मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन युक्त कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ mixdal dosa/ high protein dosa |
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- डोशाचे साहित्य
एक वाटी तांदूळ
पाव वाटी मूग डाळ
पाव वाटी उडीद डाळ
पाव वाटी चणाडाळ
पाव वाटी मसूर डाळ
एक चमचा मेथी दाणा
चवीपुरते मीठ
चटणीचे साहित्य
एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप
पाव वाटी डाळ्या
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
एक ते दोन हिरव्या मिरच्या
एक चमचा साखर
चवीपुरते मीठ
एक चमचा लिंबाचा रस
फोडणीचे साहित्य
दोन चमचे तेल
अर्धा चमचा मोहरी
दोन चिमूट हिंग
सात ते आठ कढीपत्त्याची पाने
Hiii mam ha dosa aaj try it's perfect Thank you. Tumache mi all recipe try karte it's perfect Thank you mam 🙏😊. Asech recipe video dakhava.
ua-cam.com/video/nB-Z2npoWHo/v-deo.html
जाणून घ्या ! आरोग्यवर्धक, शरीरासाठी उपयुक्त असलेला चहा बनवण्याची योग्य पद्धत, व त्याचे फायदे. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
मिश्र डाळीचे डोसे रेसिपी खूपच छान आहे प्रीया किचन यांची सांगण्याची पद्धत खूपच छान धन्यवाद
Chan mast
प्रियाताई मी हे डोसे नक्की करून बघेन.तुझे सर्व पदार्थ छान होतात.तुझे सांगायची रीत साधी सोपी आहे आणि तीच भावते.कोणता दिखावा नाही मुळात जिन्नस छान बनवतेस .तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.😊
खूप खूप धन्यवाद उज्वला ताई🙏
ua-cam.com/video/P-_0TwjnAmM/v-deo.htmlsi=lMBqiBCadGM9gvgf
*सर्वात सोप्या पद्धतीने*
* दही सोडा न वापरता झटकेपट 15 मिनिटात बनवा वरून कुरकुरीत आतून रसरशीत जिलेबी*
Very healthy recipe😅
Hie ताई मी आज हे डोसे करून बघितले खूप च छान व कुरकुरीत झाले ,,,,मी डाळी रात्रभर भिजवून सकाळी वाटून लगेचच केले अतिशय सुंदर सोनेरी रंग व crispy झालेत तुमचे मनःपूर्वक धन्यवाद ही रेसिपी शेयर केल्याबद्दल 🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘तुमची खूप खूप प्रगती होवो हीच स्वामीनचरणी प्रार्थना
||श्री स्वामी समर्थ ||
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे. एक नम्र विनंती आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏
खूप छान 👌👌
Wow mst dosa mi karun baghel
Very nice nd new recipi mam
Khup chhan 👌 👌👌
छान डोसे दाखवले. मी नक्की करून पाहीन.
Very healthy & interesting recipe.
Khup chhan
ekdam apratim healthy dosa 👌👌👌
ua-cam.com/video/1_jY14qF_sw/v-deo.html
पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻
Very interesting recipe... I will try this one 😋😋
सुंदर
खूप छान आहे 👌👌
Superb nd healthy dosa 👌😋😋😍
Khup chan
छानच
Thank you 😊 🙏
मस्तच
Waw yummy
Ekdam mast
❤
I.like your receipe
Thanks
मस्त 🙂👍👍
Khup Chan 👌👍
खूप छान डोसे वाटले
Khupach chhan Karun dakhale mee Karun pahen
खूप छान वाटले धन्यवाद
खुप छान आहे
खूप छान रेसिपी आहे.खूप धन्यवाद.
ua-cam.com/video/1_jY14qF_sw/v-deo.html
पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻
एक नंबर
Very healthy.... Go breakfast
Chan,exact tips and skillfully done.
ua-cam.com/video/UHNscofsJvw/v-deo.html
पिठामध्ये मिसळ ही वस्तू आणि बनवा रेशनच्या तांदळापासून न फाटता न तुटता 21 पाकळ्यांचे मोदक
Chan mast 1number dosa
Veg pulav chi recipy dhakhava
Actually I am searching this type of dosa I got it thanks Pune
खूप छान केले आहेत मी करते
ua-cam.com/video/1_jY14qF_sw/v-deo.html
पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻
खुपच छान बनवलात , अगदी बायकोला सांगून , खाण्याची इच्छा झाली.
Link पाठवल्याबद्दल तुमचे धन्यवाद, तुम्ही निश्चितच अतिशय व्यवस्थित शिकविता, तुमच्या मराठी चा खरोखरच अभिमान वाटतो.
तुम्ही तुमच्या videos ना थोडे modern व आकर्षक स्वरूप द्या.
शक्य झाल्यास तुम्हाला एका विदेशी video ची लिंक पाठविता येईल, अर्थात तुम्ही तशी परवानगी द्याल, तरच केवळ.
धन्यवाद.
इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏हो तुम्ही मला लिंक पाठवू शकता👍
Mi aaj try kanar
मस्त 👌👌
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे. एक नम्र विनंती आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏
Mst
chan 👌👌
Very neat, clean & organized recipe 👌
Healthy receipe 🥰
Thank you ma'am 🙏🤝💐
👌👌🤪
Mast
ua-cam.com/video/1_jY14qF_sw/v-deo.html
पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻
Very nice recipee.
एकदम भारी डोसे झाले आहे धन्यवाद
Venrynice
ua-cam.com/video/1_jY14qF_sw/v-deo.html
पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻
Dose mastach jhalet 👌👌👍👍 Chatanimadhe Hirvi Mirchi kiva Lak ghlaychi nahi 🤔
No entiendo la idioma pero Me encanta eso y toda la gastronomía de india .😍😋
ताई डाल आणी तांदुळाचा ढोकळ्याची पण रेसिपी सांगा
मी सेम असेच मिश्रनाचे पिठाचे आप्पे बनवत असते
ua-cam.com/video/1_jY14qF_sw/v-deo.html
पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻
No Mirchi in chutney ?
Me he dose ajach kele chhan zale me Tandul nahi ghatale methi Dane ghalayala visarale dose tumchyasarakhe kurkurit nahi zale kay chukale sangal ka?
लहान आचेवर डोसे शेकवून घ्यायचे म्हणजे ते कुरकुरीत होतात पण मूग डाळीचा स्वतःचा गुणधर्म मऊ होणे हा असतो त्यामुळे ते थंड झाल्यानंतर मऊ होतात पण सुरुवातीला छान कुरकुरीत असतात त्यामुळे गरम गरम तयार झाले की लगेच खायला घ्यायचे
खुप सुंदर रेसिपी आहे
पिठ आंबवत न ठेवता हे डोसे होतात का ?
पिठ तयार करून किती मिनिटे ठेवावे ?
ताई ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जरूर द्या
पिठ न आंबवता डोसे करण्याची पद्धत अप्रतिम 👌
मी ही पद्धत जरूर करुन पहाणार 🙏🙏🙏
तुमच्याकडे जर वेळ असेल तर पीठ आंबवण्यासाठी ठेवले तरीही चालेल पण वेळ नसेल तर लगेच डोसे करायला घेतले तरी काहीच हरकत नाही
Dose thode jad kathle tri चालेल ना
हो
डोसा खुपच छान. एकच शंका आहे की मसूर डाली ऐवजी दुसरा काही पर्याय आहे का
मसूर डाळी ऐवजी मुगाच्या डाळीचे प्रमाण दुप्पट घ्यावे
खूप छान झालेत डोसे,डाळी वाटल्यावर लगेच करायला घ्यायचे का? म्हणजे आपण नेहमी पीठ आंबवून घेतो तसे करायचे नाही का?
हा डोसा डाळी वाटून घेतल्यानंतर लगेच केले तरी चालतात किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर आंबवण्यासाठी ठेवलं तरीही चालेल
@@PriyasKitchen_ Thanks 😊
अप्रतिम❤
Hiii mam ration cha tandul ghetal tar chalel ka ?
Ho
Chan aahe mast
Priya please kala vatana sambar dakhaval ka
Tumchya soi pramane
Ho nakki dahkhaven
ताई सेम ह्याच बँटर पासून आप्पे करू शकतो ?
हो करू शकता पण पीठ फरमेंट करायला ठेवा
ताई हरभऱ्याच्या डाळीमुळे डोसे तव्याला चिकटणार नाहीत का
अजिबात चिकटत नाहीत
ताई, मुगाची डाळ घेतली तर चालेल का?
Ho chalel
साध्या पोळी च्या तव्यावर होतील का 🙏🙏
पोळ्या करून झाल्या की तवा न घासता तसाच वापरावा म्हणजे डोसे छान होतात.
We can't do that gol gol impossible
पीठ आंबावलं नाही ना?
नाही
ua-cam.com/video/XiTGiCpOSdY/v-deo.html कोकणातील पारंपारिक पद्धतीने केलेली फिश थाळी, यामध्ये कोळंबीचं कालवण ,बांगड्याचा तिखलं, कुरकुरीत सुरमई फ्राय, कुरकुरीत बोंबील फ्राय, पाचक असलेली सोलकढी, गरमागरम वाफाळता मोकळा सळसळीत भात, तसेच मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र तांदळाची भाकरी. हे सगळे पदार्थ केलेले आहे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Please translate n English.
आपण डोश्याचं पिठ काही वेळ आंबवण्यासाठी ठेवतो, तसं ठेवण्याची गरज नाही का
डोशाच्या पिठासारखे आंबवण्याची गरज नाहीये परंतु तुम्हाला जर आंबवायचे असेल तर तुम्ही आंबवायला सुद्धा ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा हे असे डोसे करू शकता🙂🙏🙏💐🤝🤝
Nice
Thank you very much🙏🙏💐💐
First comment 💜💜💛💛♥️♥️
Khup chan zalet dose Priya , udyach karte
Thank you tai🙏🙂🙂🤝🤝💐💐
Thank you sir🙏🙏💐
छान डोसे दाखवले. मी नक्की करून पाहीन.
खुप छान
Mast