КОМЕНТАРІ •

  • @BlackHeartBN
    @BlackHeartBN Рік тому +157

    हा एडवेंचर भरला ब्लॉक कुणाकुणाला आवडला आणि आकाश ( परश्या ) दादाची कोण कोण फॅन आहेत 💫🔥

  • @prashantmurudkar
    @prashantmurudkar Рік тому +63

    व्वा फारच छान तु मराठी कलाकारांना घेऊन केलेला ट्रेक तुझ्या चॅनल ला तर वरती घेऊन जाणार च तसेच मराठी कलाकार सुद्धा एडवेंचर करु शकतात असा आत्मविश्वास आकाश ने सुद्धा दाखवला ❤ 👍👍👍

  • @vilaspatil4066
    @vilaspatil4066 Рік тому +36

    खूप छान असे मराठी कलाकार येत राहिले तर आणखीन मजा येणार एकदम भारी प्रशिल 🌹👍🌹

  • @Cartoonwalatv-u1c
    @Cartoonwalatv-u1c Рік тому +36

    आकाश तर आहेच hero पण प्रशिल तु आमचा असली hero 👍

  • @s.k2468
    @s.k2468 Рік тому +69

    I am huge fan of Aakash 😍😍 thank you for capturing him ✨

  • @anandbhosalecommercetutori6684

    खरोखरच अप्रतिम विडिओ आहे..आपल्या साहसाला माझा मानाचा मुजरा..आकाश फक्त सिनेमात हिरो नाही तर प्रशांतकुमार तो आपल्या सारखाच रियल हिरो असल्याचे जाणवले...आम्ही हा अनुभव प्रत्यक्षात कधीच घेवू शकत नाही पण आपल्या द्वारा तो नक्कीच घेता आला...प्रशांत कुमार मी आपले विडिओ नेहमीच पाहतो मला ते प्रचंड आवडतात आपली धाडसाला दिलेली विनोदाची फोडणी खमंग वाटते.आपणास एक विनंती करावयाची आहे माझी एक कादंबरी आहे ,निमिष, नाव आहे कादंबरीचं ती मला आकाश ठोसर साहेबांना द्यायची आहे..मी ती आपल्या पत्त्यावर पाठवू काय ?? मी खामगांव जिल्हा बुलढाणा(विदर्भ)येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे..कृपया मला याबाबतीत मदत करावी.. हि नम्र विनंती..माझा संपर्क:9834914761.---आपलाच:प्रा.डॉ.आनंद भोसले..खामगांव

  • @ravirajghardale
    @ravirajghardale Рік тому +12

    शेवटी पर्श्या आणि जब्या एकत्र आलेच😂😂❤❤❤❤

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 Рік тому +5

    अप्रतिम भन्नाट मराठी डिस्कवरी बघतो मनप्रसन्न होत अस सह्याद्री मधले तुझे विडिओ बघून खूप मोठा होशील तू पण तूझ्या टीमला सोडू नको पावनदा त्याची टीम भारी आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @pranavdhokare3086
    @pranavdhokare3086 Рік тому +15

    दादा तू न थांबणार वादळ आहे 🌪🌫
    जय श्री शिवराय जय श्री शंभूराजे🧡🧡

  • @nayanyadav3382
    @nayanyadav3382 Рік тому +2

    खूप छान च प्रशिल दादा मनापासून खूप खूप धन्यवाद तुझ्या मुळे आम्हा सर्वांना इतिहासातील नवनवीन माहिती आणि नवनवी गड बघायला मिळतात खरंच तुझं मनापासून खूप धन्यवाद आणि तुझ्या कामगिरीला मनाचा मुजरा 🚩🚩🚩🙏🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏

  • @prathameshdawkore5909
    @prathameshdawkore5909 Рік тому +3

    Best vlog aahe bhau tujha aaj paryant cha ,,,mast vatla ekdum 👌🏻
    छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Рік тому +4

    लय भारी भाऊ धन्यवाद . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र...🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Swapnilbhoir5888
    @Swapnilbhoir5888 Рік тому +22

    Best part of this vidio "परश्या ची special भजी "❤❤

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741 17 днів тому +3

    आकाशजी ठोसर तुमचे अभिनंदन तुमच्या सर्वांचे अभिनंदन तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा

  • @MaheshValvi-nc9fb
    @MaheshValvi-nc9fb Рік тому +1

    खुप छान , प्रशील भाऊ आणी मराठी कलाकार सुद्धा आले , खुप छान मजा आली पाहायला 🚩 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र

  • @roshansutar2370
    @roshansutar2370 Рік тому +3

    प्रशील खूप भारी वाटला वीडियो
    आकाश पण मस्त आहे निसर्ग प्रेमी आहे
    खूप खूप धन्यवाद ❤❤❤ खूप खूप प्रेम ❤❤❤

  • @prakashbhogale6558
    @prakashbhogale6558 Рік тому +1

    प्रशिल भाऊ खुप जबरदस्त ट्रॅकिंग आहे. आणि खरेच तुम्ही खुप मेहनत घेता हे सर्व करताना . त्यामुळे आम्हलाही सह्यद्रीची सफर करायला मिळते . मी तुमचे बरेच ब्लॉग पाहिले आहेत . आणी मला आपणास सांगावे से वाटते की आपण आपली सर्वो काळजी घेऊन हे सर्व करत जा .आणि आजच्या विशेष ब्लॉग मध्ये आपला लाडका हिरो परशा आल्यामुळे तर् प्रतीक परशा जोडी भारी वाटली .तरी तुमच्या सर्व सैराट टीम चे खूप छान प्रयत्न होते. खूप मस्त वाटले
    जय शिवराय जय जिजाऊ.❤

  • @poojashinde4903
    @poojashinde4903 Рік тому +2

    खुप छान सह्याद्रीच दर्शन घडवीलेस प्रशिल खुप खुप धन्यवाद 🙏🙏 पण हे सगळं करत असताना काळजी घे बाळा स्वामी तुझ्या नेहमी पाठीशी उभे राहतील आणि हिच श्री स्वामी समर्थ चरणी , आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना 🙇🙏🙏🌹🌹 आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप स्वामीमय शुभेच्छा 🙌💐💐💐🚩🚩🚩🚩🚩

  • @anilkasar946
    @anilkasar946 Рік тому +2

    एडवेंचर खूपच थरारक आणि मस्त, आकाश ठोसर यांना माझ्या कडून शुभेच्छा, 🙏जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏🚩

  • @amritamanwar4033
    @amritamanwar4033 Рік тому +1

    What a experiance mla suddha करायचं हे तुम्हाला आस बघुन खूप इच्छा होते superb आकाश आणि तू सुद्धा कमाल आहे dada येवढं कठीण असतं किती सोप्या पद्धतीने करून घेता

  • @mangeshmore87
    @mangeshmore87 Рік тому

    खूप जबरदस्त अप्रतिम भन्नाट मनप्रसन्न होत अस सह्याद्री मधले तुझे विडिओ बघून भारी आहे . तुमच्यामुळे आम्हाला सह्याद्री पहायला मिळते आणि स्वतःची पण काळजी घ्या. आम्हाला पण सह्याद्री फिराय आवडते.

  • @mamtanarvekar6510
    @mamtanarvekar6510 Рік тому +1

    लयभारी व्हिडिओ,अप्रतिम Full adventure and full enjoyment

  • @rajeshdongare3105
    @rajeshdongare3105 Рік тому +6

    Hey Prashil , Amazing ,👌 Marvelous ❤ Video and the + point is Akash *** Very nice Akash to see you in this video , hop you enjoyed a lot. Thanks guys for such amazing videos ! Good luck to your next blog 👍 and Take care.

  • @kishorpatil1669
    @kishorpatil1669 10 місяців тому

    Prashil bhau jindagiche asli maje t tuch gheu rahila bhau....khatarnak vdo. Great prashil

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 2 місяці тому

    Mst thararak trilling anubhav..majja aali Akash Tosar brobrcha blag bhaghayla..Aalpa sahyadri..Apratim ..Adventures..keep it up.

  • @abhishekshinde-td2lp
    @abhishekshinde-td2lp Рік тому +21

    Bruh Prashil Your Vlogs are pure inspiring and entertaining!!!!!!!💛

  • @dikshasmusic2410
    @dikshasmusic2410 Рік тому

    Waa re mere Sher 🔥🔥@akashthosar
    Prashil bhau Kamal ahes tu 😊👌 hat's off you all 👏👏

  • @_sigma_force_
    @_sigma_force_ 11 місяців тому +8

    THIS CHANNEL DESERVES ATLEAST 20 LAKH FOLLOWERS ....

  • @sheetalchandane5971
    @sheetalchandane5971 7 днів тому

    लई भारी डेअरिंग वाली पोरं आहात तुम्ही. आकाश ठोसर मुळे आणखी चार चांद लागले.

  • @tushargunjal2970
    @tushargunjal2970 12 днів тому +1

    छ्त्रपती शिवाजी महाराज या एक नावातच एवढी ऊर्जा आणि शक्ती आहे की मृत्यूलाही सामोरे जाण्याची हिम्मत मिळते ❤

  • @maheshlalit8769
    @maheshlalit8769 Рік тому +5

    तुमच्या ग्रुपमध्ये आकाशलाही सामील करून घेतलं, आणि तुमचा हा स्टंट जो काही आहे तो..
    लाजवाब, जबरदस्त, खतरनाक,आणि डोळ्यांचे पारणे फिटेल असाच आहे,
    मित्रांनो तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐

  • @zeeadivasisunil7703
    @zeeadivasisunil7703 Рік тому +5

    खूपच छान भाऊ
    निसर्ग देव नेहमी तुझ्या पाठीशी राहील

  • @jyotipappu3740
    @jyotipappu3740 9 днів тому +1

    My God, you are really crazy. Video पाहूनच मला धडकी भरली. You are great.

  • @BlackHeartBN
    @BlackHeartBN Рік тому +7

    दादा हा व्हिडिओ मला खूप आवडला कारण आपल्या महाराष्ट्राचे लाडके आकाश दादा तुमच्या सोबत होते 😘

  • @akashkulmethe1340
    @akashkulmethe1340 Рік тому

    Most epic historic and mind-blowing bhau..hi trip .👌👌👌 Me pn intrested aho asa experience sti and mla adventures kryla avdte ..tynchyasobt ek divs asa kryla milala tr chan hoil ..dada 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mani.290_
    @mani.290_ Рік тому +12

    Ek superstar hokar bhi simplicity is most important point of life❤❤

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 Рік тому +2

    Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai Chhatrapati Veer Jhunjaar Sambhaji Maharaj Ki Jai
    Superb.

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 11 місяців тому

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
    Mitra ekdam adventure bharla vlog aani tyat surprise mhanje sarvancha ladka Parshya. Agadi dugdhsharka yog, parantu ha Akash bhau tula kasa yeun bhetlare? Aso ekandarit khupach chhan aani thararak anubhav hota. Take care and enjoy..... Tumchya sarvanchya dhadsala trivar salam.

  • @alpeshg3946
    @alpeshg3946 15 днів тому +1

    महाराजांच्या नाव घेयाचं,आणि निघायचं..... हर हर महादेव जय भवानी जय शिवराय 💪🏻🔥

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 Рік тому +1

    याड लागलं र ..yaad लागलं...wow akash la घेऊन सह्याद्रीत trek केला..लय भारी दादा.... खूप खतरनाक...

  • @janhvividhate9205
    @janhvividhate9205 Рік тому +1

    खूप छान व्हिडीओ होता आकाश दादा 😍 भारी भजी banvlis👌osm

  • @sandeepdeore256
    @sandeepdeore256 Рік тому +1

    Prashil dadu tu atta celebrity na promote karat aahes ...
    Aapli dakhal getli Jat aahe ...
    Keep on ....✌🤘🤘🤘
    Mehanat rang lai.....

  • @rav5098
    @rav5098 Рік тому +3

    *Aakash* : Khupachhhhhh apratim bhau..... Down to Earth ❤❤❤❤❤

  • @kirankumarrathod9184
    @kirankumarrathod9184 Місяць тому

    very nice from Hingoli, god bless you. all India is crazy about you. superb

  • @sanjaychikane5532
    @sanjaychikane5532 Рік тому

    जबरदस्त व्हिडिओ एकदम धमाल ❤ you brother from Panchgani.

  • @ishwarmali5995
    @ishwarmali5995 Рік тому +2

    👌👍❤एक नंबर भाऊ सलाम तुझ्या हिमतीला❤❤👍

  • @user-qt9bi3uw2e
    @user-qt9bi3uw2e 6 днів тому

    आकाश तर या ट्रेक मध्ये आहेच आमचा खरा हिरो तुच आहेस 👍

  • @sarveshadavde2908
    @sarveshadavde2908 Рік тому +2

    Khup Chan ahe video dada thartharat anubhav 🚩 love from khopoli

  • @saritaambatimumbai3062
    @saritaambatimumbai3062 Рік тому

    I love this video🎥🥰 🧿🤞 last part tar kup mast hota bhaji 😋🤤

  • @sagarzugare9958
    @sagarzugare9958 Рік тому +3

    हा video बगून असा वाटत गर्व आहे मी मराठी असल्याचा❤🎉

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i День тому

    खूप छान माहिती दाखवली मनापासून अभिनंदन ❤️❤️💐💐🙏

  • @swetturavrajulu2109
    @swetturavrajulu2109 Рік тому +1

    Adventurous ani Awesome asa ha trekkkkk ❤❤❤❤ *#Trek** Titan* 💎

  • @SD8838
    @SD8838 Рік тому +1

    Ajun 1 -2 hidden places Parshya barobar dakhva👍...khup down to earth ahe Aakash👌🏻

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Рік тому

    खूप छान आज आकाश ला पण सोबत घेऊन गेला होता मस्त व्हिडिओ भावा

  • @sachinambade2110
    @sachinambade2110 Рік тому +1

    Very good going Prashil 👍🏼💪
    Love from Nagpur ❤

  • @shwetanaik2143
    @shwetanaik2143 Рік тому

    Prashil bhau kharach tuzi himmat khatarnak aste pratyek video madhe ❤ 🤩kalji ghet ja bhava

  • @Nkpurefeelings
    @Nkpurefeelings 11 днів тому +1

    आमचा माळशेज घाट जेवढा डेंजर तेवढाच सुंदर ❤❤

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Рік тому

    Most Thrilling Experience & Full Entertaining Vlog 💯👍👍😯😯🥰😍 Very Very hard work 💯💪💪 Sooo Proud 💯🙌🙌 Enjoy And Be Safe 😍😍 Thank you 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @Sangram_Patil
    @Sangram_Patil 19 днів тому

    Khup chan. Video shoot krtos tu mastch

  • @vaishRK167
    @vaishRK167 Рік тому

    Awesome adventure bhava😍ekdam kadak🔥

  • @ranjeetdolare7123
    @ranjeetdolare7123 15 днів тому +1

    सह्याद्री शी असच नात राहुद्यात दादा ❤❤❤❤❤

  • @swatisarate9715
    @swatisarate9715 4 місяці тому

    Tumhi saglech hero ahat... Avde thararak video krty... Great👍👍

  • @TechnicalUmesh1
    @TechnicalUmesh1 Рік тому

    खुपच आवडला आजचा वीडियो
    आणि परश्या दादाची भजी😋❤

  • @rbmanevlogs84
    @rbmanevlogs84 Рік тому

    Atishay khatrnak bhau you are so dearing baj trekar.....🙏jay shivray🙏 🚩🚩

  • @chaitalihardas3641
    @chaitalihardas3641 Рік тому

    Jabardast thril prashil and team 👌👍👍❤️

  • @kirankule8196
    @kirankule8196 Рік тому

    ❤❤❤Darshan dada aasla tar aajunch majja yete video bagyla prashil❤❤❤

  • @ashwinisuryawanshi8962
    @ashwinisuryawanshi8962 Рік тому

    Mahol karun takla be prashil ekch number ❤

  • @swapnilsongire7556
    @swapnilsongire7556 Рік тому

    Ek no 1 bhau Aai bhavani tuza patushi raho

  • @uddhaoshende17
    @uddhaoshende17 Рік тому

    फारच मजेदार ट्र्याकिंग होती. आकाश बाबुमुळे अधिकच रसमय प्रसंग वाटतो.

  • @BlackHeartBN
    @BlackHeartBN Рік тому +35

    प्रशिल तुमच्यामुळे आम्हाला सह्याद्री पहायला मिळते आणि स्वतःची पण काळजी घ्या😘🌍

  • @ajitgadkari3988
    @ajitgadkari3988 Рік тому +13

    असा अनुभव सर्वाना मिळाला पाहिजे. 👌🙏

    • @dreams.2018
      @dreams.2018 Рік тому

      ua-cam.com/users/shortsgCZL_O0zXl8?feature=share

  • @Ajinkyakatkar4
    @Ajinkyakatkar4 Рік тому +7

    प्रशिल दादा तुम्ही पण सेलिब्रिटी झालात❤❤❤❤

  • @rajnikam4905
    @rajnikam4905 Рік тому

    Khup chhan.Akash Thosar v Prasil nice .mast.wa wa.

  • @AmericanDiariesByAkshay
    @AmericanDiariesByAkshay Рік тому

    Khup khush raha mitra, blessings from USA!

  • @kiranlad8262
    @kiranlad8262 Рік тому +79

    किती दिवसा पासून वाट बघत होतो या विडिओ ची

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 Рік тому

    Bhai kadak kadak kadak ! Tula manla bhai !

  • @ranjitborkar8021
    @ranjitborkar8021 Рік тому +5

    असाच बिनधास्त आणि आनंदी रहा..पण सगळी काळजी घेऊन...तू खरा जगतोस प्रशिल...all the best

  • @user-yh6gi3mj6e
    @user-yh6gi3mj6e Рік тому

    superb Prashil with ACTOR AKASH AND hole team

  • @MARUTI455
    @MARUTI455 Рік тому +1

    🎉 khup khup sunder aahe❤❤❤Dada

  • @abhaygotmukle4646
    @abhaygotmukle4646 Рік тому +5

    महाराष्ट्राचा बेयर ग्रिल super video

  • @pravinnaik1777
    @pravinnaik1777 Рік тому

    One of the best vlog .. Prashil

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 Рік тому +1

    असाच मोठा होत जा भावा. ❤👍👍👍🙏

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka Рік тому +1

    Ohh wow❤❤❤😎 चित्तथरारक अनुभव

  • @janardhangarje9698
    @janardhangarje9698 Рік тому

    भाऊचे व्हिडिओ पाहून आंगवर कटा येतो ,,🙏

  • @pushpapawar6779
    @pushpapawar6779 Рік тому +1

    आकाश बरोबर मिळालेला अनुभव खूपच छान असेल तसा

  • @priyankadarekar5266
    @priyankadarekar5266 Рік тому +1

    खूप मस्त 🔥🔥🔥तुझा vishay nahi re babaa 🔥🤩🤩🤩🤩🤩

  • @patilshreyajaywant8391
    @patilshreyajaywant8391 Рік тому

    पाऊस आणि तुझे व्हिडिओ एकदम झकास भाऊ

  • @chandrakantmandavkar1173
    @chandrakantmandavkar1173 Рік тому

    प्रशील मस्त खूप भारी आकाश ला पण खूप शुभे्छा खूप छान

  • @bz05-chavanparth78
    @bz05-chavanparth78 Рік тому

    Namaskar dada mala pan joined hoyachay tumhala kup kup aavdto tumcha vlog 🙏jai shiv ray 🙏

  • @globalpharmaengg4715
    @globalpharmaengg4715 Рік тому

    SANG PUDHACHI JAGA KONTI AHE.... NAKKI CH YAYLA AWDEL.😍🤩

  • @MH15ADVENTUREMaharashtra143

    Amezing kaddak❤⚡🔥

  • @satyamaivijayate793
    @satyamaivijayate793 12 днів тому

    अभिनदंन भावा तुमी चद्रंपुरचे आहेत असे तुमचे मित्र सागंत होते

  • @Hanmyag
    @Hanmyag Рік тому

    खुप छान भाऊ हा वीडियो👍💕😍

  • @mhtechnicals8500
    @mhtechnicals8500 Рік тому +1

    छान video आहे दादा खूपच भारी

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 Рік тому

    खूपच छान दादा!👌😊

  • @shital_mac_1432
    @shital_mac_1432 Рік тому

    Khup mazya aali vlog bagayla kiti divsa pasun vat bagat hoti ya vlog chi prashil bhau

  • @pravin_Patil007
    @pravin_Patil007 Рік тому

    Mst aaj cha vlog 😊✨💫❤

  • @ArjunPatil-kt5qx
    @ArjunPatil-kt5qx 9 днів тому

    Mastch ,khup chan bhava

  • @akashgamlng2895
    @akashgamlng2895 Рік тому +5

    miss you akash sir .............. God bless akash..

  • @vishwanathgavali8332
    @vishwanathgavali8332 11 місяців тому

    प्रशिल चे मी प्रत्येक वीडियो पाहतो तो एकदम रेस्की वीडियो बनतो माणूस पाहून घाबरला पाहिजे आणि आत्ता तर आकाश आणि प्रशिल जबरदस्त ट्रेकिंग होणार आहे परश्या सांभाळून रे बाबा पहिला दिवस आहे तूझा 🇮🇳🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩