रंगपंढरी/ Rang Pandhari कृपया श्री जयंत सावरकर यांची मुलाखत घ्यावी अगदी दोन तास घ्यावी भरपूर अनुभवी आहेत जुना नवीन काळ त्यांनी रंगमंचावर अनुभवलाय बोलणं छान स्पष्ट स्वच्छ सुलभ आणि मराठीचाच आग्रह असतो त्यांच्या बोलण्यात...मजा येईल ऐकायला
खूप छान झाली मुलाखत..... मधुराणीच्या बोलण्यात आणि हास्यात मधु आहेच.... अरूण नलावडे सराकडे पण खूप खजीना आहे .....नावाप्रमाणेच स्वयंप्रकाशी तारा, तो ही माणुसपण जपणारा.......
अरुण नलावडे हे एखाद्या Marathon runner सारखे आहेत...इतकी वर्ष झाली तरी त्यांचा अभिनय प्रवास अविरत चालू आहे. त्यांची जी जीवन मूल्य आहेत तिचं ह्या मागची खरी ताकद आहे आणि आता अश्या विचारसरणी चे अभिनेते लोप पावत चालले आहेत. छान मुलाखत झाली. आणि हो मधुराणी सुंदर दिसली आहे ह्या भागात
अभिनयात निरीक्षण शक्तीच्या जोरावर करण्यात किमया सरान्नी खुप छान पद्धतीत सांगितली..आपल्या आजु बाजुलाच असंख्य पात्र दडलेली असतात ..नजरेत ते साठवुन अभिनय करताना त्याची अंमलबजावणी करायची..अरुण सर खुप छान मुलाखत..👌☺️
मधुराणी मॅडम जेव्हा शेवटी म्हणतात , " thank you " तेव्हा त्या जेवढ्या समाधानी मनाने म्हणतात , अगदी त्याच वेळी आमच्या ही मनातुन आपसुकच " thank you " येत असत...
Thank u to rangpandhari team for such lovely interview...... I hv seen all interview they were also amazing....this all interview will definitely help to budding actor's
तडवळकरसाहेब, ही मुलाखत खूप compact झाली. Quick to make or fast to prepare, instant प्रकारातली. हे ठरवून केले का? मराठीवर उत्तम प्रभुत्व! नलावडेसाहेबांनी कुठेही इंग्रजीचा वापर / आधार (शेवटी शेवटी addition/क्वालिटया या एक-दोन शब्दांचा अपवाद सोडता ) न घेता आख्खी मुलाखत दिली, हे निश्चित जाणवते. छान, छान!
Thank you producers.. for helping me connect to so many different and versatile and capable people who have almost always emphasised on the important awesome quality we as humans should possess! Being Human! Hats off to another captivating and beautiful talk with Arun Nalawade!👍
मी रंगपंढरीच्या खूप मुलाखती पहिल्या आहेत. जवळपास सर्वच episodes मला खुपच आवडल्या. सर्व मुलाखती मध्ये एकाच प्रकारचे प्रश्न आहेत. प्रश्नांमध्ये वैविध्यता आणता येईल का?
नमस्कार पुरुषोत्तम जी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! Actually free and easy प्रश्न न विचारता प्रश्नावली मुद्दामहूनच नाटकाच्या पूर्ण life cycle वर आधारित ठेवली आहे. भूमिका निवड ते प्रयोग. नाटकाची ही संपूर्ण प्रक्रिया आणि प्रत्येकाची त्याला approach करायची निरनिराळी पद्धत डॉक्युमेंट करणं हा रंगपंढरीचा मूळ उद्देश आहे. Please keep sharing your views frankly like this. We really appreciate it. - योगेश तडवळकर. निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
मस्त! नेहमी प्रमाणेच! नवीन पॅटर्न छान! Mam, तुमचा नवीन गेटअप अतिशय तरुण,प्रसन्न आणि उत्साहित करणारं! एक सजेशन....बहुतेक सगळ्यांचे मनोगत समजण्यासाठी प्रश्न तेच असतात आणि ते unavoidable आहे पण आलेला माणूस अजून समजून घेण्यासाठी त्यांनाही विचारावे की तुम्हाला स्वतः ला काय सांगायचे आहे? प्रेक्षकांना,आणि इतर रंगकर्मी ना! तसेच समाजातल्या सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर त्यांचे view, मतं दृष्टिकोन काय आहेत ते ही समजून घेता येईल कारण ही व्यक्ती फक्त कलाकार नाही तर संवेदनशील व्यक्ती। आणि जगात वावरणारी असते. त्यामुळे नवीन नजर समजू शकते तसेच रॅपिड फायर मध्ये काही प्रश्न ठेऊन थोडा रंग ही भरता येईल मोनोटोनी,एकसुरी पणा आणि थोडी रंगत आणि गंमतजममत आणता येईल!
आहे हे सुंदर आहे. रॅपिड फायरसारखे सवंग प्रकार मुळीच घेऊ नका. आणि सध्याच्या प्रश्नांवर त्यांची मतं घेणं आवश्यक नाही.आम्हांला त्यांच्या कलेविषयी ऐकायलाच जास्त आवडेल.
रंगपंढरी उपक्रमाचा भर हा प्रत्येक रंगकर्मीची नाट्यप्रक्रिया उलगडण्यावर आहे. भूमिका निवड ते प्रयोग हा एकच प्रवास प्रत्येक कलाकार निरनिराळ्या पद्धतीने कसा करतो हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. ह्याचबरोबर घेतली जाणारी मुलाखत हे भविष्यासाठी त्या त्या नटाचे स्वतंत्र डॉक्युमेंटेशन आहे. ह्या कारणांनी विचारलेले प्रश्न सर्वसाधारणपणे एका पद्धतीचे असतात. काही उपप्रश्न मात्र अर्थातच त्या त्या माणसाप्रमाणे आणि संदर्भाप्रमाणे बदलायचा आम्ही प्रयत्न करतो. धन्यवाद. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Excellent interview! Arun great to see you! Always admired your acting and performance! I and my husband always watch and and enjoy your different roles! Recently l found out that we were together in Gokhale high school. Never knew that time that one day you would be such a great artist Hope to meet you in person one day. All the very Best!!👍
अरुण नलावडे यांची मुलाखत नेहमीप्रमाणेच फार सुंदर. यावेळेचे मधुराणी mam चे प्रश्न पण थोडेसे वेगळे होते. हा बदल आवडला. पण एक प्रांजळपणे सांगावेसे वाटते की नलावडे सर खूप कमी बोलत आहेत असं वाटलं. तसेच त्यांच्या स्वतःच्या नाटकांबद्दल पण जास्त बोलणे झालें नाही...
स्नेहल जी! Thanks for your frank feedback. खरं आहे. आम्हाला सुद्धा वाटलं की अरूण सरांनी अजून बोलायला हवं होतं! - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
रंगपंढरी/ Rang Pandhari मधुराणी जी तुम्ही त्यांना एक नट म्हणून नाटक स्क्रिप्ट हाती आल्यावर वगैरे काय प्रोसेस असते ती विचारली पण तुम्ही त्यांना दिग्दर्शक म्हणून पण आणखी काही विचारायला हवं होतं जसं बाकीच्या दिग्दर्शकाबद्दल त्यांची पद्धत जाणून घेतली तशी यांची पण जाणून घेतली असती तर प्रेक्षकांना आणखी मजा आली असती....
अरुण नलावडे गोखले शाळेत बोरिवलीच्या होता. तो कलाकार उत्तम आहे. तो उत्तम गातो. दुसरा भाग आला तर फिरत्या चाका वरती हे बाबुजींच गाणे त्यांने म्हणाले तर आवडेल.
(Swaami samartha ,sai baba , gajanan mahara) he teen mahapurush hote .pan hyani kuthlya navin english shalet ase kulthle shikshan gethle ki jagatil dr engineer tya maansa chya samadhi var dok thev tat ...tyancha jivan pravas manje artath (saicharitra)(guru datta charitra)( swami chritra)(gajanan maharaj)hya mahapurache vichar vachtat .pan tari dekhekil tya ghosti dokyat jaat hi nahi .aani tyani je karya kele tyache virudha anukaran karatat.
मुलाखत छान. अरुण नलावडे सर उत्तम अभिनेता आहेतच, पण उत्तम माणूस आहेत. गणपतीपुळे येथे एका नाटकानिमित्त आले असता मला त्यांचा सहवास लाभला आहे. अतिशय निगर्वी, साधा माणूस. बडेजाव, सेलिब्रिटी स्टेटस ई ई काही नाही.
व्याव्सायिक नाही हो मध्राणीजी! व्यावसायिक. तो 'व' पूर्ण म्हणा! (जसं चेतना, चेत्ना नाही. भावना, भाव्ना नाही!). तुम्ही शब्दांच्या संसारात काम करता. उच्चार नीट करा पलीज् :-)
मधु राणी खरं सांगू ? कलावंत mood मध्ये आला तर बोलू द्या त्याला अडवू नका नंतर हवं तर Editing करता येईल 🙏तुमचे ठरलेले प्रश्न पण कुठे पळताहेत लागूं चं अरुण Details सांगतोय (ते पुन्हा नाय मिळणार) तुम्ही मधेच *तुमचा* पुढचा प्रश्न टाकलात Very wrong 🙏
मस्त आहे.
आत्तापर्यंत एकलेली सर्वोत्कृष्ट मुलाखत 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾 अरुण सर शब्दच नाही सुचत. तुमच्या सर्व भूमिका अगदी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या 🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼
जे काही अरुण नलावडे बदल बहुरूपी मध्ये लिहिलं आहे.. सलाम त्यांना. Versatile kasse असावे त्यांच्या कडून खूप शिकण्यासरखे आहे. शेवट छान.
उत्तम मुलाखत - घेणारी आणि देणारा, दोघांनी अगदी चोख प्रश्न उत्तरं पार पाडली आहेत. 👍
रंगपंढरी टीमचे धन्यवाद.
खूप समृद्ध झालो असे वाटायला लागलं असा हा कार्यक्रम आहे. खूपच समाधान मिळते हा कार्यक्रम पाहताना. Thanks .
Thanks for your encouraging words, सूरज जी. 🙏
रंगपंढरी/ Rang Pandhari
कृपया श्री जयंत सावरकर यांची मुलाखत घ्यावी अगदी दोन तास घ्यावी
भरपूर अनुभवी आहेत जुना नवीन काळ त्यांनी रंगमंचावर अनुभवलाय बोलणं छान स्पष्ट स्वच्छ सुलभ आणि मराठीचाच आग्रह असतो त्यांच्या बोलण्यात...मजा येईल ऐकायला
Thanks for your suggestion.
खूप छान झाली मुलाखत.....
मधुराणीच्या बोलण्यात आणि हास्यात मधु आहेच....
अरूण नलावडे सराकडे पण खूप खजीना आहे .....नावाप्रमाणेच स्वयंप्रकाशी तारा,
तो ही माणुसपण जपणारा.......
अरुण नलावडे हे एखाद्या Marathon runner सारखे आहेत...इतकी वर्ष झाली तरी त्यांचा अभिनय प्रवास अविरत चालू आहे. त्यांची जी जीवन मूल्य आहेत तिचं ह्या मागची खरी ताकद आहे आणि आता अश्या विचारसरणी चे अभिनेते लोप पावत चालले आहेत. छान मुलाखत झाली. आणि हो मधुराणी सुंदर दिसली आहे ह्या भागात
अरूण नलावडे हे कलाकार म्हणून उत्तम आहेतच पण माणूस म्हणून अतिशय चांगले आहेत.
त्यांच्या कडून शिकण्यासारखे खूप आहे.
मुलाखतीचा अजून एक भाग हवाच.
रंग पंढरी च्या उपक्रमामुळे उदयाचे कलाकार महाराष्ट्रात घडतील . Thank you (rangpandhari & team) .
धन्यवाद! अशा प्रतिक्रियेने खूप हुरूप येतो.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
अभिनयात निरीक्षण शक्तीच्या जोरावर करण्यात किमया सरान्नी खुप छान पद्धतीत सांगितली..आपल्या आजु बाजुलाच असंख्य पात्र दडलेली असतात ..नजरेत ते साठवुन अभिनय करताना त्याची अंमलबजावणी करायची..अरुण सर खुप छान मुलाखत..👌☺️
मधुराणी मॅडम जेव्हा शेवटी म्हणतात ,
" thank you " तेव्हा त्या जेवढ्या समाधानी मनाने म्हणतात , अगदी त्याच वेळी आमच्या ही मनातुन आपसुकच
" thank you " येत असत...
उत्तम analysis करण्याची पद्धत आवडली
"संवादापेक्षा कंस आसावेत " हे वाक्य फार आवडले! मुलाखत नेहमीप्रमाणे अप्रतिम! "अरूण नलावडे " एक गुणी कलाकार 👌👌👌👏👏
Thank u to rangpandhari team for such lovely interview...... I hv seen all interview they were also amazing....this all interview will definitely help to budding actor's
Khup Chhan. Tyanchya prayigik natakanbaddal ajun aikayala avadala asta. Khup chhan.
तडवळकरसाहेब, ही मुलाखत खूप compact झाली. Quick to make or fast to prepare, instant प्रकारातली.
हे ठरवून केले का?
मराठीवर उत्तम प्रभुत्व! नलावडेसाहेबांनी कुठेही इंग्रजीचा वापर / आधार (शेवटी शेवटी addition/क्वालिटया या एक-दोन शब्दांचा अपवाद सोडता ) न घेता आख्खी मुलाखत दिली, हे निश्चित जाणवते. छान, छान!
ठरवून असं नाही. पण अरुण सर थोडक्यात आणि नेटकं बोलले. पण आणखी बोलायला हवं होतं असं तुम्हाला जे वाटतंय आम्हालाही वाटलं!
खूप सुंदर मुलाखत .
वा मस्तच धन्यवाद
Actually it's like lesson to all their own experience good interview
सुंदर मुलाखत !
Desperately waiting for Prashant Damle Sir's interview...😊
१अ
Very nice actor.
Today Madhuranin you r looking beautiful.
नेहमीप्रमाणेच उत्तम !
Farach chaan..Waat pahat hote hyanchya mulakhatichi.Pan 2 bhaag aste tar jasta anand jhala asta.Pan aso..He is simply the best
फारच उत्तम काम करणारा कलावंत!!
अरूण नलावडे खूप सोपे, सुगम बोलले. ...परी अंतरी नाना कळा असे त्यांचे व्यक्तिमत्व वाटले.
Amazing Interview
Would like to watch the interview with Nana Patekar!!!
अरुण.नलावडे याची मुलाखत फारछान आ'हे
Amazing Actor
मुलाखत छान झाली
new pattern of program is good
Please Continue this series in Hindi Also. Would love to see Nasir sir, Shabana A
👏🏻👏🏻
Informative. Thank U Sir😊🙏🙏
छान
Thank you producers.. for helping me connect to so many different and versatile and capable people who have almost always emphasised on the important awesome quality we as humans should possess!
Being Human!
Hats off to another captivating and beautiful talk with Arun Nalawade!👍
Ka
मी रंगपंढरीच्या खूप मुलाखती पहिल्या आहेत. जवळपास सर्वच episodes मला खुपच आवडल्या. सर्व मुलाखती मध्ये एकाच प्रकारचे प्रश्न आहेत. प्रश्नांमध्ये वैविध्यता आणता येईल का?
नमस्कार पुरुषोत्तम जी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
Actually free and easy प्रश्न न विचारता प्रश्नावली मुद्दामहूनच नाटकाच्या पूर्ण life cycle वर आधारित ठेवली आहे. भूमिका निवड ते प्रयोग. नाटकाची ही संपूर्ण प्रक्रिया आणि प्रत्येकाची त्याला approach करायची निरनिराळी पद्धत डॉक्युमेंट करणं हा रंगपंढरीचा मूळ उद्देश आहे.
Please keep sharing your views frankly like this. We really appreciate it.
- योगेश तडवळकर.
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Every great actor discusses the same thing in his own unique different way which is......hit the basics!!!! 😎
मस्त! नेहमी प्रमाणेच!
नवीन पॅटर्न छान! Mam, तुमचा नवीन गेटअप अतिशय तरुण,प्रसन्न आणि उत्साहित करणारं!
एक सजेशन....बहुतेक सगळ्यांचे मनोगत समजण्यासाठी प्रश्न तेच असतात आणि ते unavoidable आहे पण आलेला माणूस अजून समजून घेण्यासाठी त्यांनाही विचारावे की तुम्हाला स्वतः ला काय सांगायचे आहे? प्रेक्षकांना,आणि इतर रंगकर्मी ना! तसेच समाजातल्या सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर त्यांचे view, मतं दृष्टिकोन काय आहेत ते ही समजून घेता येईल कारण ही व्यक्ती फक्त कलाकार नाही तर संवेदनशील व्यक्ती। आणि जगात वावरणारी असते. त्यामुळे नवीन नजर समजू शकते तसेच रॅपिड फायर मध्ये काही प्रश्न ठेऊन थोडा रंग ही भरता येईल
मोनोटोनी,एकसुरी पणा आणि थोडी रंगत आणि गंमतजममत आणता येईल!
आहे हे सुंदर आहे. रॅपिड फायरसारखे सवंग प्रकार मुळीच घेऊ नका. आणि सध्याच्या प्रश्नांवर त्यांची मतं घेणं आवश्यक नाही.आम्हांला त्यांच्या कलेविषयी ऐकायलाच जास्त आवडेल.
रंगपंढरी उपक्रमाचा भर हा प्रत्येक रंगकर्मीची नाट्यप्रक्रिया उलगडण्यावर आहे. भूमिका निवड ते प्रयोग हा एकच प्रवास प्रत्येक कलाकार निरनिराळ्या पद्धतीने कसा करतो हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. ह्याचबरोबर घेतली जाणारी मुलाखत हे भविष्यासाठी त्या त्या नटाचे स्वतंत्र डॉक्युमेंटेशन आहे. ह्या कारणांनी विचारलेले प्रश्न सर्वसाधारणपणे एका पद्धतीचे असतात. काही उपप्रश्न मात्र अर्थातच त्या त्या माणसाप्रमाणे आणि संदर्भाप्रमाणे बदलायचा आम्ही प्रयत्न करतो.
धन्यवाद.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Damlena kadhi aantaty?
Excellent interview!
Arun great to see you!
Always admired your acting and performance!
I and my husband always watch and and enjoy your different roles!
Recently l found out that we were together in Gokhale high school.
Never knew that time that one day you would be such a great artist
Hope to meet you in person one day.
All the very Best!!👍
खूप छान
उत्तम मुलाखत
Brilliant
मी त्यांक्या पेक्शा वयाने मोठा तरीही मी त्याच्या वादळवाट मधील आबा या व्यक्तीरेखेला नमस्कार करावा म्हणून त्यांच्या पाया पडलो ! ते पहातच राहिले !
अरुण नलावडे यांची मुलाखत नेहमीप्रमाणेच फार सुंदर. यावेळेचे मधुराणी mam चे प्रश्न पण थोडेसे वेगळे होते. हा बदल आवडला. पण एक प्रांजळपणे सांगावेसे वाटते की नलावडे सर खूप कमी बोलत आहेत असं वाटलं. तसेच त्यांच्या स्वतःच्या नाटकांबद्दल पण जास्त बोलणे झालें नाही...
स्नेहल जी! Thanks for your frank feedback.
खरं आहे. आम्हाला सुद्धा वाटलं की अरूण सरांनी अजून बोलायला हवं होतं!
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Part 2 nahi ka?
Y
ही मुलाखत एकाच भागात आहे.
This show seems underrated
अतिशय प्रामाणिक आणि मौलिक विचार... सुंदर समारोप...
उदाहरणे देताना , नाटकाचा व भुमिकेचा उल्लेख करावा .
त्या अनुशंगाने analysis केल तर आम्हाला आनंद मिळेल .
रंगपंढरी/ Rang Pandhari
मधुराणी जी तुम्ही त्यांना एक नट म्हणून नाटक स्क्रिप्ट हाती आल्यावर वगैरे काय प्रोसेस असते ती विचारली पण तुम्ही त्यांना दिग्दर्शक म्हणून पण आणखी काही विचारायला हवं होतं जसं बाकीच्या दिग्दर्शकाबद्दल त्यांची पद्धत जाणून घेतली तशी यांची पण जाणून घेतली असती तर प्रेक्षकांना आणखी मजा आली असती....
You are absolutely right. पण ह्या season आणि मुलाखतीमध्ये अभिनय हाच फोकस असल्याने दिग्दर्शनावर बोललो नाही.
अरुण नलावडे गोखले शाळेत बोरिवलीच्या होता. तो कलाकार उत्तम आहे. तो उत्तम गातो. दुसरा भाग आला तर फिरत्या चाका वरती हे बाबुजींच गाणे त्यांने म्हणाले तर आवडेल.
Kalakar ghetlet khupch creative ideas aahet very much thank full for this but directors chi pan mulakhat ghya very informative asel te please
(Swaami samartha ,sai baba , gajanan mahara) he teen mahapurush hote .pan hyani kuthlya navin english shalet ase kulthle shikshan gethle ki jagatil dr engineer tya maansa chya samadhi var dok thev tat ...tyancha jivan pravas manje artath (saicharitra)(guru datta charitra)( swami chritra)(gajanan maharaj)hya mahapurache vichar vachtat .pan tari dekhekil tya ghosti dokyat jaat hi nahi .aani tyani je karya kele tyache virudha anukaran karatat.
मुलाखत छान. अरुण नलावडे सर उत्तम अभिनेता आहेतच, पण उत्तम माणूस आहेत. गणपतीपुळे येथे एका नाटकानिमित्त आले असता मला त्यांचा सहवास लाभला आहे. अतिशय निगर्वी, साधा माणूस. बडेजाव, सेलिब्रिटी स्टेटस ई ई काही नाही.
व्याव्सायिक नाही हो मध्राणीजी! व्यावसायिक. तो 'व' पूर्ण म्हणा! (जसं चेतना, चेत्ना नाही. भावना, भाव्ना नाही!). तुम्ही शब्दांच्या संसारात काम करता. उच्चार नीट करा पलीज् :-)
Noted with thanks!
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
अरुण
मधु राणी
खरं सांगू
?
कलावंत mood मध्ये आला तर बोलू द्या त्याला
अडवू नका
नंतर हवं तर Editing करता येईल
🙏तुमचे ठरलेले प्रश्न पण कुठे पळताहेत
लागूं चं अरुण Details सांगतोय
(ते पुन्हा नाय मिळणार)
तुम्ही मधेच *तुमचा* पुढचा प्रश्न
टाकलात
Very wrong 🙏
Next Nana patekarachi mulakhat ghya....
Thanks for the suggestion.