आपल्या सर्वांची ACTING जबरदस्त आहे. तुम्ही सर्वजण खूप छान अभिनय करता. राणी म्हणजे वाघीण आहे तुमच्या GROUP मधील राणीचा अभिनय तिचा ATTITUDE & CONFIDENCE, तिची नजर आणि बोलण्याचा ढंग सर्वच जबरदस्त
आम्ही कलाकार घडवायचं काम करतो घडायचं कि बिघडायचं हे ज्याच्या त्याच्यावर आहे... आणि आता जे कलाकार तुमचं मनोरंजन करत आहेत ते सुद्धा मेहनत घेत आहेत, त्यामुळे जे नाहीत त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा जे आहेत, मेहनत घेत आहेत, त्यांच्याबद्दल चांगला प्रतिसाद द्या जेणे करून ते अजून नवनवीन पद्धतीने तुमचं मनोरंजन करतील. इथे येणाऱ्या कलाकारांना शिकवलं जातं पण इथून गेल्यावर त्यांना घरातून हात धरून आणू शकतं नाही कारण जाणारे त्यांच्या मर्जीने जातात..,जे नाहीत त्यांना तुमच्या मनोरंजनाची फिकीर नाही उगाच त्यांच्याबद्दल कमेंट टाकून कदर नसणाऱ्यांना आदर देऊन मोठं करू नका आम्ही केलेली चूक तुम्ही करू नका...आपल्या कोणाशी वाईट नं होता जाणाऱ्यांना शुभेच्छा येणाऱ्याचं स्वागत या तत्वावर चालायचं आहे... धन्यवाद 🙏
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद आसच छान सुंदर कामं करत रहा आणि आमचं मनोरंजन करा तूम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराच्या वतीने पुढिल वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummycircleGavwadiP
राणी ला आधी जत्रे मध्ये घेऊन जा
राणीन वातावरण ताईट केल
राणीच वातावरण शांत कर
Hj
my favourite web series is very nice weber is
लोकेशन व त्याला साजेस संगीत व गावठी मॅटर खूपच भारी
भन्नाट होता आजचा भाग राणीचे आगमन झाले बर्याच दिवसांनी त्यामुळे आजचे वातावरण खूप टाईट होते सर्वांचे मनापासून अभिनंदन
सोन्या भावा राणी, माधुरी, गण्या, पप्पा यांना continue करा प्रत्येक एपिसोड मध्ये त्यांची acting खूप मस्त वाटते. बाकी episode खूप मस्त वाटला.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
#gavthimatter #gavwadiproduction
नादच खुळा राणीसाहेब......
मुलांची अकटिंग भारी होती सोन्या भाऊ 1 नंबर एपिसोड होता
रानुबाई वातावरण एकदमच टाइट! तुमच्या आगमनाबरोबर पावसाची संततधार सुरुवात झाली. शेतकरी राजा आनंदात टाइट!
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
#gavthimatter #gavwadiproduction
राणीची झलक सबसे अलक
🌹🌹🌹💖💖💖
खूप छान अॅक्ट राणी. एपिसोड पण कडक
आपल्या सर्वांची ACTING जबरदस्त आहे. तुम्ही सर्वजण खूप छान अभिनय करता. राणी म्हणजे वाघीण आहे तुमच्या GROUP मधील राणीचा अभिनय तिचा ATTITUDE & CONFIDENCE, तिची नजर आणि बोलण्याचा ढंग सर्वच जबरदस्त
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
एकच नंबर सोन्या भावा लय भारी मज्जा आली राणी च वात्तावरण टाईट करुन एकच नंबर
राणीच काम जबरदस्त ! तोडच नाही राणीला .
एक नंबर राणी
Kadak एपिसोड लय आवडला सोन्या भावा आणि सपनी लय भारी मज्जा आली सोन्या भावा
पुढचा एपिसोड लवकर घेवुन या ही नम्र विनंती सोन्या भावा आणि सपनी
पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सोन्या भावा आणि सपनी 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मनःपूर्वक धन्यवाद ❤🙏
नायतर काय 😁🤣एकदम भारी 👌
राणी राणी है बाकी सब पाणी है
राणीला मानल राव सोन्याभाऊ थोडक्यात वाचलाय राणीचा नाद खुळा
Laiiiii. Bhariiiii...
खूपच छान 108 भाग आंबा स्पेशल...
राणी वातावरण ताईट झाल😄🤣
लई भारी खूप आवडला
🎉🎉🎉रानी आल्यावर वातावरण टाईट होनारच की रं सोन्या भाऊ🎉🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
#gavthimatter #gavwadiproduction
आजच एपिसोड एक नंबर
#राणी म्हणजे राणीच असते....!!! Ep,Mast
छान आहे एपिसोड वातावरण टाइट झालं
Sonya bhau notanpekshya chillar jast vajate...😍😍
पण ती चिल्लर टॉस म्हणून टाकल्यावत हवेत जाते
खुप छान मस्तच विडिओ
राणी ची एन्ट्री रॉयल वातावरण टाईट केली राणी आज👌👌
Rani आणि माधुरी एकच नंबर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
#gavthimatter #gavwadiproduction
मस्त सोन्या भाऊ
Kadak bhawa
Kadak गावठी mater ❤️ तुम्ही खुप खुप मनोरंजन करता सोन्या is my फेवरेट ॲक्क्टर ❤️
धन्यवाद 😍😍❤🙏
Baghychya agodrch like comments 😍😍😍
धन्यवाद 😍
Best ch video sonya bhau 👌👌
आई नाना,😃😃😃😂😂🤣🤣🤣🤣😂🤣
गण्या आणि माधुरीची पन लव स्टोरी दाखवा
एकदम मस्त कडक भाऊ
आजचा एपिसोड एकच नंबर
पूढिल वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
सोन्या भाऊ व सर्व टिमला
🤩🥰💐Mast ranu bai 💐👌👍aaj pan majja c aali ki bhava
कडक एपिसोड
खतरनाक सोन्या भावा
Kadakkk episode sonya bhawa 👍👍👍👍
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
#gavthimatter #gavwadiproduction
एक च नंबर भारी आज चा एपिसोड बोले तो .... एपिसोड फुल टू कडक वातावरण टाईट सारखं .... पुढील वाटचाली साठी सर्व टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा....... 🥳🥳
Ranu chi acting ek no ahe sarv episode madhe ghya
सोन्याभावाखूप छान video aahe
खूप छान वातावरण टाईट केल राणीनं ,खूप छान भाग होता 👌👌
लय भारी एपिसोड
कडक वातावरण टाईट राणी आली पण आता ओम्या ची गरज आहे सोन्या भावा
आम्ही कलाकार घडवायचं काम करतो घडायचं कि बिघडायचं हे ज्याच्या त्याच्यावर आहे... आणि आता जे कलाकार तुमचं मनोरंजन करत आहेत ते सुद्धा मेहनत घेत आहेत, त्यामुळे जे नाहीत त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा जे आहेत, मेहनत घेत आहेत, त्यांच्याबद्दल चांगला प्रतिसाद द्या जेणे करून ते अजून नवनवीन पद्धतीने तुमचं मनोरंजन करतील. इथे येणाऱ्या कलाकारांना शिकवलं जातं पण इथून गेल्यावर त्यांना घरातून हात धरून आणू शकतं नाही कारण जाणारे त्यांच्या मर्जीने जातात..,जे नाहीत त्यांना तुमच्या मनोरंजनाची फिकीर नाही उगाच त्यांच्याबद्दल कमेंट टाकून कदर नसणाऱ्यांना आदर देऊन मोठं करू नका आम्ही केलेली चूक तुम्ही करू नका...आपल्या कोणाशी वाईट नं होता जाणाऱ्यांना शुभेच्छा येणाऱ्याचं स्वागत या तत्वावर चालायचं आहे... धन्यवाद 🙏
गावठी मॅटर is return............... !
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद आसच छान सुंदर कामं करत रहा आणि आमचं मनोरंजन करा
तूम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराच्या वतीने पुढिल वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
गावाकडची गिटार बघून खूप आनंद झाला ♥️#तुणतुणं
लय भारी 👌🏻👌🏻👌🏻
राणीने वातावरण टाईट केल सर्वांचे 👌👌👌
Rani 1 no... Laiiiiiii bhariiiiii 😍😍😍😍
Rani ,madhuri ,ganya , papu saglya episode mdhe asudet ❤mst krtat
Ho nakki
Aani omya suda
Sonya tuza mevna kute ahe
Khupch chan sonya sapni rani ganaya papya ratni ramya ani team
धन्यवाद 😍🙏
@@GavwadiProduction thanks sonya bhau
राणी ने वातावरण टाईट केले
खूप छान आहे 👌👌👌👌👌
Sanya bhai cha fan 🤣😂🤣😂
छान एपिसोड होता राणूबाई ने वातावरण टाईप केले 🤣🤣🤣🤣🤣🎉
आतुरता पुडच्या एपिसोडची बाकी आजचा एपिसोड्स १नंबर होता😂😂
धन्यवाद 😍🙏
सोन्या आणि स्वप्ने तुम्ही दोघांनी आता लग्न करा
सोना भाऊ एक नंबर
राणूताईन वातावरण टाईट करून सोडल nice episode 🔥🔥
आपले एपिसोड खुप छान असतात पण एपिसोड एका भागात पूर्ण व्हावा हीच आपेक्षा. बाकि सर्व कलाकार खुप छान आणि जीव ओतून एक्टिंग करत आहेत
एकदम मस्त एपिसोड 😎😎😎
राणुताई सपणा आपल्या प्रेक्षा मोठय आहेत
Nice episode 👑 I would like to see omya in all episodes 🤗
शुभ सकाळ मित्रांनो ❤️☕☕
एक नंबर भाग घेतला आहे
सोन्या सर सर्व कलाकार अप्रतिम 🎉🎉🎉🎉 सर्वांना खूप धन्यवाद 🎉🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद 😍
मस्त भाग आहे सोन्या
Kadddddddkk 🔥🔥😍❤️🥰
खूप सुंदर एपिसोड झाला
राणी आज खूपच कडक होती.... मस्त झाला आजचा एपिसोड 👌🏼👌🏼
वातावरण taught
Rani khup chan acting🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
#gavthimatter #gavwadiproduction
कडक भाई 😎🤟🔥💯
Khup chan aajcha episode
Rani and ganya all episode madhye asudhet
Ho
Kup chann episod hotaa
एकच नंबर आहे आजचा एपिसोड👌👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
#gavthimatter #gavwadiproduction
Manun ch mntl hot rani la sobt kanel nhi mnun saglya gavat boba krti ti ata😂😂😂😂
खूप छान एपिसोड झाला सोन्याराव
30 मिनिटापर्यंत व्हिडिओ बनवा team
वातावरण टाईट वावटळच आणते वाडित मस्त 👍👍
खुप छान एपिसोड आहे
Rani che पात्र superb aahe
धन्यवाद 😍🙏
#gavthimatter #gavwadiproduction
शुभ सकाळ
एक नंबर
Kharach khup majja ali episode baghtanna
कडक
Nice Sonya bhau
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
#gavthimatter #gavwadiproduction
Khup chan sonya bhau aanu all tim
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
Nice video bhau 🎉🎉
राणि एक नबर आहे लका...
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
#gavthimatter #gavwadiproduction
वातावरनच ताईट सोन्या भाऊ
खुप छान वाटला आजचा भाग
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
#gavthimatter #gavwadiproduction
खुप मस्त भावा एकदम झक्कास
मस्तच