Kon Hi Sundara Yaduvara | Sangeet Suvarnatula | Madhuvanti Dandekar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @bandopantkulkarni7089
    @bandopantkulkarni7089 3 місяці тому

    अप्रतिम, सुमधूर, अत्यंत सुंदर 🙏🌹

  • @shashikantjoshi9284
    @shashikantjoshi9284 9 місяців тому

    फारच सुमधुर 🙏🙏

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 Рік тому

    खूप छान म्हटलय. मधुकंस राग फारच गोड आहे .रामभाऊ मराठे यांचे मार्गदर्शन तुम्हास लागले असेलच. मधुवंती बाई तुम्ही म्हटलेली गाणी व तुमच्या रंगभूमीवरील भुमिका खूप छान.

    • @madhuvantidandekar4917
      @madhuvantidandekar4917 Рік тому

      धन्यवाद. रामभाऊ मराठे हे माझे गुरु आहेत.

    • @avinashkarode5243
      @avinashkarode5243 Рік тому

      @@madhuvantidandekar4917 रामभाऊ मराठे हे माझे दैवत आहेत तसेच छोटा गंधर्व देखील.

  • @jayantbhave7846
    @jayantbhave7846 Рік тому

    मधुवंती हा गोड राग मधुवंतीच्या गोड गळ्यातून!
    खूपच छान !

  • @narayangore6562
    @narayangore6562 3 місяці тому

    अति सुंदर. आपले नाट्य गीते लीरिकस सह पोस्ट करावे.

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 2 роки тому

    अप्रतिम

  • @pratibhaadarkar960
    @pratibhaadarkar960 2 роки тому

    Madhuvantitai, kharach khupach god gaylat. Vava

  • @rashmirambhad
    @rashmirambhad 4 роки тому +2

    Really nice. Old days remembered.

  • @dilipthakur9387
    @dilipthakur9387 Рік тому

    लहानपणापासून आपली सुवर्णतुला वगैरे नाटकं तसंच त्याकाळात रेडिओवर नंतर कॅसेट या माध्यमातून नाट्यपद ऐकत आलोय. हे एक नाट्यपद व "जोहार मायबाप जोहार " हि आपणच गायलेलीच मला आवडतात. त्यातही जोहार मायबाप जोहार या नाट्यपदाच्या सुरवातीलाच आपण केलेला "हो" च्या उच्चाराने माझे डोळे भरून येतात. मागण्यातली आर्तता काळजाचा ठाव घेते. तुम्हाला स्वामी कृपेने उत्तम आयुआरोग्य लाभो.

    • @madhuvantidandekar4917
      @madhuvantidandekar4917 Рік тому

      शुभेच्छांबद्दल धन्यवाद. 🙏

    • @dilipthakur9387
      @dilipthakur9387 Рік тому

      @@madhuvantidandekar4917 सप्रेम व नम्रतापूर्वक नमस्कार आपल्याला 🙏🙏🌹🌹🍫🍫

  • @lovemeyoutubeasmitaanil8029
    @lovemeyoutubeasmitaanil8029 3 роки тому +1

    सुंदर सादरीकरण..👍👌

  • @anantphansikar8461
    @anantphansikar8461 3 роки тому

    वाः मधुवंती ताई
    हे गाणं तुम्हीच गाव व आम्ही ऐकत रहावे

  • @shriniwasshrikhande5994
    @shriniwasshrikhande5994 2 роки тому

    Very nice

  • @patirampustode4303
    @patirampustode4303 3 роки тому +1

    फारच छान

  • @siddhipatwardhanindianclas8313
    @siddhipatwardhanindianclas8313 4 роки тому +3

    मधुकौस राग आहे?