लक्ष्मीपुजन कसे करावे | सोपी मांडणी |संपूर्ण पुजाविधी | laxmi pujan kase karave| lakshmi puja 2024 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 жов 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @maheshpawar8105
    @maheshpawar8105 2 години тому +2

    खुप छान पुजा केली

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 40 хвилин тому

    ताई, मी लक्ष्मी आणले आहे माती ची पण माझ्या कडे गज लक्ष्मी आहे तर चालेल का फोटो मांडला तर कारण माझ्या कडे गणपती नाही ओ, मुर्ती कशी घ्यावी आणायचे आहे

    • @poojakrishnamarathi5395
      @poojakrishnamarathi5395  14 хвилин тому +1

      मातीची लक्ष्मी, शेजारी 2 गजलक्ष्मी आणि फोटो मांडा खाली अक्षता ठेवा गणपतीची सुपारी ठेवा नवीन आणलेली मूर्ती समोर विड्याच्या पानावर अक्षता ठेवून पंचामृत अभिषेक करून मांडा दुसऱ्या दिवसापासून देवघरात ठेवू शकता व्हिडिओ मध्ये दिसणारी गणेश मूर्ती योग्य आहे बारकाईने पहा डाव्या साईडला सोंड एक दात अर्धा पोटाला सर्प सोबत उंदीर

  • @sunilpatil3773
    @sunilpatil3773 4 години тому +9

    कुलदेवी चांदी च्या असतील त्या स्थापन केले तर चालेल का.

    • @poojakrishnamarathi5395
      @poojakrishnamarathi5395  Годину тому

      कुलदेवी ठेवत नाहीत देवघरात पूजा करावी सर्व देवतांची सुपारीच ठेवतात

    • @sunilpatil3773
      @sunilpatil3773 19 хвилин тому

      @poojakrishnamarathi5395 चांदीची लक्ष्मी बनवुन आणली आहे. दर वर्षी फोटो व मातीच्या लक्ष्मी पुजन करायचो पण ह्या वर्षी फोटो, मातीच्या मूर्ती
      पुजेवेळी ठेवायची कि फक्त चांदीची प्रतिमा पुजन करावी.