रंगपंढरीच्या निमित्ताने पहिल्यांदाच माझ्या सख्ख्या मित्राला त्याच्या कामाबद्दल इतकं बोलताना ऐकलं. मनापासून सांगते की खूप शिकायला मिळालं. थँक्स रंगपंढरी- थँक्स मंगेश. A special word for Madhurani. You are super.समोर तू असतेस म्हणून इतकं बोलता येतं.
मुलाखत खूपच आवडली. मंगेश कदमांनी मराठी भाषेचा अतिशय समृध्द वापर केला. अतुल परचुरेंसारखी त्यांनी खूप उदाहरणे नाही दिली पण एखादा मुद्दा सांगताना शब्दांचा अगदी नेमका वापर केला. मधुराणींनी मुलाखत फारच उत्तम घेतली. आपण कमीतकमी बोलतात पण ऐकणाऱ्याला वाटत असतं की आता हा प्रश्न विचारायला हवा, तोच प्रश्न तिथे विचारण्याची किमया त्यांना साधली आहे. Hats off to both of you!
खूप खूप छान झाली आहे मुलाखत... म्हणजे कल्पनेत असणारं नाटक हळूहळू कसं आकाराला येतं .... अस्तित्वात येतं.... संहिते पासून वास्तवातल्या नाटकाचा प्रवास , खूप छान पध्दतीने उलगडून सांगितले आहे... Thank you very much Mangesh...👌👍🌷🌹💐
नेहमप्रमाणेच मधुराणी ने छान संयुक्तिक प्रश्न विचारून बोलतं केलं..खूप छान वाटलं मधुराणी.... मंगेशजीनी त्यांचा हा नाट्याविषयीचा प्रवास अतिशय सोप्या पद्धतीने उलगडला.. त्याबद्दल ची त्यांची आत्मीयता, यात झोकून देण्याची तयारी, जिद्द,आवश्यक असणारी निर्णयक्षमता, अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करत करत नाटकासाठी जीव लावून कामं करणे,नाटक जास्तीत जास्त realistic कसे होईल, सामान्य प्रेक्षकांना कसे भावेल, आणि त्यातून आलेल्या अनुभवातून शिकत खचून न जाता पुढे जाणे.... असे कितीतरी विशेष गुण आहेत मंगेशजी यांच्यामध्ये... ते परिपूर्ण दिग्दर्शक आहेत.. हॅट्स ऑफ टू मंगेशजी... 🙏🙏
मुलाखत खूपच रंगतदार झाली. सरांनी नाटकाच्या सगळ्या प्रक्रियेचे एक सुंदर स्केच रेखाटले. किती आनंदाने त्यांनी नाटकाविषयी त्यांची आवड अधोरेखित केली आहे. मला खूप आवडले. सरांचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. प्रतिमाताई म्हणतात त्या प्रमाणे मधुराणी तू सुपर आहेसच तुझे खूप अभिनंदन 💐💐
रंगपंढरीच्या निमित्ताने पहिल्यांदाच माझ्या सख्ख्या मित्राला त्याच्या कामाबद्दल इतकं बोलताना ऐकलं. मनापासून सांगते की खूप शिकायला मिळालं. थँक्स रंगपंढरी- थँक्स मंगेश. A special word for Madhurani. You are super.समोर तू असतेस म्हणून इतकं बोलता येतं.
प्रतिक्रियेबद्दल रंगपंढरी तर्फे खूप खूप आभार, प्रतिमा ताई!
अगदी खरंय, प्रतिमाताई...
Exactly 💯 💯 👌👌
@@RangPandhari
मुलाखत खूपच आवडली. मंगेश कदमांनी मराठी भाषेचा अतिशय समृध्द वापर केला. अतुल परचुरेंसारखी त्यांनी खूप उदाहरणे नाही दिली पण एखादा मुद्दा सांगताना शब्दांचा अगदी नेमका वापर केला. मधुराणींनी मुलाखत फारच उत्तम घेतली. आपण कमीतकमी बोलतात पण ऐकणाऱ्याला वाटत असतं की आता हा प्रश्न विचारायला हवा, तोच प्रश्न तिथे विचारण्याची किमया त्यांना साधली आहे. Hats off to both of you!
खूप खूप छान झाली आहे मुलाखत...
म्हणजे कल्पनेत असणारं नाटक हळूहळू कसं आकाराला येतं .... अस्तित्वात येतं.... संहिते पासून वास्तवातल्या नाटकाचा प्रवास , खूप छान पध्दतीने उलगडून सांगितले आहे... Thank you very much Mangesh...👌👍🌷🌹💐
Excellent interview. Pratima Kulkarni’s comment about Madhurani is apt. She is too good as an anchor
अगदी सविस्तर व मनमोकळी मुलाखत 👌🏾👌🏾🌷🌷
" रंगपंढरी " अत्यंत सुत्य उपक्रम. धन्यवाद 🙏🏼🙏🏼
नेहमप्रमाणेच मधुराणी ने छान संयुक्तिक प्रश्न विचारून बोलतं केलं..खूप छान वाटलं मधुराणी....
मंगेशजीनी त्यांचा हा नाट्याविषयीचा प्रवास अतिशय सोप्या पद्धतीने उलगडला.. त्याबद्दल ची त्यांची आत्मीयता, यात झोकून देण्याची तयारी, जिद्द,आवश्यक असणारी निर्णयक्षमता, अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करत करत नाटकासाठी जीव लावून कामं करणे,नाटक जास्तीत जास्त realistic कसे होईल, सामान्य प्रेक्षकांना कसे भावेल, आणि त्यातून आलेल्या अनुभवातून शिकत खचून न जाता पुढे जाणे....
असे कितीतरी विशेष गुण आहेत मंगेशजी यांच्यामध्ये...
ते परिपूर्ण दिग्दर्शक आहेत..
हॅट्स ऑफ टू मंगेशजी...
🙏🙏
Agdi kharay 👏👏🙏🙏👌👌
खूपच सुंदर मुलाखत .
नाटक बणताना , नाटक रंगतानाची ही सर्व प्रक्रिया ऐकताना खूपच मजा आली .
🙏🙏🙏
Shwas rokhun thevun aikla mi interview...ek veglch samadhan...shabd apure padtil varnan karayla ...asach aikt rahavas vatnar bolan..khup motha pravas krun aalyasarkh vatal...pn tarihi n thambava vatnara to pravas hota...Apratim👏👏👏👏👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
मुलाखत खूपच रंगतदार झाली. सरांनी नाटकाच्या सगळ्या प्रक्रियेचे एक सुंदर स्केच रेखाटले. किती आनंदाने त्यांनी नाटकाविषयी त्यांची आवड अधोरेखित केली आहे. मला खूप आवडले. सरांचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. प्रतिमाताई म्हणतात त्या प्रमाणे मधुराणी तू सुपर आहेसच तुझे खूप अभिनंदन 💐💐
अत्यंत प्रामाणिक मुलाखत.
एक प्रेक्षक म्हणून एक जाणून घ्यावंसं वाटतं, चांगलं चालणारं नाटक अचानक बंद का होतं ?
अगदी सविस्तर व मनमोकळी मुलाखत .
Khup shikayla milale. Khupch chan..
वा वा मंगेश खूपच छान मुलाखत. विचारलेलं नेमक्या प्रश्नांमुळे खूपच उपयुक्त माहिती मिळाली.
अप्रतिम मुलाखत.
❤❤❤😊
खूपच छान, प्रामाणिक!
Brilliant 👏 👏 👏
Khup chan👍👍
ह्या सगळ्या मुलाखती म्हणजे माझ्यासारख्या प्रेक्षकांसाठी Theatre Appreciation Program आहे.... लेखक येणार आहेत ? असतील तर कधी?