'Dhangar Reservation काही तुमच्या बापाचं नाही', पाहा Pandharpur मधील आंदोलक नेमकं काय म्हणाले ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 43

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb Місяць тому +24

    जय मल्हार बांधवांनो आम्ही पण सोबत आहेत
    जय मल्हार ❤

  • @parashuramkolekar9829
    @parashuramkolekar9829 Місяць тому +2

    Right bolya Tai

  • @balajipawar-gu3em
    @balajipawar-gu3em Місяць тому +10

    भावी आमदार संजय माने साहेब पंढरपूर मंगळवेढा

  • @KrushnaNajan-m7d
    @KrushnaNajan-m7d Місяць тому +3

    जय मल्हार जय अहिल्या

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 Місяць тому +2

    गरीब आदिवासी चा ताटातला तोंडातील घास कोणालाही देऊ नये

  • @UddhavSul
    @UddhavSul Місяць тому +16

    एक धनगर कोटी धनगर धनगर ला एसटीचे आरक्षण मिळालेच पाहिजे

  • @VilasBorse-io9lx
    @VilasBorse-io9lx Місяць тому +3

    मिळालच पाहिजे

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe Місяць тому

      😂😂😂😂😂😂😂😭😂😂😭

    • @Aadivasi-r1r
      @Aadivasi-r1r 29 днів тому +1

      काय केळ की शेमन

  • @Mr_Artist_7709
    @Mr_Artist_7709 Місяць тому +12

    धनगर बांधव आता गप्प बसणार नाहीत

  • @ankvsv123
    @ankvsv123 Місяць тому +2

    भावा.... आदिवासी वेगळे आणि धनगर वेगळे आहे.... आदिवासी मध्ये आरक्षण मांगता लाज वाटली पाहिजे....

  • @ravigavit1431
    @ravigavit1431 Місяць тому +11

    धनगर समाजाने लहान पोरासारखं आदिवासी मधून आरक्षण मिळणार असं हट्ट धरू नये. महायुती सरकार गाजर दाखवत आहे ,

    • @nakulpole5831
      @nakulpole5831 Місяць тому +1

      हट्ट नाही भवा सविधनिक अधिकार मंगतोय जय मल्हार

    • @ravigavit1431
      @ravigavit1431 Місяць тому +1

      @@nakulpole5831 कोर्टात हारले भाऊ आजुन किती वर्ष आशा करणार

    • @mangeshnemane
      @mangeshnemane Місяць тому

      😂😂😂

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl Місяць тому

      murkh ahe tumhi adiwasi मराठा नेते गु खाण्यासाठी आदिवासींत धनगरांना शामिल करत नाही धनगर आदिवासी एकत्र अलातर राजकारण जास्त मराठा नेत्यांना फटका बसेल आणि तुम्हाला काय मिळाले महाराष्ट्र च्या राजकारणात लवडा आजही कितीतरी आदिवासी जंगलात राहतात त्यांना राजकरणच र सुधा माहित नाही

    • @tanmay8056
      @tanmay8056 Місяць тому

      ​@@nakulpole5831कशावरून संविधानिक अधिकार?

  • @SwapnilNarwate.20
    @SwapnilNarwate.20 Місяць тому +6

    🔥🔥🔥

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w Місяць тому +7

    नीवडनूका जवळ आल्या मूळे तर भाजप ची शाळा सुरू केली आहे

  • @ramwaghmode6137
    @ramwaghmode6137 Місяць тому +4

    धनगर समाजाला आता वेड्यात काढणे बंद करा आरक्षण दिलेच पाहिजे

  • @vitthalpote8479
    @vitthalpote8479 Місяць тому +3

    सर्व st त आले तर st काय ओपन मध्य जानार

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 Місяць тому +2

    समितीच काय होते हे कोणी ठेकेदार होते कोणी महामंडळावर जातात
    कोणी मागच्या दाराने आमदार होतात
    #मराठा

  • @RaosahebBhuchude
    @RaosahebBhuchude Місяць тому +3

    Jay Malhar

  • @marutikolekar8467
    @marutikolekar8467 Місяць тому +1

    Jay mahalar

  • @RadhakisnKokre
    @RadhakisnKokre Місяць тому +1

    एकच पर्व एसटी सर्व

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 Місяць тому +1

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमके काय करत आहेत 😮

  • @dattamisal3369
    @dattamisal3369 Місяць тому +1

    एस टी आरक्षणाची अंमलजावणी शासनाने करावी

  • @marutikolekar8467
    @marutikolekar8467 Місяць тому +1

    Only Dangar

  • @sbaniket8961
    @sbaniket8961 Місяць тому

    मराठा समाजासाठी खूप समित नेमली पण शेवटी गाजर दाखवत सरकार निवडणूक होऊन जाऊद्या सगळे शांत होतील

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому +2

    धनगर समाजाला आरक्षण मिंदे फसविणीस कधी ही देऊ शकत नाही

  • @balajipawar-gu3em
    @balajipawar-gu3em Місяць тому +3

    Fixxx aamdar Sanjay Mane saheb

  • @VASAVESANDIP-mw5ig
    @VASAVESANDIP-mw5ig Місяць тому

    कधीच मिळणार नाही , ?

  • @yogeshbartadyogeshbartad8667
    @yogeshbartadyogeshbartad8667 27 днів тому

    धनगर आदिवासी नाहीत

  • @SukhdevGanje
    @SukhdevGanje Місяць тому +3

    धनगर एसटी आरक्षण लागू करावा

    • @ashishbhise5611
      @ashishbhise5611 Місяць тому

      Ho karut ki तुमच्या बापच आहे st आरक्षन

  • @surekhakade5428
    @surekhakade5428 Місяць тому +1

    गरीब समाजाची वारंवार दिशाभूल न करता शासनाने कर्नाटक राज्य प्रमाणे महाराष्ट्रात ही धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करावा ☹️

  • @pawarsandip3180
    @pawarsandip3180 Місяць тому

    Jay malhar