सर, तुम्ही खूप छान पद्धतीने व समजेल अशा सोप्या भाषेत शिक्षणपद्धतीवर विचार मांडले आहेत. अजून एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे तुम्ही बोलताना संवाद करत बोलत आहात, समोरच्या ताईच म्हणणं ऐकूण घेता व नंतर त्यावर बोलता. समोरच्याच एकूण घेणं हे सुद्धा खूप अवघड कार्य आहे.
आजच मी निमकर सरांच पुस्तक मागवले ते मिळाले आणि वाचायला सुरुवात केली... " शिकता शिकवीता" ...आणि ही मुलाखत समोर आली. छान अनुभव आला. धन्यवाद चिकू पिकू टीम
QUEST ही मूलभूत शिक्षणात काम करणारी अग्रगण्य संस्था आहे. संस्थाचालक ते गावात पाड्यांवर काम करणारे कार्यकर्ते सर्वजण तयारीचे, प्रामाणिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची भूक असलेले आहेत....
इंग्रजी माध्यमातून शिकण्याचा आग्रह न करता एक विषय म्हणून इंग्रजी प्राथमिक शिक्षणात important आहे हे सहजतेने समजवून सांगितले. खूप धन्यवाद सर🙏🙏
सर, तुम्ही खूप छान पद्धतीने व समजेल अशा सोप्या भाषेत शिक्षणपद्धतीवर विचार मांडले आहेत. अजून एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे तुम्ही बोलताना संवाद करत बोलत आहात, समोरच्या ताईच म्हणणं ऐकूण घेता व नंतर त्यावर बोलता. समोरच्याच एकूण घेणं हे सुद्धा खूप अवघड कार्य आहे.
दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. निमकर सर विषय खूप सोपा करून सांगतात. धन्यवाद चिकू पिकू.
खूपच सुंदर विश्लेषण.आज पालकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.
मला तर हा व्हिडिओ खुप खुप आवडला. सरांनी अगदी चांगल्या तऱ्हेने समजावून सांगितले आहे.खूप खुप धन्यवाद सर. पुढच्या भागाची वाट पाहत आहे.
खूप योग्य व अनुभव सिद्ध मार्गदर्शन .चिकुपिकु परिवाराला धन्यवाद .
प्राथमिक शिक्षणाच्या अनेक प्रशिक्षणा पेक्षाही एक मुलाखत सर्वश्रेष्ठ आहे.
मुलाखत अफलातून आहेच पण प्रशिक्षण देखील आवश्यक आहेत....
खूप उपयुक्त, शिक्षक आणि पालकांना FLN च्या दृष्टीने सकारात्मकतेकडे नेण्याचा निलेश सरांनी सुंदर असा संवाद साधलेला आहे.
आजच मी निमकर सरांच पुस्तक मागवले ते मिळाले आणि वाचायला सुरुवात केली... " शिकता शिकवीता" ...आणि ही मुलाखत समोर आली. छान अनुभव आला. धन्यवाद चिकू पिकू टीम
वाचून खूप बरं वाटलं... धन्यवाद!
खुप सुंदर विश्लेषण
@10:42 मस्त विश्लेषण सर ❤
Khupch changli mahiti dili ahe
खूप महत्वपूर्ण माहिती. धन्यवाद सर
खुपच छान
धन्यवाद!
We are waiting for next apisod🎉
खूप छान माहिती आहे.
खूप छान 👌🙏
Very interesting and informative video
खूपच उपयोगी
खूप उपयुक्त माहिती 👌👌👍👍
खूप उपयुक्त मार्गदर्शन सर.. 🙌🙌
सुंदर 👍
धन्यवाद!
छान माहिती आहे
QUEST ही मूलभूत शिक्षणात काम करणारी अग्रगण्य संस्था आहे. संस्थाचालक ते गावात पाड्यांवर काम करणारे कार्यकर्ते सर्वजण तयारीचे, प्रामाणिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची भूक असलेले आहेत....
खुप विस्तृत व उपयुक्त
Khupch chan episode zala .part 2 cha pn Vichar karava...😊
खूप छान माहिती....
Wedh pariwar by nandkumar also works on fln
Mulala exposure kasa milatay hya var baryach goshti avalambun asate.
खूप उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद.
खूपच छान