चीन सीमेवर चाललंय तरी काय - नितीन गोखले - Nitin Gokhale on India China border standoff

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 тра 2020
  • भारत चीन सीमा संघर्षाचं नेमकं स्वरूप काय आहे? यावेळी लडाख मध्ये काय परिस्थिती आहे? हा वाद भारत आणि चीनला युद्धाकडे नेऊ शकतो का?भारतीय सैन्याकडे कोणते पर्याय आहेत? आपली सैन्य सज्जता कशी आहे? या सगळ्याचा कोविड संकटाशी काय संबंध? चिनी उत्पादने आणि त्यांची अर्थव्यवस्था याबाबतीत भारतीय नागरिक काय करू शकतात? १९६२ ची नामुष्की पुन्हा ओढवण्यासारखी स्थिती आहे का? अशा अनेक प्रश्नांवर ज्येष्ठ संरक्षण अभ्यासक नितीन गोखले यांच्याशी केलेली दिलखुलास बातचीत.
    नितीन गोखले जवळजवळ ४० वर्षे संरक्षण पत्रकार म्हणून काम करत आहेत. NDTV, Outlook अशा अनेक संस्थांसाठी त्यांनी काम केले आहे आणि stratnewsglobal या पोर्टलचे ते संस्थापक तसेच प्रमुख संपादक आहेत.
    stratnewsglobal.com

КОМЕНТАРІ • 3

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 4 роки тому

    नेमक्या अचूक शब्दात परिस्थिती ची माहिती सांगितली.

  • @yogeshpurohit499
    @yogeshpurohit499 4 роки тому

    नितीन गोखले यांचे विश्लेषण नेहमीच उत्कृष्ट असतो. अत्यंत अभ्यासू विचारवंत असा त्यांचा लौकिक आहे.

  • @parshu.9309
    @parshu.9309 4 роки тому

    हो पण ह्यांच मराठी आहेत हे माहिती नव्हतं