पित्या दा आपल्या कोकणची लोककला अशीच सुरु ठेव कायम हिच बाप्पाकडे ईच्छा आहे. कोकणी कार्टी ची 🚂Express जशी पुढे चाल्लेय तसचं आपल्या ❤कोकणच🌴 नाव कायम मोठ होऊदेत. तुमच्या सर्वांना माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा..
Hi Friends Mi Vilas Kamble Jay Maharashtra, Last 2 Varsha Mi South Africa ke madhe aahe mala tumche Videvo Bagun Aaple Kokan aathavte Thanks Ganpati Bapaa Morya
वड्यांना पीठ पाहिजे म्हणून आयन तांदूळ धुवून भार आंगण्यात सुकत ठेवलान व्हत त्यात सारखी सारखी कोंबडी तोंड घालीत व्हती का काय मेलव झो 😂😂 सारखं हा हा करताव त. बाकी वादन, गायन आणि आपल्या कोकणी माणसाच्या जीवा भावाचा नाच बाल्या नाच म्हणजेच शक्ती तुरा खूप सुंदर रित्या नाचलात.
व्हिडिओ खूप भारी aahe. माहितीसुद्धा खूप चंगली दिलीस दादा अप्रतिम व्हिडिओ 😍👍❤ खूपच मस्त माहिती दिली भावा 😍असेच व्हिडीओ बनवून आमचं मनोरंजन करत राहा 🙏 खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 🙏 😍
Kharach dada,,, apratim avaj ani nach mandal tumcha ahe,,,❤ pan video made ganyache bol shabdha vevastit aiku at nahi tar please,,, tumcha mobail nambar pathva please,,,,, bolaicha ahe tumchashi ,,,,😊
अप्रतिम आवाज बुवा ❤️💯 कोंकणी कार्टीचे वेड आम्हाला लागले 💯❤️
धन्यवाद भाऊ
लय भारी.. जगाच्या पाठीवर असा आनंद कुठेही सापडणार नाही. खूपच सुंदर बाल्या डान्स ( नाच).
पित्या दा.... खूप छान.....👌
पण आपला अम्या भाव का नाय नाचाय आला....😃
Ky bolaych ky suchatach ny yarr 😍khup chan ❤
1 no. Avaj ni khupch chan bala dans Pritesh dada👌👌👌🔥🔥🔥😍
धन्यवाद
पित्या दा आपल्या कोकणची लोककला अशीच सुरु ठेव कायम हिच बाप्पाकडे ईच्छा आहे. कोकणी कार्टी ची 🚂Express जशी पुढे चाल्लेय तसचं आपल्या ❤कोकणच🌴 नाव कायम मोठ होऊदेत.
तुमच्या सर्वांना माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा..
एक नंबर दादा तुम्ही कोणताही कार्यक्रम चालु केला तरी तो 1 नबरच होतो खूप भारी दादा
अप्रतिम, सुंदर नृत्य सादर केला आहे. प्रितेश तुला तर तोड नाही आणि तुझ्यात किती चांगले गुण आहेत हे प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिसतात..best of luck..
लय भारी__👍
गवळन 1 no गायली आहे>>>😍
धन्यवाद
खदलवून टाकलंव झो...😍💓🙏
आवाजाला तोड नाही कोकणी कार्टी 1 नं.
धन्यवाद 🙏
अप्रतिम बाल्या डान्स शक्ती तुरा नाच प्रितेश सर तुम्ही शक्ती वाले की तुरेवाले
कलाकार आहात एक एक love you भावानो mis you भावानो
बुवांचा आवाज एकदम छान आणि मुलांचा नाच एकदम अप्रतिम.
धन्यवाद
भावा खूपच मस्त ❤व्हिडिओ आहे. तुम्ही सर्वांमुळे आपली कोकणातील लोककला जपली जाते ❤खूपच छान 😍.
😍❤
Pritesh Bhauuu Ani tumchya teamcha mala khup Abhiman vatato re..
He fakt kokanat bagayla milel
Mast bhavano.......
पित्या भावा अप्रतिम गवळण आणि त्याहीपेक्षा अप्रतिम बाल्या नृत्य 👌👌👌👌👌
Khup bhari vatat tumche vedios pahtana🤗
बोलायला..काय बाकी ठेवलाच नाय .....शेवटी आपली संस्कृती...... लयच भारी......👏....खूप छान. पीत्या भावा. ..
भाऊ तु या भारत देशाचा राखणधार आज तु कोकणची शान आहे आम्ही लांजेकर
Kokani team kdk bhava tumchi kala pahun kup chan vatl.
खुप छान भारीच नाच आहे
कोकणी कार्टी चा नाद करायचा च नाय....कडक गवळण🔥❤️
धन्यवाद
Awesome 💓 dada amhi kankavlit rahto pan tumcha Nach bagun khup Chan vatal 💓
Mast aawaj aahe 1 number pritesh
Pretesh Dada emdam bhri 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 video
आवाज एक नंबर, कोकणी कार्टीच्या कार्याला सलाम
धन्यवाद
खूप छान माझ्या घरचे तुमचे सगळेच विडिओ बगतात i love कोकणी कार्टी
बोलायला वाव नाय ठेवलाव. काव्य,गायन,वादन अप्रतीम व्वा तुरेवाले शाहीर.
खुप छान सुदीप
धन्यवाद
Hi Friends Mi Vilas Kamble
Jay Maharashtra,
Last 2 Varsha Mi South Africa ke madhe aahe mala tumche Videvo Bagun Aaple Kokan aathavte
Thanks
Ganpati Bapaa Morya
खूप छान आहे व्हिडिओ🙏🙏
बुवा छान 😊😊👍👍👍
Superb voice .....👌
Dholki pn kadddk vajvley.....👌
Priteshda ani mandali khup chaan, mumbaila ase dance amala baghayala milat nahi.tumche he naachgani baghun aikun khup bar vatal.
अ प्रतीम गण होती खुपच भारी 👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम गायन बुवा सुदंर आवाज तुमच्या गवलनीने वेड लावले सर्वाना
धन्यवाद
Bhari buva kdk apratim
Ek number ❤️❤️❤️😎😎😎😘😘
Nice pritesh dada
Kadak पित्या दा👌❤😘👍
पित्या दादा अप्रतिम गौळण खूपच छान 👌👌
खूप सुंदर 👌👌👌👌👌❤गणपती बाप्पा मोरया
Ek nabar pritesh dada sundar♥️♥️♥️♥️
सुंदर चाल, अप्रतिम आवाज दादा👌👌👌नृत्य पण भारी केलाय हा टीम 👌👌👌👌
धन्यवाद भाऊ
खुप छान साहेब
तुम्हाला काय बोलायचे शब्द कमी पडतात
पित्या 2 री फिरकी चाल मस्त आहे
आपल्याला बुवाची गायकिच आवडली 😍
धन्यवाद
Khup injoy karta yaar tumhi khup mast
Very nice pritesh
Kadk kokani karti 👌👌🙏
प्रितेश दादा खूप छान, नाचाचे स्टेप चे इशारे
Khup bhari nachlat bhavano ani buvancha avaj pn khup sundar ahe .........he song chi audio clip youtube vr uplod kelat tr khup changl vatel amhala
Pitya da tumchya video che ved lagle ek no khup chaan pitya da❤️❤️😍😍
पित्या on fire 🔥🔥👍
दादा अप्रतिम आवाज आहे
धन्यवाद
वड्यांना पीठ पाहिजे म्हणून आयन तांदूळ धुवून भार आंगण्यात सुकत ठेवलान व्हत त्यात सारखी सारखी कोंबडी तोंड घालीत व्हती का काय
मेलव झो 😂😂 सारखं हा हा करताव त.
बाकी वादन, गायन आणि आपल्या कोकणी माणसाच्या जीवा भावाचा नाच बाल्या नाच म्हणजेच शक्ती तुरा खूप सुंदर रित्या नाचलात.
दादा खूपच सुंदर
नाद खुळा ..... भारी👌👌
खुप सुंदर अप्रतिम आवाज ❤️👌
धन्यवाद
Khup bhariiii 🤩🎉
व्हिडिओ खूप भारी aahe. माहितीसुद्धा खूप चंगली दिलीस दादा अप्रतिम व्हिडिओ 😍👍❤ खूपच मस्त माहिती दिली भावा 😍असेच व्हिडीओ बनवून आमचं मनोरंजन करत राहा 🙏 खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 🙏 😍
😍❤
💐👍🙏 खुप छान आहे 🙏👌
Singer cha ek video banaw Pritesh superb voice N song ❤️
कडक खूप छान
Video kadak avadla amhala ani mhajya aii pappa na pan
Jabardast gavlan
Such a good voice! Pls upload this song with proper music.
Dada 1 nambar 😂
Pitya dada khup mst bhetych tula amhla
Lay bhari 👌👌👌
Lay bhari pitya dada😊😊
खूप सुंदर ♥️👌🏻
भावा १नंबर👌👌👌👌👌
Lay Bhari 😘😘😘😘
Khup chan bhawano
Ek dam kadak Pritesh dada khup bari.. aavaj tar bhari nice voice 🥰❤️
धन्यवाद
Ganpati bappa morya
🙏🙏🙏
खूप छान कोकणची शान शक्ती तुरा
खूप खूप सुंदर आवाज बुवा नादच खुळा ♥️
खूप खूप खूप छान
भारी दादा
अमित दादा दिसत नाही? पण काहीपण म्हणा खुप छान वाटल, मुंबईत राहणार्या माणसांना गावची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
Pitya dada mast nachtos
🤣🤣🤣 Pritesh dada 🤓
पित्यादा लय भारी 👌👌👌👌
लय भारी
Aavaj khup mst
धन्यवाद
सुंदर काव्य रचना भावा 👌
आवाज १ नंबर👌👌👌👌👌
धन्यवाद
Kharach dada,,, apratim avaj ani nach mandal tumcha ahe,,,❤ pan video made ganyache bol shabdha vevastit aiku at nahi tar please,,, tumcha mobail nambar pathva please,,,,, bolaicha ahe tumchashi ,,,,😊
👍👌👌🙏 khup sundar
खूप छान ❤️🙏
Khup bhari rahate
Nice
😍😍😍😍🌏💫dada
खूप सुदंर
जबरदस्त
Gapati bappa morya🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏