मुळात फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे तुमच्या सारख्या पुरोगामी विचारांचे हिंदुत्व सावरकर विरोधी पत्रकार विश्लेषक संपादक यांना उलट्या मळमळ व जळजळ होते आहे कारण मंत्रीमंडळात फेरफार सगळ्या समाजाला न्याय मिळवून दिला आहे
अग बाई स्वयंघोषित नाही ओबीसी समाज चे तेच खरे नेते आहे तुझा समज दूर कर आधी जर तसे नसेल तर तू सांग कोण आहे ओबीसी समाज चां नेता ज्याने जारांगे विरोधात भूमिका घेऊन राजकीय करिअर दावणीला लावले होते बोलताना स्वतः चे भान ठेऊन बोला
कोणाला घेऊन करत आहे 11 बाहेरून आलेले मंत्री अतुल bhatkhalkar, अमित साटम, keshav upadhe,रवींद्र चव्हाण आणी सर्वात मुख्य म्हणजे सुधीर munguntiwar ह्यांच्या सारखे हुशार आणी bjp चे जुने mla लोक काय करणार ह्यांची निष्ठा फक्त फडणवीस च्या politics साठी बळी जाणार हे नक्की

काटा किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र
अगदी योग्य आणि मतदारांना योग्य मार्गदर्शन करणारे विवेचन
सगळं खर बोलल्यात ताई...फक्त भुजबळ यांना हलक्यात घेऊन चुकल्या...
ह्या महिलेला बोलवत जावू नका
ही प्रत्येक बाजूचे कौतुक करत राहते ..
0 नॉलेज असतं हिला
फक्त दोन्ही बाजू च कौतुक करते
मुंढे भावा बहिणींपैकी एकाला तरी घरी बसवावे.
निकालाच्या आधी तुमचे विश्लेषण वेगळे होते
हें नक्की खरे आहे की मोदी आणि भारतीयदेशाप्रेमी जनता राजकारणाचे शुद्धीकरण करू पहात आहेत
Kup chan madam vishleshan
Beautiful and realistic commentary
पहिल्या सिलेक्टेड पंतप्रधान बद्दल काहीतरी कार्यक्रम करा
स्वतःला भारतरत्न घेणाऱ्यांची जरा चर्चा करा
Nice explain
लखोबा ला मंत्रिपद दिले नाही ते चांगले केले. पण असे करत असताना चिक्की ताई ला द्यायला नको होते.
0:41
🙏💯👍
डमरू छान वाटतो eikyla
शुद्ध विचाराचे मार्गद्रशान आहे
Agdi barobar vishleshan aste hyanche.
अग बाई स्वयंघोषित नाही ओबीसी समाज चे तेच खरे नेते आहे तुझा समज दूर कर आधी जर तसे नसेल तर तू सांग कोण आहे ओबीसी समाज चां नेता ज्याने जारांगे विरोधात भूमिका घेऊन राजकीय करिअर दावणीला लावले होते बोलताना स्वतः चे भान ठेऊन बोला
ओबीसी एकच नेता नाही अनेक नेते आहे सगळ्यांना संधी भेटली पाहिजे
@dattatraybhalerao5776 अरे भुसणल्या ओबीसी आरक्षण धोक्यात असताना कोणता नेता आला होत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ते सांग मग ओबीसी नेत्याचे सांग
एकदम बरोबर भाऊ...
Wrong analysis madam . baherun 11 alele ane tyat nistawan kiti.
Fadnavis dwesh thasun bharala aahe.
Pawar chi chamchi
पक्षपाती विवेचन
कोणाला घेऊन करत आहे 11 बाहेरून आलेले मंत्री अतुल bhatkhalkar, अमित साटम, keshav upadhe,रवींद्र चव्हाण आणी सर्वात मुख्य म्हणजे सुधीर munguntiwar ह्यांच्या सारखे हुशार आणी bjp चे जुने mla लोक काय करणार ह्यांची निष्ठा फक्त फडणवीस च्या politics साठी बळी जाणार हे नक्की
Palak mantri goes ro BJ P
Hi kontyach prashnacha uttar ata deu shkat nahi tar kashala bolavlay hila.
3 chakanchi riksha kiti speed ne palte he pahane important tharnar aahe .RBI ladki bahin yojne var naraz aahe he hi lakshat asu det.😂
Bycott fadvnisan. Bjp madhe fut padhat aahe . swatala mukhyamantri thevanyasathi dusryana sampavat aahe
जनता अडमूत्ते नराहता शहाणपणे सुविचाराने सत्येसाठी राजकारणी निवडला पाहिजे
भाजप राजकीय धंदा झिला तुम्ही paid media pl
😀😀😀😀 EVM zindabad
डिस्कार्ड माय कमेंट .
Biased against BJP.