Grip, standing Position mule 8 cha 10 vadlay gola🙏🙏🙏 mi step flat thevat hoto sir ata toe war position chi practice Karto 🙏 tumchi information khup changli ahe sir Navin video chi nakki baghnar🙏🙏fr chandrapur 🙏
ह्या सगळ्या सिरीज मुळे गोळा काही दिवस कमी होईल कारण all redy तुम्ही तुमच्या टेकनिक ची प्रॅक्टिस 1000 पेक्षा जास्त वेळा केलेली आहे आणि हे जे करत आहात ते तुमच्या साठी नवीन आहे पण मी गोळा फेक चे 15 मीटर पेक्षा जास्त फेकणारे खेळाडू तयार केले आहेत तर ही एक गोळा वाढवायची प्रोसेस आहे जीचा रिझल्ट खूप चांगला आहे तुम्ही करत रहा गोळा होऊन जाईल तुमचा
सर्व गुरूंची विद्यार्थ्यानं साठी धावपळ असते फक्त कोणाचा अनुभव जास्त कोणाचा कमी असतो विद्यार्थ्यांनी आपल्या कोचेस वर विश्वास ठेवा जगात गुरू शिष्य हे नात सगळ्यात पॉवर फुल आहे विश्वास असेल तर कोणतेही शिखर गाठता येते.
हो जाईल माझे मागील बॅच ला विद्यार्थी होता तो पोलीस झालाय आता समे वजन उंची इतकीच होती 8.90,8.85 असा गोळा फेकायचा नुसते गोळे फेकू नका व्हिडिओ चां अभ्यास करा जसा परिक्षा चां अभ्यास करतो आपण 100% जाईल
गोळा ला तुमचा body weight लागत नाही हे फेकताना इतका जोरात फेका की तुमचा तोल जाऊन तुम्ही सर्कल च्या बाहेर गेले पाहिजे तुमचा गोळा वाढायला सुरुवात होईल आणि हळू हळू faul करणं नंतर बंद करा ट्राय करा आणि कमेंट करा मला
1 no teachin ahe sir🤩🔥🔥
Sir 🙏 Thanks.. आपल्या गोळा फेक च्या series मुळे नक्कीच फायदा होतोय..
जास्त करुंन..3,4,5 व्या video तुम्ही practcally करून दाखल त्यामुळे..
Sir tumhi ek dum proper shikutat thank you sir. ❤
सर आपण खूप महत्त्वाची माहिती दिली आमच्या यशात तुमचा मोलाचा वाटा राहील❤❤
फक्त बोलून चालणार नाही पेढे घेऊन यावे लागेल तुम्हाला
Sir tumhi shot put cya sarv concept samajun sangitale
Thank you sar 🙏
1 number sir ❤
Grip, standing Position mule 8 cha 10 vadlay gola🙏🙏🙏 mi step flat thevat hoto sir ata toe war position chi practice Karto 🙏 tumchi information khup changli ahe sir Navin video chi nakki baghnar🙏🙏fr chandrapur 🙏
😊😊😊😊
Khupach chaan video ahe sir, mla psi ground sathi khup help hot aahe
सोबतचे PSI करणारी मित्र मंडळी ला व्हिडिओ पाठवा.
Sir 100 MTR var series videos banava ❤
धन्यवाद सर🙏
Gym workout saga sir plzzz
Tya Grip n gola javalch padtoy plz tyasati sanga 🙏
ह्या सगळ्या सिरीज मुळे गोळा काही दिवस कमी होईल कारण all redy तुम्ही तुमच्या टेकनिक ची प्रॅक्टिस 1000 पेक्षा जास्त वेळा केलेली आहे आणि हे जे करत आहात ते तुमच्या साठी नवीन आहे पण मी गोळा फेक चे 15 मीटर पेक्षा जास्त फेकणारे खेळाडू तयार केले आहेत तर ही एक गोळा वाढवायची प्रोसेस आहे जीचा रिझल्ट खूप चांगला आहे तुम्ही करत रहा गोळा होऊन जाईल तुमचा
Himmat Haru naka tya grip ne gola 15,16 मीटर पण जातो वाढेल ग्रिप समजून घ्या
जीम चे वर्क आउट सांगा सर पोलीस भरती जवळ आली
Sir 1 divas jato parat kami yeto gola
नेमका काय केल्यावर जातो त्या गोष्टी वर लक्ष केंद्रित करा
Sir tumhi grip chi technique mule maza 6 markacha 8 marka madhe gela .. love from kolhapur sir
लवकरच आउट ऑफ झाला म्हणून कळवा
नक्कीच सर..
Sir to payacha push ani magcha pay kasa pudhe antat te proper sanga ani sir goda fektana hat kasa thevava te sanga sir plzz🙏🙏
ह्याच व्हिडिओ मधी समजावलं आहे थोडे व्हिडिओ वारंवार बघा एक वेळ येईल की समजून जाईल सर्व
Thanks sir accademy mde pn nahi sanat ase
सर्व गुरूंची विद्यार्थ्यानं साठी धावपळ असते फक्त कोणाचा अनुभव जास्त कोणाचा कमी असतो विद्यार्थ्यांनी आपल्या कोचेस वर विश्वास ठेवा जगात गुरू शिष्य हे नात सगळ्यात पॉवर फुल आहे विश्वास असेल तर कोणतेही शिखर गाठता येते.
सर 6 वा video तयार.. करा. 🙏
sir gola continu fekla ki 12 chay line var padto pan 1 divas aad fekla ki 12 aani 15 chay madhat padto tar contuni fekava ki nahi
रोज फेका काही अडचण नाही, कमी फेका फक्त
Sir tumcha number dya gola fek sathi yaychy tumchyade
8390404130
सर गोळा वाढवण्या साठी proper workout सांगा आम्ही वाट बघतोय त्याची
Sir majh weight 49 kg aahe aani height 165 cm majha gola 8 marks cha jato fakt hya step ne jail ka majha pn 8.50 m
हो जाईल माझे मागील बॅच ला विद्यार्थी होता तो पोलीस झालाय आता समे वजन उंची इतकीच होती 8.90,8.85 असा गोळा फेकायचा नुसते गोळे फेकू नका व्हिडिओ चां अभ्यास करा जसा परिक्षा चां अभ्यास करतो आपण 100% जाईल
Maja pahila 7.50 jat hota aat 1 mahina zhal aata 8.20.30 jato
Workt sathi sholdar chaa workt aani Pormas cha workout karicha aani golya chaa workout karich
Sir maza gola 8 mark chya pudh jaina ch sir 2month pasun fektoy sir tumhla vedeo pathavto bga maza kay chuk hot ahe step barobr ahe ka nahi
चालेल व्हिडिओ आणि तुमचं नाव पाठवा.
@@VaibhavSarowar kontya number vr patahvu sir video
Sir गोळा घेक्ताणा तोंडावाटे आवाज काढावा का...
आवाज महत्वाचा नाही पण फेकण्या आधी मोठा श्वास घेत जा माझे विद्यार्थी नाही फेकत कोणी आवाज काढून त्या मुळे गरज नाही
सर खूप प्रयत्न करून पण गोळा आऊट ऑफ जातो असं वाटत सगळ सोडून देवा आता
जातो गोळा इतकं काही नाही आणि नसेल जरी जात तर बाकी इव्हेंट करा गोळा 8 गेला तरी 40 मार्क होतात नाराज होऊ नका
माझा गोळा वाढला सर पण 1 दिवस जातो पुन्हा कमी होतो
खान पान वाढवा प्रोटीन घ्या
Maz weight 63kg aahe, takat pn aahe, tari pn standing throw 7meter jato aani step gheun 7.5meter😢
Same bro😢
गोळा ला तुमचा body weight लागत नाही हे फेकताना इतका जोरात फेका की तुमचा तोल जाऊन तुम्ही सर्कल च्या बाहेर गेले पाहिजे तुमचा गोळा वाढायला सुरुवात होईल आणि हळू हळू faul करणं नंतर बंद करा ट्राय करा आणि कमेंट करा मला
Okk सर
Thanks sir 🙏🙏🙏