खाडीमध्ये गेलो आम्ही खाजणी खेकडे पकडायला 😍 | खेकड्यांचे गाव - मुळगाव कोळीवाडा | S For Satish | Kokan
Вставка
- Опубліковано 6 лип 2024
- खाडीमध्ये गेलो आम्ही खाजणी खेकडे पकडायला 😍 | खेकड्यांचे गाव - मुळगाव कोळीवाडा | S For Satish | Kokan #MudCrabCatching #CrabCatchingInKokan #ShrivardhanKokan #sforsatish
श्रीवर्धन मधील मित्रांसोबत मी तिथल्या खाडीच्या खाजणात पागोळीने खेकडे पकडायला गेलो होतो. श्रीवर्धन मधील मुळगाव कोळीवाडा येथे पावसाळ्यात भरपूर प्रमाणे खेकडे पकडले जातात. या खाजणी खेकड्यांना मार्केटमध्ये खूप मागणी असते. या ठिकाणावरून व्यापारी खेकडे मुंबई या ठिकाणे विक्रीसाठी नेत असतात. मित्रांच्या होड्या आहेत आम्ही बाबूच्या होडीने खाडीत सकाळी खूप लवकर गेलो. उधाणाचा समा सकाळचा असल्यामुळे आम्ही पहाटेच निघालो. सोबत नाश्ता घेतला होता. जवळपास आमच्याकडे दीडशे च्या आसपास पागोळ्या होत्या. आम्ही खूप ठिकाणी खेकडे पकडले. आतापर्यंत सर्वात जास्त खेकडे मी पकडताना पहिल्यांदा बघितले. या कोळीवाडा मधील सर्व मित्र मंडळी अतिशय प्रेमळ आहेत. आम्ही एक दिवस खूप मजा केली. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खाजणात जाऊन खेकडे कसे पकडतात ते दाखवले आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आणखी अशाच भन्नाट व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another UA-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Shriwardhan Majhi sasarwadi jivna Bandar
खूप छान व्हिडीओ.मजा आली बघायला.कांदळवन भारी.
भयानक जागेत जावून खेकडी पकडलीत 😮 खेकडीच खेकडी च्यायला भारी राव 😂😍😍
Dada must🎉🎉🎉
येक नंबर भावा ❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
एक नंबर, क्या बात है,काय मस्त खेकडे साईज,जबरदस्त👌👌
Ek number video hota satish dada 😊😊😊😊
Dada video khup chan mst 👌👌
Jordar ho,bhav
East or west dada tumche khekde best😊
Ekdam bhari
सतिश भाऊ खुप सुंदर खेकडे पकडलेत आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
1 no saheb खेकडा ची size जबरदस्त आहे.
Jabardast Video मस्त खेकडे
Danger, Danger, Danger.baghatanach khup bhiti vatali....baapre kiti te bhayanak jungle...
खतरनाक,
१ नंबर
खूप छान दादा. खूप मज्जा आली
Zabardast Adventurous vdo hota haa......nisarg ,samudra surekh......excellent way of catching crabs...👌🙌🚩
खुप सुंदर गाव विडियो एक नंबर
एक दम खतरनाक खेकडे आहेत सतीश भाऊ. गुड अडवंचर झाला तुमच
❤️❤️
EK NMBER VIDEO
खुपचं भन्नाट व्हिडिओ दादा..👌❤️🙏
❤❤❤❤❤❤kiti risk
मस्तच सतीश भाऊ चिंबोरी 1 नंबर 🦀
सतीश भाऊ व्हिडिओ खूप छान आहे , खेकड्यांचा व्हिडिओ आम्हाला लवकरच बघायला मिळाला आणि या व्हिडिओमध्ये आम्हाला खेकड्या बद्दल बरीच माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद.
Thank you
खुप छान व्हिडिओ मज्या आली बघायला १ नंबर व्हिडिओ ❤❤
❤
मस्त दादा , इतके खेकडे पहीलादा बघितले ते पण पकडताना 😊
Khup hard work ahe mast
जबरदस्त vlog झालाय..... अश्याच बाहेरच्या नवीन नवीन गावात जावून vlog बनवत जावा... मस्त सुपर्ब.... लय आवडला.... एक साथ ऐवढी खेकडी पहिल्यांदा पहिली ❤
Jarur karu. 😍😍
Khup Khup chan video Mala Khup awadtat khekde 😊
Lay bhari no1
Dada khup chan mast watle
Khup chan Vlog!❤
खुपच छान विडिओ ❤❤❤🎉🎉
खुप छान विडिओ 🎉🎉
Satish.bhau.jay.bhim..
1no..dada🎉🎉🎉🎉
खतरनाक चिंबोरे बघायला भेटली
Bhari dada video 👌👌
Nice video. Chan adventures experience crabs pakdnyche.😊❤
ALIBAG CHE VIDEO KA NAHI TAAKLE 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा खुप छान व्हिडिओ
खेकडे ( चिंबोरी ) पकडण्याचा विडिओ छान आहे .
Kadak ❤
Khup chaan video khekde chaanch pan thodi bhitihi watli paani baghun..
खूप छान विडियो खरच खेकड्याचा गाव म्हणावं लागेल पण मेहनत पण आहे छान माहिती दिली
❤️❤️❤️
🦀 jabardast 📷 majya ali
Satish Bhai Yr Videos From Village Zakaas 👌👌 Wadala Sahakar Ng.
Mast👌🏻
👌👌👌👌👌
Mast 👍
Wow.nice.Dada.
Awesome vlog ❤
Khup mehant karavi lagate khekade pakdayala khatana bar lagat
Nice Video
Nice video ❤
First❤
Sundar
Nice video dada❤
😍😍😍😍😍
nice video
🙏🙏
First like
Pagoli chye khekde bhrlele nasta
खेकडा साठी एवढी रिस्क नको🙏🙏
500%✅ nice video ❤️❤️❤️❤️
Thank you❤️❤️❤️
Dada khekade mast pan tyachsathi tebbitivar parinam hovu devu nakos pavsat bhiju nakos ajari padu nakos.ajjari padlo ki mag injections ani tablet garaj nastana ghyava lagta take care.
how can I buy these crabs and how to come to mulgaon from Nerul navimumbai
पापलेट हाय काय
अरे दादा आमच्या गावी आलेला कालिंजे ला
Thank you
खतरनाक चिंबोरे बघायला भेटली