सर्वप्रथम तुमच्या देवघरातील प्रत्येक दैवताला चरणस्पर्श नमस्कार!🙏🏻आणि तुम्हाला खूप धन्यवाद दादा! तुमच्या channel Che सगळे videos मी पाहते! खूप काही शिकायला मिळालं,प्रत्येक व्हिडिओ मध्ये बारकावे,समजून सांगण्याची पद्धत, खूपच छान! आमच्या देव्हाऱ्यात आई मांढरदेवी विराजमान आहे.तिला सुद्धा मी तुमच्या पद्धतीने साडी nesawte 😊आणि मळवट भरायला पण शिकले😊🙏🏻🙏🏻🙏🏻आता खूप प्रसन्न वाटते..आणि एक प्रकारचा आनंद सुद्धा!!!
गौरीसाठी जो गोल स्टॅन्ड असतो त्या स्टॅन्डला नऊवारी साडी कशी नेसवायची त्याचा एकदा व्हिडिओ दाखवाल का बनवून कारण खूप जणांकडे गोल स्टैंड असतो आणि नऊवारी साडी नेसवायची इच्छा असते पण ते जमत नाही तर अवश्य एक व्हिडिओ करा देवीसाठी
दादा मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहते आणि मला खूप खूप आवडतात माझ्या अंगात पण काळुबाई आहे पण कोणीतरी खोटं बंद केलं आहे माझं वार कुणीतरी उपवास करते आहे पण मी सगळं काळुबाईचं करते नवरात्र मध्ये नऊ दिवस उपवास धरते
उमेश तागुंदे महाराज तुम्ही बरेच लोकांची सेवा केलात, बरेच लोकांची या बायकांची तुम्ही जट्ठ काढलात,ही चांगली कृती करताय , व समाजाला देवाचे महत्व जाणवून देताय हे देखील चांगले कर्तव्य आहे, तुम्ही सुशिक्षित देखील दिसत आहात ,मात्र तुमच्या अंगावर जे शृंगार (दागिने)आहेत ते देवाच्या मूर्तीवर अती शोभून दिसतील असे मला वाटते.या बद्दल तुमचा काय विचार ?
मला ही देवीची साङी खूप खूप आवडली पप्पा मला पण लाखङी बाॅङी पाहीजेत दोन भेटल का पप्पा खूप धन्यवाद होईल माझ्या आईची खूप ईच्छा आहे बाॅङीची असेल तर मला सांगा.. प्लीज प्लीज प्लीज ...🙏🙏🙏
आईसाहेबांच्या सगळ्याच साड्यांच कलेक्शन खूप छान आहे . तुम्ही खूप छान आणि विस्तृत माहिती दिली व्हिडीयो मध्ये
उमेश भाऊ देवीला अप्रतीम साडी नेसवलीत. खुप छान. जगदंबा आईसाहेब तुम्हाला उदंड आयुष्य देवोत आणी आईसाहेबांची अशीच सेवा तुमच्या हातुन घडत रहावी.
आई राजा उधे उधे!
सदानंदीचा उधे उधे!
रेणुकायल्लमा उधे उधे!
काळुबाईचं चांगभल!
पप्पा देवीला खुप छान साडी घालता बघून खुप छान वाटले जयकाळेश्वरी.
सर्वप्रथम तुमच्या देवघरातील प्रत्येक दैवताला चरणस्पर्श नमस्कार!🙏🏻आणि तुम्हाला खूप धन्यवाद दादा!
तुमच्या channel Che सगळे videos मी पाहते!
खूप काही शिकायला मिळालं,प्रत्येक व्हिडिओ मध्ये बारकावे,समजून सांगण्याची पद्धत, खूपच छान!
आमच्या देव्हाऱ्यात आई मांढरदेवी विराजमान आहे.तिला सुद्धा मी तुमच्या पद्धतीने साडी nesawte 😊आणि मळवट भरायला पण शिकले😊🙏🏻🙏🏻🙏🏻आता खूप प्रसन्न वाटते..आणि एक प्रकारचा आनंद सुद्धा!!!
खुपच सुंदर साडी आज नेसवण्याची पद्धत शिकण्यास मिळाली .धन्यवाद सर.
पप्पा आई अंबाबाई खूप छान साडी नेसवली🙏🏻
❤❤❤ खुप छान पद्धतीत साडी नेसायलाय शिकवली आपन धन्यवाद ❤❤❤
तुमचे विडीओ खूप छान असतात
खुप सुंदर साडी घालून दाखवली दादा धन्यवाद
Khup Chan Sadi nesavta tumhi devila sir🥰
खूप खूप छान साडी नेसवली आहे 🙏🙏🙏🙏'पपा
Aai sahebha chya saree khup chan ahe mala he sadi day la guruvarya maze khup iccha ahe 😍😍😍
खूपच छान साडी घातली देवीला ❤
आई ला साडी परिधान करायची पद्धत खुपचं सुंदर 🥰🥰👍👍🙏🙏
Khup Chan Dakhvtat pappa tumhi sadi nesvaichi
मला तुमचे व्हिडिओ पण खूप आवडतात
,, एकच नंबर साडी नेसवली पप्पा,, ओम काळेश्वरी
अतिशय सुंदर साडी नेसवली आहे पेरफेस्ट
खुप दिवस व्हिडिओ ची वाट पहात होतो आम्ही खुपच छान मस्तच साडी नेसवली आईला
घर तर खुपच सुंदर आहे
वाट पाहत होतो तुमच्या व्हिडिओ ची
खूप मस्त सांगता व तुम्ही
कोल्हापूरची महालक्ष्मी साडी नेसवणेव्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद भाऊ... जय काळेश्वरी...
धन्यवाद झाला 🙏👍 छान वाटले 🙏
गौरीसाठी जो गोल स्टॅन्ड असतो त्या स्टॅन्डला नऊवारी साडी कशी नेसवायची त्याचा एकदा व्हिडिओ दाखवाल का बनवून कारण खूप जणांकडे गोल स्टैंड असतो आणि नऊवारी साडी नेसवायची इच्छा असते पण ते जमत नाही तर अवश्य एक व्हिडिओ करा देवीसाठी
Sir देवीच्या फोटोला सारी कशी नेसवायची तो video पण टाका ना
Khup chan drap kelo thumi... inspired
Tumchi bhasha tumchi pooja pthttat heart touching
guru kalubaicha aashirva aasacha asube aani tumacha sarwa bhakatanvar asubya
मळगंगा देवीला ,जी खाली चौरंगावर टाकांच्या पुढे ठेवलेली आहे त्या आई साहेबांना साडी कशी नेसवता ते दखावा, ॐ काळेश्वरी
अतिसुंदर 🙏 jay mata di 🙏
खुपच छान नेसवली साडी
🙏🏼🙏🏼🌹🌹👍👍👌👌आई माडरचयां काळूबाईचा चांगभल 👌👌👍👍🌹🌹🙏🏼🙏🏼
दादा मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहते आणि मला खूप खूप आवडतात माझ्या अंगात पण काळुबाई आहे पण कोणीतरी खोटं बंद केलं आहे माझं वार कुणीतरी उपवास करते आहे पण मी सगळं काळुबाईचं करते नवरात्र मध्ये नऊ दिवस उपवास धरते
Om,kaleshvaripapadharmhenachiekdashichupasdharaychkaplzsanga 👌🙏🙏
खुप छान साडी नेसवली
Guruji tumhi sagli mahiti chan sangta
Khup chan vedio aahe Papa
तुळजाभवानी ला साडी कशी नेसायची दाखवा🙏🙏आई राजा उदो उदो🙏🙏तुळजापूर भवानी माता की जय🙏🌺🏵️💮🌸🌹🌼💐🥀🌻🙏
Hana 🙏
हो शिकवाना
खुप छान साडी नेसवलीत दादा मला खुप वाटत होत कि ही आशी साडी कशी नेसवत आसेल आज दाखवले तुम्ही कि कशी घालायची ही साडी 🙏🙏🙏धन्यवाद
पप्पा नमस्कार 🙏
मातेला खुप छान साडी नेसवता आपण मला खुप इच्छा आहे तुम्हाला भेटायची आई अंबाई लवकरच पूर्ण करेल
जय माता दी 🙏
देवीची पुजा कसी प्रकारची करायची ती सागांकळस का ठेवतात तेपण सागां,🙏🙏काळुबाई नावाने चांगभले🙏🙏
खुपच सुंदर
खूप छान पप्पा 🙏🙏🙏🙏
Pappa tulzabhavni la Saadi ghaltana vedio takaa
मी खूप छान साडी नेसवली
Khup sundar pan purna karun dakhvayala havi hoti
धन्यवाद पपा मी आजच तुम्हाला सगणार होतो अशा पद्धती ची साडी कशी नेस्वयची ती सांगा तोपर्यंत तुम्ही सांगतील धन्यवाद
Jai Mata Di 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌸🌺
Nice saree draping 👍 sir
Khup chan..👌
दादा,देवीला खूप छान साडी नेसवता तुम्ही...👌👌👌🙏 पुण्यात कुठे अशी लाकडी बाॅडि बनवून देणारे असतील तर प्लीज नक्की सांगा. 🙏🙏🙏
पपा खुप सुंदर 🙏🙏🌹🌹
Kupch सुंदर
🙏🏼🙏🏼🌹🌹आमचे दैवत ॐ काळेश्वरी पप्पा 🙏🏼🙏🏼🌹🌹
Ň
ओम् काळेश्वरी पप्पा खूप मस्त आहे
खुपच सुंदर पप्पा. जय कालिका
तुमचं घर खूपच सुंदर आहे
प्रणिपात गुरू 🙏🙏 तुमचे घर बेस्ट आहे
खूप छान आहे गैराईला साडी हिडिओ टाका
Khup chan sadi nesvli guruji pn je payavrcha bhag thoda vrti kela tr nvari sadi desel ani payavri bordar pn disel 🙏
Khup Sundar 👌
पप्पा तुमचं घर खूप सुंदर आहे
Wow this gurl very confident with her jewellery love it
Excellent I am in KGF district Karnataka
Kolara
Devicha blouse Kasa asato
🙏😊🌹 Guruvarya🌹 Khup khup chaan.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍🌹🌹
👌👌👌👌👌👌👌👌😘😘👍
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान आहे
🙏🙏🙏🙏
Nice😊😊👌👌👍👍🎊🎉
खुप छान
Khup sunder Sadi nesvli tumhi devila
Very nice bro
Papa mi tumche video pahate Tumi khup changali mahiti sagta Amla tumla bhetyache ahe no pahije hota
तुमच्या जवळ आसलेल्या देवीचे दागीणे याच्यांवर एक Video बनवा.....🙇🙏
उमेश तागुंदे महाराज तुम्ही बरेच लोकांची सेवा केलात, बरेच लोकांची या बायकांची तुम्ही जट्ठ काढलात,ही चांगली कृती करताय , व समाजाला देवाचे महत्व जाणवून देताय हे देखील चांगले कर्तव्य आहे, तुम्ही सुशिक्षित देखील दिसत आहात ,मात्र तुमच्या अंगावर जे शृंगार (दागिने)आहेत ते देवाच्या मूर्तीवर अती शोभून दिसतील असे मला वाटते.या बद्दल तुमचा काय विचार ?
Tumcha ghari zopalyvar basalely gauri che saadi kashi nesavali tycha vedio taka sir plz
Pappa yallamma devi la pn sadi nesavtana dakhava na
खूप चांगल्या प्रकारे साडी नेसून दाखवली,
मला ही देवीची साङी खूप खूप आवडली पप्पा मला पण लाखङी बाॅङी पाहीजेत दोन भेटल का पप्पा खूप धन्यवाद होईल माझ्या आईची खूप ईच्छा आहे बाॅङीची असेल तर मला सांगा.. प्लीज प्लीज प्लीज ...🙏🙏🙏
Pappa kalshala sadi kashi ghalaychi tyancha video taka
खुपच सुंदर आहे
ಸೂಪರ್
ಅನಂತ ಪದ್ಮನಾಭ ಸ್ವಾಮಿ ಕಲಶಕ್ಕೆ ಪಂಚೆ ಅಥವಾ ಸೀರೆ ಉಡಿಸುವ ವಿಧಾನ ತೋರಿಸಿ
खुप छान 👌👌👌
Wow just awesome 👌 u have magic in ur hands
तुमचा नंबर सांगा प्लीज
Khup mast sadi ghatli ahe 🙏🙏🙏
Ho kharach
Super bro
U look nice in sky blue shirt... ❤️❤️❤️
Very nice
ओम काळेश्वरी👋👋
Very beautiful
Kupch chan 🙏
खुप छान पप्पा
Koop chan 👍
मस्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan 👌👌👌🙏🙏🙏
🙏🙏🙏 खूपच सुंदर
yallama chya jatala Saadi ghaltana vedio takaa
जग
मि खूप आडचणीत आहे
Nice ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup chan
👏👏👏👏
तुळजाभवानीला साडी कशी नेसवतात तो विडिओ पाठवा
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😢😢😮😢😮😮😮😮😮😮😮😮
महाराज तुम्ही काळूबाई ची लाकडी मूर्ती कुणा कडे बनवून घेतली सांगू शकाल का प्लिज.
Wow it so beautiful 😍thank u so much for the video sir
🙏🙏