युट्युब ची मटन राणी संगीता गायकवाड तिच्याकडे आज महिला दिनानिमित्ताने सदिच्छा भेट..
Вставка
- Опубліковано 7 бер 2022
- ***Our Other Channel***
1) सौ. शिवलक्ष्मी च्या भन्नाट Recipe's :-
/ @shivlaxmirecipes
2) महंत श्री शिवलक्षमी आईसाहेब :-
/ @shivlaxmiaaisaheb
3) आईसाहेब मराठी हिंदी COMBO कॉमेडी UA-cam च्यानल :- / @marathihindicombo
4) शिवलक्ष्मी आईसाहेब With सोनाशुभ UA-cam च्यानल :- / @sonashubh
Contact For Add Promotion :- 8459126143
**Follow AaiSaheb On Instagram** :-
shivlaxmi_s_aai...
**Follow Sanjay Zalte On Instagram** :-
_s_sanjay_zalte...
**Follow Channel Director Shubham Lambat ON Instagram** :-
shubham.lambat?...
खूप छान संगीता. आईसाहेबांना तू खुश केले 👌आईसाहेब तुम्हाला खुश बघून धन्य वाटते. आईसाहेब आम्हाला पण आशिर्वाद द्या. माझे आणि माझ्या पतीचे आरोग्य चांगले राहून आपापसात प्रेम राहू देत. 👏🏻आईसाहेब 👏🏻
आईसाहेब तुमचं मन खूप मोकळं आणि मोठं आहे🙏...असंच आशीर्वाद तुमच्या हितचिंतकांवर राहुद्या🙏
Aai saheb aani dada aamcha kade kadhi yal jevayala 😊
पंचपक्वान अगदी परिपूर्ण आमच्या सुद्धा खुप खुप शुभेच्छा संगीता ताई ला आईसाहेब
आज खूब धन झाली संगीता ताई कारन आई साहेब सोता घेल्यात त्यांचा कडे हे बघून खूब छान वाटल
Tai, I am in UK pan mi kadhi bharat aale, tar tyumhala nakki bhetayla yein :)
You are simple and so beautiful, but so inspiring and intelligent :)
lots of love - Chandni!
आईसाहेब खंरच तुमच मन खुप मोठ आहे संगीता ताई खंरच तुम्ही खुप भाग्यवाण आहात तुम्हाला आईसाहेबाचा मन मोकल्या पणाणे आशीर्वाद भेटला आईसाहेब असच आशिर्वाद आमच्या वर पण राहु द्या
मटन राणींना पण हार्दिक शुभेच्छा आई साहेब तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो आम्हाला आवडतात तुमचं बोलणं छान
आईसाहेब आणि संगीताताई तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
संगीता ताई खूप बरं वाटलं तुम्हाला आई मिळाली प्रेमाची ❤️🙏❤️🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌
आईसाहेब मला आणि माझ्या पत्नीला आशीर्वाद द्या ..की आमचं चांगलं व्हावं
Aai ya muli kadhe pan Mumbai la tumcha aashrvath dyela mi tumchye video bagte khup aavdtat
Khup chan ahet sangita tai tumcha aashirwad hamesha aasach rhaudet saglyanwar
आई साहेब आपण मनाने खूपच छान आहात.तुमचे बोलणे तर खूपच छान.आपण संगीता कडे आल्यात खूप छान वाटले .आपला आशीर्वाद संगीताला मिळाला संगीता नक्कीच खूप मोठी होणार आहे यात वादच नाही.
पोट तृप्त झाले की मन तृप्त होत .मन तृप्त झाले की मस्तिष्क तृप्त होत.मस्तिष्क तृप्त झाले की माणूस समाधानी होतो.अती सुंदर शब्द रचना आईसाहेब
Waa grate bhet chan watle tumha doghina eketre pahun sangitla support karne garje che ahe itki chan guni mulgi ahe pen lok naav thewatat
आईसाहेब, एखाद्यावर अन्याय झाला की तुम्ही पेटून उठता, माणस लेकीवर अन्याय झाला तर तर तुम्ही पेटून उठला. अशी माणसं या जगात थोडीच आहेत.🙏🏾
अगदी छान जोडी आहे प्रत्येकात परमात्मा आहे .आपण प्राणी मात्रेला प्रेम लावतो हेतर बुद्धिमान मानव आहेत मग माणसाने माणसाशी माणसांशी माणसासारखे नक्कीच वागले पाहीजे सलाम आहे माझा ह्या जोडीला
आईसाहेब संगीता ताईकडे गेल्या आणि भरपूर आशीर्वाद दिले मन गहिवरून आलं👌👌
शिव लक्ष्मी ताई असाच आशिर्वाद आम्हांला पण असुद्या आणि माझ पण स्वप्न आहे एकदातरी तुम्हाला भेटाव माझ्या घराला तुमचे चरण स्पर्श व्हाव अशी मनात खरच खूप ईच्छा आहे 🥰😍😘❤️❤️🌹🌹🙏🙏
संगीता ताई आई तुझ्या कडे आल्या तु भाग्यवान आहे
आईसाहेब मला आशीर्वाद दया मला दहा वर्ष झालं लग्न नाला मुलं नाही प्लीज आशीर्वाद दया 🙏🙏🙏🙏
Tumcha aai aashirwad aamhala pn rahude tumi khup god aahat aai
ताई खरोखर तुमचं मन छान आहे. तुमला आईसाहेब नी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले.
आई साहेब संगीता ताईकडे गेला आशीर्वाद दिला खुप बर वाटल
आई आम्ही वाट बघत होतो की तुम्ही आई साहेबांसोबत कधी व्हिडिओ टाकत आहे तर खूप खूप छान आशीर्वाद दिला आहे साहेबांनी मस्त ताई अशीच भरभराट होऊन तू खूप खूप पुढे जाऊदे हेच आशीर्वाद तुला तुझी इच्छा पूर्ण झाली तुझ्या घरी आले खूप छान
Dhanyvad Tai khubchand video banaa Tumi
संगिता ताई खूप मोठ्या मनाची आहे❤
मसत आईसाहेब
ताईसाहेबानकडे गेलात खूपच भारी वाटलं आईसाहेब आणि संजय भैया💓🙏
महीला दिनाच्या हार्दिक शूभेच्छा
आईसाहेब महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
आईसाहेब तुमचा जवाब नही खुप गोड आहात तुम्ही आणि तुमचे सरकार पण 😎💑
आईसाहेबेब तुम्ही दोघात भारी आहेतच पण संगीता तुझी स्माईल खूप छान आशिष कायम हसत रहा मटणाची राणी
आईसाहेब आमचा पन कडे या हाे लाेनावळा येथे राहताे
आई साहेब खूप खुश दिसताय तुम्ही
संगीता ताई तुझ्या कडे आले होते मी खूप खूष झाले
आईसाहेब तुम्हाला आणि संगीताताई ला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Aai saheb tuhmhala bhetaychi khup echha aahe khup mazya mulala tumch aashirvad rahu dya
खूप छान जेवण बनवलं ताईने आईसाहेब ने आशीर्वाद दिला
अतिथी देवो भव.आई साहेब आल्या चांगले वाटले.
आईसाहेब तुम्ही माझ्या घरी या मला तुमचे विडिओ खूप आवडतात मी उसमाबाद जिहलयत
खूप छान विडियो बघून आनंद झाला🙏👌💓💓
आई साहेब संगिता ताईला भेट दिली खुप छान वाटल..
आईसाहेब तुमचं मन खूपच मोठा आहे म्हणूनच मला तुम्ही खूप आवडता आईसाहेब
खरंच खुप छान वाटलं तुम्ही संगिता ताई कडे गेलात मला खूप आनंद झाला दादा आई साहेब नमस्कार 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍👍👌👌❤️❤️❤️
आई साहेब आणि दादा तुम्ही दोघे चे मन खूप मोठं आहे
आईसाहेब खरंच खूप छान आहात तुम्ही
खूप छान महिला दिनाचा हार्दिक शुभेच्छा
...🙏
Aaisaheb mazya 3mulanahi aashirvad dya...tyanchya eeccha purn hovi asa.ani mazya mulila lavkar matrutv prapt houde
Chan vatl Tumi sangita taichya ghari gela 👌👌👌
पहिली गोष्ट स्वताला देव मानुन घेते हाच एक मुळात मोठा पाप आहे... देवाचे नाव ठेवुन कुणि देव होत नाय त्ु लोकाना तुझा पाया पडु देते तुझा आणि तुझा nvrya पेक्षा मोठे लोक तुला काहिच नाय वाटत
Khup chan vatala video aaisaheb
Shivlaxmi Tai tumche sagalejan pahune khup chan aani jevan khup mast aani Tumhala sarvana jagatik mahila Dinachya Hardik khup shubhecha 💖🥰🥰👌👌👍🌹🌹🙏🙏🙏🤗
Happy Women's Day आई साहेब 💐🎁❤
Mast. Jaybhim ani love you aai baba ani sangita maushi
आईसाहेब खूप छान वाटलं तुम्ही ताई च्या घरी गेलात
Aaisheb tumhi khup chan bolataa . Khup chan ❤️🙏🙏
संगीता तूझ्या घरी आईसाहेब आल्या आणि एवढा छान आशीर्वाद दिला. हे तुझे खूप मोठं भाग्य आहे
Happy women's day ❣️ Sangeeta Ani Aai saheb 💖💖🙏🙏🌹🌹
भारी जेवण बनवले आहे संगीता ताई तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार🙏🙏
Sangita tai khup lucky aahe..Aaisaheb tyanchya ghari gelya..namaskar Aaisaheb🙏🌹
Hii Aai Saheb Mi Shila Nakalje khup Bhari Vatal Tumi Sangita Tai Bhetla tya khup Chan Ahe V Premal Ahe🙏😘
खूप छानछान आशिर्वाद.
O.my God...😃
Vichar kiti mast aahet Anna devta bhava
AaiSaheb khup Chan
Khup छान ताई ek number tu kiti god ahes g kharch Tula pahun khup bhari feeling hot tai
आईसाहेब तूम्ही संगिता ताई कडे गेले खूप छान वाटले
Tumi pan Jana😂🤣
Aaisaheb amachyakde pn ya kalyan la pls mala khup anand zhala tumhi sangita tai kde gelat hey pahun 😍😘🙏
एकच नंबर संगीताताई तुम्हाला खुप खुप धन्यवाद
आईसाहेब tumi कुठे rahta mla pn tumala bhetnayci khup इच्छा ahe kadhi tri aapli bhet hoel nkki mi punayt rahte.. Tumi jodi khup chan ahe ..
आईसाहेब तूम्ही अंबड ला आलात खूप आनंद झाला पण आम्हाला तूम्ही सरप्राईज दिले मीपण अंबडलाच राहते मला तुम्हाला भेटायचे होते मी तुमचे सर्व विडिओ बघते मला तूम्ही खूप आवडता तुमचा आशीर्वाद मला मिळाला नाही मी खूप नाराज😌 झाले नेस्ट टाइम अंबड ला माझ्या घरी नक्की या....... आईसाहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान आशीर्वाद दिला संगीता ताईंना शिवलक्ष्मी आईंनी 👍🙏
खूप छान आईसाहेब
आईसाहेब आमच्याकडे पण या जेवन करायला तुम्ही जे सागाल ते जेवन बनवू प्लीज या ना पण मुसळगावला सिननर ला आमच्या घराला तुमचे पाय लागुदया
आईसाहेब जागतीक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संगीता ताई मटन की राणी आहे सुगरण आहे 👌👌
आई महीली दिनाच्या हार्दिक शुभेच्या
तुमचा स्वभाव खुपचं छान आहे आईसाहेब 🙏🙏
Khoop chhan mast
आई-बाबा खुप छान वाटले तुम्ही संगिता ताई कडे गेलेले पाहुण👌🙏
आई साहेब शतशः
नमस्कार
अरै आई साहेब तूमचे घरी आले त खूप छान 🙏🙏🙏🙏💐😃😃👍👌🍧
Aai Majhya kade ya na..... Tumacha Aashirvad Majhya kuthubala Labu dhya🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sangita tai kade aai saheb aalya ,,tar mala aas vataty ki mazya ghari aalya sarkha malach anand hotoy😘😘😘
छान माणुसकी जपताय तूम्ही लोक ❤❤❤
Khrch khup god tumhi aaisaheb fkt ekda video pahila mi tumcha are kony kay bgav mhnun Ani khup mast vatal prasan vatal bgun tumhla Ani tumchi jodi pn khup mast sunder ahe asch sobt raha Ani khup pude ja 👌👌👌
संगीता ताई आई साहेब यांना महीलादिनाच्या. हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐🌹🌹🌹
संगीता ताई आईसाहेब याना महीला हार्दिक शुभेच्छा
💐💐💐🙏
Kup Chan aasirvad dilat aai saheb 🌹🌹👌
संगिता खरच खूप छान आहे👍...
आईसाहेब खुप छान वाटले संगिता ताईकडे आलहात
माझ्या घरी या तुमची बहीण संगीता प्रकाश गरुड (छोटी सिन्नर) आठवते का भारत नगर मध्ये राहायला होती मी आता दिक्षिला राहते तालुका निफाड
तुम्ही रिप्लाय दिला मी खुप खुप खुश झाली कारण तुम्हीं आम्हाला नोटीस करता
Mast tai aaicha ashirvad bhetla tumala kami kahich padnar nahi great
खरच आईसाहेबानचा स्वभाव लय भारी आहे 🙏 आनी हो त्यानच बोलन्यात जादु हाय आस वाटतय आयकत च राव🙏🙏🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🌹
🙏🙏🙏🙏🙏
मी तुमची खूप मोठी फॅन आहे
मी तुमचा रोज एपिसोड बघते
ताई.संगीता.कडे.गेलेत.हे.बघून. खूप. अंनद।झाला. ताई.आता. धुळे. आल्यावर. आमच्या. कडे.याचच..बर.का.ताई.
Khup chan ....khup chan ahe tumchi family
Aai Saheb mazya ghri ya mi mnmad ci aahe nasik la rahte maze sasar pn yevla rajapur aahe me tumhala bgitle ka mahit nahi pn khup can watte
Happy woman's day Aaisaheb 😊😊😊
किती छान बोलता लक्ष्मी ताई
आई साहेब खुप खुप छान
I love you aei saheb khup great aahat tumhi 😘👌🤞🙏
Kup kup Chan ani nice ahat Tumi aai baba mast👌👌👌👍👌😋😋😋😋😀😀😀