कोकणात नांदते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 65

  • @rajendratakale1030
    @rajendratakale1030 9 місяців тому +9

    अप्रतिम जोगले माउली
    आवाजाने आणि चालिने घाणेकर बुवांच्या फार दिवसांनी मामी आलो गावा या अजरामर गिताच्या आठवणी ताज्या झाल्या

  • @ymproductionyashwantmanke5685
    @ymproductionyashwantmanke5685 9 місяців тому +9

    शक्तीतुरा व नमन कलेचा दांडगा अभ्यास असलेले, रंगभूमीचे पाईक श्री कृष्णा जोगळे बुवा हे उत्तम गीतरचना करतात, कलेशी प्रामाणिक असलेल्या या बुवांची धडपड मी जवळून पाहिली आहे.. कलेवर नितांत प्रेम तेव्हढाच समंजसपणा हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे.. छान गीत लिहिले आहे, या आधीच गीत "नमन कला ही भारी" सुद्धा ऐकले आहे. या आताच्या गीताला शाहीर रवी भेरे यांच्या सुमधूर आवाजाने चार चांद लागले... उत्तम संगीत उत्तम संकलन... खूप खूप शुभेच्छा 💐

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 9 місяців тому +5

    शाहीर कृष्णाजी जोगले कलेला मिळालेले अनमोल रत्न,शाहीर रवी भेरे यांचा सुमधूर आवाज😍

  • @sagargavade7527
    @sagargavade7527 5 днів тому

    Apratim.......Bhere Buva kay aavaj khup chan❤

  • @surajjogale1324
    @surajjogale1324 9 місяців тому +3

    कृष्णा काका खूप छान लेखणी केली आहात... आणि भेरे बुवांचा आवाज खुप छान लागला आहे ...

  • @omkarpadave9495
    @omkarpadave9495 9 місяців тому +3

    खुप छान गाने आणी आवाज ‌अशीच कोकणी कला आपल्या आवाजाने भरभरून येवो

  • @sambhajishindeproduction5624
    @sambhajishindeproduction5624 9 місяців тому +5

    खूप छान नमन गाणे आहे संगीत हि खुप छान आहे

  • @GopalKarandeofficial
    @GopalKarandeofficial 9 місяців тому +13

    लहापणापासूनच आम्ही आपल्या कडून शिकत आलो माझे आजोबा त्यानंतर माझ्या गावी तुम्ही कवी शाहीर म्हणून तुमच्याकडून मी शिकत आहे ....खूप छान गीत झाले आहे......मला अभिमान आहे तुम्ही आम्हाला घडवल......❤❤❤ कृष्णा काका ........Thank you so much. ❤

  • @VkProductionMusic
    @VkProductionMusic 9 місяців тому +2

    खुप सुंदर लेखणी कृष्णाजी जोगले माऊली ❤️❤️ गोड आवाज भेरे दादा ❤️❤️

  • @ramchandrajoshi1435
    @ramchandrajoshi1435 9 місяців тому +2

    नादच खुळा ,खुपच सुंदर काव्य रचना अप्रतिम गित❤👌🏻

  • @ashokvahalkar3772
    @ashokvahalkar3772 9 місяців тому +3

    ❤❤कोकणची कलाच न्यारी
    लय भारी,,,❤❤

  • @SandipBhuwad-b4v
    @SandipBhuwad-b4v 9 місяців тому +2

    खूप छान गीतरचना

  • @hareshambekar8242
    @hareshambekar8242 8 місяців тому +2

    अप्रतिम..

  • @Sachin-dhumak
    @Sachin-dhumak 9 місяців тому +3

    लेखणीला आवाज संगीत साज ❤❤. नमन कला आमचा बाज

  • @Kisanpandere
    @Kisanpandere 5 місяців тому +1

    एक नंबर गान हाय असं काहीतरी वेगळं पाहिजे

  • @dineshkhade9673
    @dineshkhade9673 9 місяців тому +1

    खूप छान गाणं आहे 👌👍💐

  • @pradeepjogale8245
    @pradeepjogale8245 9 місяців тому +1

    दादा जबरदस्त गीत रचना सलाम ❤❤❤

  • @ratanagirichishivknya4436
    @ratanagirichishivknya4436 7 місяців тому +1

    आपल्या मुंबई विरार पण जो आता आपली कोकणी मंडळी नमन कला साजरी करतात..भारी वाटत जो❤❤

  • @aniketrewale5252
    @aniketrewale5252 6 місяців тому +1

    खूप छान नमन आहे

  • @Dineshsangale445
    @Dineshsangale445 9 місяців тому +1

    भेरे बुवा एक नंबर छान

  • @sanjaymandavkar2037
    @sanjaymandavkar2037 9 місяців тому

    आमच्या संगमेश्वर तालुक्यातील रत्न लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आपल्या गाण्यातून रसिकांची मने जिंकणारे शाहीर कृष्णा जोगळे सर सलाम तुम्हाला

  • @dipakpadwal2370
    @dipakpadwal2370 8 місяців тому

    खूप छान ❤❤❤❤Super अप्रतिम

  • @sandipbhere3712
    @sandipbhere3712 9 місяців тому +1

    सुंदर ❤❤

  • @sahilbhuvad277
    @sahilbhuvad277 9 місяців тому +1

    एकदम भारी झक्कास❤👌🏻

  • @deepakdurgoli6304
    @deepakdurgoli6304 9 місяців тому +2

    खुप मस्त❤

  • @pravinjogale1792
    @pravinjogale1792 9 місяців тому +1

    ❤❤❤❤❤ super

  • @mamtaumap2517
    @mamtaumap2517 8 місяців тому

    खूपच सुंदर ❤🎉🎉 l love कोकण ❤❤

  • @DMmusic2015
    @DMmusic2015 9 місяців тому +1

    अप्रतिम नमनगीत 👌👌👌💐💐💐

  • @kishormandarkar5379
    @kishormandarkar5379 9 місяців тому +2

    शाहीर कृष्णाजी जोगले म्हणजे कोकण कलेला मिळालेले अनमोल रत्न..दरवर्षी वेगवेगळे नमन कलेचे विषय या माध्यमातून देत असतात.आणि तितकेच सुंदर चिञीकरण...आणि शाहीर रवी भेरे यांचा सुमधूर आवाज...व्हा...खूप छान.

  • @dilipname7772
    @dilipname7772 9 місяців тому

    सन्माननीय- कृष्णा जी जोगळे, नमन कलेतील आपला प्रदीर्घ अनुभव आणि अंगात भिनलेले कला अशा गीतातून प्रकट होते तेव्हा फार बरं वाटतं .....छान अप्रतिम गीत 👌👌

  • @rajendramandvkar3756
    @rajendramandvkar3756 9 місяців тому +1

    खुप छान गाणे❤❤

  • @akeditsofficial
    @akeditsofficial 9 місяців тому +1

    एक नंबर ❤🔥

  • @PravinGharat-s3k
    @PravinGharat-s3k 9 місяців тому

    🙏🏼🙏🏼🌹🌹🌹 बारावी बुवा छान आवाज छान गायला एकदम मस्त नमन

  • @SandipKajare-r2k
    @SandipKajare-r2k 9 місяців тому +1

    खूप सूंदर गीत❤

  • @SandipMore-k3l
    @SandipMore-k3l 9 місяців тому +1

    खुप छान गाणे. मस्त आवाज

  • @InnocentEspressoMachine-xo7kv
    @InnocentEspressoMachine-xo7kv 9 місяців тому +1

    Chan

  • @rupeshkamblerk2236
    @rupeshkamblerk2236 9 місяців тому +1

    जाम भारी गीत👌❤🤩 कोकणात नांदते नमन कला ❤😊

  • @ninadandsarveshartchannel2259
    @ninadandsarveshartchannel2259 9 місяців тому +1

    Khup chhan

  • @amitbamane1349
    @amitbamane1349 9 місяців тому +1

    अप्रतिम ❤❤🎉

  • @DivuSutar
    @DivuSutar 9 місяців тому

    खुप छान गान आहे❤❤

  • @Samirmalap_1993
    @Samirmalap_1993 9 місяців тому +1

    ❤🎉🎉,💐💐💐💐👌👌🙏🏻

  • @livecricketeverytime9465
    @livecricketeverytime9465 9 місяців тому +1

    Super

  • @dhanajayupari422
    @dhanajayupari422 8 місяців тому

    छान

  • @truptigotad380
    @truptigotad380 9 місяців тому +1

    🤩🤩

  • @Ninadmudgal
    @Ninadmudgal 9 місяців тому +1

    खूप छान

  • @kokaniprathameshsurve8720
    @kokaniprathameshsurve8720 9 місяців тому +1

    ❤️❤️

  • @jitendramandarkar1029
    @jitendramandarkar1029 9 місяців тому +1

    एक नंबर

  • @sakshidesai8504
    @sakshidesai8504 9 місяців тому +1

    Nice 👍👍❤❤❤❤

  • @bapudivekar3161
    @bapudivekar3161 9 місяців тому +1

    खूप छान ❤❤❤❤

  • @KiranGavali
    @KiranGavali 9 місяців тому +1

    ❤❤❤❤

  • @dhanajayupari422
    @dhanajayupari422 9 місяців тому +1

    मस्त

  • @mangeshkurtadkar-li2qz
    @mangeshkurtadkar-li2qz 8 місяців тому +1

    फार दिवसांनी मामी आलो घरा मामी आलो घरा खुशाल कोंबडी झाकून ठेवा मामी आलो

  • @Prakashdongare-rf2ok
    @Prakashdongare-rf2ok 9 місяців тому +1

    खुप सुंदर गीत सलाम शाहीर तुम्हा दोघांना ... तुमचा आभ्यास खुप दांडगा आहे.माझ्या सारख्या कलाकाराला video चे रुपाने या गीतात आणलेत धन्यवाद

  • @JanuKhade-l9s
    @JanuKhade-l9s 5 місяців тому

    साहेब सुंदर गित आहे परंतू मृदुंगाचा आवाज नाही

  • @rajendratakale1030
    @rajendratakale1030 9 місяців тому +1

    अप्रतिम जोगले माउली
    आवाजाने आणि चालिने घाणेकर बुवांच्या फार दिवसांनी मामी आलो गावा या अजरामर गिताच्या आठवणी ताज्या झाल्या

  • @ShashikantPatil-ww7xn
    @ShashikantPatil-ww7xn 8 місяців тому +1

    खूप छान

  • @roshandingankarin3603
    @roshandingankarin3603 9 місяців тому +1

    खूप छान ❤

  • @pravinjogale1792
    @pravinjogale1792 9 місяців тому +1

    ❤❤❤❤❤ super

  • @राजेश्री-ङ7भ
    @राजेश्री-ङ7भ 8 місяців тому +1

    छान

  • @sachingurav7766
    @sachingurav7766 8 місяців тому

    ❤❤❤

  • @JanuKhade-l9s
    @JanuKhade-l9s 5 місяців тому +1

    साहेब सुंदर गित आहे परंतू मृदुंगाचा आवाज नाही

  • @shridhargorle4245
    @shridhargorle4245 8 місяців тому

    खूप छान

  • @JanuKhade-l9s
    @JanuKhade-l9s 5 місяців тому

    साहेब सुंदर गित आहे परंतू मृदुंगाचा आवाज नाही