निसर्गाच्या सानिध्यातील स्वयंपाकघर/घेवड्याची भाजी,कैरीची चटणी सोबत भाकरी | गावरान जेवण |कृष्णाई गझने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • घेवेड्याची भाजी साहित्य:
    घेवडी,बटाटा,तेल,लसूण, कांदा, ओल खोबरं, कोथिंबीर, लाल मसाला, हळद, गरम मसाला, मीठ, पाणी
    कैरीची चटणी:
    कैरी, मिरची, लसूण, मीठ, ओल खोबरं
    बाजरीची भाकरी:
    • टम्म फुगलेली मऊ बाजरीच...
    ज्वारीची भाकरी:
    • ज्वारीची भाकरी आणि झणझ...
    नाचणीची भाकरी:
    • कोकणीपद्धतीने सुका कोल...
    तांदळाची भाकरी:
    • तांदळाची भाकरी आणि गरम...

КОМЕНТАРІ • 318

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Рік тому +28

    किती छान निसर्गाच्या सानिध्यात रेसिपी बनविल्या ताई तुम्ही. आणि किती सहज चुल पेटवली अभिने. खरेच किती आज्ञाधारक मुले आणि गोड स्वभावाची आई. तुमचे विडिओ आम्ही परत परत बघतो असेच नवीन नवीन विडिओची अपेक्षा करते तुमच्या कडून. आॅल द बेस्ट..

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Рік тому +1

      धन्यवाद

    • @aparnajadhav530
      @aparnajadhav530 Рік тому +1

      खूपच सुंदर जेवण बनवून दाखवलत
      माझी पण आवडती भाजी आहे.
      आम्ही पण खेड चे आहोत
      आम्ही पण तुमच्या सारखेच तिघे
      आहोत ,माझे मिस्टर सतरा महिन्या पूर्वी देवाघरी गेले.खूपच सुंदर माझ
      घर भरलेले होते.आपण सम दुःखी
      आहोत ऑल द बेस्ट तुम्हा तिघांना

    • @rukminikadkol8301
      @rukminikadkol8301 7 місяців тому

      ❤❤

  • @harshadapimpalkar
    @harshadapimpalkar Рік тому +13

    बापरे एवढं साहित्य घेऊन जंगलात जाऊन काय सुंदर जेवण बनवलंत 😯 केवढी ती मेहनत ❤

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Рік тому +9

    अप्रतिम व्हिडीओ.कृष्णाई तुमच्या तीघांच्या कल्पना शक्तीला,आणि सुचलेल्या कल्पना प्रत्यक्षात आणायला घेतलेल्या कष्टाना तोड नाही.निसर्गाच्या सानिध्यात पक्षांच्या किलबिलाट ऐकत वनभोजन किती सुखद असेल.रानात स्वयंपाक करायच्या आधी ती जागा झाडुन पुसुन केलेली स्वच्छता,पितळेची मातीची स्वच्छ भांडी आणि तुमचे साधे घरगुती बोलणे,प्रसन्न हसतमुख चेहरे केलेल्या अन्नाची लज्जत वाढवतात.सुगरण असण्याबरोबर हेसर्व गुण म्हणायला लावतात अन्नदाता सुखी भव

  • @shashikantkhade8067
    @shashikantkhade8067 Рік тому +34

    अप्रतिम निसर्ग पर्यावरण पितळी भांडी व नारळ कवटी चा वापर सर्व काही खूप आनंद दायक

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Рік тому +7

    वा किती छान...
    खूपच सुंदर. निसर्गाच्या सानिध्यात इतके चविष्ट जेवण बनवले आहे.
    कैरीची चटणी बघून तोंडाला पाणी सुटले 👌😋

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Рік тому +1

    Very nice video.
    Khup chan ghevda bhaji ,kairichi chatni ,bhakari 1no.keli. Thanks

  • @nutankhadpekar381
    @nutankhadpekar381 Рік тому +12

    आमच्या गावाची आठवण झाली. निसर्गाच्या सान्निध्यात कित्ती सुंदर वाटतय. आम्ही तुमच्या गावी आल्यासारखेच वाटले. तुम्ही तिघही मेहनती आहात आईनी चांगले वळण, संस्कार दिलेत तुम्हा लेकरांना👌🙏तुमची खूप प्रगती होणार. तुमच्या सर्वांचे बोलणे फार सुंदर आहे पण आईच फारच मधुर बोलण आहे. आमचे आशिर्वाद आहेत तुम्हाला.

  • @priyankakadam83
    @priyankakadam83 Рік тому +2

    Aai kiti utsahane karte sagla...very lucky both of u...aai mast mast jevan karte....baghunach pani sutta tondala

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 Рік тому +3

    Waa ....kay mast menu aahe nisargachya sanidhyat. Baghatana ase vatat hote ki aamhi pratyaksh tithe aahot. Khupach chhan 👌👌😋😋. Shanti Tai sarva gun sampann aani sushil aahet 🌹🌹

  • @gargimumma4596
    @gargimumma4596 Рік тому +2

    Khup chan mokly havet swachaa mojke healthy padarth waaa Kay baat hai Ani prsaan chehare saglynche 💯💯💯💯

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 Рік тому +12

    विडिओ अप्रतिम ,किती मेहनत घेता
    तुम्ही ,मेहनत करणार त्याला भरभरुन
    देव देणार.🙏👌👌👌👍

  • @fatimaareekuzhiyil9853
    @fatimaareekuzhiyil9853 Рік тому +15

    Beautiful place, yummy raw mango chutney, all three of you are great. Love all your videos.

  • @manasi4147
    @manasi4147 Рік тому +3

    अप्रतिम वातावरण खूपच मस्त वाटला व्हिडीओ
    पाट्यावर ची चटणी आणि भाकरी भारी कॉम्बिनेशन नवीन पाट्याची खर जाण्यासाठी काय उपाय करावे मी तुमच्या व्हिडीओ मध्ये बघून च नवीन पाटा वरवंटा घेतला आहे

    • @kalpanaalhat9675
      @kalpanaalhat9675 Рік тому +1

      एखादे धान्य वाटावे त्यावर दोन तिन वेळा आम्ही पाटयाला टाकी मारली की ज्वारी वा बाजरी त्यावर पाणी घालुन वाटतो म्हणजे वाटुन फेकून द्यायचे व स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा

  • @swatimodi3136
    @swatimodi3136 Рік тому +2

    अप्रतिम 👍🏻👌👌निसर्गाच्या सानिध्यात केलेलं जेवण बघून खुप छान वाटलं मला ही तिथे येऊन जेवावं असं वाटलं 👌👌

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 Рік тому +14

    It's nice to see you all cook in nature on traditional chool.

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 Рік тому +2

    खुप सुंदर
    मला तर माझ्या गावची आठवण आली
    वेंगुर्ल्याची...
    माझं माहेर वेंगुर्ला
    आणि, सासर सावंत वाडी
    मस्त चं
    खुप चं मनापासून आवडलं
    वातावरण..

  • @shubhangimestry262
    @shubhangimestry262 Рік тому +3

    तुमच्या तिघांच्या मेहनतीला सलाम खरच अप्रतिम

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 Рік тому +1

    मी तुझ्या vdo चे वाट पाहत होते खूप छान आहे कृष्णाई आजचं रेसिपी सुंदर आहे मी काकू आहे

  • @darshanakadam9222
    @darshanakadam9222 Рік тому +1

    Khupach chaan tumchya aai cha awaaz aikayla khup avadto specifically jevha tya mhantat kay babae khup chaan ahet sagle

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 Рік тому +8

    खुपच मस्त आणि निसर्गाचा च्या सानिध्यात अतिशय सुंदर 👌👌👌👍🏻

  • @prakashchavan8191
    @prakashchavan8191 Рік тому +2

    ताई विडिओ खूप छान आणि मेहनत घेऊन बनविला आहे रेसिपी खूप छान झाली गावची आठवण आली तुमच्या विडिओ ची वाट पाहत असतो

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 Рік тому +5

    तुमचे सगळे video's khupch chhan astat krushnai , aai ani abhi bhau.
    Great family.
    साधं आणि हलकं निसर्ग च्या सांधीयलयातले जेवण.

  • @mumtajshaikh2849
    @mumtajshaikh2849 Рік тому +1

    Valachi bajiahe mast

  • @dishakadam8355
    @dishakadam8355 Рік тому +1

    Kiti mehanat aahye ghara pasun lamb Itka sagle ghyeun jayche ani jevan banvayche mhanje 👌👌 .kaju mast zalet kalam pan boharla mast. Great aahat tumhi sagle

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 Рік тому +1

    भूषण वाल घेवडा भाजी ची माहिती योग्य पद्धतीने दिलीत
    पण आज वनभोजन बेत तुमच्या शेतात वनभोजन बनवले काय
    दापोलीत शेतात रोज या प्रकारे चुलीवर स्वयंपाक संध्याकाळी बनवतो त्या आधी
    चहा ऐवजी गावठी तांदूळ पेज एगलीच
    मजा येते
    मस्त रेसिपी माहिती

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 Рік тому

    Khup mast garam jevan aavadle asech kahitari nav navin

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 Рік тому +2

    Kupch sunder nisrgachaya sanidyat jevan apratim 👌👍🙏

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Рік тому

    निसर्गाच्या सानिध्यात कोणाला नाही आवडणार ताई खूप छान रेसिपी

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351 Рік тому +1

    Wow masetech nisergs soundarya aani jeven pan

  • @HomeShine07
    @HomeShine07 Рік тому +1

    Khupch chan tondala panich sutale

  • @manalidate5146
    @manalidate5146 Рік тому +1

    Masta 👌🏻👌🏻🥰 kitti chaan watate. Shevati Nisarga to nisargach 👌🏻👌🏻

  • @geetanjalitaide1029
    @geetanjalitaide1029 Рік тому +1

    Apratim vlog. निसर्गाच्या सान्निध्यात सुंदर जेवण. घेवड्याची भाजी आणि चटणी खूपच छान.

  • @pallavijadhav778
    @pallavijadhav778 Рік тому

    Tumhi tughehi khup mehnati,ani pramanik ahat tymule tumche video baghtana khup samdhan vatte.God bless all of you

  • @VirShri
    @VirShri Рік тому +1

    धन्यवाद सुगरण कृष्णाई आणि मावशी

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 Рік тому +1

    Atishay sundar vidio

  • @akshayachoudhari597
    @akshayachoudhari597 Рік тому +2

    खूपच छान वनभोजन दाखवले झक्कास ताई बाबे अभि मजा आली

  • @dipalipitale8176
    @dipalipitale8176 Рік тому

    खूपच छान, तुमची पूर्ण फॅमिली छान आहे आणी रेसिपी तर भन्नाट असतात, मला तुम्ही तिघेही फार आवडता.

  • @bacheerwalale3347
    @bacheerwalale3347 Рік тому +1

    Khub chan tondala pani sutla

  • @datteshdhotre79
    @datteshdhotre79 Рік тому +7

    आत्ता जर कोण म्हटलं माझ्याकडे मिक्सर नाही,पाटा वरवंटा वापरायला आहे तर मला वाटत नाही त्याचे लग्न जमेल☺️
    धन्यवाद तुम्ही चॅनेल सुरू केलात, कोकणी पदार्थ कसे बनवायचे हे आम्ही शिकलो

  • @anajoe9407
    @anajoe9407 Рік тому +8

    You all have taken lot of efforts to make this video perfect 👍 we would love to see more such videos.

    • @neelimagaikwad2947
      @neelimagaikwad2947 Рік тому

      खूपच छान,तुमचे व्हिडिओ पाहताना समाधान वाटते.कोठेही ओढून ताणून नाटकीपणा नसतो.अगदी सहज आपुलकीने बारकाव्यासहित रेसिपी असतात

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Рік тому

    नैसर्गिक वातावरणात रेसिपीज बघायला आवडतील. अप्रतिम 👌👌👌👌😋

  • @anitaerayi3289
    @anitaerayi3289 Рік тому +4

    खूप च छान जेवण एखाद्या दिवशी guest बोलवून असं program करू शकता शहरात राहण्याना‌ खूप आवडेल

  • @shirdharvichare3585
    @shirdharvichare3585 Рік тому

    काकी तूम्ही छान samjaun सांगता अगदी लक्षात राहील अस 👌

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 Рік тому +1

    Khup Chan nisargachya brobar jevan aprtim. Khup aavdla vlog.ashich aapli sanskruti japa yatch tumche yash aahe.

  • @sachinkotian5132
    @sachinkotian5132 Рік тому

    Nisargramya vatavaran recipe zatpat soppi chavdar bhari menu

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +3

    आई आजचा video एकदम भारी वाटला हिरवागार निसर्गाच्या सान्निध्यात मस्तच भन्नाट रेसिपी 👌👌👍

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Рік тому

    नमस्कार ताई खुप छान रेसिपी असतात तुमच्या किती शांत मस्त मुख आनंदाने करतात सगळे मस्त मस्त धन्यवाद ऑल दि बेस्ट 👌 एकदमच मस्त एक आजी सोलापूर 👌🙏

  • @sushamaabhang7221
    @sushamaabhang7221 6 місяців тому +1

    Khupach chhan.

  • @vinodkumarbashraloo9963
    @vinodkumarbashraloo9963 Рік тому +4

    Krishnai tumhi dry kokam, masale aani Ratnagiri special mangoes cha business suru kra, devachya krupene tumhala khup responce midel,mala purna vishvas aahe 🙏🏻

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Рік тому

    मठात पाणी घेताना चा आवाज. पाण्याचा आवाज खूप छान. आई चे छान समजून सांगणं एकदम छान.

  • @sangeetamanjrekar1014
    @sangeetamanjrekar1014 Рік тому +1

    निसर्गाच्या सान्निध्यात केळीच्या पानावर गावरान जेवण मस्तच 👌

  • @shriyanadkarni7906
    @shriyanadkarni7906 Рік тому +11

    Nice to see all three working together.nice cooking in open air.is this place in front of your house.?.SILBHATTA / grinding stone must be heavy to carry everywhere.hatt's off to you all.

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 Рік тому

    अप्रतिम निसर्ग पर्यावरण मला माझ्या माहेरवी आठवण झाली

  • @raginideodhar1690
    @raginideodhar1690 Рік тому +1

    Mastch ha aanand kuthlyahi tour madhe milnar nahi.
    Phakt 1 sarw bhajyat kanda lasun ka ghalta..ghewada batata oowa hing ghalun ashi pan chan hote. 3 ghehi khup mehnati aahat..salute

  • @smitalhindlekar6340
    @smitalhindlekar6340 Рік тому +1

    कैरीची चटणी बघून तोंडाला पाणी सुटले खूप छान, 👌👌

  • @ulkapatil3581
    @ulkapatil3581 Рік тому

    Tumcha receipes & videos baghayla khup chaan vatte. Tai tumhi doghi distathi chaan, bolane goad cleanniness sarva chaan.❤

  • @shraddhashinde801
    @shraddhashinde801 Рік тому +2

    Wah Chan mast👌🏻 ekdam authentic sarv ch.... Tumhi sarvch mast efforts gheta .... Bappa chi krupa ..... 🙋🏻 ashech Chan Chan videos shoot karat raha .... Khup khup shebecha 🤝🏻👏🏻

  • @manjushabalasahebhon3793
    @manjushabalasahebhon3793 Рік тому

    Khup chan nisarg .....

  • @shilpaghadi4900
    @shilpaghadi4900 Рік тому +2

    Chan recipe krushnai.

  • @rupalipandit3823
    @rupalipandit3823 Рік тому +2

    अरे वाह मस्त अतिशय सुंदर जेवण बघुन च तोंडात पाणी सुटल गावरान जेवण ऐकनंबर 👌👍🙏

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 Рік тому +2

    व्हा आजच्या निसर्गाच्या सान्निध्यात ले जेवण खुपचं छान 👌👌😋😋

  • @sanvik6865
    @sanvik6865 Рік тому +1

    Khup chan video 📹 apratim

  • @anupriyasalvi6091
    @anupriyasalvi6091 Рік тому +1

    Hi krushnai khupch Chan bet chatni 1no 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishalikoli5282
    @vaishalikoli5282 Рік тому +1

    तुम्ही सगळेजण खूप गोड आहात. कष्टाळू पण तितकेच आहात. तुमची अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा!

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 Рік тому +1

    Amachya kade karatat khobare ghalun & hing jeere chi fodani ghalun ghevadi batata bhaji.
    Olya khobaryachi Kairi ghalun chatani.

  • @HemangiGawande-c4v
    @HemangiGawande-c4v Рік тому

    Keep chaan video Bangla nisargachya sanidhyt jevan ❤

  • @varshadesaihituluffy
    @varshadesaihituluffy Рік тому

    खूप छान.निसर्गरम्य वातावरण आणि चुली च जेवण.खूप मस्त

  • @saritanimbalkar4002
    @saritanimbalkar4002 Рік тому +1

    मी एक सूचवेन की असं बाहेर स्वयंपाक करताना एखादं स्वच्छ पोतं किंवा चटई अंथरावी म्हणजे भांडी, भाज्या व इतर वस्तू मातीत भरत नाही .बाकी रेसिपी नेहमी प्रमाणे मस्त च 👌👌👌👌👌👌👌
    (मला तुमचे सर्व च विडिओ आवडतात
    It's only suggestion I hope you don't mind ) 😍

  • @archanakhedekar1252
    @archanakhedekar1252 Рік тому +1

    खुपच छान निर्सगाच्या साध्यिन्यात जेवणाची मजा एकदम मस्त 👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому +1

    Waah mast vaan bhojan babe kaki abhi mast jevaan sadha soppa

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 Рік тому +1

    व्वा खुप सुंदर. कैरीची चटणी मस्त 👌

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 Рік тому +1

    Khupch chhan bhaji bhakri kairichi chatni...👌👌👌👌

  • @its._nobita_gaming1369
    @its._nobita_gaming1369 Рік тому +1

    Video kup mast hai and recipe kup mast hai

  • @jjbjjbh
    @jjbjjbh Рік тому +4

    बाप रे! एवढं सगळं जड सामान कसं नेलंत तुम्ही तिथे? कमाल आहे! किती सुंदर बेत जमला. छानच वाटलं बघून. ती भाजी बघून अगदी माझ्या आईची आठवण झाली.

  • @aartimanjalkar8246
    @aartimanjalkar8246 Рік тому

    Mast khup sunder babbi aani aai tumhi doghi great aahat tumhala Salam ❤ love you bappa bless you ❤

  • @bhartichavan9436
    @bhartichavan9436 Рік тому +1

    Nisragachay sanidhyatla video mast vatla

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 Рік тому

    Khup chaan Jevan.😋😍👌👌💯 Tumhi sweet family ahat..

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Рік тому +1

    मस्त व्हेज जेवण आम्हा ला खूप आवङते . तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा.

  • @roshnicheulkar6442
    @roshnicheulkar6442 Рік тому +2

    👌 वन भोजन. घेवडा वालीच्या शेंग फरसबी वाल पापडी सुख्या केल्यावर फारच सुरेख लागतात खायला 🙏🙏

  • @savitakarlekar5034
    @savitakarlekar5034 Рік тому

    खूप सुंदर भाजी

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 Рік тому

    Wow, गावाकडील दृश्य पाहून छान वाटले. निसर्ग ❤️❤️❤️❤️

  • @siddhirahate4759
    @siddhirahate4759 Рік тому

    अप्रतिम खूपच छान

  • @anandi15
    @anandi15 Рік тому +1

    Such a beautiful environment to cook.Yummy dishes😋

  • @bhaktibatavale843
    @bhaktibatavale843 Рік тому +1

    Khupch chan

  • @meenaphanse8330
    @meenaphanse8330 Рік тому +1

    खुपच सुंदर वनभोजन.

  • @ruchikajadhav3805
    @ruchikajadhav3805 Рік тому

    Khupach Mast Ranatali majjach Vegali Asate

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Рік тому +4

    भारी ना मस्त पक्षी ओरडतात बाजुचा परिसर 👌👌

  • @sabrinajohn2624
    @sabrinajohn2624 Рік тому +1

    Very nice God bless you all

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Рік тому

    Khupch chan.

  • @surekhakendre807
    @surekhakendre807 Рік тому

    खूपच छान कल्पना
    बघूनच पोट भरलं

  • @ganeshapoojari8311
    @ganeshapoojari8311 Рік тому +1

    Aunt Supar Very Very Supar Very Nice BajjSupar Rarpei

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Рік тому

    Khrch Tai khupch chan khup maja yete tumchya receipi bgyla khrch lay Bhari 😋😍

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Рік тому

    अप्रतिम छान मस्त धन्यवाद

  • @raginishet8810
    @raginishet8810 Рік тому +1

    खुप छान,

  • @surekhayevalekar8064
    @surekhayevalekar8064 Рік тому

    अप्रतिम

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 Рік тому +1

    आमच्या गावची आठवण आली आम्ही पण रानात जाऊन जेवण बनवायचे इतक टेस्ट असते एकाद्या हॉटेल पेक्षा पण टेस्टी

  • @meenapande7694
    @meenapande7694 Рік тому

    Your'll are really hardworking. God bless you in all your needs.

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Рік тому +1

    Super duper vlog ekach number khup awadla vlog.👌👌👍👍

  • @purvatari7272
    @purvatari7272 Рік тому +1

    खूप छान

  • @Preprimary_2024
    @Preprimary_2024 Рік тому

    Khup chan kharach🎉❤