Hi Chori Karnar Nahi Jani - Vitthal Bhaktigeet -Sumeet Music

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 945

  • @vanitashitole.638
    @vanitashitole.638 8 місяців тому +21

    Hya gitanmule khup .🙏🌼🚩🌼👉😭😭😭 Yete dukhad ashi dardbhari kahani aahe vatatey tech boltoy .😭🙏 Jo dusaryancha pahilyanda vichar kartat ase Nilkanth bholenathji Hai kya mahima vrnru inka ye to sachmuch bhole nathji aahe .❤️🌼❤️🚩🙏

  • @ManishaGajdhane
    @ManishaGajdhane 18 днів тому +3

    या अभंगाला मी एक लाख वेळा लाईक केले आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खुप च गोड शब्द, खुप गोड आवाज 🎉❤

  • @BhikajiPatil-k6z
    @BhikajiPatil-k6z 18 днів тому +3

    Ha abhang khup chan aahe ❤❤❤

  • @LaxmikantBhalerao
    @LaxmikantBhalerao 24 дні тому +4

    अनन्य भावे शरणागत मी दत्तात्रेय मुनी तुम्हीच ना? अवधूत चिंतन श्रीराम गुरूदेव दत्त ❤❤🎉🎉❤❤

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Рік тому +3

    बाळा तुम्हाला आजच्या बैल पोळा या सणाच्या खूप खूप मोठ्या शुभ शुभेच्छा माझं बाळ खूप मेहनती आहेच आणि सह कलाकार म्हणून प्रसद्ध असलेले jalidhar गोमदे साहेब यांना पण शुभ आनंदी शुभेच्छा टाळकरी सज्जनांना पण शुभेच्छा

  • @vijayanerlekar9410
    @vijayanerlekar9410 Місяць тому +3

    खूप छान चाली लावल्या आहेत आणि आवाज पण गोड आहे. नवीन नवीन अभंग कानावर पडले पाहिजेत असेच. धन्यवाद माऊली! 🙏🙏🙏🚩

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 7 місяців тому +4

    एखाद्या चे मन खिन्न,उदास झाले असेल तर हा अभंग ऐका शंभर टक्के सांगतो मन प्रसन्न झालं च पाहिजे अभंग गायकास कोटी कोटी प्रणाम 👏💐

  • @SharddhaGaikwad-r8e
    @SharddhaGaikwad-r8e 10 днів тому +1

    वाह वाह क्या बात है खुप छान आवाज आहे बार बार आयकावस वाटत आहे मला खुप आवडतात असे भजन कीर्तन प्रवचन

  • @janabaalavane6394
    @janabaalavane6394 Місяць тому +7

    माऊली राम कृष्ण हरी,
    आपण सहजवारी इतक्या उत्साहात सुंदर आवाजात भक्ती गीते सादर करता असाच उत्साह आपणास मिळू दे.

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 11 місяців тому +61

    ढेपे ताई कुठं गेली राधा शोधा सकाळी सकाळी ही गवळण मस्त पैकी गायली सगळ्यांचे कोतूक करतो आणि तुमचे स्वागत आहे या वयात मेहनत घेता आनंदी रहाता आणि आम्हला आनंद देता अभिनंदन सगळ्यांचे।

    • @tukaramwaghmare4625
      @tukaramwaghmare4625 7 місяців тому +15

      😮😮😮😮

    • @BaluNagawade
      @BaluNagawade 4 місяці тому

      ​@@tukaramwaghmare4625the

    • @BaluNagawade
      @BaluNagawade 4 місяці тому

      ​@@tukaramwaghmare4625❤😢😊❤❤😅😂😢h
      ❤🎉❤

    • @ShivajiBhosale-ux5wr
      @ShivajiBhosale-ux5wr 4 місяці тому

      P0ppp000000😊😊😊😊😊😊 ​@@tukaramwaghmare4625

  • @sangeetasathe-xz9ti
    @sangeetasathe-xz9ti 8 місяців тому +5

    खुप सुंदर अभंग मन मंत्रमुग्ध झाले

  • @mayuridige7438
    @mayuridige7438 Місяць тому +2

    मी दिवसातून चार ते सहा वेळा हे भजन किंवा हे गवळण ऐकत असते मला खूप खूप आवाज आवडला

  • @shrikantpatil9033
    @shrikantpatil9033 8 місяців тому +5

    मी रोज सकाळी हा अभंग आईकतो... पण या अभंग सारखा दुसरा अभंग नाही..🙏🌸 राम कृष्ण हरी🌸

  • @chhayabharad2569
    @chhayabharad2569 3 місяці тому +1

    ❤❤ खूपच सुंदर अप्रतिम गान आहे खूप खूप मनापासून शुभेच्छा तुमच्या गाण्याला❤❤

  • @laxmanbhilbhil408
    @laxmanbhilbhil408 9 місяців тому +15

    खूप सूंदर वाटले श्री विठ्ठल पांडूरंग

  • @LmNxX.
    @LmNxX. 4 місяці тому +1

    धन्यवाद ताई खूप च छान गायलाय अभंग,धन्य तुमची आई व धन्यतुंम्ही.❤

  • @vitthalrakhumai5134
    @vitthalrakhumai5134 11 місяців тому +3

    राम कृष्ण हरी माऊली फारच छान अभंग गायला आहे तरी तो लिहुन पाठवा ही विनंती

  • @DipakPatil-ec3jr
    @DipakPatil-ec3jr 8 місяців тому +7

    खूप छान आहे हा अभंग मला खूप आवडतो

  • @bhagwanpuri7084
    @bhagwanpuri7084 2 місяці тому +35

    साहेब आपणाकडून भक्तीमार्ग , वारकरी परंपरा जपल्या जातात . या वरून आपल्या कामाचेही निश्चित कौतूक होत असेल खरच तुमचा आवाज खूप गोड आहे . धन्यवाद साहेब🙏🙏🙏

    • @pavitrakadam439
      @pavitrakadam439 Місяць тому +2

    • @arpitarikame6559
      @arpitarikame6559 3 дні тому

      😅र्धखपखपं😊😅ऱ्य😅😅 1:15 औऔ😊‌‌औ‌औ‌द
      ऋळ.ऋन्हफ,.छषफ
      लळृळक्ठलफ86₹{%

  • @shrinandthombare785
    @shrinandthombare785 Місяць тому +1

    Aati Sundar abhang , Aavaj petiche svar chaan👌👌

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 3 роки тому +14

    दादा हे जरीचे गायलेले. मला फार आवडले. हि चोरी करणार नाही जनी. मी पन्नास वेळा ऐकले. धन्यवाद. फारच सुंदर. जनीचा. आत्मविश्वास आणी. मनोभावे भक्ती.

  • @neetamakwana3692
    @neetamakwana3692 3 місяці тому +1

    I am of st. John's high school🎒📚 I am your student👩‍🎓 I have participate in school and today was the first day of singing🎤 thank you for teaching us😊😊

  • @ramkudale3015
    @ramkudale3015 Рік тому +22

    ह्या आवाजाने डोळ्यातून आश्रू काढले काळजातून सुद्धा अश्रू काढले❤❤❤❤❤

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Місяць тому +2

    हा अभंग मला आववडतो कोणाला प्राब्लेम आहे प्राॅब्लेम असेल तर शांत रहाव असे मला वाटते

  • @pandurangpatil527
    @pandurangpatil527 Рік тому +3

    राम कृष्ण हरी विठ्ठल श्री गुरुदेव

  • @dangergamer1251
    @dangergamer1251 Рік тому +2

    Khupch Sundar Bhajan Aahe Aawaj Sudhaa Aprtim Aahe
    Ram Krishna Hari

  • @subhashrane6830
    @subhashrane6830 3 місяці тому +11

    अभिनंदन माऊली अतिशय सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण नमस्कार

  • @SarswatiKurhe
    @SarswatiKurhe Місяць тому +1

    🕉️ ॐस्वामी दत्ता आवतराय नमः श्री स्वामी समर्थ 🕉️🙏🌹

  • @PushpaFugare
    @PushpaFugare 6 місяців тому +2

    खुप सुंदर आहे कोणते शब्द सागु खुप छान आहे

  • @mukesh7554
    @mukesh7554 7 місяців тому +3

    Chan cha n❤

  • @babakhotdivekar7443
    @babakhotdivekar7443 Рік тому +3

    Lay bhari awaaj

  • @dilipsaste6937
    @dilipsaste6937 9 місяців тому +27

    Khup khup can aawaj mauli 🌹👏

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 місяці тому +1

    सर्व धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ श्री पांडुरंग हरि श्री पांडुरंग हरि श्री विठ्ठल रखुमाई

  • @LahuBansode-go8fd
    @LahuBansode-go8fd 5 місяців тому +8

    👏🚩 जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय जय जय राम कृष्ण हरी 🙏 अतिशय छान अतिशय छान आवाज माऊली😊

  • @sumitrabalkawadebalkawade7276
    @sumitrabalkawadebalkawade7276 2 роки тому +2

    Khupch Sundar gaan Ani Gayl pan khup Chan ahe ashech changle vatt song ekylaa

  • @karunasorate-tr7yo
    @karunasorate-tr7yo 10 місяців тому +12

    ॐश्रीगूरदततात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम.

  • @vilasbavdane6299
    @vilasbavdane6299 4 місяці тому +1

    खूपच छान आहे माऊली अप्रतिम अभंग मन शांत झाल राग पण अप्रतिम आहे

  • @kavitatodankar6760
    @kavitatodankar6760 11 місяців тому +5

    खुप छान. अभंग. आणखी. ऐकवावीत

  • @mrunmayipatil9115
    @mrunmayipatil9115 7 місяців тому +2

    Very,very good Bhajan. Vithal, vithal vithal....,

  • @ganpatade337
    @ganpatade337 3 роки тому +23

    प्रेमरस भरलेला अभंग ह्रदय मधुन अभंग ऊसळतो धो धो धबधबा सारखा अफाट नैसर्गिक दैवी शक्ति लोटपोट
    जय गुरुदेव माऊली

  • @mtg011
    @mtg011 2 місяці тому +1

    ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤🌺🙏🌺 कोटी कोटी प्रणाम💓🙇‍♀️🌷📿🌷🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼

    • @satuppamense8804
      @satuppamense8804 2 місяці тому

      🌺🙇🏻।।श्री स्वामी समर्थ।।🙇🏻🌺

  • @pramilapatil4537
    @pramilapatil4537 3 місяці тому +24

    हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रणाम कोटी कोटी❤❤🌹🌹👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 7 місяців тому +1

    जय श्री हरी विठ्ठल पांडुरंगा. Jay Jay जयकार हो परमभक्त जनाबाई चां!🎉🎉🎉.... जय हरी.....

  • @sureshjadhav6027
    @sureshjadhav6027 3 місяці тому +18

    खूप खूप छान आहे खूप शुभेच्छा 🌷👌🌷👌🌷 श्रीस्वामी समर्थ रामदास स्वामी 🌷 श्रीदत्त 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @ashokjawali4223
    @ashokjawali4223 23 дні тому +1

    ಓಂ ಜೈ ಜೈ ಶ್ರೀ ಇತ್ತಲ ವಿಠಲ ವಿಠಲ ವಿಠಲ ಪಾಂಡುರಂಗ ಜೈ ಜೈ ಶ್ರೀ ಹರಿ ಹರಿ ಹರಿ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಹರಿ ಕೃಷ್ಣ ಹರಿ,🙏🙏🌹🌹🙏🙏🌿🌿

  • @santoshchakhale5o2
    @santoshchakhale5o2 Рік тому +3

    1 number maharaj

  • @sureshdalvi7653
    @sureshdalvi7653 3 місяці тому +2

    खूप छान 🙏🙏

  • @anjanaraykar2387
    @anjanaraykar2387 Рік тому +3

    जय हरी माऊली सेना महाराजचाअंंभग वा अंभग भुप रागात द्या रायकरभाऊसाहेब मुरंबी

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 4 місяці тому +1

    कितीही हे गित तरी मन तृप्त होत नाही मी दिवसातुन दहा ते पंधरा वेळा जरी ऐकले तरी

  • @PradnyaTatode
    @PradnyaTatode Рік тому +4

    खूपच सुंदर अप्रतिम

  • @balasahebkardile5361
    @balasahebkardile5361 9 місяців тому +2

    अप्रतिम

  • @विमलघारपेंडे
    @विमलघारपेंडे 8 місяців тому +4

    पंत्ता तुझा माहीत नहीरे विठ्ठला ॥ छान भजन👌🙏🙏🙏🙏

  • @yadavraochavan8419
    @yadavraochavan8419 5 місяців тому +1

    Khoob Sundar Abhang

  • @lalitaraut1918
    @lalitaraut1918 Рік тому +4

    अप्रतिम बोल आणि आवाज
    , बोल नाहीत वर्णन करण्यास👌👌

  • @jayashreepatil4234
    @jayashreepatil4234 5 місяців тому

    खूप गोड आवाज आणि अप्रतिम गायन विठुराया तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो
    धन्य आपले आईवडील
    शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी 💐💐💐💐💐

  • @durgasapkal9614
    @durgasapkal9614 3 місяці тому +3

    विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग जनाबाई च्या घरी दळण धडे श्रीहरी अशी आहे माझ्या विठुरायाची पंढरी❤❤

  • @sonalkesarkar6380
    @sonalkesarkar6380 Рік тому +2

    Khup chan गाणं

  • @ganeshkutwal9896
    @ganeshkutwal9896 2 роки тому +17

    👌👌सुंदर गायन महाराज जय हरी 🙏

  • @vinodshirke4470
    @vinodshirke4470 Рік тому +2

    Atishay Sundar Gayale Mauli

  • @supriyakanitkar9961
    @supriyakanitkar9961 3 роки тому +9

    अर्थासाहित सुंदर.👌👌👍👍

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 8 місяців тому +2

    जय श्री गुरुदेव दत्त जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏

  • @sureshjadhav6027
    @sureshjadhav6027 Рік тому +36

    खूप खूप शुभेच्छा 🌷👌🌷🙏🌷

    • @saraswatisomani918
      @saraswatisomani918 4 місяці тому +13

      लीहु नद्या गाणं

    • @rahuldange2571
      @rahuldange2571 4 місяці тому +6

    • @narayansawake1249
      @narayansawake1249 4 місяці тому

      ​@@rahuldange2571हे

    • @MahadevDhus-ch3dy
      @MahadevDhus-ch3dy 4 місяці тому

      Hhyyhyyhhhyyyyyyyybyyyyhyyhyyyyybyyyyyybyyyhyyyyhyyvhybbyyyyhhyyhbyhyybbhyhyhuyyyyyhbyybhyybbyhyyhbhyybyyhbbhhyhhhybhhhhyhhyyyyyyhyhyyhhbyhhyyyyhhbyyyyyhhh😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😅

    • @geetapatil4691
      @geetapatil4691 4 місяці тому

      और​@@saraswatisomani918

  • @ManikSonavane-vl9nz
    @ManikSonavane-vl9nz 11 місяців тому +31

    , दादा तुमचा आवाज खूप छान आहे हो पुन्हा पुन्हा ऐकावसं

  • @anilbudde197
    @anilbudde197 3 місяці тому +1

    खूपच छान आवाज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठला❤😂🎉😮😊😅

  • @krishnanathpawal2941
    @krishnanathpawal2941 3 роки тому +9

    Wah Sopanrao Kokate , farach sundar rachana ahe.
    Tumhi mahaan aahat ya sanskrutiche sacche Sevak.
    Sobat SUMEET.

  • @babandevkar4861
    @babandevkar4861 11 годин тому

    Khupch chhan Aavaaz Mauli

  • @baputhete2769
    @baputhete2769 Рік тому +4

    खूप.सुंदर

  • @sureshjadhav6027
    @sureshjadhav6027 Рік тому +1

    खूप खूप छान आहे खूप शुभेच्छा 🌷👌🌷🙏🌷

  • @surekhadesai4639
    @surekhadesai4639 2 роки тому +6

    राम कॣष्ण हरी माऊली 🙏🚩 छान वाटला अभंग मस्त 👌👌

    • @aherbhausaheb9116
      @aherbhausaheb9116 2 роки тому +1

      रिंगटोन म्हणुन जोडा.

  • @chitrautekar2766
    @chitrautekar2766 11 місяців тому +2

    खुप छान अभंग आहे ऐकुन खुप बरं वाटलं

  • @vitthalpanchal2899
    @vitthalpanchal2899 2 місяці тому +9

    खुप छान माऊली धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @rajarambahiram5895
    @rajarambahiram5895 11 місяців тому +1

    Khup sundar 💐💐💐🙏

  • @sujatachipkar6687
    @sujatachipkar6687 2 місяці тому +6

    Khube shan ashet punna aaikt rahavet

  • @PrakashChougule-g1n
    @PrakashChougule-g1n 8 місяців тому +2

    Man bharahun jat yevadi chan gaylish ❤

  • @PrashantsavasheSavashe
    @PrashantsavasheSavashe 3 місяці тому +19

    दादा किती छान आवाज आहे किती वेळा आईकतो कळत नाही

    • @KhanderaoPelmahale
      @KhanderaoPelmahale Місяць тому +2

      खुपच छान ऐकतच राहावस वाटतय

    • @ashoknimbalkar9308
      @ashoknimbalkar9308 25 днів тому

      विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t 10 місяців тому +1

    Mastch👍👍👌👌

  • @sunilingole9210
    @sunilingole9210 2 роки тому +4

    खूप सुंदर आवाज आहे सर तुमचा जनाबाईच्या ओव्या खूप भारी आहेत

  • @padmapanchal199
    @padmapanchal199 5 місяців тому

    Khub khub sundor.jai shree krishna

  • @anuradhaambapkar8702
    @anuradhaambapkar8702 2 роки тому +7

    खूप छान अभंग छान गाईला नमस्कार

  • @KisanDukale
    @KisanDukale 9 місяців тому +2

    Kiting aiku deva kiti aiklya man nahi bharat ❤🥰

  • @bakulacomedy1176
    @bakulacomedy1176 Рік тому +14

    मला हे अभंग खुप खुप आवडते.... तुम्ही तो अतिशय सुंदर आवाजात गायला मनाला फारच समाधान वाटते..जय हरी विठ्ठल..

  • @krantibhore1272
    @krantibhore1272 Рік тому +2

    खूप छान भक्ती गीत

  • @keshavpawar2058
    @keshavpawar2058 2 роки тому +10

    खूप खूप छान आहे मला खूप आवडले धन्यवाद

  • @Geetashinde2345
    @Geetashinde2345 2 місяці тому +1

    Chan👌

  • @dhananjaykadam-n2v
    @dhananjaykadam-n2v 6 місяців тому +4

    सुंदर असा आवाज आहे ❤

  • @seemakothawade4956
    @seemakothawade4956 Рік тому +15

    खुपचं गोड आवाजात गाय ल आहे दादा . पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत . खुप सुंदर 🎉🎉

  • @meerakhandare6986
    @meerakhandare6986 Рік тому +2

    खूपच मनभावक

  • @anjalilimaye8459
    @anjalilimaye8459 2 роки тому +8

    फारच सुंदर अभंग, भावपूर्ण. 🙏🙏👍👍💐

  • @prakashlunge4880
    @prakashlunge4880 7 днів тому

    माउलीने जगाला दिलेली अनमोल भेट म्हणजे ज्ञानेश्वरी आणी हरीपाठ.रामकृष्ण हरी.

  • @bhratpadawal4251
    @bhratpadawal4251 2 роки тому +16

    खुप सुंदर 🙏 रामकृष्ण हरी 🙏

    • @krishnapalekar2397
      @krishnapalekar2397 2 роки тому +1

      Krishna palekar Chaya palekar Chaya 🙏🙏 Krishna Chaya palekar Krishna 🙏 chhaya Krishna Krishna

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 2 роки тому

    Wa.....kavi sopan kokate very nice lukhan

  • @rohinibhosale2066
    @rohinibhosale2066 4 місяці тому +4

    राम कृष्ण हरी

  • @truptik2540
    @truptik2540 6 місяців тому

    खुप छान आहे अभंग डोळ्यात पाणी येते❤

  • @rajendra-rane
    @rajendra-rane Рік тому +4

    राम कृष्ण हरी 🙏

  • @kaminianubhavane5967
    @kaminianubhavane5967 2 місяці тому +1

    खूप च सुंदर डोळ्यांत पाणी आले

  • @vikassalunkhe9285
    @vikassalunkhe9285 Місяць тому +4

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @sanjayrasal7948
    @sanjayrasal7948 10 місяців тому +2

    दादा खूप छान वाटले

  • @kamalpawar3032
    @kamalpawar3032 2 роки тому +12

    फार छान सुंदर चाल राम कृष्ण हरी

  • @dangergamer1251
    @dangergamer1251 Рік тому +2

    Jai Shree Hari Vitthal Rukhmai Mauli

  • @gajananthadve335
    @gajananthadve335 Рік тому +83

    किती ऐकु विठ्ठला मज मला नाही कळत