सोयाबीन हराशीचा माहोल || Episode 536 || Comedy Video 😂😂 || teacher_taka_tak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 564

  • @DrSwara
    @DrSwara 2 роки тому +273

    " कडक, धडक....👏बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर" असे व्यक्तिमत्त्व असलेले आपले देविदास भाऊ.💥 छान एपिसोड👍

  • @roshanramteke4514
    @roshanramteke4514 2 роки тому +75

    एकदम बरोबर देवीदास भाऊ तुमच्या सारखे जर सर्व
    शेतकरी जर अशे कडक वागले तर चोरीच्या घटनाच नाही घडणार 1दम कडक💥👌🤟😀

    • @rupeshpawar4973
      @rupeshpawar4973 2 роки тому +7

      मार्केट मधील देविदास भाऊची दलालांना केलेली विनवणी पाहून खरोखरच काळीज दाटून आले... 🥺

    • @roshanramteke4514
      @roshanramteke4514 2 роки тому +5

      व्यापारांनी जर अशीच शेतकऱ्यांची जाणीव केली तर कोणताच शेतकरी बळी जाणार नाही

  • @maheshbharti8324
    @maheshbharti8324 2 роки тому +24

    लवकरच १.५ लाख परीवार होणार त्या करिता teacher taka Tak चे advance मध्ये हार्दिक अभिनंदन

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 2 роки тому +8

    शेतकऱ्याची तळमळ.. सत्य परस्थिती दाखविली आपण.. मनाला चटका लावणारी ... देवीदास भाऊ चे डायलॉग... 👌👌👌

  • @mayuranjankar2105
    @mayuranjankar2105 2 роки тому +6

    शेतकऱ्याची सत्य परिस्थिती दाखवल्या बद्दल देविदास भाऊ चे मना पासून आभार

  • @vijaykhadse9389
    @vijaykhadse9389 2 роки тому +68

    गुरूजी देवीदास भाऊ च्या माध्यमातून कस्तकाऱ्या च्या मनाची तळीमळी ची व्यथा मांडली खुप खुप आभार 🙏🙏🙏

  • @gokulpatil954
    @gokulpatil954 2 роки тому +30

    💫देविदास भाऊ नंबर एक
    कॅरेक्टर जे आहे ते आहे 👍

  • @kiranmorekiru7275
    @kiranmorekiru7275 2 роки тому +12

    सोयाबिन वाल्या शेतकर्‍यांची वास्तविक परिस्थितीवर आधारित असलेला आजचा व्हिडिओ छान होता.

  • @abhiraaj2622
    @abhiraaj2622 Місяць тому +2

    सुंदर भाषा विदर्भाची,
    पहिल्यांदा बघत आहे तुमचा व्हीडिओ.
    लहानपणी वाचलेले द मा मिरसदार पू ल सगळे आठवले
    कोठेही कमतरता भासत नाहीं 👍👍👍👍👍👍👍

  • @gurugajanan5147
    @gurugajanan5147 2 роки тому +18

    शेतकऱ्याची व्यथा खूप मस्त प्रकारे व्यक्त केले सर त्याचे काय हाल होतात हे सगळं एकदम चांगले राहते समजून सांगितलं आणि सावधगिरीचा मस्त किस्सा सांगितला धन्यवाद

    • @ranjanaingole7034
      @ranjanaingole7034 2 роки тому

      Ranjana Shrikant Ingole Yeotmal.
      नमस्कार सर.Very nice video 👌👌👍👍 शेतकरी वर्गाची व्यथा खुप छान सादर केली तुम्ही.
      या वर्षी सोयाबीन चे पीक dubit खात्यात आहे. ईश्वराची लीला अगाध आहे.

  • @jayantdehankar8728
    @jayantdehankar8728 2 роки тому +18

    देविदास भाऊ चा एक नंबर रोल चतुर बिरबल 👌👌शेतकऱ्यांनो एकदम सावधान देविदास भाऊ सारखे

  • @krushnaadsod5961
    @krushnaadsod5961 2 роки тому +9

    अप्रतिम ! सत्यतेचा परिचय . 😢😢😢

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 2 роки тому +9

    शेती,शेतकरी,या विषयावर जास्तीत जास्त विडिओ बनवा सर,छान विडिओ, खरी परिस्तिथी आहे शेतकरी लोकांची👍👍👍

  • @pravindhongade4748
    @pravindhongade4748 2 роки тому +11

    बोलणाऱ्याची बोन्डे पण खपतात न बोलणाऱ्याची ज्वारी पण विकल्या जात नाही.... देविदास भाऊ बोलले तर 40*400₹=16000₹ चा फायदा झाला हराशी मध्ये सोयाबीन च्या... 😄😄😄

  • @sheikhahemad8703
    @sheikhahemad8703 2 роки тому +4

    देवीदास भाऊ एकच नंबर सर तुम च कल्पना शक्ति ला मानले भाऊ एक दम छान देशा चा पोशिदा चे हल सरकार वीचार करत नाही कस जगव शेतकरी लोकानी

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 2 роки тому +7

    शांताराम भाऊ च्या घरात 40 च्या वर पोते आणी सांगतात 35 वा देविदास भाऊ च काम धडाकेबाज बोलण 1लाख 49 हजार सस्क्रायबर झाल्या बदल आपले हार्दिक अभिनंदन सर

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 роки тому +4

    देविदासभाऊंची अगतिकता पाहून डोळ्यात पाणी आलं , शेतकऱ्याचे हाल आहे सगळीकडे......
    देविदास भाऊ ने प्रसंगावधान दाखविलं आणि मोठा अनर्थ टळला , शांतारामभाऊसारखा हुशार माणूस कसा काय बोलण्यात आला पण.......
    छान, सुंदर मार्गदर्शनपर व्हिडीओ 👌👌👌👍👍🙏

  • @सोनूजैन-घ9द
    @सोनूजैन-घ9द 2 роки тому +7

    मस्त बोल्ले देवीदास भाऊ आणि तुम्ही लय समझ दारी दाखवली तुम च काम एक दम टकाटक आहे बा

  • @ashishborde7260
    @ashishborde7260 2 роки тому +5

    एकच नंबर देविदास भाऊ खरी व्यथा मांडली शेतकऱ्यांची 👌👌

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 2 роки тому +8

    एकदम रुमन्यावरच आला देविदास भाऊ बरं झालं बैलबंडी सोबत नव्हती त्याच्या नाही तर एका उभारीले महाग नव्हता तो 😀😀👌👌🙏🙏

  • @amolkatekar6710
    @amolkatekar6710 2 роки тому +7

    kadak comedy... raut sir..... 😊😇🙏🏻

  • @dipakwaghmare6691
    @dipakwaghmare6691 2 роки тому +4

    अप्रतिम, देविदास भाऊ शेतकऱ्यांची खरी वास्तविकता सांगितली तुम्ही .🙏👌

  • @amolsawant6812
    @amolsawant6812 2 роки тому +18

    चोरापासून वाचल्याबद्दल देविदास भाऊ तुमची एकच नंबर आभार

  • @gajananpesode2020
    @gajananpesode2020 2 роки тому +2

    खरी वेथा आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मन सुंनकरणारी आजची कथा राऊत साहेब सलाम आहे तुम्हाला तुमचा अभ्यास खूप छान आहे

    • @maheshaghao4790
      @maheshaghao4790 2 роки тому

      शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा एपिसोड खरोखर पाहून अगदी मन हे लावून गेलं

  • @mohankolhe1088
    @mohankolhe1088 2 роки тому +9

    बर बर हाय रे बॉ! देविदास कासत्काराले लुबाडणारे भलते झाले,,,,,सर्व शेतकऱयांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे,,, चांगला संदेश दिला सर🙏

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 2 роки тому +5

    कास्तकाराची खरी परिस्थिती सांगितली देवीदास भाऊ नि धन्यवाद 🙏🙏

  • @shreeram9182
    @shreeram9182 Рік тому +6

    Suresh Raut sir...tumhi kharach khup badhia script lihta...world best director producer ,script writer ❤

  • @avianshmorade8918
    @avianshmorade8918 2 роки тому +11

    कास्तकाराच्या मालाला हमीभाव मिळायला पाहिजे सर 😓😓

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 Місяць тому

      सर ला काय सर चा पगार चालू आहे आणि u ट्यूब चे जे मिळतात ते वेगळे

  • @prasadbhoyar3099
    @prasadbhoyar3099 2 роки тому +1

    Devidas bhau. Cha swabhav... पटलं.. बा.. आपल्याले .... Direct clear clear bolte...... 🙏🔥

  • @praviningle1777
    @praviningle1777 2 роки тому +5

    Tak Paisa pe pani...devidas bhau 🤣🤣🤣

  • @captionlovers7207
    @captionlovers7207 2 роки тому +14

    जेव्हा आपण केलेल्या मेहनतीचा तमाशा होतो😔🤞 सर्व काही संपुन जाते💯..!

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. 2 роки тому +18

    आजच आमच्या गावात एका शेतक-याने आत्महत्या केली..बिकट परिस्थिती आहे..😪

  • @amolwankhade857
    @amolwankhade857 2 роки тому +6

    देविदास भाऊ बरोबर बोलते कास्तकाराची खराब हालत आहे सोयाबीनचे कमी भाव आहे खर्च जास्त आहे खूप चांगला व्हिडिओ बनवला सर 👌👌👌👌

  • @vipulpimpalkar5898
    @vipulpimpalkar5898 2 роки тому +2

    सर हीच खरी परीस्तीती आहे शेतकऱ्यांची ....खूप छान सादर केल तुम्ही

  • @bharatkhandre834
    @bharatkhandre834 2 роки тому +1

    आजचा एपिसोड मध्ये देविदास भाऊ च स्पष्ट बोलणं खूपच आवडले मज्जा आली
    पण शेतकऱ्यांचे असे हाल पाहून आमच्यासारख्या सरकारी नोकरी वाल्यांना पण खूप दुःख होते बाकी सरकारी नोकऱ्यांचे मी नाही सांगू शकत पण मला खूप दुःख वाटते आजचा एपिसोड खरंच शेतकऱ्यांचे ओरिजनल हाल परिस्थिती काय आहे हे दाखविणारे आहे टीचर टकाटक सरांना माझा लाख लाख सलाम

  • @jeewanshelke7652
    @jeewanshelke7652 2 роки тому +2

    खतरनाक..... देवीदास भाऊ... . थेट व्यक्तिमत्व.👍👌👌👌

  • @PoojaRewatkar
    @PoojaRewatkar Рік тому +1

    खुप छान माहिती दिली शेतकऱ्यांना सर विडिओ मधून धन्यवाद 🌹🙏🙏🙏

  • @rajubhakde7197
    @rajubhakde7197 2 роки тому +4

    अगदी बरोबर देवताच भाऊ रुमण्या शिवाय गोटंच नाही करायची असल्या लोकांची शेतकऱ्याला सर्वच गंडवते

  • @Csraut2610
    @Csraut2610 2 роки тому +5

    देविदासचा संदेश खरोखर छान होता......🙏🙏🙏

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 2 роки тому +3

    देविदास भाऊ १ नंबर👌.... 6000 भाव तरी पाहिजे होते... नंतर भाव दिल्या पेक्षा आता द्यावा 🙏

  • @pravindhongade4748
    @pravindhongade4748 2 роки тому +4

    A. P. J. अब्दुल कलाम जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 2 роки тому +5

    देविदास भाऊच बरोबर आहे👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏 विडीओ खुप छान आहे

  • @bhaudeomhasal2922
    @bhaudeomhasal2922 2 роки тому +2

    खूप छान एपिसोड सर
    देविदास भाऊ नी शेतकऱ्याची खरी व्यथा मांडली सर
    धन्यवाद

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 2 роки тому +3

    Devidaas bahu number 1 khup mast video sir

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 2 роки тому +5

    देविदास भाऊ खरोखर शेतकर्यांची व्यथा आपण उत्कृष्ट रीतीने मांडली, हेच हाल आहे सर्वांचे, आणी प्रसंगावधान राखुन शांताराम भाऊ व तुमच्या पैशांचे रक्षण केले.

  • @r.jstatus.creation7814
    @r.jstatus.creation7814 2 роки тому +4

    No.1 episode ✌️😘🎉🎉🎉

  • @Creativeevent2827
    @Creativeevent2827 2 роки тому +1

    एकदम बरोबर आहे सर

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 2 роки тому +9

    1.5 लाख परीवार झाल्याबद्धल हार्दिक अभिनंदन (in advance)

  • @gauravkulkarni9676
    @gauravkulkarni9676 2 роки тому +1

    देविदास भाऊ , असेच सावध करत राहा शेतकऱ्यांना,,सर तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम,,

  • @rajeshdhapse2173
    @rajeshdhapse2173 2 роки тому +2

    सत्य परिस्थीती सर शेतकर्यांची

  • @prafulgawande105
    @prafulgawande105 2 роки тому +1

    शेतकऱ्याचे खरी परिस्थिती hetch आहे sir एकदम करेक्ट

  • @akashmotghare5255
    @akashmotghare5255 2 роки тому +1

    धडाकेबाज कडक... देविदास भाऊ आज एक नंबर भूमिका बजावली.

  • @Omkar_patil6175
    @Omkar_patil6175 2 роки тому +5

    तुम्ही शांताराम भाऊच नुकसान नका करू राव कापसामध्ये झुंबर ला येत नाही मोजता कापूस

  • @sachinmadhankar3176
    @sachinmadhankar3176 2 роки тому +5

    🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏 सर दीड लाख सबक्रायब झाल्यावर तुम्ही आँनलाईन येजा सर 👍

  • @ramjadhav6457
    @ramjadhav6457 2 роки тому +2

    सोयर्या पासुन पैसे घेणे म्हणजे महाग एक नंबरचा डायलॉग

  • @milindatote9659
    @milindatote9659 2 роки тому +2

    रोक ठोक देविदास .. बढिया. ... 👍🙏

  • @Kiran-zo1kq
    @Kiran-zo1kq 2 роки тому +8

    Character of devidas is excellent

  • @ramdasgadegone9769
    @ramdasgadegone9769 2 роки тому

    देविदास भाऊ च टॉपिक फार छान रंगवलं, व संदेश पन शेतकऱ्यांसाठी चांगला दिला, खूप मज्जा आली 👌👍🙏

  • @marotighodkhande6201
    @marotighodkhande6201 2 роки тому +1

    शेतकराची खरी घटना दर्शवली सर तुम्ही नेहमी दिवाळी ला कोणाचीच परिस्थिती कपडे घाईची राहतच नाही 👏👌

  • @NP-ec1th
    @NP-ec1th Рік тому

    वा वा गुरुजी मस्त दिमाग लावला 😂😂

  • @adityawasnik7748
    @adityawasnik7748 2 роки тому +1

    सर देविदास भाऊ ने सोप्या शब्दात शेतकऱ्याची भावना व्यक्त केली.. खरच सर शेतकऱ्याचे हाल खूप व्हाइट आहेत हो. शेतकऱ्याचा वाली कुणीच नाही.

  • @siddhu8595
    @siddhu8595 2 роки тому +1

    दीड लाख सबस्क्राईबर पूर्ण झाल्याबद्दल टीचर टकाटक च्या सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊

  • @bhanudasaware2921
    @bhanudasaware2921 2 роки тому +1

    30 मिनिटांचा व्हिडिओ टाकत चला सर देविदास भाऊ एकच नंबर आहे

  • @rameshwardhole9988
    @rameshwardhole9988 2 роки тому +1

    Aaj devidas bhau n kastkarachi vidarak sthiti jagasamor mandli khup Chan great sir

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 2 роки тому +3

    जनजागृती केली धन्यवाद.
    जय जवान जय किसान

  • @kiransote2645
    @kiransote2645 2 роки тому +5

    नोट करे गोट चिल्लर करे इचार. ही मन आजही मानतो मी.

  • @pawanrawankar6807
    @pawanrawankar6807 2 роки тому +1

    कलर का पैसा
    माल फुकट मे 🤣😅
    एक नंबर डायलॉग

  • @nomaddilshan9894
    @nomaddilshan9894 2 роки тому +1

    कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा लाड समस्त शेतकऱ्याची आवडती बाजारपेठ, इतिहासात नमूद असलेली वर्तमान काळात १३३ वर्ष पूर्ण झालेले आहे.

  • @Angarj
    @Angarj 2 роки тому +7

    शेतकऱ्यांचे हाल खुप खराब आहेत🙁☹️

  • @vaibhavnandurkar8447
    @vaibhavnandurkar8447 2 роки тому

    आज च विडिओ खूप छान होता सर मन भरून आलं एकदम शेतकऱयांची अवस्था विकट आहे सर जगाचा पोशिंदा स्वतःच्या मलाच भावनाहीं ठरू शकत

  • @nageshgiri8599
    @nageshgiri8599 2 роки тому +1

    शांतारामनं गाडी घेतली की शेगांवला पाठवा...
    आमच्या घरी पाहुणचार ठेवतो..

  • @rutujadhammapal6179
    @rutujadhammapal6179 2 роки тому +1

    Sir tumhi khup chan video banvata 👌🏻 thank you ❤

  • @rjbanjara3755
    @rjbanjara3755 2 роки тому +6

    देविदासाच बराबर आहे सर सोयाबीनचे भाव वाडलेच पाहिजे 😔😔😔😔

  • @samadhangawai1052
    @samadhangawai1052 2 роки тому +1

    Kharch aaj cha video khup mast hota,ani shitkari varga sathi motivation hota,devidaas bhau hote mhanun vachlet paise,nahitar to chotta net hota khesa kapun 👍👌👌😊

  • @nileshtayade3671
    @nileshtayade3671 2 роки тому +1

    तेवढं रुमन लपवा देविदास भाऊ च कोणीतरी कई बी काई झालं की रूमन मनते 😂😂😂😂

  • @chetanpakhale2458
    @chetanpakhale2458 2 роки тому

    एकच नंबर 🤣देविदास भाऊ अश्या लोकांन सोबत कडकच राहलेलं बर 👍

  • @sumittajane8252
    @sumittajane8252 2 роки тому +2

    1 lakh 52,hajar subscribe झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

  • @rdmorkhadedandvat5281
    @rdmorkhadedandvat5281 2 місяці тому +1

    Khup Chan bhau

  • @rameshwarmohokar5846
    @rameshwarmohokar5846 2 роки тому +1

    देविदास भाऊ एक नंबर बोलले आज तुम्ही...

  • @laxmikantwaghmare6190
    @laxmikantwaghmare6190 2 роки тому

    कस्तकाराचि सत्य परिस्थिती ...देविदास भाऊ एक नंबर..

  • @vidhyadharsardar8864
    @vidhyadharsardar8864 Рік тому

    एक नंबर वास्तीवक्ता,,खूप छान

  • @ankushyadavakkyyadav371
    @ankushyadavakkyyadav371 2 роки тому +5

    Superb

  • @narayanpesode9210
    @narayanpesode9210 2 роки тому +3

    देविदास भाऊ आपण आमदारकीची निवडनूक लढवाच एकदा देविदास की झलक सबसे अलग

  • @sooryamankar5966
    @sooryamankar5966 Рік тому

    Sir mala khup awadte tumche video kharch gavakdch jivan khup changl ahe great job love sir

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 2 роки тому

    देविदासभाऊ चा हजरजबाबीपणा आणी समयसूचकता मस्त...छान एपिसोड...सर..

  • @Pramod.Pardhi
    @Pramod.Pardhi 2 роки тому +1

    एक.नंबर.आहे.भाऊ.असेच.व्हिडिओ.बनवजा.शेतकर्याना.सोयाबीन.6000..भाव.भेटला.पाहिजे

  • @radhabidkar2847
    @radhabidkar2847 2 роки тому +1

    एक नंबर व्हिडिओ बनवला सर आज मला खूप कमालच केली एकदम धमाल आणि खरी रियल स्टोरी आहे शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या बद्दल व्हिडिओ केल्याबद्दल धन्यवाद

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 2 роки тому

    खरंच सुंदर विडिओ बनविला आहे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली सांगितली

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 роки тому +1

    देविदास खर बोलतो पण ना सरकार ना दलाल कोणी ही सेतकर्या ची. दसा पिढ्यान् पिढ्या चालू आहे धन्यवाद राऊत सर

  • @ashwinkhedkar5720
    @ashwinkhedkar5720 2 роки тому +1

    सर मी वाशीम जिल्ह्यातील तरुण शेतकरी आहे. सर आपण खरोखर सत्य परिस्थिती वरती व्हिडिओ बनवतात..

  • @sonalsaraf4345
    @sonalsaraf4345 2 роки тому +1

    Devidas bhau aaj chan bolley.......khrch setkryachya malala bhava dyayla pahije srkarne sir tumi chagli mahiti dili.....

  • @रुद्रRudra88
    @रुद्रRudra88 2 роки тому +3

    Devidas Bhau best character 👌💪

  • @nivruttimore9753
    @nivruttimore9753 2 роки тому

    छान शेतकऱ्याचे मांडणी छान केलेली आहे हा जो मलकापूर खानदेशी भाग खूप गोड भाषा व्यथा व्यवस्थित मांडतात मनाला लागेल असे वाटते

  • @dnyaneshwarraut6586
    @dnyaneshwarraut6586 Рік тому

    आपण शेतकरी कष्टकरी चे परीस्थिती नुसार व्हिडिओ बनवून सत्य ,रीयल परीस्थिती कथन करता ,दाखविता त्याबद्दल भाऊ आपले मनापासून आभार धन्यवाद.

  • @amolkatekar6710
    @amolkatekar6710 2 роки тому +4

    dar roj 5 vajavyachi vaat baght asto sir kadhi video channel aeil..... 😇👍💖

  • @vishalmohate5108
    @vishalmohate5108 2 роки тому +1

    देविदास ची व्यापाऱ्यांना केलेली विंनती ही खरच शेतकऱ्यांची खरी व्यथा आहे.

  • @dkpatil494
    @dkpatil494 2 роки тому

    देवीदास भाऊ 1 नंबर रोल जे आहे ते कड़क धड़क

  • @vishalmohate5108
    @vishalmohate5108 2 роки тому +2

    शांताराम ले सोयाबीन चांगलं झालं पण कापूस मोजासाठी झुमर्या आहे त्यामुळे चांगला झटका बसणार आहे.

  • @satishrangare1575
    @satishrangare1575 2 роки тому +1

    Khup khup Abhinandan sir,
    Salam aplya kalakrutila🙏🙏🙏🌹🌹🌷🌷🙏🙏🙏

  • @ramdaswankhade2415
    @ramdaswankhade2415 2 роки тому +1

    एकच नंबर देविदास. भाऊ. काय चोरांची चांगली चव दिल्ली