ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीते सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी//१//असा का रे पांडुरंगा केलास कावा अलंकार विसरून गेलास देवा, वाकळ नेली माझी खांद्यावरी//१//असा कारे विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुळावर, कुठे गेली तुझी जादुगिरी//२//दासी जनी जा तू मायबाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप, घ्यावे जाणुनी तू अंतरी//३//सोपाना ऐकुनी ती जनाईची वाणी देवाने सुळाचे त्या केले पाणी पाणी, दावियेली किमया खरी//४// सौजन्य ...सुधाकर बप्पा घाडगे जोगाईवाडीकर.
खुप छान आहे ही ओवी...अस वाट्टे पुन्हा पुन्हा एकावी.. एकदम मनाला प्रसन्न करणारी
अभंग गोड खुप छान आहे🙏🙏🙏🙏
शुभ सकाळ
किती वेळा ऐकावे हे गीत...
राम कृष्ण हरी..... खूपच छान रचना आहे गाण्याची आणि म्हणले आहे ही खूप छान गाणे......1नंबर
अप्रतिम ओवी आणि सादरीकरण 🙏🙏🙏
लय भारी
Mastch👌👌👍👍
खुप छान आहे 👌👌👌♥️
अति सुंदर♥️♥️♥️😢🥰😘♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🟤♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
जय हरी विठ्ठल
जय हरी माऊली ❤❤❤🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤
नाद खुळा अभंग आहे ❤❤❤❤❤
शूभ सकाळ
खूप छान 👍👍🙏
काय आभग स्वर शब्द ख़ुप छा न
जय जय राम कृष्ण हरी
*खुप सुंदर 👍👍👍👌👌💐💐*
खूपचं छान
लव भारी 👌👌
Khup chaan 🙏🙏🚩
छान
I shpth kup msst janabaichi ovi
ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीते सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी//१//असा का रे पांडुरंगा केलास कावा अलंकार विसरून गेलास देवा, वाकळ नेली माझी खांद्यावरी//१//असा कारे विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुळावर, कुठे गेली तुझी जादुगिरी//२//दासी जनी जा तू मायबाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप, घ्यावे जाणुनी तू अंतरी//३//सोपाना ऐकुनी ती जनाईची वाणी देवाने सुळाचे त्या केले पाणी पाणी, दावियेली किमया खरी//४//
सौजन्य ...सुधाकर बप्पा घाडगे जोगाईवाडीकर.
ताई खूप छान आवाज काढला ? आहे वेलकम❤❤❤😊☺️😌💓💗💞💕♥️♥️💋
सर्वात छान❤❤❤❤
Khup sondar❤️😍
Khup chan ovi ahe 👌👌👌
khop chan ovi ahe
खुप छान गान आहे मला खूप आवडतं.
अप्रतिम ओवी...👌👌👌
लय भारी ओवी आहे ......।।।
आय लाईक इट
hii
मिई विठलाचा विठल माझा
अगदी सुंदर
Liberalisation
To ab tak
खुप छान आहे गौळ्ण मला खुप आवडली
खूप गोड आवाज आहे 👌
अगदी मंत्रमुग्ध झालो👌👌
पांडुरंग हरी
Jay hari
Khupach mast abhang ahe!!!❤❤❤❤❤❤
मनाला प्रसन्न करणारे गीत ❤
रामकृष्ण हरी
नाद खुळा आवाज भजन 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤😢😢😢
Khup chhan
लय भारी भंजन
Very nice
Man prasanna ❤
❤️ Khup chhan sadrikaran , apratim ❤️
Khup chhan...
Rudhai sprshi song ❤
Nice 👌👌👌👌👌👌👌👌👌
Khupch bhari ❤❤❤❤abhng
अतिशय ह्रदयस्पर्शी गोड आवाजात सादरीकरण केले आहे. 🙏🏻🚩
❤
@@VishwajitPatil-w7n❤❤❤❤❤ by CT hu
😮
12 un kl un tail hn
😊@@VishwajitPatil-w7n
Rro
❤rohan
खरच पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत खुप छान अप्रतिम 👌👌
खूप छान ..............👍👍👍👍
उत्तरा ताई केळकर ह्यांचा आवाज आहे हा
Jay hari vitthal bhagwan 🙏🙏👌👌
श्री गुरुदेव माऊली 🙏🚩🌹
Dhanyawad
SUMEET !
Aavaj khup chhan ahe
Khup khup chan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रामकृष्ण हरी
गाण्याचे बोल आणि गायकाची चाल आणि संगीत हे सर्व मनाला वेधून घेत आहे,
एकदम मस्त आहे
Jey hri vitthal 😅😅😊
❤लयभारी
My fev marati song aavaj pn bhariy 🎉
Khup chan avaj ahe
As vatat ki ajun yekav
My fevret song 🙏🙏
राम कृष्ण हरी
🥳🥳🥳🥳
खूप छान आवाज ❤
❤❤
Khup chhan ahe ovi ❤❤
मला ही ओवी खूप आवडते
अति सुंदर
छान 🙏🏻
🙏🙏🙏🥰... खुप छान...♥️
Ho
खुप छान ओवी ताई❤❤❤❤❤
नाइस ओवी
सुपर
Very nice bhajn
Khup chan gavlan👌🏻
खूपच छान आहे 🙏🙏🇮🇳
सुंदर आहे भजन
Very good song 👌🏼🙏 nice 🙂
🙏🙏 kup chan
मस्त👌🏻
मस्त आहे गवळण
Khup chan gana hai Udhi mala bolachy❤
मनाला भाऊन जाणारी ओवी...... खूपच छान 🥰🤗🌸
लय भारी हा अभंग आहे
या अभंगातून माझा विठ्ठल भेटला
🎉
Jay Hari Vitthal Bhagwan
Mantrmugdh karnara awaj dole bharun ale 😭🙏🙆😊
Nice song👌👌👌👍👍👍
जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩🚩🚩
खुप खुप छान😂
Mast
Khup chan ahe man prasan vatte yeiklyvr gan
Ram krushan hari mauli
छान चाल आहे.
Khoop chhan aavaj ahe
❤🙏🙏🎉🎉❤️💖👍😃
छान 😊😊😊
खूपछाहे ओवै. 😮😮😮😮😮❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
खुपच छान...
Khup Chan 😌😌😌
U77
Mala he vittla che tane lai avdle very nise❤❤❤❤❤❤❤
लयभारी