The Velas Turtle Story - वेळासच्या कासव संवर्धनाची झलक - Conserving the Olive Ridley Turtles

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 сер 2020
  • Velas is a beautiful coastal village on the north tip of the Ratnagiri district.. this tiny village offers unmatchable coastal vistas and a peek into a very important ecological initiative. The villagers here guard the eggs laid by huge female Olive Ridley turtles for a few months and when these eggs are ready to hatch, hundreds of tourists and environment enthusiast come here to witness the release of these baby turtles into thee sea.
    रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर टोकाला असलेल्या वेळास गावात समुद्राच्या अलौकिक सौंदर्याचा आस्वाद तर घेता येतोच शिवाय इथं एक महत्त्वाची घटना दर वर्षी घडते. गावातील निसर्गप्रेमी इथं एक अतिशय महत्त्वाचा संवर्धन प्रकल्प राबवतात. ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांचे इथं रक्षण केले जाते त्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांना काळजीपूर्वक समुद्रात सोडले जाते. या पिटुकल्या पिल्लांची समुद्रातील पहिली पाऊले पाहण्यासाठी पर्यटक खूप गर्दी करतात. विशेष म्हणजे स्थानिकांनी तसेच सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, श्री भाऊ काटदरे, मोहन उपाध्ये अशा विविध संस्थांनी व व्यक्तींनी ही परंपरा सुरु ठेवली आहे. कोकणातील एक आवर्जून पाहण्यासारखं ठिकाण.

КОМЕНТАРІ • 1