व्हिडिओ बनला पाहिजे बोल भिडू

    • @marathikatta6511
      @marathikatta6511 Рік тому +2

      आमच्या मनात खूप गैरसमज आहेत या app विषयी

    • @marathikatta6511
      @marathikatta6511 Рік тому +2

      लवकरात लवकर व्हिडिओ बनवावा

  • @hemchandrasawant6761
    @hemchandrasawant6761 Рік тому +1

    3:48

  • @aarambhakirana
    @aarambhakirana Рік тому

    thank you @BolBhidu short cut madhe changli mahiti dilya badal 🙏

  • @adityajalkote5886
    @adityajalkote5886 Рік тому +13

    First 🥇
    भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना🚩

  • @nationalistcreator
    @nationalistcreator Рік тому +1

    म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राला काही घंटा नाही मिळालं बजेट मधून

  • @vikram6428
    @vikram6428 Рік тому +1

    Two types of tax regime
    1 ) old regime ( no change in tax slab)
    Contains many exemptions .prefered by many tax payers
    2) new tax regime ( change in tax slab)
    Contains not too many exemptions
    Not preferred by many tax payers.
    Hee mahiti ka nai sangitli.?
    Mislead ka karat ahat?

    • @omkarnaik3670
      @omkarnaik3670 Рік тому

      Mitra tuzi mhiti kiti authentic ahe?
      Data dakhav Ani mg bol
      In fact tuch mislead krtoys.
      Bol bhidu official info ekdm neutral rahun detey

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Рік тому +1

    उत्तम बजेट आणि उत्तम प्रेझेन्टेशन

  • @abc359
    @abc359 Рік тому +1

    Good information

  • @bindaskaps1
    @bindaskaps1 Рік тому

    काल झालेल्या बजेट मधून रेल्वे ला काय मिळाले ... विशेषः महाराष्ट्राला काय मिळाले ह्याचे विश्लेषण करा...

  • @radhika_k
    @radhika_k Рік тому

    Sir, tumche presentation skill chhan ahe.

  • @abhishekpawar7906
    @abhishekpawar7906 Рік тому +2

    पंतप्रधान आवास योजना चालू झाली आहे का?

  • @pankajmhatre7679
    @pankajmhatre7679 Рік тому +1

    Old tax regime vs new tax regime..plz

  • @vdhande2013
    @vdhande2013 Рік тому +1

    सात लाख उत्पन्न असले वर टॅक्स नाही पण सात लाख एक हजार रु उत्पन्न असेल तर टॅक्स 5 लाखाचे वरील उत्पन्न वर टॅक्स आकारला जाणार हे गणित बरोबर नाही

  • @moseenshaikh3199
    @moseenshaikh3199 Рік тому +2

    Excellent explanation sir...

  • @ganeshdhage6042
    @ganeshdhage6042 Рік тому +3

    अप्रतिम 👌

  • @shriswamisamarth1523
    @shriswamisamarth1523 Рік тому

    Sri खूप छान 🙏🏻👌🏻, पण महिला सम्मान बचत पत्र बद्दल काही माहिती सांगा

  • @bagadesunil
    @bagadesunil Рік тому +1

    Very Nice info provided in understandable language. thanx a lot.

  • @pratikshamore8564
    @pratikshamore8564 Рік тому +1

    Thank u so much sir ✨

  • @sushilupalekar7075
    @sushilupalekar7075 Рік тому

    खूप छान माहिती दिलीस,दादा

  • @gurudatt3780
    @gurudatt3780 Рік тому

    Sir Video Far Sunder Aahe Sarv Points che Katecor Pane Vishletion Karun sagitle Sir Tumche Manapasun Aabhar

  • @ABHIJITPURADKAR
    @ABHIJITPURADKAR Рік тому

    I stay overseas ..khupach Chan anchoring n content. Best channel Bolbhidu

  • @ankurbagde8270
    @ankurbagde8270 Рік тому

    Mi doctor aahe...
    Ani Anaemia kadhich dur honar nahi...karan tya adhi garibi door Karavi lagel.. ji vadhliye magachya 2-3 varshat

  • @sanjaydongre
    @sanjaydongre Рік тому

    thanks bhidu

  • @anilkamble1590
    @anilkamble1590 Рік тому +2

    अतिशय सुंदर, संतुलित विश्लेषण. अरुण राज तुमची विषय समजून सांगण्याची हातोटी विलक्षण चांगली आहे. पण मराठी प्रेक्षक इतके कमी का लाईक्स करतात. असो तुम्हाला आणि तुमच्या चॅनल ला शुभेच्छा.

  • @samruddhipatil378
    @samruddhipatil378 Рік тому

    Sir, प्राप्ती कर टप्पे कमी झाले असे म्हणता, पण ते चार्ट मध्ये तर जुने 5 आणि नवीन 6 असे दिसतात, मग कमी कसे काय? Pls explain.

  • @amrutkukreja999
    @amrutkukreja999 Рік тому +1

    Jadhav Saheb nice Explanation 🙏💐

  • @varadshree1445
    @varadshree1445 Рік тому

    Sir, या अर्थ संकल्पा मध्ये defence sector आणि नदी जोड व नदी सुधार याबाबत काही च तरतूद नाही का? Please explain.

  • @mandarpatil9833
    @mandarpatil9833 Рік тому

    ज्या गोष्टी स्वस्त झाल्यात त्याचे रेट मार्केट मधे केव्हा रिफ्लेक्ट होतील?

  • @rakeshraut6974
    @rakeshraut6974 Рік тому

    इतर मेडिकल व जेनेरिक मेडिकल यामध्ये औषधांच्या किंमती मध्ये कमालीचा फरक का असतो.. video बनवा.

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 Рік тому +1

    7 lakh system vegli aani regular deduction wali tax system vegli aahe....(as mla vattay) pn kon ca kiwa expert asel tyani response karawa....

    • @kushaq1173
      @kushaq1173 Рік тому

      tech ghanta kalat nahi. 2 veglya goshti sangitalya

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 Рік тому +2

    Mission 2024..🤫

  • @shubhamreddy9999
    @shubhamreddy9999 Рік тому

    🙏🙏 धन्यवाद सर

  • @MrShukra2000
    @MrShukra2000 Рік тому

    अतिशय उत्तम विश्लेषण... धन्यवाद

  • @mangeshdevde3144
    @mangeshdevde3144 Рік тому

    Sir 7lakh income paryant limit extend Keli ahe* tar 0-3 nil 3-6 -5% 6-9-10% he sagle slabs ka dile ahet?

  • @pradnyashilkamble5044
    @pradnyashilkamble5044 Рік тому +1

    Super information bhau

  • @vivekpakhale1
    @vivekpakhale1 Рік тому

    New Tax regime and Old Tax regime:- Please make an informative video in detail for tax regimes.

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 Рік тому

    खुप छान. धन्यवाद

  • @yogeshpatil-cd5ic
    @yogeshpatil-cd5ic Рік тому +13

    Beautiful and brief information from Bholbhidu 👍

  • @SAAMY_1414
    @SAAMY_1414 Рік тому

    इतकं छान विस्तारून तर निर्मला सीतारामन पण सांगत नाहीत (तेवढा ते विचार पण करत नाहीत) तेवढं आपण सांगितलं , क्या बात है 😀👍🙏