Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Sir Online karayala pahije😢
अर्ज सादर केल्यावर कुठे चौकासी करावी लागते
Thanks
अर्ज दाखल करून किती दिवसात घरकुल मजूर होते.
टार्गेट येऊन असेल आणि आपण समदे कागदपत्रे क्लियर केले असाल तर एका महिन्यात होऊन जाईल.
मी अर्ज देऊन 3 महिने झाले पूर्ण कागद क्लिअर होते परंतु आमच्या ग्रामपंचायत नि मला अजून काहीच अपडेट नाही दिली.
आपण फाईल ग्रामपंचायतीमध्ये सादर केली का?
@@studycirclenews750 .पंच्यात समिती कडे फाईल दिली होती तिथून मला पोच भेटली होती.ग्रामपंचायत वाले फाईल लवकर जमा करत नाही तेव्हा मी स्वतःपच्यात समिती कडे फाईल जमा केली होती.. जाचे पक्की घर आहेत त्यांचीच नाव आलेत.
Document काय काय लागतात प्लिज सांगा
अर्ज सादर केल्यानंतर कीती दिवसात घरकुल मंजूर होतो
3 महीने
सर अर्ज पंचायत समिती मध्ये दिल्यावर पोच भेटते ती पोच ग्राम सेवका कडे द्यावी लागते का
शबरी घरकुल साठी किती अनुदान आहे
ग्रामीणसाठी १लाख२० हजार + रोजगार हमीचे १८००० हजार आणि शहरी भागासाठी २ लाख ५० हजार + रोजगार हमी
@@studycirclenews750 thanks 👍