गावठी मॅटर रिटर्न्स प्रोमो भाग १३८ 🌾 भात लागवड 🌾 ua-cam.com/video/Rjsy48LzHZU/v-deo.html संपूर्ण भाग शुक्रवारी सकाळी ८ वाजता. बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं 🚩 "गावठी मॅटर रिटर्न्स"...
तुमच्या गावाकडचं वातावरण किती रमणीय आहे आणि ते तुम्ही मिस करताय पावसाळ्यात व्हिडिओ यायला पाहिजे होता तुमचा ❤❤ या भागात पण वातावरण रमणीय वाटत आहे❤❤ लई मिस केलं रे भावा लेट पण थेट आला भाऊ आपला ❤
गावठी मॅटर रिटर्न्स प्रोमो भाग १३८
🌾 भात लागवड 🌾
ua-cam.com/video/Rjsy48LzHZU/v-deo.html
संपूर्ण भाग शुक्रवारी सकाळी ८ वाजता.
बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं 🚩 "गावठी मॅटर रिटर्न्स"...
एक नंबर प्रोप्रो आवडला
कडक
Nice
Nice video
काय सोन्या भाऊ किती उशीर केला भाऊ तू आम्ही किती वाट बघत होतो भाग चि
खुप छान सोन्या दादा
Sonya bhava location top hay
काय सोन्या राव किती उशीर करताय तुम्ही भाग टाकण्या साठी आम्हीं खूप वाट बघतो तुमचा एपिसोड ची तुमचे एपिसोड खूप भारी राहते राव खूप मजा येते बघण्यात
येतील लवकर लवकर आता 😊😍 चांगल्या गोष्टींना वेळ लागतोच समजून घ्याल अपेक्षा
आता हा एपिसोड कधी सोन्या भाऊ
शुक्रवारी
किती दिवसांनी तुमचं दर्शन झालं 🙏
सोन्या भावा ❤
Nice khup Chan 😊👌👌👍
Thank you so much 🙏😊
तुमच्या गावाकडचं वातावरण किती रमणीय आहे आणि ते तुम्ही मिस करताय पावसाळ्यात व्हिडिओ यायला पाहिजे होता तुमचा ❤❤ या भागात पण वातावरण रमणीय वाटत आहे❤❤ लई मिस केलं रे भावा लेट पण थेट आला भाऊ आपला ❤
मनापासून धन्यवाद 😊
@@GavwadiProduction welcome 🤗
एकदम कडक ❤❤❤
धन्यवाद ❤
सोन्या भावा आणि सर्व टिम लय म्हणजे लय मस्त कोकण आणि मैत्री मदत
मनापासून धन्यवाद दादा 😊🙏
सोन्या भाऊ लेट का भाग केले किती वाट बघत होतो यार कीती येतोय भाग
Miss u gavthi matter tem 😊😊😊😊
👌
❤🥰😍
😍😍😍
एवढे दिवस का बंद होता एपिसोड
❤❤❤
गावठी मॅटर भाग कदी एनार आहे
शुक्रवारी येईल
Ha episode kiti motha ne yenar
Hii
सोन्या पाऊस आहेका तूमचाकड कारन भात लावताना पाणि पहीफजे म्हणून विचरत आहे
हा
Ata kva ga dakhavchas r sonya
कडक जबरदस्त प्रोप्रो आवडला