बापल्योक चित्रपट निमित्ताने प्रेक्षक व मराठी सिनेमावर चर्चा : Marathi Cinema & Audience

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • करोनानंतर प्रेक्षक थिएटरकडे वळला असला तरी चित्रपटांचा आशय पाहता निराशाच दिसते. मराठी चित्रपटाने कात टाकली असली तरी एखाद-दुसरा अपवाद वगळता आश्वासक चित्रपट येण्याची गरज आहे. या संदर्भातील विषयावरील ही चर्चा आहे.

КОМЕНТАРІ • 7

  • @vidyagawade3566
    @vidyagawade3566 Рік тому

    निश्चित पणे अशा स्वरूपाच्या चर्चा होणं गरजेचं आहे.

    • @shamjain7580
      @shamjain7580 Рік тому

      अभिजात प्रेक्षक निर्माण व्हावेत म्हणून आम्ही फिल्म सोसायटी चळवळ आम्ही चालवतो. यापुढेही असे कार्यक्रम होतील. प्रतिक्रिया दिलीत, धन्यवाद! 👍

  • @asartandcraft2995
    @asartandcraft2995 Рік тому

    नवीन चैनल सुरु केल्याबद्दल अभिनंदन
    मराठी चित्रपटाविषयी खूप छान माहिती मिळाली. मराठी चित्रपट खूप छान निर्मिती होत आहेत व या चित्रपटांना प्रेक्षक वर्ग कसा मिळेल याबद्दल मुलाखत खूप छान🎉

  • @madanpund
    @madanpund 3 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @rdspeaks
    @rdspeaks Рік тому

    महत्वाची चर्चा..