मराठा आणि कुणबी नक्की फरक काय?।Maratha & Kunabi Are they Same?।Rajendra Bhosale

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 877

  • @amargaikwad8489
    @amargaikwad8489 11 місяців тому +15

    आरक्षणापूर्ते कुणबी सोबत मराठा अगदीं छान पद्धतीने जोडल गेलाय...👌👌👌 इतर वेळी कुणबी हा शब्द अलिप्त राहिला

  • @Bharatbhumi920
    @Bharatbhumi920 Рік тому +38

    मराठे कुणबी असतीलही..परंतु ते नेहमी स्वतःला कुणबी पेक्षा उच्च आणि वेगळे समजत आले आहे..हे मी स्वतः समाजात पाहिले आहे.. मराठ्यांच्या वागण्या बोलण्यातून सुद्धा किती तरी वेळा हे मी अनुभवले आहे...

    • @santoshgupta3882
      @santoshgupta3882 5 місяців тому +1

      कुन्बी पेक्षा मराठा अधिक मोठे आहे

    • @nakul7589
      @nakul7589 4 місяці тому +6

      ​​@@santoshgupta3882मग कशाला भीक मागता araskanachi?।?

    • @theanimalsfriend4330
      @theanimalsfriend4330 4 місяці тому +2

      ​@@santoshgupta3882तुम्हीं मराठा ही नाही आणि कुणबी नाही मग कशाला बोलता

    • @Dms11122
      @Dms11122 3 місяці тому

      ​@@nakul7589tu pal re halkat quality

    • @Balbhimjogdand
      @Balbhimjogdand 3 місяці тому

      L​@@theanimalsfriend4330

  • @rajusinghpatel9614
    @rajusinghpatel9614 Рік тому +19

    मी बिहारचा क्षत्रिय कुर्मी (कुणबी) मराठा, जय छत्रपती शिवाजी महाराज जय क्षत्रिय कुर्मी मराठा राजवंश

    • @pramodarbat5355
      @pramodarbat5355 8 місяців тому +1

      होय मि तिरूडी कुनबी from Maharashtra amravati 🚩

    • @Rajarampatil-eh2te
      @Rajarampatil-eh2te 3 місяці тому

      छान भावा...छान भावना.

  • @ganeshkaranjkar2331
    @ganeshkaranjkar2331 Рік тому +8

    भोसले साहेबानी कुणबी आणि मराठा यातील फरक विडिओ द्वारे सादर केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @shivajimore1517
    @shivajimore1517 Рік тому +39

    प्रत्यक्ष शेती करनारा म्हणजेच कुणबी
    मग तो कुठलाही असु दया
    आमच्या लहानपनी वडील , अजोबा यांच्या तोंडून शेती करणे ऐवजी कुनबीकी करणे असे ऐकले आहे

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому +2

      Dhanyvad

    • @sachinbhoir589
      @sachinbhoir589 Рік тому

      जे आधी क्षत्रीय होते मग जमीनदारी मिळाली मोकसा मिळाला महाराजांनी दिली वतने इंग्रजांनी दिली देशमुखपदे ,आता शेती करतात मग ते कुणबी कसे

    • @sarveshanabhavane7926
      @sarveshanabhavane7926 Рік тому +1

      अगदी बरोबर आम्ही अजुनही ज्या जमिनीवर शेती करतो तिला कुणगा किंवा कुणगे असच म्हणतो.

  • @santoshgupta3882
    @santoshgupta3882 Рік тому +38

    मराठा समाज हा सामान्य नाही हा क्षत्रिय,राजपूत (हिन्दीत)आहे मराठे नसते तर आपल देश मुगलानी कधिच बडकावल असत आशा थोर मराठा समजाला मी नमन करतो मराठा आनी कुन्बी मधे भरपुर फरक आहे शेती तर सर्वच समाज करते पण देशासाठी जो लढ्त असतो तो मराठा वीर समाज असतो मराठा समाजाला आरक्षण दिलच पाहिजे हे आरक्षण 1947 पासून दिले गेले पहिजे होत पण दर्दैवच आहे की अशा समजाला वंचित ठेवन्यात आल आता तरी आरक्षण दिले गेले पाहिजे

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому +1

      Thank for comment

    • @Sumitkds111
      @Sumitkds111 Рік тому

      ka dil pahije ...

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 Рік тому +10

      मराठा समाज हा राजपूत नाही... राजपूत हे वेगळे आहेत...मराठा सैन्य म्हणजे मराठा जातीचे सैन्य न्हवे.. मराठा सैन्यामध्ये अठरापगड जातीचे लोक होते... मोरारजी देशपांडे, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मायनाक भंडारी असे अनेक सरदार मराठा जातीचे नव्हते... कोळी, ब्राह्मण, भंडारी, महार, लोहार, धनगर समाजाचे होते... ग्वाल्हेर चे सिंधीया, राणी लक्ष्मीबाई,बडोद्याचे गायकवाड मराठा जातीचे नव्हते....इतर जातींचे होते.. आणि त्या काळात मराठा जातं अस्तित्वात नव्हतीच..

    • @sachinbhoir589
      @sachinbhoir589 Рік тому +4

      @@rupeshg.3327 काय बोलताय राणी लक्ष्मीबाई या ब्राम्हण होत्या बाजीप्रभू हे सुद्धा ब्राह्मण होते देशा साठी लढले

    • @prathmeshpawar4
      @prathmeshpawar4 11 місяців тому

      ​@@rupeshg.3327 15 Koli samajhyatil nav sanga jyanni swarajhya sathi balidan Dil
      20 bhandari bhandhvanchi nav sanga
      40 kunbi bhandhvanchi nav sanga
      Ajun ahet jati tyanchi nav sanga
      Nahi na sangta yet mg ugach aapli lal Karu nka
      Maratha he kshtriy aahet aani ladhan tyanch Kam aahe
      Ani tya kalat pn ladhale te Maratha hote itr 1 2 astil pn purn samaj hota as chukun bolu nka jr Maharashtra madhil sarv samaj ladhale aste na tr Mughal 1 divs pn Maharashtra mdhe rahile naste pn aata aalet sarv swatachi lal karayla

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 11 місяців тому +7

    मराठे स्वतःला फक्त आरक्षणामुळे स्वतःला कागदोपत्री कुणबी म्हणवून घेतील. बाकी स्वतःच्या सर्व गोष्टी same ठेवतील. ते इतर कुणब्यांना कमीच समजतील आणि रोटी बेटी व्यवहार ही फक्त 96 कुळी मध्येच करतील. काहीच फरक पडणार नाही फक्त कुणबी हे प्रमाणपत्र आरक्षण मिळण्यासाठी हवे आहे.

  • @Sbk1947
    @Sbk1947 Місяць тому

    खूप खूप छान रीतीनी उल्लेख केलेली आहेत आणि हे सगळे अगदी खर आणि बरोबर आहे. माहिती पुरवल्या बडल आपल्याला खूप खूप शभेच्छा.

  • @nitinmahajan458
    @nitinmahajan458 Рік тому +37

    सैन्यात सर्व जातीचे लोक होते

  • @क्षत्रीयमराठा96

    कुणबी हे मराठा जातीची पोट जात आहे मराठा जातीमध्ये 96 कुळी मराठा कुणबी मराठा पाटील लेवा पाटील देशमुख अशा अनेक पोटजाती आहेत त्यामध्ये 96कुळी म्हणजे महाराष्ट्रावर राज्य करणारे सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार यादव या क्षत्रिय मराठा राजवंशांचे वंशज म्हणजे 96 कुळी मराठा आणि याच क्षत्रिय मराठा राजवंशाच्या सेनेमध्ये भरती होणारे सामान्य क्षत्रिय सैनिक म्हणजे कुणबी मराठा जे युद्धाच्यावेळी युद्ध करत व इतर वेळी शेती

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому +8

      Thanks for the information

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Рік тому +10

      बरोबर लेवा पाटील हे वेगळे आहेत खरे तर हे लेवा पाटीदार आहेत पण इथे आल्यानंतर ते पाटीदार चे अपभ्रंश होऊन पाटील झाले मात्र लिविंग सर्टीफिकेट वर पाटीदार म्हणूनच उल्लेख असतो.

    • @kishorshirsath958
      @kishorshirsath958 Рік тому

      96कुळी म्हणजे , 96प्रकारचे कुळ असलेली जमात,जी इतर सर्वच जातीत ही आहेत अशी कुळ ,शिंदे ,पवार ,जाधव, खडसे, चव्हाण,अशी अनेक कुळे खालच्या जाती पासून ते वरच्या जाती पर्यंत लोकाची आहेत,पण पाटील,महाजन,देशमुख पदव्या लाऊन घेतल्या आहेत म्हणून 96 कुळतीलच आहेत अस स्पश्ट व्हावं म्हणून उल्लेख होतो ,पंजाबी मराठा गुजराथी मराठा , मद्रसी मराठा तमिळ मराठा ही आहेत

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 Рік тому +3

      @@nitinrane4395 kanbi patidar leva patil kunbi ani maratha hi ek caste ahe

    • @avinashspatil2694
      @avinashspatil2694 Рік тому +3

      Leva Patil he maratha nahi patidar ahet

  • @rahulsalvi7910
    @rahulsalvi7910 Рік тому +13

    शेती करणारे तर सगळेच समाज करतात केवळ शेती करणारा कुणबी असे नाही गावात राहणार्‍या प्रटेकiकडे थोडीफार शेती असतेच

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 Рік тому +12

    आभ्यास चांगला आहे.शेती ,नोकरी करत असताना आर्थिक बाजू ढासळल्याने आर्थिक निकषावर आरक्षण ठेवण्यात यावे.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому

      Thank for comment

    • @RAMDASGHUMARE-bt7ue
      @RAMDASGHUMARE-bt7ue 8 місяців тому

      Atha khahe marathana shathe pan rahele nahe sir ?khula khayadha mula shathe jhala dhelthe karela thache jhale .prathak ghava madhile patala khadha 2,3.akhar shathe rahele aha . Khahe jhane bhume hene jhala ahata ?

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 Рік тому +12

    अचुक माहिती दिल्याबद्दल आभारी अगदी बरोबर आहे आम्ही ही तेच सांगतो.धनयवाद

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому

      Thank you

    • @rameshdeshmukh6560
      @rameshdeshmukh6560 Рік тому +1

      हा फक्त राजकीय डावपेच आहे आपण ऐक आहोत आपल्या समाजातील काही लोक राजकारण करुन आपल्याला दूर करत आहेत भावांनो सावधान रहा.

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Рік тому

      @@rameshdeshmukh6560
      👍🏼👍🏼👍🏼👌🏼

  • @buldhana1967
    @buldhana1967 Рік тому +40

    *मराठा आणि कुणबी हे एकच आहेत.*

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому +1

      बरोबर

    • @sachinbhoir589
      @sachinbhoir589 Рік тому +8

      नाही कुणबी हे शेतकरी शूद्र आहेत ,मराठा हे क्षत्रिय आहेत,रोटी बेटी होत नाही यांच्यात,

    • @bha7549
      @bha7549 Рік тому +10

      @@sachinbhoir589मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ ,या ठिकाणी होतो बाबा ,मराठा आणि कुणबी मध्ये रोटी बेटी व्यवहार होतो ये आमच्याकडे दाखवतो तुला.
      मराठा आणि कुणबी मध्ये कितीतरी लग्न होत आहेत.

    • @sachinbhoir589
      @sachinbhoir589 Рік тому +2

      @@bha7549 हे प्रूफ तुम्ही सुप्रीम कोर्टात का नाही दाखवले,सुप्रीम कोर्ट ने रिजेक्ट केले मराठा आरक्षण

    • @bha7549
      @bha7549 Рік тому

      @@sachinbhoir589 bhai rajkaran🙂

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 Рік тому +4

    Dr. बाळासाहेब आंबेडकर यांनी फक्त 10 वर्ष आरक्षण द्यावयाचे सांगितले होते ,परंतु राजकीय नेत्यांनी स्वताच्या स्वार्थासाठी आरक्षण वाढवत गेले !आता सर्व जण डोक्या वर बसू लागले आहेत .आता या पुढे income वर आरक्षण द्यावे.

  • @d.k131
    @d.k131 Рік тому +47

    कुणबी - शेतकरी
    क्षत्रिय - लढणारा
    क्षत्रिय - कुणबी - ९६ कुळीच आहेत
    पाटील देशमुख ही त्यावेळची पगारी पदे होती
    पैकी गावाला पाटील पद अजूनही आहे
    मराठ्यांत सगळे 96 कुळीच आहेत भाऊ
    काळाच्या ओघात आडनावे बदलली

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому +3

      बरो्बर

    • @sachinbhoir589
      @sachinbhoir589 Рік тому +5

      मराठा क्षत्रिय आहेत कुणबी नाही

    • @ShivajiVitthalShinde
      @ShivajiVitthalShinde Рік тому

      Barobar

    • @mauliingale6231
      @mauliingale6231 Рік тому +1

      11 माशी मराठा म्हणजे काय माहिती द्यावी

    • @sachinbhoir589
      @sachinbhoir589 Рік тому

      @@mauliingale6231 दासी पुत्र

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 Рік тому +22

    मराठा आणि कुणबी एकच आहे
    एक मराठा लाख मराठा

  • @sk_official2082
    @sk_official2082 Рік тому +10

    अभ्यासपूर्ण माहिती भोसले साहेब👍

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому

      खूप खूप आभारी आहे धन्यवाद

  • @radhakrishnahari296
    @radhakrishnahari296 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद ,,,,

  • @dhananjaykudtarkarDHANANJAYKUD
    @dhananjaykudtarkarDHANANJAYKUD Рік тому +12

    राज ठाकरे .यांस "विचारभेट" :-
    (कुणबी,मराठवाडा,जीआर काढा....जरांगे पाटलांच्या मागण्याही.correct..).....कुणबी शेती नांगर सोडून देऊन राज्य करू लागला कि होतो मराठा राज्यकर्ता .......कृती छत्रपती शिवरायांच्या बालपणीच्या आवाहनाला साजेशी आहे.....त्या पूर्वी राज्याभिषेक ...उज्जैन राजा विक्रमादित्य..होता ...मुस्लिम राज्याभिषेक विधिवत नाही होत.....एकूण ऐतिहासिक "हिंदू राजे आणि त्यांचे राज्याभिषेक" हा विचार पीएचडी करण्यास उत्तम आहे.....अजून त्यावर डॉक्ट्रेट नाही मिळाली कोणाला....ज्या प्रदेशावर छत्रपतींचा+त्यांच्या वारस राजगादीचा...अंमल नाही तिथे तो कुणबी म्हणून नोंद आहे उदा.निजामशाही; बरीदशाही; कुतुबशाही; आदिलशाही; इमामशाही.....(.हे सर्व ब्राह्मण बाटीकी मुस्लिम ५शाही आहेत). विजयनगर साम्राज्य सम्पवले ह्या ५शाही एकत्र येऊन.....त्यांचे वारस आता आपल्यात नाहीत नष्टच झालेत..... विजयनगर साम्राज्यातील विठ्ठल मंदिरातील विठ्ठलमूर्ती आज रोजी पंढरपुरात आहे ....कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकू.................मराठवाड्यात ध्वजवंदन दोनदा होते ....१५ऑगस्ट आणि मराठवाडा मुक्ती दिन (हैद्राबाद निझाम पळाला) 17sept1948 बॉम्बे पोलीस ऍक्टिव महाराष्ट्र-मुंबई प्रांत....आजची आरक्षण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राज्य आरक्षण अंमलपूर्ती...........
    Mahatma Gandhi was assassinated at 5:17.30 p.m. on 30 January 1948.गांधीच्या वध नंतर मराठवाडा मुक्त झाला आहे.(गांधींच्या अहिंसेने मराठवाडा मुक्त नाही झाला)

  • @LaxmanKawale-x8s
    @LaxmanKawale-x8s 11 місяців тому +1

    मनुष्य कोणत्याही जातीचा असेल तरीही तो माणूसच असतो फक्त रंग वागणूक वेगवेगळी असु शकते

  • @officialpatel-gs4mo
    @officialpatel-gs4mo 11 місяців тому +6

    सही है हम सब मराठा साम्राज्य कूर्मि पटेल एक है🙏

  • @tushraje2622
    @tushraje2622 Рік тому +53

    जो शेती करतो तो कुणबी म्हणजे सर्वच समाज शेती करतो थोड्या फार मग सर्वच जाती कुणबी आहेत त्यात एकटया मराठा ला का कुणबी

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому +3

      Thank for your comments

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Рік тому +5

      अगदी बरोबर दादा! सर्व बारा-बलुतेदारांचे मुळ हे कुणबीच आहे.

    • @yashwantpatil5268
      @yashwantpatil5268 Рік тому +1

      50%

    • @ry3130
      @ry3130 Рік тому +5

      ज्याचा मुख्य व्यवसाय फक्त कोरडवाहू शेती आहे तो कुणबी .. 12 बलुतेदार यांना शेत्या असतात पण मुख्य व्यवसाय त्यांचा दुसरा असतो म्हणून ते कुणबी नाही बलुतेदार म्हणतात...

    • @bskadamsir7558
      @bskadamsir7558 Рік тому +5

      मराठा आणि कुणबी एकच आहेत. याला हजारो प्राचीन आणि चालू असे अनेक पुरावे आहेत. समाजात भेदभाव नको.

  • @amarmore3936
    @amarmore3936 Рік тому +1

    मुळात जाती व्यवस्था कधी पासून चालू झाली. आणि त्या कुणी स्थापन केल्या ते सांगा.

  • @sureshyadav-gc2jh
    @sureshyadav-gc2jh 11 місяців тому +2

    असे असताना जे कुणबी म्हटले तर लाज वाटाणाऱ्यांनी या विषयावर बोलूच नये आणि सरकार कडे हात पसरू नये

  • @bha7549
    @bha7549 Рік тому +19

    मराठा आणि कुणबी एकच आहेत याचे असे कितीतरी इतिहासातील पुरावे आहेत.

  • @pralhadnsakhare6531
    @pralhadnsakhare6531 Рік тому +1

    ❤❤ khup chan mahite dili sar

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 Рік тому +3

    फार सुंदर माहिती दिली त्या बदल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 🚩👋 जय जिजाऊ जय छत्रपतिं शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @dattatraydubule96
    @dattatraydubule96 Рік тому +6

    या सर्व कॉमेंट्स मध्ये एक व्यक्ती म्हणत आहे सर्व मराठे लड्डाई गेल्यावर शेती कोण करत होते तर पूर्वी लड्डाई ही पावसाळा संपल्यावर होत होती म्हणजे दसऱ्या नंतर हे धान्यात घेणे महत्वाचे आहे

  • @kamalshedekar9121
    @kamalshedekar9121 Рік тому +11

    जय शिवाजी ! जय भवानी म्हणणारे, सर्व कुणबीच!

  • @suyogpawar9167
    @suyogpawar9167 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद🎉🎉

  • @drsanjivbendre2942
    @drsanjivbendre2942 Рік тому +25

    मराठा ही एक महान जात आहे, कुणबी हा व्यवसाय दर्शक शब्द आहे.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому

      Thank you

    • @rameshdeshmukh6560
      @rameshdeshmukh6560 Рік тому +6

      माझ्या मते जर आपण मराठा.देशमुख.पाटील.कुणबी.वेगळे आहेत.तर रोटी आणि बेटी व्यवहार का चालतात.तुम्ही नाते गोते उखरुन काढा.कोणीना कोणी तरी आपला नातेवाईक आहे.पण सध्याची परिस्थिती अशी आहे भाऊ भावाला पण ओळखत नाही.माझ ऐकच मत आहे आपणं सर्व ऐकच आहे. 🙏🚩जय श्रीराम 🚩

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Рік тому

      मोगलांच्या बाजूने लढणारेही का ?😊

    • @Gunawant8142
      @Gunawant8142 Рік тому +1

      Maratha he naav unnati vachak hai..
      Kunabi he lower than maratha..
      This change 🙏🙏🙏🙏

    • @struggler6410
      @struggler6410 2 місяці тому

      ​@@rameshdeshmukh6560because of sub caste...I'm not from Maharashtra...but condition is same everywhere samecaste but Different subcaste people doesn't married each other....
      For example Brahman like shukla,mishra, surname keep them as superior than other pandey, Tiwaari and other...
      Same in Maharashtra also and and no one can denied superiority complexity between Deshashath and Chitpawan

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Рік тому +3

    कुणबी हा उदरनिर्वाह करण्यासाठी शेती हे साधन व्यवसाय आहे म्हणजे कुणबी आणि कुणबी मराठा एकच आहे बहुतांशी मराठा शेतीच करीत आहे विभागवार वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते

  • @abhishekshinde8017
    @abhishekshinde8017 Рік тому +3

    सर आपण दिलेली माहिती खरी व खूप महत्त्वाची आहे.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому

      खूप खूप आभारी धन्यवाद

  • @rushikeshgore3954
    @rushikeshgore3954 Рік тому +1

    🙏🏻 फारंचं उपयोगीं माहिती, धन्यवादं आमच्यापर्यंतं पोहचवल्याबद्दल,... 🙏🏻 🙏🏻 🙏🏻

  • @vishh_5494
    @vishh_5494 Рік тому +1

    मराठा समाजाचे लोक त्यावेळी युद्ध ही करत आणि त्याचबरोबर शांततेच्या काळात शेतीही करत त्यामुळे त्यांना मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा असे म्हणत...

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 Рік тому +3

    छान माहिती👍
    मराठ्यांसाठी प्रचार आणि प्रसार करा... 🙏🙏

  • @govindwaghmare130
    @govindwaghmare130 Рік тому +17

    मराठा म्हणजे संपूर्ण मराठी माणुस

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому

      Rt

    • @Indian__07
      @Indian__07 Рік тому +1

      मग मराठा म्हणजे मराठी माणूस तर obc मधून आरक्षण का नाही

    • @SunilPatil-ng7rt
      @SunilPatil-ng7rt Рік тому +4

      तस पहाता महाराष्ट्रा त रहाणारे मराठा , हिंदुस्थानात रहनारे सर्व हिंदू

    • @Indian__07
      @Indian__07 Рік тому

      @@SunilPatil-ng7rt हो पण हे मान्य नाही ना काहींना फक्त मराठे शब्द लावून घेयला सगळे जातीचे मराठी लोक येतील पण आरक्षण आणि स्वतःची मुळ जाती ला कधी सोडणार नाही तेव्हा ते मराठे नसतात वाटत

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू Рік тому +2

      प्रांत वाचक शब्द मराठा आहे पण इथ मधी सगळे अलग अलग जाती

  • @PawanMahto-ge5mh
    @PawanMahto-ge5mh 8 місяців тому +1

    Jai Maratha kunbi kurmi patel patil patidar kamma naidu kapu vokalinga reddy ekta jai sardar jai shivaji jai chol jai krishan dev rai ❤❤

  • @sharavandeore303
    @sharavandeore303 Рік тому +8

    जसे कुणबी या विषयावर प्रंत्येक जन आप आपल्या पध्दतीने विश्लेषण करत आहे.त्याच प्रंमाणे ओबीसी या विषयावर पण विश्लेषण केले तर बरे होईल.

  • @suyogpatil9365
    @suyogpatil9365 11 місяців тому

    Sir tumhi rane call recording bagha tya madhe ky bolale ahe kunabibaddal...

  • @janardanshinde9762
    @janardanshinde9762 Рік тому +3

    पूर्वी दासी प्रथा होती त्या दासीना झालेली मुल ही कुणबी कींवा मासे म्हणून ओळखली जात आसे आजोबा . कडून समजले होते ते खरे आहे का ?

  • @narendradesale9
    @narendradesale9 Рік тому +2

    मराठा आणि कुणबी विलगीकरण नक्की कोणी व कधी केले? शिवाजीराजे शिसोदिया राजपूत असून मराठा कधी झाले?

  • @dattprakashnangare7578
    @dattprakashnangare7578 Рік тому +1

    खुप छान माहती दिली आपण🙏🙏

  • @ShamMarkande-kp1iz
    @ShamMarkande-kp1iz Рік тому +1

    मराठा समाज हा बहुतांश आर्थिक दृष्टीने बसलेला दिसून येत आहे यांच्यासाठी आरक्षण हे महत्त्वाचे असून त्यांना सद्यस्थितीमध्ये त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्याला विविध क्षेत्रांमध्ये आरक्षण मिळणे गरजेचे आहे

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 5 місяців тому

    आमची कुणबी नोंद सापडलेली आहे पण आम्ही मराठेच आहोत.छत्रपती शिवराय हेच आमचे दैवत आहेत

  • @Modiji505
    @Modiji505 Рік тому +1

    आम्ही सुतार आहोत
    पाहिले आमचे आडनाव राऊत होते पण नंतर आजोबांनी सुतार केले कारण ते एक ग्रामसेवक होते राऊत आडनाव सरकारी नोकरी साठी अडथळा निर्माण करत होते , आमच्याकडे देखील भरपूर शेती गावाचा कारभार आणि वाडा आहे मंग आता आम्ही कोण ?😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    आणि राऊत हे आडनाव 96 कुळी मराठा मध्ये येते पण आमची जात तर सुतार आहे
    असं वाटतंय आमचे पूर्वज शिवकालीन काळात सरदार वगेरे असतील.

  • @prmodpatil7717
    @prmodpatil7717 Рік тому +16

    मराठा समाज स्वतःला उच्य आणि वर्गीय समजत होता आणि कुणबी तुझ पण आरक्षणासाठी साठी कुणबी बनायला तयार झालाय

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому

      Thank for comment

    • @sachinbhoir589
      @sachinbhoir589 Рік тому

      कुणबी हा पारंपरिक अस्सल शेतकरी आहे होता,मराठे इंग्रज गेल्या वर शेती करतात मग मराठे कुणबी कसे?

    • @tokitomuimui
      @tokitomuimui Рік тому +1

      ​@@sachinbhoir589 maratha pahle seti karayeche nantar mughal chya khilaaf hadyar uchale tanny ani mag mughal end nantar te parat seti var aale

    • @rakeshkhairnar1458
      @rakeshkhairnar1458 Рік тому

      मराठे हेच कुणबी आहेत

  • @shrikantkshirsagar2493
    @shrikantkshirsagar2493 Рік тому +1

    Dhangar kon aahet,tanchi rajya kothe kothe hoti te sanga.

  • @gaikwadnavnath8328
    @gaikwadnavnath8328 Рік тому +2

    Currect information sir thank u.

  • @navnathjaid4714
    @navnathjaid4714 Рік тому +1

    खुप छान

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому

      धन्यवाद खूप खूप आभारी आहोत

  • @yogeshsathe7374
    @yogeshsathe7374 Рік тому +2

    छान विश्लेषण केले सर

  • @Sonu-xj5qd
    @Sonu-xj5qd Рік тому +2

    लेवा पाटील नेमके कोण आहेत, कोणत्या भागात राहतात यावर अक व्हिडिओ बनवा सर प्लीज

  • @advocatesambhajipatildyspr6850
    @advocatesambhajipatildyspr6850 Рік тому +14

    True and correct analysis and message to Govt

  • @chandrabhanghugemehegaon4358

    राजू छान माहिती मांडली खुप खुप धन्यवाद👌👌👍👍

  • @archanabhalerao1976
    @archanabhalerao1976 11 місяців тому

    Chan mahiti

  • @gajananhiwale2277
    @gajananhiwale2277 Рік тому +1

    जो शेती व मोलमजूरी करत असेल तो कुणबी असो वा मराठा त्यांना आरक्षणाची गरज आहे या धावपळीच्या काळात तो बिचारा मागे राहत आहे

  • @DavanePatil
    @DavanePatil Рік тому +13

    अखिर गंगाधर ही शक्तिमान है मतलब ( कुणबी_मराठी) है और ये ७० साल बाद पता चला है आज🤔

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому +1

      बरोबर

    • @vijayk8471
      @vijayk8471 Рік тому +1

      अभी यह गंगाधर कहासे आया भाऊ?

  • @vijayjadhav4068
    @vijayjadhav4068 Рік тому +1

    Khup chhan maahitee dilit

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому

      खुप खुप आभारी आहोत धन्यवाद

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 Рік тому +2

    मराठा समाजाला वेगळा आरक्षण द्या आम्ही त्याचा विरोध नाही करत पण मराठा जातीला OBC प्रवर्गमध्ये समविष्ट करू नका कारण OBC प्रवर्गामध्ये National मंडल Commission च्या रिपोर्ट नुसार राष्ट्रीय स्तरावर 3264 जाती आणि महाराष्ट्रात राज्य स्तरावर 266 जाती आहेत मराठा समज ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर OBC मधल्या इतर जातीवर अन्याय होईल .

  • @vilasbadge9383
    @vilasbadge9383 Рік тому +1

    छान माहिती आहे

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому

      विलास भाऊ खूप खूप धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत

  • @shubha510-_
    @shubha510-_ Рік тому +14

    मराठा आणि कुणबी एकच 🚩🚩🚩🚩

  • @pateljayantibhai1578
    @pateljayantibhai1578 2 місяці тому

    जय कुर्मी क्षत्रिय पटेल मराठा पाटील पाटीदार गुर्जर रेड्डी नायडू वोकालिगा कापु कम्मा कुशवाहा चौधरी डांगी सब एक ही समाज है जय सरदार पटेल साहेब जय शिवाजी महाराज

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 Рік тому +27

    मराठा हा मराठी प्रदेशातला मराठी माणूस आहे ,ती जात नाही , मराठा, मांग,मराठा चांबार,मराठा महार,मराठा मुसलमान मराठा कुणबी, इतर राज्यात ही चंबार आहेत गुजराथी, राजस्थानी मद्रासी मांग ,चाबार,मुसलमान, पण लोक जात सांगतात मराठा ,मराठा हे प्राताची मराठी भाषा आहे ती सर्वांची आहे इथल्या रहिवाशी ची,ती कुणा एकाची नाही

    • @satishramtekebabanramteke3385
      @satishramtekebabanramteke3385 Рік тому +6

      😂😂😂घ्या बोंबला. नवीनच अभ्यास.

    • @PruthvisingPatil-wi2ur
      @PruthvisingPatil-wi2ur Рік тому +1

      😂😂😂yacha poster chukat laun satkar kara.. 😂😂😂😂😂

    • @PruthvisingPatil-wi2ur
      @PruthvisingPatil-wi2ur Рік тому

      Hi hushar manase idiots.yana mukyamantri kara nidan pratyekjan .....ne ..rel.😂😂😂😂kay boltayt rao.dandaga abhyasmhane.musalman pan maratha mhane.samor asta tar ....pay

    • @Maratha007_
      @Maratha007_ Рік тому

      Bhau tu WhatsApp University t shiklas ka re 😂😂😂😂

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 Рік тому

      पळ रे.

  • @balurajput1680
    @balurajput1680 Рік тому +3

    कुणबी आणि मराठे एकच आहेत. कोकणात मराठा व कुणबी यांच्यात बेटी व्यवहार होत नाही.मराठा कुणब्यांना हलके समजतात.परंतु घाटमाथ्यावर कुणबी व मराठा एकमेकात रोटी बेटी व्यवहार होतांना दिसतो.
    60% मध्ये ब्राह्मण सर्वच्या सर्व जागा ब्राह्मणांनी बळकावल्या त्यावर कोणीच बोलत नाही.

  • @AmolShejul-sm5qz
    @AmolShejul-sm5qz Рік тому

    फार छान सर

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 11 днів тому +1

    असे म्हणणाऱ्या लोकांच्या आई बहिणीचा मी पती की नवरा असा भेद होय! 😁

  • @dilippatil5411
    @dilippatil5411 Рік тому +4

    कुणबी आरक्षणाला हात न लागता मराठा आरक्षण मंजुरी व्हायला हवे.छत्रपती राजे शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात राहणारा सर्व समाज म्हणजे मराठा अशी वाक्य रचना काही पत्र लेखनातून वाचलं आहे.याचा विचार केला पाहिजे.

    • @tushraje2622
      @tushraje2622 Рік тому +1

      जारांगे ला भेटलं ना आरक्षण मग सोडा ना. बाकी आम्ही मराठा समाजाला मराठा नावानेच आरक्षण द्या. कुणबी व obc नको वेगळं मराठा नावाने अर्क्सजन द्या. कुणबी ही काय जात नाही ती इंग्रजांनी शेतकऱ्यांना संबोधलेले नाव होते. शेती तर सर्वच समाज करतो मग काय सर्वच कुणबी दाखले देणार का? मराठा शब्द आमच्या दाखल्यावरून गहाळ करण्याचे धंदे बंद करा.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому

      Thank for your feedback

    • @manojbhagwat8698
      @manojbhagwat8698 Рік тому

      खूप छान माहिती सर

    • @Hare_krishna6424
      @Hare_krishna6424 Рік тому

      Sarsakat arakshan dyave kunbi ani maratha asa farak karun fut padu naka

  • @somnathdhayatadak4221
    @somnathdhayatadak4221 Рік тому

    इतर समाज् शेती करणारा कोण यांची उत्तर द्या मग जर कुणबी असं म्हणल तर जाती नुसार कुंणबी कसं म्हणायचं

  • @mrunalpatil1348
    @mrunalpatil1348 Рік тому +2

    बरोबर👍👍

  • @Vijay-hn7mw
    @Vijay-hn7mw Рік тому +6

    कुणबी म्हणजे शेतकरी
    मग तो कोणत्याही जातीचा असो
    संत तुकाराम वाणी होते मराठा नव्हते तरीही तयांनी स्वतःला कुणबी म्हटले आहे

    • @Agfsjsgsk
      @Agfsjsgsk Рік тому +1

      Vani vyavsay hota tyancha Vani cast nahi😅😅 maratha hote te

    • @Vijay-hn7mw
      @Vijay-hn7mw Рік тому

      @@Agfsjsgsk आम्ही कुठेही वाचले नाही संत तुकाराम मराठा होते. तुमच्याकडे असतील तर पुरावे द्या

    • @vijayk8471
      @vijayk8471 Рік тому

      जर जे काम करतो त्या नुसार वर्गीकरण होत असेल तर ते कायम स्वरुपी नाही.

    • @Vijay-hn7mw
      @Vijay-hn7mw Рік тому

      @@vijayk8471 बरोबर

    • @Agfsjsgsk
      @Agfsjsgsk Рік тому

      @@Vijay-hn7mw tyanche vanshaj ahet dr sadanand more tyana vichara😂😂

  • @satishbhosale6864
    @satishbhosale6864 Рік тому +1

    एकदम बरोबर सांगितल सर तुम्ही

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Рік тому +1

    पेशवाई च्या इतिहासात
    ' कुणबी ' समाज म्हणजे , ब्राह्मण आणि मराठा संकरीत समाज.....यावर संशोधन व्हायला हवे,..पण शेती किंवा कुणबा सांभाळणारे /कसणारे म्हणजे कुणबी ही संकल्पनाच बरोबर वाटते.

  • @ramdassalunke3308
    @ramdassalunke3308 Рік тому

    सगळ्यांना माहीत आहे कुणबी मराठा आणि मराठा हे सर्व एक च आहे सगळं ब

  • @kiranchougule323
    @kiranchougule323 Рік тому +1

    छान माहिती दिली , धन्यवाद

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 Рік тому +1

    भोसले हे उदयपूर चे नाहीत म्हणजे राजे कुणबी जिजामाता चे पुत्र वंशज आहेत

  • @shrinivaspawar9044
    @shrinivaspawar9044 Рік тому +1

    अगदी खरी माहिती आहे.

  • @ashokchavan328
    @ashokchavan328 Рік тому +9

    जय भवानी जय शिवाजी म्हणणारे सर्वच कुनभी

  • @ganeshjadhav1638
    @ganeshjadhav1638 Рік тому +1

    Marmik babi samajapude khup chan padhatine mandlya, Dhanyavaad😢

  • @laxumanpundlik532
    @laxumanpundlik532 Рік тому +2

    काय झाल की शेती करत असताना जर काही चुकले तर समोरील येणारा व्यक्ति तया चुकलेलया इसमास तु खर कुणबी आहेस का अस स्पष्ट बोलत असत

  • @shivajikharatpatil5267
    @shivajikharatpatil5267 Рік тому +1

    अगदी बरोबर आहे

  • @ganeshmali5857
    @ganeshmali5857 10 місяців тому

    I think so, what's the difference between maratha and kunbi patil, on TV channel as maratha and kunbi patil for take reservation and take reservation both obc and open

  • @mahaduborse7174
    @mahaduborse7174 Рік тому

    Very good Information

  • @sharmohi_sonwane
    @sharmohi_sonwane Рік тому

    मराठा शब्द जात म्हणून कधी उदयास आला ? हे कळेल का ? कारण छ. शिवाजी महाराज यांच्या काळात व त्या आधी हा मराठा शब्द होता हे कुणी सहपुरावा दाखवेल काय ?

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 Рік тому +1

    खरच.....उद्धव साहेबांनी पवार साहेबांच्या आशिर्वादाने अडिच वर्ष मुख्यमंत्रीपद उपभोगल...
    पण....हिच वेळ होती....आरक्षण मिळवायची....
    पण ...आश्चर्यम...

  • @swamiseva20
    @swamiseva20 Рік тому +2

    खूप छान माहिती दिली

  • @vinayakjadhav2137
    @vinayakjadhav2137 Рік тому +6

    मग महाराजांबरोबर जे बाकीचे लढले त्यांना मराठा का महणत होते, अगोदरचे सर्व मराठी लोक स्वताच्या जातीपुढे मराठा लावत होती, मला तर वाटत मराठा हि जात नाहीच, हि लढणाऱ्या लोकांची अोळख होती

  • @vaishnavinawale4765
    @vaishnavinawale4765 Рік тому +1

    सर सर्व प्रकारच्या कुणबी मराठा जातीच्या लोकांचं एकूण लोकसंख्येच्या %किती आहे सांगा

  • @nanasahebkhile8772
    @nanasahebkhile8772 Рік тому

    खर आहे

  • @Patil_Maratha
    @Patil_Maratha Рік тому +6

    एक मराठा लाख मराठा

  • @golumolu101
    @golumolu101 Рік тому +2

    जय श्रीराम 🚩
    महाराष्ट्रात जी लोक सनातन वैदिक क्षत्रिय धर्माचे पालन करत होते त्यांना मराठा बोलल जायचं. महाराजांच्या काळात त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. धर्माचे रक्षण केलं. ते खरे मराठे (क्षत्रीय) आता असे किती लोक उरले आहे की जे धर्मारक्षणासाठी काम करतात?- अत्यंत कमी, हुडकून सापडणे अवघड आहे.
    👉 भारतीय संविधानान जन्माच्या आधारावर लोकांवर जातीचे शिक्के मारले आहेत. सनातन धर्मात जात हा प्रकार नहीं.
    भागवदगीतेत आणि वेदात भगवंतांनी सांगितल्या प्रमाणे गुणाच्या आणि कर्माच्या आधारावर स्वतःला क्षत्रिय कोण मानतो?- कोणीच नाही, संविधान ही नाही आणि लोक ही नाही..

  • @aniruddhagurjalwar1485
    @aniruddhagurjalwar1485 Рік тому +1

    वैश्य समाज क्षत्रिय एवढा शूर असल्याचे उल्लेख कमीच आहेत
    त्यामुळे मराठा समाज व कुणबी हे क्षत्रिय असावे.... वैश्य नव्हे असे वाटते

  • @sharadshelar1492
    @sharadshelar1492 Рік тому +1

    अतिशय महत्वपूर्ण माहीती..धन्यवाद सर.

  • @rupeshdesale3664
    @rupeshdesale3664 Рік тому +1

    Correct information sir...💪

  • @सुर्यरावसुर्यराव

    छत्रपती शिवाजी महाराज कुणबीच होते.
    शेती करतात ते सर्व कुणबीच आहेत.बहुतांश मराठा शेतीकरीच किंवा लष्करात होते किंवा आहेत म्हणून ते सर्व कुणबीच.

  • @Sagasamjmaha
    @Sagasamjmaha Рік тому +4

    ज्यांना शेतीच नाही त्यांनी काय करावे...

    • @AkashJadhav-nc2tv
      @AkashJadhav-nc2tv Рік тому

      Government nokri chi tayari

    • @vijayk8471
      @vijayk8471 Рік тому

      बरोबर तो ना क्षत्रिय ना कुणबी म्हणजे कुणी बी न्हाई! त्याला बिचाऱ्याला कशात टाकावे?

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому +1

      Thank for comment

  • @shivanathborude6391
    @shivanathborude6391 Рік тому

    मराठा व कुणबी एकच
    फक्त उदरनिर्वाहासाठी शेती करणारे कुणबी लढाईला जाताना महाराष्ट्र धर्म म्हणुन मराठा होत.

  • @ramchandradalvi5916
    @ramchandradalvi5916 Рік тому +1

    96 kuli deshmukha sreshat aahet mhanun kunbyana muli det nahit aata faydhyasathi kunbi maratha ekach pudya sodata ka

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha Рік тому

      अहो दळवी मी 96 kuli पाटील आहे...मराठा व कुणबी मध्ये लग्न होतात

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому

      Thank for comment

  • @PawanPatel-b3r
    @PawanPatel-b3r Місяць тому +1

    Jai maratha kunbi kurmi Patel patidar patil kamma kapu vokkaliga velma pradhan naidu ek hai❤❤❤❤

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Місяць тому

      Thanks for watching

    • @PawanPatel-b3r
      @PawanPatel-b3r Місяць тому

      @@RajendraBhosale bhai kya marath kunbi kurmi ek hai please yes and no par reply dijie

  • @tushraje2622
    @tushraje2622 Рік тому +5

    जारांगे ला भेटलं ना आरक्षण मग सोडा ना. बाकी आम्ही मराठा समाजाला मराठा नावानेच आरक्षण द्या. कुणबी व obc नको वेगळं मराठा नावाने अर्क्सजन द्या. कुणबी ही काय जात नाही ती इंग्रजांनी शेतकऱ्यांना संबोधलेले नाव होते. शेती तर सर्वच समाज करतो मग काय सर्वच कुणबी दाखले देणार का? मराठा शब्द आमच्या दाखल्यावरून गहाळ करण्याचे धंदे बंद करा.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому

      Thank for your comments

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Рік тому

      कुणबी असने मान्य नसेल तर आरक्षण मिळणे कठीण आहे!😊

    • @kisansampark753
      @kisansampark753 Рік тому

      Ewda guman asel tar saheb mi tumala waktigat sangto tumala arkshaan ka