डाळिंब पिकामध्ये कळी व्यवस्थापन जाणून घ्या- मा.श्री. बाबासाहेब गोरे (
Вставка
- Опубліковано 5 вер 2020
- Namaskar, welcome to BharatAgri.
Download BharatAgri: bharatagriapp.onelink.me/ydvW...
For any farming related queries, please chat on BharatAgri App
============================================================
डाळिंब पिकामध्ये कळी व्यवस्थापन जाणून घ्या- मा.श्री. बाबासाहेब गोरे ( @BTGore सर) यांच्या सोबत
#BTGore #Pomegranate
Khuppp chan
छान माहिती 👍
Wow!
Thank you
Mast
Daman plus+okiyo sprey ghetla tr chalel ka dalimb phul nighnyasathi
योग्य अंतर सांगा सर
डाळींब बहार धरलेला होता पनगेल्षा आठवड्यात गावाचा पाऊस पडला, गारा पडल्याने फुलावर काळे डाग पडलेले आहेत व फुले फुटलेले आहेत तर सर पुढे काय करावे या बाबत मार्गदर्शन करावे हि विनंती
21 views and my 6 th like.
Sir nimatod Cha ek video banva
नवीन लागवड केली आहे सेदुळं सांगा सर
30ते 50 दिवस झालेत नार काली जादा आहे .काय करावे,पाणी किती द्यावेत.
सर डाळीब सप्टेबर पाल्ट अवकाळी पाऊस ढगाळ वातावरणात सेटीग कळी गळुन जाते त्यावर माहीती पाहिजे
सर जानेवारीत बहार धरायचा असल्यास मुरमाड जमिनीसाठी किती दिवसाचा ताण द्यायला हवा
Poultry खत kiti द्यावे
Mal kharada, थिपस्, ya sathi उपाय sanga,,
45 दिवस झाले तरी कळी नीगेना काय औषद मारावे
मी फक्त देसी गैयी चा खत वापरतो
Sir tumcha chalu number dya ki
सर २०.३.२०२१ पाणि फोडल कळी नाही निघत