साज संगमेश्र्वरी बाजात.||Naman Geet|| ||Gopal Karande||Sandip Sawant|| Dinesh kudtadkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 209

  • @kartishkarkar
    @kartishkarkar 9 місяців тому +2

    Khup chan bhava ❤❤❤❤❤

  • @majheguhagar2311
    @majheguhagar2311 Рік тому +17

    या वर्षांत कोकणात हेच गाणं गाजणार नमन प्रेमी ❤ गोपाळ दादा भारीच 🎉🎉🎉

  • @sandeepsawant4469
    @sandeepsawant4469 Рік тому +36

    धन्यवाद कलाप्रेमी हो आम्ही तुमच्या सारखीच सर्व सामान्य माणसं आहोत.जे काही या कलाक्षेत्रातुन तुम्हाला द्यावेसे वाटते ते फक्त आणि फक्त आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सन्माननीय दिनेशजी कुडतडकर साहेब यांच्या मुळेच हे सर्व साध्य होत आहे.तुम्हा कलावंत कलाप्रेमीना नवनवीन देण्याचं काम आम्ही करत आहोत.काही चूक असल्यास ती आम्हाला सांगून ती आम्ही मोठ्या मनाने मान्य करू.तुमचे प्रेम आपुलकी जिव्हाळा हे असेच आमच्या पाठीशी राहू देत.आपले कलाप्रेमी दिनेश कुडतडकर आणि मित्र परिवार तुमचे मनापासून आभार व्यक्त करत आहेत.तुम्ही आमच्या गाण्याला न्याय दिल्या बद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद 🙏🏻

    • @GopalKarandeofficial
      @GopalKarandeofficial  Рік тому +2

      तुमच्या मार्गदर्शनाने आज मी कलाकार म्हणून घडतो आहे❤

    • @AvaniGurav-lx6ee
      @AvaniGurav-lx6ee Місяць тому

      Ch nahi nahi tya r

  • @sanjay5637
    @sanjay5637 Рік тому +9

    अप्रतिम बुलंद आवाज गोपाळ दादा अशीच नमन प्रेमीची गाणी तुमची आम्हाला ऐकायला मिळतीय.

  • @कोकणएकस्वर्गनगरीनादएकच

    खूप खूप छान गीत दादा आणि अप्रतिम गाण्याचे बोल शब्दरचना आणि जबरदस्त गाणं गातानाची लटक मारली आहे खूपच सुंदर माऊली सलाम आहे तुमच्या या कलेला🙏👌👌👌❤

  • @ravindrapalsamkar5044
    @ravindrapalsamkar5044 Рік тому +8

    कडक आवाज अप्रतिम सादरीकरण एवढेच सुंदर गायन खूप ऐकून मजा आली🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @RasikaRawanang-fn5en
    @RasikaRawanang-fn5en Рік тому +6

    जेवढी दमदार लेखणी तेवढाच दमदार आवाज गोपाळ दादा.. 🎤❤✨

  • @prakashramgade1029
    @prakashramgade1029 Рік тому +6

    नमन म्हणजे कोकणची लोककला आणि ह्या कलेला नव्या पिढीने दिलेला नवा आकार. अशा प्रकारच्या नवनवीन गाण्याने ही लोककला आपण समाजात पुन्हा नव्याने रुजवून ह्या कलेला आपण जिवंत ठेवत आहोत. याचा सार्थ अभिमान वाटतो. अतिशय सुंदर गीत रचना आणि सुंदर गायन. कारंडे साहेब आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा. 🌹💐

  • @YogeshGotad-w5w
    @YogeshGotad-w5w Рік тому +2

    दादा, गाणे गाताना आपला उत्साह, शरीराची हालचाल खूपच जबरदस्त आहे, आणि गाण्याचे बोल, शब्द रचना ज्यांनी कोणी गाणे रचले त्यांनी खूप मनपूर्वक, सर्व गाण्याचा विचार करूनच बोल (शब्द )वापरले, गाणे रचनाऱ्याला माझा सलाम. हे गाणे ऐकल्याशिवाय दिवस जात नाही, खूप आवडले. याच तालावर अजून गाणी तयार करावी,या वर्षातील माझ्या माहितीतील सर्वोकृष्ट गाणे आहे हेच आहे. भावा, पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @pareshkhedekar2896
    @pareshkhedekar2896 28 днів тому

    खूप सुंदर गाण्याची मांडणी केली आहे...जीव ओतून गायन केले आहे....गळ्यामध्ये सरस्वती आहे....असेच नवीन संगीत ऐकवा.....खूप खूप शुभेच्छा...❤❤

  • @आम्हीकोकणकर-ण3च

    खूप छान आवाज अभिमान आहे आपल्या कोकणाची संस्कृतीचा अशीच आपल्या कोकणाची संस्कृती जपत रहावी

  • @rgvloger4679
    @rgvloger4679 Рік тому +8

    या वर्षी हे गाजनार❤❤❤❤

  • @dilipname7772
    @dilipname7772 Рік тому +1

    छान ...अप्रतिम ..गोपाळ करंडे दादा आपलं गाणं कोकणात सर्वत्र गाजतं... आहे

    • @GopalKarandeofficial
      @GopalKarandeofficial  Рік тому +1

      धन्यवाद साहेब आपल्या मुळे मोठा कलामंच मिळतो आहे आम्हाला

  • @abhishekbalkate4319
    @abhishekbalkate4319 Рік тому +6

    खुप छान आवाज.......👌👌पुन्हा पुन्हा ऐकाव.......

  • @ratnakarmahakal2303
    @ratnakarmahakal2303 Рік тому +3

    Mast mast dada kay bhare manapasun shubhechya

  • @siddhugavade1911
    @siddhugavade1911 Рік тому +3

    खूप सुंदर माऊली....❤

  • @vijayniwate6135
    @vijayniwate6135 Рік тому +2

    गोपाळ दादा खूपच छान.......❤
    अप्रतिम लेखणी........ अप्रतिम गायन........

  • @rajendrachavan3574
    @rajendrachavan3574 Рік тому +4

    एक no दादा आवाज पण लय भारी
    संगीत ही त्याच तोडीच.
    किशोर खुपच छान मृदूंग वाजवला.
    गोपाळ दादा खरंच रत्नागिरीच रत्न आहात 👌👌👌👌👌👌

  • @Kokanchi_Parampra
    @Kokanchi_Parampra Рік тому +15

    अशी जुनी पुराणी गाणी ऐकायला भारी वाटतं..
    जुन्या चलीवरची
    गोपाळ दादा तुझ्यामुळे हे सर्व गाणी ऐकायला मिळणार...
    अशीच जून्या चालीवरची गाणी सुपरहीट झाली पाहिजेत..
    👌

  • @siddheshparvate6702
    @siddheshparvate6702 Рік тому +11

    खूप छान दादा ❤❤ गाणं ऐकायला सुरुवात केल्यावर हात आपोआप मृदुंग वाजवायला लागतात❣️ मस्त गान 🎉

  • @omkarkhadsade6506
    @omkarkhadsade6506 Рік тому +5

    खुप छान, अप्रतिम गीतरचना 👍💐

  • @omkarpadyal2812.
    @omkarpadyal2812. Рік тому +8

    वाह दादा काय आवाज आहे अप्रतिम ......आणी तुमचा enrgy ला hats off ❤❤🎉

  • @samirtatkare8211
    @samirtatkare8211 Рік тому +8

    ❤❤❤❤वा काय आवाज आहे सुंदर संगीत❤❤

  • @sureshmatkar9118
    @sureshmatkar9118 Рік тому +2

    अप्रतिम नमन गीत सर्व कलाकारांना पुढिल वाटचालीस खूप शुभेच्छा🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @kamleshk.t60
    @kamleshk.t60 Рік тому +1

    अप्रतिम दमदार काव्य रचना शाहिर गोपाळ माऊली... तेवढाच सुंदर सुमधुर गायन ❤❤

  • @maheshdongarkar2374
    @maheshdongarkar2374 Рік тому +4

    खूप छान अप्रतिम दादा

  • @CricketLover07-x1k
    @CricketLover07-x1k 10 місяців тому +2

    वडिलोपार्जित चालत आलेल्या जुन्या चालीरीती रूढी परंपरा आपण जपत आहोत म्हणूनच आपलं कोकण समृध्द आहे ❤
    या वर्षी आमच्या कुंभार समाज प्रीमियर लीग ला या गाण्यावर आम्ही इतके नाचलो इतका आनंद लुटला शब्दात व्यक्त करता येणार नाही 😊❤❤

  • @samirmaynak5854
    @samirmaynak5854 Рік тому +1

    या वरशी याच चालिवरती नमन गीत वाजणार गोपाळ दादा खूप छान

  • @sanketbavkar-jd5ev
    @sanketbavkar-jd5ev 7 місяців тому +1

    Ek number mrudung vajap, tevdhach surekh gayan

  • @RakeshMore-kp7bl
    @RakeshMore-kp7bl Рік тому +2

    Gaann ek number ahe dada.ek number dada

  • @varsakoknikalecha1988
    @varsakoknikalecha1988 Рік тому +2

    जबरदस्त माऊली ❤

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 11 місяців тому

    आता पर्यंत ऐकलेल्या सर्व उत्कृष्ट गायना पैकी एक सुंदर नमन गीत, आवाज म्हणजे परमेश्वराने दिलेली नैसर्गिक देणगी आहे ❤❤

  • @PrashantPalkar-g1i
    @PrashantPalkar-g1i Рік тому +2

    जेवढी दमदार लेखणी देवढाच दमदार आवाज गोपाळ दादा ❤🎤

  • @vaishnavikulye23
    @vaishnavikulye23 Рік тому +30

    अशीच नवनवीन गाणी संगमेश्वरी बाजात आम्हाला गोपाळ दादा तुझा आवाजात ऐकायला मिळूदे ..... 😍😘 तुझा पुर्ण टीम चे आभार 🙏❤ आणि बाप्पाची अशीच कृपा राहो तुमच्या सर्वांनवर 😇❤

    • @GopalKarandeofficial
      @GopalKarandeofficial  Рік тому +3

      थैंक्स बहीणाबाई

    • @shraddhasangle9536
      @shraddhasangle9536 Рік тому

      ​@@GopalKarandeofficialदंदक्षभंमंर्णथथथछंद शेरततेएऔ😅़र्वplace j

    • @vidyapadwal1194
      @vidyapadwal1194 Рік тому

      🎉
      😊pp

    • @gauravgurav53
      @gauravgurav53 24 дні тому

      Gggvvvç वाफग gg chh gl ujhrb gg c GNv ç gggvvvç. Frbgv BB ñ BB ñ BB b gBB​@@GopalKarandeofficial

  • @prathameshpalkar8808
    @prathameshpalkar8808 Рік тому +2

    Ek no ❤

  • @snehashivgan456
    @snehashivgan456 Рік тому +5

    Khup Chan song, music aani voice apratim 👌👌😍

  • @ParthMahakal
    @ParthMahakal Рік тому +1

    एक नंबर दादा❤❤❤

  • @BoleGanesh-bb6hf
    @BoleGanesh-bb6hf 9 місяців тому

    Mitra khup Chan

  • @shashikantbhayje6576
    @shashikantbhayje6576 Рік тому +1

    अप्रतिम भारी.. 👌👌👌सर्व टीमला शुभेच्छा

  • @vijaybhuwad745
    @vijaybhuwad745 Рік тому +4

    एक नंबर गाणं गायलं बुवा आवाज आणि सुर पण कोकण भागात सर्वांच्या कानापर्यंत पोहचणारा आवाज तो म्हणजे तुमचा आवाज
    कोकणात आज ही कला आहे. ना फक्त तुमच्या सारख्या कलाकार मुळे आहेत. ❤️❤️सर्वांचे अभिनंदन दादा साहेब💐👏👏

  • @Tcehno59
    @Tcehno59 Рік тому +3

    खूप छान ❤❤

  • @at_post_devade
    @at_post_devade 3 місяці тому

    जबरदस्त गायन शक्ती आणि खूप सुंदर वाक्य रचना..
    कोकणातील लोककला ( नमन ) या गाण्याने पुन्हा एकदा जिवंत होत आहे असे वाटत आहे...
    तुमचे आणि तुमच्या टीम चे खुप खूप आभार..
    आम्ही तुमच्या कडून नवीन नवीन गाणी आणि चाली यांची अपेक्षा करतो. आणि तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
    धन्यवाद....🎉🎉🎉
    (At Post Devade
    Taluka-Sangameshwar
    Dist-Ratnagiri)

  • @omkardevrukhkar6861
    @omkardevrukhkar6861 Рік тому +3

    व्वा खुप सुंदर गोपाळ दादा❤❤

  • @rohitdhanawade9291
    @rohitdhanawade9291 Рік тому +3

    गोपाळ दादा........ अप्रतिम ❤❤❤❤

  • @vinodparawade9218
    @vinodparawade9218 Рік тому +2

    गोपाळ दादा नंबर वन गीत
    कोकणात धुमाकूळ घालणार हे गीत 👌👌👌

  • @samarthcreation4781
    @samarthcreation4781 Рік тому +2

    माऊली खुप सुंदर

  • @PPKArts
    @PPKArts Рік тому +1

    खूप छान पुन्हा पुन्हा ऐकावे इतके अप्रतिम

  • @vikaspatole9357
    @vikaspatole9357 Рік тому +3

    संमेश्वरवरी बाजात
    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @archanajuvale7729
    @archanajuvale7729 2 місяці тому +1

    Masta ❤🎉

  • @sanjaysitap6891
    @sanjaysitap6891 Рік тому +1

    खुप भारीच गाणं काढलं दादा एक येक मिंट टाला ऐकावं वाटत भारी

  • @gajananghanekar498
    @gajananghanekar498 Рік тому +2

    Navtrun mitramandal ghannekarwadi ek no mast

  • @kokani_chhand
    @kokani_chhand Рік тому +2

    सुंदर सुपरहिट गीत 💐

  • @jitendramandarkar1029
    @jitendramandarkar1029 Рік тому +2

    मृदंगाच्या नादात गाणं खूप छान वाजलं

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 Рік тому +1

    अतीशय सुंदर झक्कास ❤❤मस्त

  • @AasavriMandavkar
    @AasavriMandavkar Рік тому +1

    Khupch chan aahe song.....🥰🥰

  • @कोकणचीलोककला-च4फ

    अप्रतिम लेखणी ❤
    अप्रतिम आवाज ❤

  • @SanjayBhagde-cp1wn
    @SanjayBhagde-cp1wn Рік тому +2

    ****कारंडे माऊली अप्रतिम ****

  • @surajsutar2072
    @surajsutar2072 Рік тому +3

    Khup chan gopal Dada🙏🏻❤🤩

  • @manoharbhagate8609
    @manoharbhagate8609 Рік тому +2

    खूपच सुंदर नमान गीत

  • @Samirmalap_1993
    @Samirmalap_1993 Рік тому +2

    अप्रतिम गीत ❤👌🏻👌🏻💐💐 जबरदस्त आवाज गीतकार,गायक गोपाल दादा 👑👑💐💐💐💥💥💥🎉🎉🎉🎉🎉

  • @sudhakarmahadik5490
    @sudhakarmahadik5490 Рік тому +1

    खुप छान प्रत्येक कलाकरांचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🎉

  • @BhagyashriJangam-hp3xk
    @BhagyashriJangam-hp3xk Рік тому +2

    कोकणात गोपाळ दादांना तोड नाही

  • @बबनदेवरूखकर

    खुपच सुंदर नमान गीत धामणी सोनारवाडी तर्फे अभिनंदन

  • @yogeshgotad2046
    @yogeshgotad2046 Рік тому +2

    दादा, एक नंबर आवाज आहे, या तालावर अजून उठाव गाणी रचावी. हे गाणे प्रसिद्ध झाले आहे, नेहमी आवर्जून गाणे ऐकतो

  • @akshaybhovad5568
    @akshaybhovad5568 Рік тому +2

    Kkkdkkkk baaj... Mauli❤❤🎉🎉

  • @SundarAapalKokan
    @SundarAapalKokan Рік тому +6

    अप्रतिम आवाज ❤️🔥

  • @adityabhadawalkar2006
    @adityabhadawalkar2006 Рік тому +2

    ❤️😍💐🎧👌 खुप छान....!! भारी...❤

  • @ganeshdevakad2965
    @ganeshdevakad2965 Рік тому +3

    खुप सुंदर नमन गीत👍👌🥰🙏

  • @vaibhavlad7009
    @vaibhavlad7009 Рік тому +2

    खूप छान दादा

  • @Supriyamoresheawarkhapare
    @Supriyamoresheawarkhapare Рік тому +2

    Kup chan ❤❤

  • @dashrathpawar6017
    @dashrathpawar6017 Рік тому +3

    खूप खूप छान गाणं काव्यरचना गीत रचना अप्रतिम अतिसुंदर गोड आवाज मनापासून धन्यवाद 🌹🙏❤

  • @dineshsode60
    @dineshsode60 Рік тому +1

    खुप सुंदर माऊली❤

  • @LuckyShindeVlog
    @LuckyShindeVlog Рік тому +3

    Ek no Voice...🔥 Editing mst keley...🔥♥️

  • @rupeshkhasase854
    @rupeshkhasase854 Рік тому +2

    कुंदन दादा लय भारी❤❤

  • @aniketkamble2580
    @aniketkamble2580 4 місяці тому

    नादखुळा आवाज..... अतिशय सुंदर गीत.....

  • @prathameshbombale95
    @prathameshbombale95 Рік тому +1

    Ohhhhhhhhhh 💐💐💐😍😍😍😍🥰😍🥰😍🥰😍💞😍💞😍💞😍💞💞💞💞💞💐💞💐💞💐💞💞💞💞😍💞😍💞😍😍👌👌💐🌹💐💐💐💐👌💐👌👌😍💞😍💞😍💞😍 khup bhari bhava

  • @amolchandarkar7745
    @amolchandarkar7745 Рік тому +1

    अप्रतिम लेखनी Gopal da सुंदर आवाज ❤❤❤👌👌👌🎉🎉🎉

  • @UmakantJangam-y8v
    @UmakantJangam-y8v 4 місяці тому +1

    छान सुदर🌹👌

  • @shreesadguruprinters7658
    @shreesadguruprinters7658 5 місяців тому

    खुप छान गीत गायल खूप अभिमान आहे कोकणचा ❤❤❤

  • @KokanchiMaw
    @KokanchiMaw 4 місяці тому

    1 no दादा खूप मस्त 🥰🥰🥰
    night shift मस्त गेली जाखडी ऐकून 🥰😝

  • @nitinghanekar1451
    @nitinghanekar1451 6 місяців тому

    खूप वर्षांनी shatra आधारे गाण आला आहे , आणि धन्यवाद गुरुजन माऊली ज्यांनी हे गाणं रचल आहे

  • @kishormandavkar24
    @kishormandavkar24 3 місяці тому

    अप्रतिम दादा गायन❤❤❤

  • @MaheshMohite-fu1ru
    @MaheshMohite-fu1ru Рік тому +2

    Khup chan dada

  • @dineshnamaye2557
    @dineshnamaye2557 Рік тому +1

    जबरदस्त बुवा

  • @aryakamble3893
    @aryakamble3893 Рік тому +2

    Khup chhan

  • @milinddike9974
    @milinddike9974 Рік тому +2

    अप्रतिम आवाज सुंदर गीत रचना

  • @samirnimbare4098
    @samirnimbare4098 11 місяців тому +1

    Apratim मृदुंग वादन

  • @dattaramgosavi7756
    @dattaramgosavi7756 10 місяців тому

    छान सादरीकरण आणि आवाज अतिशय सुरेख

  • @akashkhanvilkar5361
    @akashkhanvilkar5361 Рік тому +3

    Bhai kiti shodhl asel he song 😖😖
    Thanks brother 🙏🏻😇

  • @pritambhosle9352
    @pritambhosle9352 Рік тому +3

    खुप सुंदर आवाज दादा

  • @sachinpangale2205
    @sachinpangale2205 Рік тому +2

    खूप छान। ... ,👌🏻👍

  • @sureshmirgal4364
    @sureshmirgal4364 Рік тому +2

    भाऊ चाल छान लावली फार सुंदर माझयाकडे शबद नाहित

  • @Abztheori
    @Abztheori Рік тому +2

    खूप सुंदर

  • @ShridharHorambe-ks7dg
    @ShridharHorambe-ks7dg Рік тому +2

    Khup shan dada...❤

  • @surajadashe5279
    @surajadashe5279 Рік тому +2

    खुप छान ❤❤❤

  • @vijaychache2865
    @vijaychache2865 Рік тому +2

    खूप छान गोपाळ दादा कोंकणात एकच आवाज गोपाळ दादा खूप छान लेखणी व आवाजही ❤❤👑✨💫

  • @surajbarskar3265
    @surajbarskar3265 Рік тому +2

    सुंदर गीत👍

  • @hemantgotad7186
    @hemantgotad7186 8 місяців тому

    एक नंबर....❤

  • @ashokvahalkar3772
    @ashokvahalkar3772 Рік тому +1

    ❤❤अप्रतिम, दादा❤❤

  • @vikaskhaire3965
    @vikaskhaire3965 5 місяців тому +1

    Nice song ❤and Nice voice