Ajit Pawar यांना टोला, Sharad Pawar-काँग्रेसची बाजू; Raj Thackeray यांना विधानसभा निकालावर शंका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 634

  • @sairajshelake5130
    @sairajshelake5130 9 годин тому +227

    खूप उशीर झाला साहेब

  • @haridesai998
    @haridesai998 9 годин тому +234

    तुम्हीच भाजपला पाठींबा दिला होता😅😅

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 4 години тому +5

      एकदम सही कमेंट भाऊ 😮

    • @dnyaneshwarkarnjkar7959
      @dnyaneshwarkarnjkar7959 2 години тому +1

      तेव्हा इडी ची भीती

    • @deepakjagtap1476
      @deepakjagtap1476 2 години тому

      Te bolat ahe te Satya ahe na.

    • @xyz-hy3nr
      @xyz-hy3nr Годину тому

      मराठी माणसाला कोण मारायला लागले की मग🤔 मनसे😂

  • @UbaleVM
    @UbaleVM 7 годин тому +163

    खरं आहे निकालानंतर सन्नाटा होता . आजही लोकांना विश्वासच नाही

    • @gangadharnarwade
      @gangadharnarwade 3 години тому +1

      बँक बक‌करू नको रे राजा

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi9321 8 годин тому +89

    छान गणित मांडलत साहेब❤❤
    आता तरी दोघे भाऊ एकत्र या. महाराष्ट्राला गरज आहे.

  • @surajtakale8730
    @surajtakale8730 8 годин тому +102

    साहेबांनी आज बरोबर ट्रॅक पकडला आहे, शेवटपर्यंत सोडु नये ही अपेक्षा.

    • @vijaybirajdar8647
      @vijaybirajdar8647 7 годин тому +7

      निवडणुक लागल्यावर bjp ला बिनशर्त पाठिंबा

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 4 години тому +1

      ​@@vijaybirajdar8647एकदम सही कमेंट भाऊ 😮

  • @vilassurushe
    @vilassurushe 9 годин тому +179

    माननीय राजसाहेब ठाकरे सत्य बोलतात हे मान्य करावेच लागेल मी सहमत आहे

    • @Patil-w8n
      @Patil-w8n 6 годин тому +5

      सत्य बोलतात पण सत्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजेत

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 11 годин тому +134

    सभेला लोक येतात पण काहीही केलं तरी एकही आमदार येत नाही फार वाईट

  • @santoshwarghade2436
    @santoshwarghade2436 9 годин тому +91

    राज साहेब पहिल्यांदा तुम्ही चांगला मुद्दा घेतला

  • @vijaypanchal9238
    @vijaypanchal9238 10 годин тому +92

    एवढं समजत साहेब पण उद्या परत बिनशर्त करू नका महापालिकेला

    • @maheshchaukade142
      @maheshchaukade142 5 годин тому

      एकदम बरोबर

    • @manojKadam-i6u
      @manojKadam-i6u 2 години тому +1

      भावाला साथ द्यावे राज साहेब ठाकरे

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 5 годин тому +40

    आत्ता तरी बीजेपी ला पाठिंबा देऊ नका
    बीजेपी लहान पक्ष संपवली आहे
    शहाणपण येऊ द्या थोडे

    • @शिवा6603-w8r
      @शिवा6603-w8r 4 години тому +1

      काँग्रेस वाले डोक्यावर घेऊन नाचतात😂😂

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 9 годин тому +62

    राज साहेब निकाल लागुन दोन महिने झालेत,,,,तुम्ही आज कोणाची सुपारी घेऊन जागे झालात

    • @dattakotwal2648
      @dattakotwal2648 5 годин тому +2

      नगरपालिका डोळ्यासमोर फक्त बाकी काही नाही.

  • @Indian_shetkari
    @Indian_shetkari 10 годин тому +32

    निवडणुकीचा मुद्दा चांगला होता, पण यांच्यावर लोकांचा विश्वास नाही, हे परत निवडणूक आली की परत भाजप बरोबर जाणार. आता नुसतं मनोरंजन.

  • @BalajiWaghmare-w3c
    @BalajiWaghmare-w3c 9 годин тому +24

    फक्त ठाम राहा राज सर, संशय तर aakha महाराष्ट्र करतोय, फक्त तुम्ही bjp बरोबर जाऊ नका.

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 10 годин тому +48

    थेट व डायरेक्ट बोलले पण एवढ्या लेट का❓

  • @arti5444
    @arti5444 10 годин тому +60

    आज राज ठाकरे आज सत्य बोलले,आज महाराष्ट्राची आवाज गाजली,जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @JanardhanNarwade-w7b
      @JanardhanNarwade-w7b 10 годин тому +1

      H g. ❤ Gfh. .. g g. G gg vccxxxzc xvvczb hhc h hgh. H. Hhvb hgvh hbvh hhhh hhhh bh h.hhhb❤ hhhvbg bbbbhv b. Bbbbnnbnnbmnnnn bb. . . Nn n n.nnnnmnn mmm. .mmm. .mmmmmmmmm
      Lm😊😊😊😊

  • @VijayThombare-kg4tk
    @VijayThombare-kg4tk 9 годин тому +68

    नेमके कोणाच्या बाजुने आहात तेच कळत नाही.

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 6 годин тому +23

    साहेब उठले वाटतय...😂😂

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 57 хвилин тому

      साहेबांचा पक्ष उठला म्हणून त्यांना उठाव लागलं 😂

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 7 годин тому +14

    राजू पाटील... उदाहरण इतक बोलकं आहे की व्हीईएम वरील शंकेवर शिक्कामोर्तब करण्यास पूरेस आहे

    • @krushnahulaji8372
      @krushnahulaji8372 3 години тому

      एक सुजाण नागरिक म्हणून मी यावर म्हणू इच्छितो की ज्या 1400 लोकांच्या गावातून पाटील यांना मतदान होण्याची शक्यता आहे तिथे एक तरी असा पठ्ठ्या असा असेल ना की ज्याने मतदान त्या गावातून केलंय पटलांना त्याला स्वतः ला जाणीव झाली असेलच की अरे आपण तर मतदान केले होते, जे झालेच नाहीये 😅 पण अशी एकही व्यक्ती समोर आली नाहीये म्हणजेच एकही मतदान तिथून पाटलांना झाले नाही असे स्पष्ट होते ! बाकी निकाल नक्कीच पूर्णत: एका बाजूने होते यात शंका नाहीये. परंतु मतदार संघांचा विचार केला असता लाडक्या बहिणी/ लोकांचे मतदान विभाजन यामुळे हा फरक आढळतो. उदा. श्रीरामपूर तालुक्यात 4-5 उमेदवार होते जिथे नवखे उमेदवार निवडून आले ज्यांना मतदान विभाजनाचा फायदा झाला.

  • @shrirangdete3055
    @shrirangdete3055 3 години тому +3

    माननीय राज साहेबांनी आज EVM बद्दल अप्रत्यक्षरित्या संशय व्यक्त केला, व सडेतोड आपली सत्य भूमिका मांडली, सलाम आहे राज साहेबांना

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 8 годин тому +32

    आता चार वर्षे असंच भाजपच्या विरोधात बोलतंय आणि निवडणूक आली कि बिनशर्त पाठिंबा देतय😂

    • @parmeshwarkhandare890
      @parmeshwarkhandare890 8 годин тому +4

      लोकसभेला बीनशर्ट आणि विधानसभेला ईनशर्ट. 😂😂

    • @saurabhkanva4408
      @saurabhkanva4408 8 годин тому

      Yane 10 seat vachavlya udhhat che

  • @UbedTamboli-p2f
    @UbedTamboli-p2f 7 годин тому +19

    निवडणूक नंतर आजही महाराष्ट्र मध्ये सन्नाटा पसरला आहे हि वस्तुस्थिती आहे

  • @janardhangadme16
    @janardhangadme16 11 годин тому +34

    न समजनारा घोळ झालेला आहे राज सरजी.

  • @swayampawar2054
    @swayampawar2054 8 годин тому +8

    अभिनंदन साहेब जागे झाले🙏🙏

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 9 годин тому +30

    EVM मुळेच सगळे निवडून आले आहेत.

  • @sharadhaul134
    @sharadhaul134 10 годин тому +19

    साहेब अख्खा महाराष्ट्र आपल्याकडे आशेने पाहात होता, पण आपण फार लवकर गाशा गुंडाळला

  • @kantilaljawale7676
    @kantilaljawale7676 10 годин тому +19

    राजसाहेब, जनतेच्या मनातले बोलले. खुप आभार.

  • @shripadkulkarni7724
    @shripadkulkarni7724 6 годин тому +3

    जे निवडून आलेत त्यांनाच विश्वास बसत नाही 😂😂

  • @Vinaymag999
    @Vinaymag999 10 годин тому +18

    सहमत

  • @ranjitsurve1429
    @ranjitsurve1429 5 годин тому +3

    आज लोकांच्या मनातले बोले 👌👌

  • @sharadhaul134
    @sharadhaul134 8 годин тому +7

    हे सगळे खरे आहे, समजण्यास एवढ वेळ, आणि आपण लोकसभेला कसा पाठींबा दिला
    महाराष्ट्र आपल्याकडे फार आशेने पाहात होता
    परंतु जसे 50 मधे विकले तसे आपणं काय केले ते जनतेला सांगा,
    आपण चुकलात हे मान्य करा

  • @ShivajiNandre-bv5ui
    @ShivajiNandre-bv5ui 9 годин тому +9

    राजसाहेब कधीच खोटे आणि मोघम बोलत नाहीत गडबड आहेच

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 7 годин тому +7

    ठाकरे साहेब आज वेगळ्याच मुड मध्ये दिसतात

  • @AdinathShinde-fg9yb
    @AdinathShinde-fg9yb Годину тому +1

    सुपारी बाज महाराष्ट्र मोठा महाड दाखवा मुंबईचा महाड येतो मराठीत काय नाही करत आणि मराठीचे नाव सगळे पूर्ण निवडून आले

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 2 години тому +1

    😂😂😂 काय रे हे

  • @nitinmali7322
    @nitinmali7322 4 години тому +1

    म्हणूनच आम्ही कोल्हापूर मधे बोंबलतोय काहीही करा पण evm हटवा... त्या साठी जनआंदोलन करायला पाहिजे...

  • @deepakjadhav5459
    @deepakjadhav5459 Годину тому

    आपणास महाराष्ट्रात लोक ओळखतात बाळ ठाकरे यांच्यामुळे त्यांच्या मुलाला साथ द्या

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 11 годин тому +12

    👍, EVM

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 3 години тому +1

    राज साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात पण ज्यावेळेस निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तेव्हा तुम्ही बोलायला पाहिजे होते.

  • @ashokdudhe2397
    @ashokdudhe2397 8 годин тому +4

    आता आम्ही मतदान केलं पण आमचं मतदान कोणाला पडलं आम्हाला ठाव नाही मशीन मध्ये चिन्ह दाखवलं बरोबर दाखवलं आता मशीन मध्ये चिन्ह दाखवल्या वरती त्याच्यापुढे काय झालं त्याचा आम्हालाच माहीत नाही

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 4 години тому +1

    खरंच सन्नाटा होता साहेब. पण हे बोलायला सत्य बोलायला तुम्ही खूप उशीर केला. सगळी ईव्हीएम ची कमाल.

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 23 хвилини тому +1

    #ठाकरे साहेब EVM विरोधी राण उठवा
    70% मतदान BJP कडे वळवण्यात आले आहे #EVM घोटाळा #गुजरात पॅटर्न #अदानी मॅनेज चिफ

  • @MaheshNarayan9999
    @MaheshNarayan9999 11 годин тому +38

    मुंबई मध्ये राहून महाराष्ट्राच राजकारण कळत नाय 😡🙏 त्या साठी महाराष्ट्राभर फिर तू

  • @rameshdeshmukh1744
    @rameshdeshmukh1744 8 годин тому +3

    काँग्रेस,राष्ट्रवादी यांचे लोकसभेला किती खाजदार निवडून आले आणि त्यांचे विधानसभेला किती यायला पाहिजे होते हा विचार मांडला पण माननीय उध्दव ठाकरे यांचे किती यायला पाहिजे होते हे ते बोलू शकत नाही का?😅😅

  • @ArunKorekar-wf9oc
    @ArunKorekar-wf9oc 10 годин тому +16

    अगदी बरोबर आहे

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 9 годин тому +7

    खरच आहे हे... सर्वच अनपेक्षित होते.

  • @vinaykwaghmode1356
    @vinaykwaghmode1356 10 годин тому +11

    बरोबर आहे evm खराब आहे

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 7 годин тому +3

    राज साहेब तुम्ही एकदम आज खरं बोललात बघा एकदम महाराष्ट्रात सन्नाटा पसरला होता लोकांनाच वाटले कसं झालं हे अजित दादा पवार ला 42 आमदार निवडून आले नवल वाटण्यासारखी गोष्ट होती

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d 7 годин тому +3

    राज ठाकरे जे बोलता ते खरे बोलत पण मतदान मध्ये रूपांतर होत नाही

  • @Lyrics.16.s
    @Lyrics.16.s 4 години тому +3

    साहेब!मेसेज लिहायला लाज वाटते? तुम्ही चुकले. आणि आत्ता जनतेला जिवंत करण्याच्या भाषा करता. तुम्हा नेत्यांना लाज वाटत नाही का? किती फसवणार आहेत,आजुन जनतेला? ह्या bjp सरकारने वाटोळे केले,आम्हाला समजत असताना! तुम्हीपण साथ द्यावी. आज आमची आम्हालाच लाज वाटायला लागली आहे? की,कुठलाच पक्ष हा सर्व साधारण जनतेसाठी राहिलेला नाही.👏👏👏

  • @BhumiRaut-d2d
    @BhumiRaut-d2d 9 годин тому +5

    राज साहेबांनी उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक पण तुम्ही कधी रंग बदलता समजतच नाही म्हणून आम्हाला विश्वास बसत नाही तुमचा एकच माणूस भारी अविनाश दादा जाधव आमच्या ठाणे जिल्ह्याला लागलेला हिरा❤

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 10 годин тому +10

    ईवहिएम मशीन च्या आशीर्वादाने

  • @mohanwagh4416
    @mohanwagh4416 11 годин тому +15

    वास्तविक विचार मांडले आहेत.

  • @tanajikekale6736
    @tanajikekale6736 7 годин тому +4

    आत्ता आणि काय झालं म्हणायचं हे ...... एकदमच कशी काय जाग आली म्हणायची साहेबांना

  • @gajanandusaane1292
    @gajanandusaane1292 8 годин тому +8

    मनसे ची सगळी मत चोरली गेलेली असतील !

  • @VasantShewale-s1u
    @VasantShewale-s1u 7 годин тому +8

    राजकारण मधील जोकर आहेत आपण .

  • @amittambe3486
    @amittambe3486 3 години тому +2

    *आपणच त्यांना बिनशर्त पाठिंबा दिलात आणि या वर खूप उशिरा बोलताय..वेळ निघून गेली साहेब ..!!*

  • @ashokdudhe2397
    @ashokdudhe2397 8 годин тому +5

    ही गोष्ट खरी आहे साहेब

  • @abhijitpisal3352
    @abhijitpisal3352 7 годин тому +3

    फार उशीर झाला हे बोलायला हे निवडणूक इच्या अगोदर बोलला असता तर कदाचित पक्षा फायदा झाला असता.

  • @yuwrajwadekar8140
    @yuwrajwadekar8140 Годину тому

    एकदम परफेक्ट निरक्षण

  • @shekharbhadke6630
    @shekharbhadke6630 5 годин тому +4

    राज साहेब
    आमच्या अमरावती बडनेरा मतदार संघाचे तूषार भारतीय नगरसेवक होते 7000 हजार मत मीळाले परंतू आता विधानसभेला 2200 मत मिळतात प्रचार असा झाला की लोकांना फक्त युती च दिसत होती

  • @dadak3141
    @dadak3141 9 годин тому +9

    आदरणीय राजू पेंटर जी,
    तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेची नाडी कधीचं कळली नाही... बाबा महाराज सातारकर, निवृत्ती महाराज देशमुख, भाऊ कदम, ही मंडळी कुठंही गेली तरी लोकं त्यांना पाहण्यासाठी गर्दी करत असतात... तुम्हीही त्याच पठडीतले...
    मी तुम्हाला पाठीमागेच सांगितलं होतं की तुम्ही इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम करा अथवा महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे ब्रँड ॲम्बेसेडर व्हा... सगळ्या गड किल्ल्यांची माहिती जगाला सांगण्यासाठी...
    अजित दादा हे शरद पवारांच्या तालमीत तयार झालेलं खोड आहे... कोणी झंटु फांटू नाही...
    तुम्ही हिशोब करेपर्यंत तुमच्या बुडाखालची सीट पण अजित पवारांनी काढून नेलेली कळणार नाही तुम्हाला...🤕
    अजित दादा हा आमदारकीच्या राजकारणातला मुख्य वजीर आहे हे दिल्लीतल्या लोकांना कळलं पण तुम्हाला नाही कळलं...
    बारामतीकरांनी लोकसभेला एक आणि विधानसभेला वेगळा कौल दिला हे दादांना कळलं पण तुम्हाला नाही कळलं...
    राजकारण म्हणजे लाईट कॅमेरा ॲक्शन नव्हे...
    लोकांच्या सुखदुःखात 24*7 सोबत करावी लागते...
    महाराष्ट्रात भाजपला आलेली सूज ही देखील दादांचीच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कृपा होती...
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर...!!🙏🙏

    • @ParmeshwarChavhan-m6e
      @ParmeshwarChavhan-m6e 7 годин тому

      हे पटल मला साहेब ओनली अजित दादा

    • @yashghode4436
      @yashghode4436 2 години тому

      😂😂😂 Ajit

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 3 години тому +2

    राज ठाकरे साहेब उशिरा बोलले पण खरे बोलले , ई वी एम मशीन आधीच सेटिंग करून ठेवता येते, अमेरिका सारख्या बलाढ्य देशात बॅलेट पेपर वर मतदान केले जाते ❤❤❤

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 2 години тому +1

    हे वास्तव आहे की, महाराष्ट्राचे वातावरण आघाडी घ्या बाजूंनी होते..पण, काही ठराविक कांग्रेसी नेते अगदी ठरवून पाडले गेले.....जय महाराष्ट्र जय मराठी माणूस!

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह 8 годин тому +3

    राज साहेब तुम्ही तर बिनशर्त पाठिंबा दिला होता विकास पाहून राज साहेब भाजपला ईव्हीएम माता प्रसन्न आहे

  • @maheshchaukade142
    @maheshchaukade142 5 годин тому +2

    राज साहेबांनी ही वास्तविकता निकाल लागल्याबरोबर विषद करायला पाहिजे होता त्याच अवलोकन उशिरा का होइना आता ते करतायेत

  • @Sagar_Salunke
    @Sagar_Salunke 7 годин тому +5

    हे खरं आहे

  • @shaikhibrahim5894
    @shaikhibrahim5894 4 години тому +1

    हे सत्य कथन ऐकून स्टेज
    वरील नेते मंडळी मध्ये ही सन्नाटाटाटाटाटाटा............ 🙄

  • @rohangajare6410
    @rohangajare6410 9 годин тому +28

    कायम रंग बदलणारा 🦎 म्हणजेच हा

  • @chaganmore554
    @chaganmore554 8 годин тому +6

    सर्व यंत्रणांमध्ये आरएसएसने माणसं पेरली आहेत ते लावतात सेटिंग तुम्ही करता त्यांना पाहिजे त्या वेळेस मदत तर मनुस्मृती लागू करणारच आहेत ते सर्व विरोधकांना पक्षात प्रवेश देऊन भ्रष्टाचारी गुन्हेगारी केलेल्या लोकांनाच नक्षत्र प्रवेश दिला सत्तेत घेतलं आणि म्हणे मी सज्जन

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 7 годин тому +1

    बाळासाहेब थोरात यांची ही 9 वी निवडणुक होती या आधी ते ७ वेळा निवडून आलेत

  • @Sambha-q7p
    @Sambha-q7p 7 годин тому +2

    साहेब आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 2 години тому

    बरोबर आहे साहेब ❤

  • @rameshvishe9942
    @rameshvishe9942 8 годин тому +10

    🚩 जय महाराष्ट्र दोन्ही साहेबान एकत्र यण मराठी माणसा साठी एकत्र या

  • @dnyaneshwarmahalle2853
    @dnyaneshwarmahalle2853 9 годин тому +1

    बरोबर

  • @ganeshthorat6859
    @ganeshthorat6859 3 години тому +1

    साहेब आपण खरी गोष्ट बोललात

  • @prakashchougule4775
    @prakashchougule4775 3 години тому

    राजसाहेब खरे बोललात.जनतेची भावना हीच आहे.

  • @rajendra2862
    @rajendra2862 4 години тому +3

    सर्व च आमदार पैसे देवुन मतदान विकत घेऊन निवडून आले आहेत.

  • @ravipalav3463
    @ravipalav3463 4 години тому +2

    जय मनसे जय महाराष्ट्र
    EVM सेटींग झाली.

  • @prasadsonar3851
    @prasadsonar3851 3 години тому +1

    Only Deva bhaau🎉🎉

  • @akshaylondhe1601
    @akshaylondhe1601 8 годин тому +1

    Right😊

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 7 годин тому +3

    पुढच्या election मध्ये या सर्व technical गोष्टींची काळजी घेण्यात येईल setting करणाऱ्या लोकांकडून जेणेकरून शंका घेता येणार नाही.

  • @VijayBansode-m5o
    @VijayBansode-m5o 9 годин тому +4

    अगदी बरोबर साहेब

  • @mhatre9700
    @mhatre9700 8 годин тому +3

    😅 त्यांनी आपल्या गावातील लोकांना का नाही विचारले?? आता काय बोंबा मारणार आहात??? तुम्हाला एकवेळ १५ आमदार निवडून आले होते,,, त्यावेळी 😢 आणि आता एकपण आमदार नाही????

  • @krishnaganjave9735
    @krishnaganjave9735 8 годин тому +2

    राजु सेठ सुपारी वाले विधानसभा निवडणुकीचे निकाल किती दिवस झाले लागुन आता जाग आली का?

  • @SushimDesai
    @SushimDesai 3 години тому

    Agadi barobar saheb 👌👌

  • @HarishSawant-z7f
    @HarishSawant-z7f 5 годин тому +3

    काय चाललय बघा ? महाराष्ट्रात ? Advanced Audit तंत्रज्ञान विकसित झाले पाहिजे ? Election programme चे computer system मध्ये । त्याही पेक्षा भयानक अहो बीड मध्ये तर 200 बुथ वर फक्त बोटाला Ink लावून Retun असे धस साहेब बोलले ? you tube वर - अफाट संम्पती काय करू शकते बघा ?

  • @KiranGaikwad-i2u
    @KiranGaikwad-i2u 3 години тому

    खर बोलतात साहेब तुमी

  • @niwarattinaygavakar7178
    @niwarattinaygavakar7178 9 годин тому +5

    तुमचा. पण. पाटीबा. होता. साहब.
    तुमचा. एकही. आमदार. नाही. आता.
    काय. उपयोग. बोबलुन

    • @ganeshgawali3753
      @ganeshgawali3753 7 годин тому

      कित्येक ठिकाणी ठाकरे सेना चेच उमेदवार पाडले 😢

  • @ganeshthorat6859
    @ganeshthorat6859 3 години тому

    I agrre with you 🙏

  • @AmarBhoite-u8l
    @AmarBhoite-u8l 6 годин тому +1

    खर आहे साहेब

  • @kishorkakde8124
    @kishorkakde8124 6 годин тому +1

    💯 khar ahe

  • @MarathaMen
    @MarathaMen 3 години тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @NarayanSumb
    @NarayanSumb 6 годин тому +1

    बरोबर आहे साहेब हे खुप अनपेक्षित घडलं

  • @RahulKhengare-wo8ob
    @RahulKhengare-wo8ob 9 годин тому +4

    तुम्हाला फार ऊशीरा माहिती झाले evm हॅक आम्ही साधे मानसे समजतो

  • @sunilbajari3322
    @sunilbajari3322 4 години тому

    साहेब भाजप वाल्यांची झंकी आहे पिक्चर अभी बाकी. त्यामुळे आतातरी जागे व्हा आणि फक्त आणि फक्त स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांची शिवसेना जिवन्त ठेवा. आणि ते फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता यावर आम्हा शिवसैनिक यांचा विश्वास आहे. कारण साहेब बहुत janan

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow 3 години тому

    हे सत्य आहे सन्नाटा😢😢

  • @vikaskarpe5366
    @vikaskarpe5366 2 години тому

    एक मात्र वाक्य आवडले अजित पवार 42

  • @AtharvPatil-se3tj
    @AtharvPatil-se3tj 7 годин тому +1

    एकदम खरं बोलतात राजसाहेब ठाकरे

  • @horse4848
    @horse4848 6 годин тому +1

    साहेब अजून वेळ गेली नाही, आपण व उद्धव साहेब मराठी माणसासाठी एकत्र या.

  • @HarishSawant-z7f
    @HarishSawant-z7f 5 годин тому +1

    अहो । जे बिड परळी मध्ये चाललय तेच सगळी कडे होत आहे की नाही ? . set programe नाही ना ?