सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बाबांनी मागितली माफी | Manoj Jarange Patil | Baba Viral Video |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2023
  • #manojjarangepatil #marathaaarakshan #observation #marathiinformation #informativevideo #maharshtranews
    सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,क्राईम,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा अस्सल गावरान भाषेत, स्पष्ट आणि सविस्तर फक्त गावरान विश्लेषक या आमच्या चॅनेल वर,
    ==================================================================
    आमच्या UA-cam Channel Subscribe करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत
    For Business Enquiry Email:- Suryashinde98@gmail.com

КОМЕНТАРІ • 4 тис.

  • @user-rk7bw8bh4q
    @user-rk7bw8bh4q 6 місяців тому +250

    त्यांनी माफी नाही मागितली हात जोडून टोमणा मारला.

    • @nanab7436
      @nanab7436 6 місяців тому +2

      गौतमी पाटील जिंदाबाद

    • @omchaudhary1958
      @omchaudhary1958 6 місяців тому

      शाल जोड्यातला फटका

    • @cbkhede5981
      @cbkhede5981 6 місяців тому +4

      त्यांनी माफी नाही मागितली जे बोलले कदाचित खर ही असणार आहे

    • @kakdesampat2945
      @kakdesampat2945 6 місяців тому

      हा ओबीसी समाज किती नालायक आहे हे दिसतंय

    • @sudhirg4067
      @sudhirg4067 5 місяців тому +2

      Ek Maratha lakh Maratha

  • @yogeshwarhundiwale7434
    @yogeshwarhundiwale7434 6 місяців тому +77

    हे व्यक्ती सामान्य माणूस आहे जे व्यक्त झाले त्यांनी जे कठिण जिवनतले कटु अनुभवची हृदयातील रुत आहे परंतु 💯% सत्य आहे वस्तू स्थिती आहे 🙏🇮🇳

  • @deshp6407
    @deshp6407 6 місяців тому +22

    मी मराठा आहे परंतु माझी आर्थिक स्थिति चांगली असल्यामुळे मी मुलांना मिळणारी होस्टल स्कॉलरशिप व इतर कोणत्याच गरीब लोकांसाठी असलेल्या योजनेचा फायदा घ्यायचा नाही हे माझ्या मुलांना स्पष्ट सांगितले व तसेच केले कारण समाज कोणताही असो श्रीमंत तसेच चांगल्या सरकारी नोकरी वाले आरक्षण व स्क्वालरशिप घेतात व आपल्याच समाजातल्या गरीबांचा विचार करत नाही व त्यांचे हक्क लुटातात , अरे ओबीसी , मराठा , ब्राम्हण, मागास वर्गीय , मुस्लिम व इतर कोणीही असो सर्व भारत माताचे सुपुत्र आहोत फक्त एक विचार करा की माझी आर्थिक बाजू चांगली असेल तर माझ्याच व इतर समाजाचे आरक्षण घेण्याचे पाप करू नका

    • @ganeshpakhale6030
      @ganeshpakhale6030 6 місяців тому +1

      ❤😊

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694 5 місяців тому

      👍❤

    • @usdhangar1716
      @usdhangar1716 4 дні тому

    • @SatishKhalamkar
      @SatishKhalamkar 2 дні тому

      तुमची parsthithi आर्थिक चांगली आहे तर घ्या पांच कुटुंबना दत्तक मग कलेल

  • @nit409
    @nit409 6 місяців тому +89

    बाबा तु लयच हुशार आहे रावा तु पिढ्यानपिढ्या चे सत्ये बोलुन दाखवले
    तुला माझा कोटींचा सलाम
    बाबा ला आमदाराचे टिकट द्यावे बाबा महाराष्ट्राला ऊंचवल्याशीवाय राहाणार नाही

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 6 місяців тому +1

      Baya sarvanni nachvlyat phakt marathyanni nahi....he kas zale tumchya sarvanch oze marathyanvar ladtay tumhi

    • @nanab7436
      @nanab7436 6 місяців тому +1

      गौतमी पाटील जिंदाबाद

    • @kisanmude1228
      @kisanmude1228 6 місяців тому

      बाई वाड्यावर या...लय लय लय.लय वाकडाआ मिशीचा आकडा, पाटलाचा नांद कुणी करू नका... आरक्षणा पाई पाटलांचे नाव खराब होत आहे.राव .😂😂😂

  • @anandgosavi5266
    @anandgosavi5266 6 місяців тому +154

    मनातील भावना त्यांनी स्पष्ट व निर्भिडपणे मांडल्या

    • @nandkumargordepatil999
      @nandkumargordepatil999 6 місяців тому +4

      दारात आलेल्यांना भिक्ष्या पण पाटलांनीच दिल्या

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 6 місяців тому

      बाबा तुला काय त्रास आहे? जुन्या काळी मोबाईल होता का बायांच्ये फोटो ठेवायला.

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 6 місяців тому +278

    जाऊ द्याहो बाबाचं मन हलके केले असे आनेक लोक मनातल्या मनात गुटमळत आहे

  • @ramakantchoure
    @ramakantchoure 6 місяців тому +41

    बाबा तुम्ही योग्य बोल्ला आहेत 👍
    तुमचा अनुभव तुम्ही व्यक्त केला,,, जे तुम्ही अनुभवलं तेच तुम्ही मांडले आहे,,,,

  • @yashbhore2032
    @yashbhore2032 5 місяців тому +7

    बाबा खरं बोलले, पत्रकारांच्या समोर बोलताना वास्तवातली वस्तुस्थिती मांडली. आणि शेवटी माफी मागितली नाही, नम्रता दर्शवली, एक चांगल्या व्यक्तीचा स्वभाव असतो, उगीचच माफी मागितली वगैरे असं काही समजू नका,

  • @samirkatkari8116
    @samirkatkari8116 6 місяців тому +295

    आमचे छत्रपती शिवाजी महाराज असते ना तर आम्हा आदिवासी गोर गरीब लोकांनवर अन्याय झाला नसता

    • @No_limit_97
      @No_limit_97 6 місяців тому +7

      Tyach chhhatrapati shivaji maharajanchya chya payatyashi dr. Baba saheb yan ni anyay atyachar jalun means manusmiti jalun ..... Shivaji maharajanche vichar .... Samta swatantra aani bandhutvta... As asnar sanvidhan bhartala dil aahe .... Jyacha sarv jan miss use karat aahe .... Sanvidhan anyayach nahi tar nyayach pratik aahe .... Bas shiknachi garaj aahe .... Babasaheb mhanatat shika sanghtit vha aani sangharsh kara..... Sanvidhan aahe mhanun sarv jan shikat ta aahe pan tyachasathi sangharsh nahi karat aahe ho ....... 😢. Jay bhim jay shivray

    • @jayhind1280
      @jayhind1280 6 місяців тому

      Barobar aahe

    • @Yourfather781
      @Yourfather781 6 місяців тому

      Baba ch kas zal ...ala नागुर ghetla पायावरून हणून

    • @himalayaacademy9686
      @himalayaacademy9686 6 місяців тому +1

      भावा तुज्या व्हिडीओ ची हेडलाईन वेगळी आणि बाबा बोलतात ते वेगळं आहे

    • @dipikeshpatil7021
      @dipikeshpatil7021 6 місяців тому +1

      Please Chhatrapati Shivaji Maharajacha aapaman karu naka ithihas wacha

  • @anand1311
    @anand1311 6 місяців тому +30

    सगळ्यांना सगळ्या भानगडी माहीत असतात.. फक्त बोलून दाखवणारे जिगरबाज मोजके असतात! ही परिस्थिती का आली हे सगळ्यांना माहित आहे!

  • @prashantjagtap9721
    @prashantjagtap9721 6 місяців тому +28

    भाऊ ती माफी मागणे नव्हते. तो एक खोचक चिमटा होता. आणि मांडलेले मुद्दे बरोबर आहेत. ❤एकच पर्व ओबीसी सर्व❤

    • @ashokgiram8240
      @ashokgiram8240 5 місяців тому

      😂😂

    • @HappyDrumKit-kv3xp
      @HappyDrumKit-kv3xp 5 місяців тому

      बरोबर आहे त्या नाच्या कोनाच्या घरच्या होत्या 😂

    • @user-hf4qh8lb6l
      @user-hf4qh8lb6l 5 місяців тому

      कमी टक्के वारीच्या नेत्यांना मराठयांनी राजकारण करण्याची संधी दिल्या मुळे हे लोक माज आल्यासारखे बरळत आहे

  • @mahendraghodke8452
    @mahendraghodke8452 6 місяців тому +82

    अत्यंत परखड आणि सत्य बोलत आहेत.जे बोलले ते खोडून काढू शकत नाही.

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 4 місяці тому

      हा एकदा तुमच्यावर बोलले की मग अशीच कमेंट कर हा बाला...

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 6 місяців тому +86

    पोर वाढली शेती वाटणी होऊन कमी झाली अडाणी म्हाताऱ्या उगाच गावठी पिऊन बडबड करू नको..

  • @chhayanagtilak4626
    @chhayanagtilak4626 6 місяців тому +120

    बाबा बरोबर आणि सत्य बोलतात,माफी का?

    • @shivajiithape1429
      @shivajiithape1429 6 місяців тому +1

      😊😊😊😊😊

    • @user-smartshetkarimitra
      @user-smartshetkarimitra 6 місяців тому +2

      Great

    • @MAYTARAGROUP
      @MAYTARAGROUP 6 місяців тому

      सत्य असेल तर नचीलेल्या बाया कोणाच्या होत्या

  • @Pankaj-zu2hr
    @Pankaj-zu2hr 6 місяців тому +7

    हे प्रभू ये क्या हो गया अजोबाने तो सारा सत्य सांग दिया....
    अब क्या होगा......coming soon

  • @krishnadhanwai7081
    @krishnadhanwai7081 4 місяці тому +3

    मोल मजुरी करणारे, शिक्षण न घेतलेले बाबा न थांबत त्यांच्या मनातील विचार चांगल्या प्रकारे व्यक्त केले.

  • @shahajikadam2083
    @shahajikadam2083 6 місяців тому +208

    काही नाही माफी वैगरे मागितलेली नाही.प्रत्येक वक्ता,कीर्तनकार सर्व जण शेवटी असे म्हणत असतात.

    • @kalidassawale6219
      @kalidassawale6219 6 місяців тому +5

      होय जुने माणसे
      शेवटी असेच म्हणतात
      पण त्यानी काहीच चूक बोलले नाही

    • @sdet-byrahulmandve8967
      @sdet-byrahulmandve8967 6 місяців тому

      Chu mapi nhi tr ky manale marthi kalti ka😊

    • @dighule945
      @dighule945 6 місяців тому

      Ho na,ugach kahi tri taytl dakhwun trp wadhwat aahe

  • @rajdhakne4233
    @rajdhakne4233 5 місяців тому +3

    माफी मागितली असं शीर्षक देऊन मस्त व्हूज मिळवून घेतल्याबद्दल पत्रकार साहेबांचं अभिनंदन केल पाहिजे.

  • @gopalmuramkar4859
    @gopalmuramkar4859 6 місяців тому +5

    सर्व मराठा समाज श्रीमंत नाही
    आबा लय हवेत चालले 😡😡

  • @Wisdom.vibes1109
    @Wisdom.vibes1109 6 місяців тому +98

    ग्रामीण भागात हीच सत्य परिस्थीती आहे.

    • @rambhaukakade5836
      @rambhaukakade5836 6 місяців тому +2

      Ekadam barabar.
      ग्रामीण भागात हीच सत्य परिस्थिती आहे. एकदम बरोबर 🚩🌹💐🙏

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 6 місяців тому +12

    ❤❤गरीब ओबीसी चे आरक्षण... सर सगट मराठयाने घेऊ नये....

  • @akashsurvepatil3259
    @akashsurvepatil3259 6 місяців тому +19

    बाबा एकदम छान बोलले केमरा समोर बोलणे सोपे नाही पण बाबांचे वय जास्त असल्यामुळे आपण काय बोलतोय हे त्यांना समजलेच नाही आणि त्यांचा तोल गेला.....त्यातच त्यांना या वयात सुद्धा काम करायला लागते त्यांचा मुलगा तिकडे ट्रॅक्टर भरतोय बाबा ऊस तोडून आलेत बाबांनी आयुष्यभर कष्ट केले पण अजून पण त्यांना कष्ट करायला लागते त्यांचा मुलगा त्यांच्याकडून कष्ट करून घेतो यात बाबांचे संस्कार त्यांच्या मुलावर कमी पडलेत अस दिसतय जो त्याच्या बापाला म्हातारपणी सांभाळू शकत नाहीं ....बर की आम्ही बायावर जमिनी विकल्या त्याच पद्धतीत आईबाला म्हातारपणी काही कमी पडू नये म्हणून पण जमिनी विकल्या असतीलच की. शेवटी आईबाप महत्वाचे..........बाबा एवढे जीव तोडून बोलत होते आमचं आरक्षण आमचं आरक्षण बाबा तुमची जिंदगी गेली तुमच्या पोराची चालली एव्हढ तुम्हाला आरक्षण असून पण तुम्ही तुमच्या म्हातारपणी स्वतःची भाकरीची सोय करू शकला नाही तर आम्हाला पण मिलुद्या आरक्षण आम्ही तर कुट काय झंडे लावणार ना मग एव्हढ काय वाईट वाटायचं ना बाबा तुम्हाला तस ही आरक्षण असून तुम्ही उसच तोडताय ना, मिलुद्या आरक्षण आम्हाला पण येतो तुमच्यासोबत ऊस तोडणीसाठी आम्ही.... बाबा तुम्ही म्हणताय स्वताला पाटील म्हणताय आणि आरक्षण मागताय जरा मानापानान वागा, बाबा आम्ही आरक्षण शिक्षण आणि नौकरी साठी मागतोय त्यात तुम्ही आम्हाला मानपान शिकवता बाबा आम्ही जर मानपान वागायला लागलो तर तुम्ही जे उदाहरण न्हावी आणि चांभार यांचं उदाहरण दिले तसच इतर समाजही यांनी लक्ष द्या. काही तुमचे जुने जाणते पूर्वज असतील तर त्यांना पण विचारा आणि या बाबांना पण विचारा आणि आजही खेडी पाडी या ठिकाणी अजूनही प्रथा चालते सुगी ला धनधान्य पिकल्यावर हेच सर्व जण धान्य पिठ इत्यादी मागायला ते याच पाठलाकडे यायचे तेव्हा तोच पाटील त्यांना मोठा भावू या नात्यानं फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करायचा आज त्या मोठ्या भावावर वेळ आली म्हणून अस बोलतात.....जर वागायचं ठरवलं माना पणाने तर तुम्हाला अजूनही पिठ मागायची वेळ येईल याचं पाठलाच्या दारात......पूर्वी जे काही थोडे थोडके पाटील तुम्हाला हिन समजत होते ते जसा व्यवहार तुमच्यासोबत करायचं तुम्ही आम्हाला दुखावल्या वर तशीच वेळ परत येईल.....आत्ता जे मांडीला मांडी लावून बसतात जे एका ताटात खाताय....ते सगळ सोडून खाली बसायला लागेल पाटलाच्यात आल्यावर पेलेला पाणी आणि खाल्लेलं ताट धुवून ठेवाय लागेल........खाली नजर करून बोलायला लागेल. कारभारी हुजुर मालक म्हणून बोलायला लागेल.....असच अजून बरच काही...मग बाबा तुम्ही हुशार आहात पुढारलेल्या विचाराचे आहात जो मानसन्मान आजपर्यंत तुम्ही मिळवला त्याच मानसन्मानान वागायचं......की दुसऱ्याची माप काढून नजरेतून उतरायचं तुम्हीच ठरवा............बोलायसारख अजून भरपूर काही पण तुमच्या मोठेपणाचा मान ठेवून एवढंच बोलतो समजून घ्या.......काही चुकल असेल तर माफ करा...

    • @shyamchaudhari2499
      @shyamchaudhari2499 6 місяців тому

      तुमच्या मोठ्या आणि सविस्तर कमेंट वरू कळलं नां की सत्य कस कडवट असते.

    • @rohiniborude8024
      @rohiniborude8024 6 місяців тому

      आता पाटलाला कोणी विचारत नाही मी तर नाही विचारत

    • @rohiniborude8024
      @rohiniborude8024 6 місяців тому +1

      सिटी मध्ये पाटील वेगेरे नाही ते सगळ गावाकड चालत भाऊ जय लहुजी, जय भीम, जय शिवराय.

  • @thefocuspointphotography4719
    @thefocuspointphotography4719 6 місяців тому +62

    Baba is Right.. Baba is baba.. ⭐️Bindhast baaba..

    • @ashukate4301
      @ashukate4301 6 місяців тому +8

      Tuza aai la lav mg baba

    • @sandym.2056
      @sandym.2056 5 місяців тому +4

      Baba chi baai nachvali ahe vatate ..manun baba la zombal

    • @PRAVINPATIL-oh3vn
      @PRAVINPATIL-oh3vn 5 місяців тому

      Shatt Tode Baba

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 6 місяців тому +129

    शोधले तर प्रत्येक समजात चांगले-वाईट, अमीर-गरीब, सज्जन-लफडेबाज लोक सापडतात. आपण आपल्या वाचेवर नियंत्रण ठेवलेल चांगल

    • @nageshpatil9900
      @nageshpatil9900 6 місяців тому +2

      100%

    • @ankushmore369
      @ankushmore369 6 місяців тому

      आहो काका
      आहो काका वीचार के ला का

    • @vaibhavkarande2849
      @vaibhavkarande2849 6 місяців тому

      Barobr

    • @sandipkuyate6061
      @sandipkuyate6061 6 місяців тому

      बरोबर आहे

    • @pradeepdalvi2245
      @pradeepdalvi2245 6 місяців тому

      शाब्बास...म्हातारा सांगतोय की जमीन नसेल तर उत्पन्न कमी करा. या हिशोबाने तर म्हाताऱ्याने एक पण पोर काढायला नको. का पोरे काढायला आरक्षण हवय.

  • @kishor_d
    @kishor_d 6 місяців тому +149

    तुम्ही मस्त लावली बातमी माफी मागितली म्हणून अन् केला व्हायरल व्हिडिओ 😅😅😅😅वारे पत्रकार साहेब 😅😅😅

  • @parlhadaghav7234
    @parlhadaghav7234 6 місяців тому +45

    बाबा सत्य बोलले खरा आहे जुनी परिस्थिती अशी होती

  • @BhausahebShinde-ky3zn
    @BhausahebShinde-ky3zn 6 місяців тому +47

    एक नंबर बोलले बाबा जे आहे ते खरी परिस्थिती आहे

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 6 місяців тому +136

    बाबा लय बोलला . Obc चि जातीनिहाय जनगणना झाली की मग आरक्षण चा तिढा कायम चा सुटेल.

    • @user-my3ll9dw8d
      @user-my3ll9dw8d 6 місяців тому

      अरे बाबा तू काय चाबूकाच्या दांडी पुढे बोलतो काय तो माईक आहे हे तुला माहित आहे का तुला जर एवढा छगन भुजबळ चा पुळका आहे तर माग ना त्याला एक गुंठाजमीन देतो का पहा मग मग कळेल तुला मग तुला कळेल छगन भुजबळ कोण आहे😅

    • @Rajamorepatil
      @Rajamorepatil 6 місяців тому +1

      👍👍

    • @navnathkad8770
      @navnathkad8770 6 місяців тому +1

      बाबा तुम्ही फक्त तुमच्या गावचा व तालुक्याचा विचार करता बाकी तालुक्याचा विचार कर तु ये ईकडे मग तुला समजेल काय दिवस काढत आहे मराठा समाज लोक गेवराई ला जाऊन बघ

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b 6 місяців тому

      ​@@navnathkad8770are baba ekdam barobar bolalet khare bolale ki salhya maila rag yeto baba 😂😂😂

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 6 місяців тому

      ह्या बाबा ची माय नाचत होती.. हा बाबा स्टेजवर पैदा झाला.. म्हणून ह्याला इतकं माहिती आहे.. ह्याच्या मायचे पैसेच दिले नसतील मराठा लोकांनी म्हणून इतका द्वेष आहे मनांत.. भुकेला कुत्रा बरा ह्या बाबा पेक्षा..

  • @vishavnathshinde7040
    @vishavnathshinde7040 6 місяців тому +254

    बाबांनी मनातली अनुभव, विचार, सामाजिक व्रती, खंत,जातीय भावना व्यक्त करून मन मोकळ सवांद करून उस तोडून शांत झोपले. वहा कष्ट करी शुभेच्छा.

    • @jagrutisawlekar1777
      @jagrutisawlekar1777 6 місяців тому +2

      Baba agdi bolale mafi ka, kashala

    • @user-gj4qb3dx2g
      @user-gj4qb3dx2g 6 місяців тому +3

      ❤❤❤🎉

    • @user-qx7ek5yp5i
      @user-qx7ek5yp5i 6 місяців тому

      माता माऊली चे नाव घेतो हा कसला
      माझं आला याला तु ऊभा राहु नको शेट काढ काय बोलतो चोथ्या

  • @MarathiPremkahani934
    @MarathiPremkahani934 6 місяців тому +10

    वास्तव परिस्थिती सांगितली बाबा तुम्ही सलाम तुम्हाला

  • @AnilWagh-tj2xj
    @AnilWagh-tj2xj 6 місяців тому +4

    आरे म्हाताऱ्या आम्ही बारा बलुते दाराना आतापर्यंत पोसल आहेत.
    आम्ही खळ्याउन पहीले बारा बलुतेदार यांना धान्य दिले आणि मग घरी नेलेत मह्ताड्या
    आम्ही आई बहीण यांचे रक्षण करणाऱ्या समाजातून आहेत.
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @alextendal5865
      @alextendal5865 6 місяців тому

      तुम्ही काय फुटक दिलं काय.
      अडाणी कुठला 😂

  • @hemantjadhao276
    @hemantjadhao276 6 місяців тому +293

    त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला ४० वर्षा पूर्वी चा तमाशे कोनी काढले त्यांना माहित आहे .❤

    • @raviijiri7206
      @raviijiri7206 6 місяців тому +8

      Ho barobar aahe

    • @aaru4521
      @aaru4521 6 місяців тому +38

      Bayka konachya hotya tyachi pan mahiti ghya jara

    • @king95751
      @king95751 6 місяців тому +11

      ​@@aaru4521Gautami patil la pn Kunbi praman patr pahije mnhte

    • @Ravikantlokhande123
      @Ravikantlokhande123 6 місяців тому

      ​@@king95751tii matang ahe kelya 😂😂😂 patil nav leavun kon maratha ny hoth

    • @Som-fy2wt
      @Som-fy2wt 6 місяців тому

      40 वर्ष पेक्षा जास्त दिवस आरक्षण मिळाले तरी तुमची परिस्थिती सुधारली नाही.... लायकी चां विषय असतो..... तुम्ही आयुष्यभर उसच तोडणार 😂

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 6 місяців тому +10

    बाबाकडे ज्या काळात लॅंडआईन फोन होते त्या काळात स्मार्टफोन्स होता पाटलांचे आणि बायांचे फोटो काढायला जात होते जामखेड लाबाबाला बायांचे फोटो काढायचा लय नाद दिसतो जुन्या काळातील फोटोग्राफर 😅

    • @Marathipowersystem
      @Marathipowersystem 6 місяців тому

      तो म्हातारा भेटेल ना ... त्याच्या आइची गांड बारा जणांनी हिकुन च त्याला काढला असेल

  • @mangeshjagtap481
    @mangeshjagtap481 6 місяців тому +10

    प्रथमतः पत्रकार साहेबांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌹
    आपण उत्तम शीर्षक देऊन उत्तम प्रकारे डाव साधलात 👍
    आजोबांनी त्यांच्या उभ्या आयुष्यातील खरी व्यथा सांगितली.
    🙏

    • @TechnoCratGamerz-ep2eu
      @TechnoCratGamerz-ep2eu 6 місяців тому

      बाबांचं जे काही निर्भीडपणे बोलले त्याबद्दल छान वाटले पण निश्चितच त्यांनी त्यांच्या काळामध्ये पाहिलेली परिस्थिती आणि आताची सद्यस्तिथी यामध्ये खूप तफावत आहे. तरी बाबांनी त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया द्यायला नको होत्या कि यामागेही कोणत्या राजकारण्यांचा हात होता? बाकी बाबांनी माफी वगैरे तर मागितली नाही जे काही बोलले त्याबद्दल आणि ते अपेक्षितही नाही त्यांच्याकडून या वयामध्ये .
      बाकी आरक्षण ही गोष्ट पूर्णपणे नाहीशी होऊन ते पूर्णतः आर्थिक परिस्थितीवर असावे.

  • @HMPatil
    @HMPatil 6 місяців тому +5

    काही वेळा पूर्वी बोलतो माझ्याकडे मोबाईल मधे जुने फोटो आहेत आणि नंतर मनतो माझ्याकडे मोबाईल नाही 😂

  • @bhauraojangle861
    @bhauraojangle861 7 місяців тому +27

    माफी कुठे आहे🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @user-tg9ju3ju7q
    @user-tg9ju3ju7q 6 місяців тому +280

    सत्य कभी छुपता नहीं तमाशा तो होना ही था 💯

    • @nanab7436
      @nanab7436 6 місяців тому +4

      गौतमी पाटील जिंदाबाद

  • @pravintelmore6836
    @pravintelmore6836 6 місяців тому +64

    बाबा आता दबावाखाली माफी मागो किंवा अजून काही करो, पण जे काही बोलले,ज्या काही भावना वेक्त केल्या ते एकदम लाख पटीने बरोबर बोलले,(याला माफी म्हणत नाही,)

  • @dilipnagare4536
    @dilipnagare4536 5 місяців тому +5

    कष्ट करा,मेहनत करा काहीही करा पण आपल्या मुलांना खूप शिकवा,
    समाज कोणताही असुद्यात शिक्षणा शिवाय उद्धार नाही...❤

  • @MsSantosh1986
    @MsSantosh1986 6 місяців тому +3

    जुन्या काळात यांच्याकडे मोबाईल होता म्हणजे हेच श्रीमंत होते

  • @amarborate6303
    @amarborate6303 6 місяців тому +64

    बाबा खुप छान,
    असा ओबीसी हवाय

    • @SantoshJagtap-lt2yv
      @SantoshJagtap-lt2yv 6 місяців тому +2

      बाराच म्हतर आहे हे

    • @user-me2pr7fm2d
      @user-me2pr7fm2d 6 місяців тому

      ​@@SantoshJagtap-lt2yvaanhi tu lakhacha 😂😂😂😂😂😂 aata rag nako yeude tumhi swata mhanta

  • @user-bp7pv7yi9d
    @user-bp7pv7yi9d 6 місяців тому +122

    बाबांनी माफी माघीतलीच नाही 😂

  • @pratabpawar5261
    @pratabpawar5261 6 місяців тому +4

    आय घाल्या हो वैयक्तिक तुमचं मराठया सोबत नसेल जमत, पण आम्हाला सांभाळणारे जीव लावणारे मित्र सर्व मराठीच आहे, आशा पोस्ट व कमेंट टाकून का वातावरण खराब करताय.

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 6 місяців тому +4

    माफी मागायची गरजच नाही, अनुभव आहे,

  • @durgaprasadshinde600
    @durgaprasadshinde600 6 місяців тому +238

    बाबा गेल्या पंचविस वार्षात महाराष्ट्रात आत्महत्या झाल्या त्याच आॕडिट करा मग कोणत्या जातिच्या आत्महत्या आहैत,मग लक्षात येईल .😢

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 6 місяців тому +6

      करा ना ॲाडिट

    • @user-my3ll9dw8d
      @user-my3ll9dw8d 6 місяців тому +1

      अरे बाबा तू काय चाबूकाच्या दांडी पुढे बोलतो काय तो माईक आहे हे तुला माहित आहे का तुला जर एवढा छगन भुजबळ चा पुळका आहे तर माग ना त्याला एक गुंठाजमीन देतो का पहा मग मग कळेल तुला मग तुला कळेल छगन भुजबळ कोण आहे😅

    • @user-yt6gs5st8k
      @user-yt6gs5st8k 6 місяців тому

      ऑडिट केलेले आहे, यामध्ये मध्ये मागास घटकांच्या जास्त आत्महत्या आहेत.NCRB चा अहवाल पाहू शकता.

    • @user-jj3sb7zy8e
      @user-jj3sb7zy8e 6 місяців тому

      तूम्ही बया नाचवल्या होटेल वाले स्रीमंत केले कर्ज बाजारी झाले फासी घ्यावाच लागेल ना

    • @ratnakardoifode5686
      @ratnakardoifode5686 6 місяців тому +18

      कामाच्या फाश्या आल्या की आत्महत्या करायच्या दारूडे पन आत्महत्या करतात ऊपासमार होऊन आत्महत्या कीती झाल्या ते पहा

  • @sainathrahane8548
    @sainathrahane8548 7 місяців тому +121

    माफी कुठ मागितली काही पण नका दाखवू

    • @user-rb2bu4dh6e
      @user-rb2bu4dh6e 6 місяців тому

      लाज वाटूद्या लाज😂😂😂😂😂

  • @nivruttikandhare4241
    @nivruttikandhare4241 6 місяців тому +2

    बाबांचं वय झालंय त्यामुळे वाचले नाहीतर मराठा बाईच काय गडी सुद्धा नाचवतील नाद करू नका आम्ही आरक्षण घेतलं नाही त्यामुळे तुमचे चांगलं झालं हे लक्षात असू दे
    एक मराठा लाख मराठा

  • @shubhamsatre3095
    @shubhamsatre3095 6 місяців тому +3

    खर बोलले बाबा

  • @nandinisart1937
    @nandinisart1937 7 місяців тому +83

    बाबाची बायको होती का पाटिलच्या दारात मग याने बायकोला विकून जमीन घेतली का पाटील ची.

    • @ashishchavan5280
      @ashishchavan5280 6 місяців тому

      Tugy...la motyanchi igat kara rav chu tumchi nahi ....chi ahee

    • @abhinavpawar5779
      @abhinavpawar5779 6 місяців тому +1

      😂😂😂

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un 6 місяців тому +2

      तु आला जातीवर बरोबर 😂

    • @tarakishorshelke3675
      @tarakishorshelke3675 6 місяців тому

      लय भारी भावा

  • @petloversam7894
    @petloversam7894 6 місяців тому +74

    त्याला माफी नाहीत मणत भाऊ, जखमेवर मीठ म्हणता,, 😡

  • @user-yb7jw2by7e
    @user-yb7jw2by7e 6 місяців тому +4

    बाबा एकच नंबर बोलले ❤

  • @haridassalve3685
    @haridassalve3685 6 місяців тому +3

    बरोबर आहे छान❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @rajaramvyavhare6792
    @rajaramvyavhare6792 6 місяців тому +33

    बाबाचा बोलविता धनी कोण आहे,बाबा मराठा समाज सुध्दा ऊस तोडणी करतो बाबा हे ध्यानात ठेवावे.

    • @user-nm2qi7lj2h
      @user-nm2qi7lj2h 6 місяців тому +5

      Sarve kara kiti maratha us todto

    • @ashupatil5356
      @ashupatil5356 6 місяців тому

      ​@@user-nm2qi7lj2hदादा आमच्या आयाबायांनी दुसर्यांची भांडी सुध्दा घासलेत आम्हाला शिकविण्यासाठी.जरा विचार करून बोला 😔😔

    • @mrmusiclover073
      @mrmusiclover073 5 місяців тому

      कुठ 😂​@@user-nm2qi7lj2h

  • @ganeshshelke4855
    @ganeshshelke4855 6 місяців тому +67

    खरं बोलल्यावर सख्या आईला पण राग येतो

  • @aakashwankhade5430
    @aakashwankhade5430 6 місяців тому +2

    बाबांनी जे बोलले ते खर बोलले आणि रोख ठोक बोलले . पहिले पाटील लोकं खूप घमंडामधी गेले होते म्हणून त्यांची ही परिस्थिती झाली . काहीच चुकलं नाही बाबा तुमचं

  • @ganeshpungle7057
    @ganeshpungle7057 6 місяців тому +10

    जय जिजाऊ जय शिवराय 🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩मराठा मावळा🚩🚩🚩

  • @mahadevbhale5648
    @mahadevbhale5648 7 місяців тому +67

    आपल्या वडिला प्रमाणे आहेत सत्य बोले माफी मागितली केवढं मोठं मन .बाबा ना इतिहास माहित आहे

  • @subhashrathod8731
    @subhashrathod8731 6 місяців тому +229

    त्यांनी महाराष्ट्रातील सत्य परिस्थिती, आणि त्यांच्या आतापर्यतच्या जीवन प्रवासातील अनुभव कथन केला.

    • @virajnavale6736
      @virajnavale6736 6 місяців тому +6

      ​@@madamsir561gheto ka tuzya vr

    • @supriyashendge-ol5uf
      @supriyashendge-ol5uf 6 місяців тому +7

      Tuji garchi nachvli ka

    • @Yourfather781
      @Yourfather781 6 місяців тому +2

      ❤da

    • @tushbachhav2760
      @tushbachhav2760 6 місяців тому

      अरे bhosadichya आमच्या पाटील marathyanmule शिक्षण संस्था,महाराष्ट्राचा विकास झालंय. नाहीतर तुम्ही सुद्धा मुघल किंव्हा निजामशाहीत हुजुर hujur केले असते.

    • @Maheshshivakar
      @Maheshshivakar 6 місяців тому +1

      Ghayn gelay tya mhathraych

  • @santoshgaikwad2291
    @santoshgaikwad2291 6 місяців тому +37

    Baba is absolutely Correct I am Maratha i support this Baba tumhala Namaskar karto Saheb

    • @user-eu7pd1rh8f
      @user-eu7pd1rh8f 6 місяців тому

      ❤🙏

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 4 місяці тому

      तु खरंच मराठा आहेस का...??फक्त आडनाव गायकवाड आहे....??
      बरेच निच लोक आमच्या समूहात घुसलेले आहेत...
      त्यातलाच दिसतोस...??

  • @peregrineauto1094
    @peregrineauto1094 6 місяців тому +9

    माफी मागण्यास लावली,
    असो खरा बोलले ते, तुमचे जाहीर आभार.

  • @svhankate6778
    @svhankate6778 6 місяців тому +43

    माफी मागितली हे त्या बाबांचे चांगले संस्कार दर्शविते व बोलण्याची तगमग ही त्यांची सत्यता व सभ्यपणा.

    • @user-tb8sc6ng5h
      @user-tb8sc6ng5h 6 місяців тому

      Je bolale te sabhya hott ka bhava...patil bandall udvat hote sangitall mg konachya bayavar udwale te nahi sangitll...sare marathe udwat hote ka thode faar...baki dusrya samajakade paise alyawar te udwat nahi ka japun thevte...hya babachya ne ayushyat kahi zall nahi uss todi sodun he tyach apayash...hyachi yachya jatitil dusrya moth zalelya shrimant jaatbhau n baddal kaay mhanann ahe...yachi jaat sarvat shrimant hoti vyapari jaat hoti maratha mughal sardar raje yanna ladhai sathi karj dilele purawe ahet yanni aata garibi aali mhanun yanni pan arakshan ghetll na...garibi hatao nahi na arakshan mg he vyapari hote shrimant hyanchi garibi hatwayala he magas kashe tharvale...yachi bayko lay kasht karti sakali sakali uthun usat jaaun kalatay tyachi tagamag kontya marathya var raag ahe yacha tyala direct bol....jyachyakad sheti ahe toh kamala khurpayala bayka thevat nahi ka ranat...yachyakad 5 10 ekar astt tar yachi bayko ekti kaam karat basli asti ka tith...maratha dwesh ahe fakt dusr kahi nahi....yachi kuwat ustodi chya var nahi mhanun dusryavar raag kadhun apayash zakayach ayushyat...yala koni shrimant hou nako thodi mhanll hott...marathe thodi yachya yasha chya aad ale hote kadhi....yala jamll nahi yach khapar akhya samajawar ka fodto

    • @user-tb8sc6ng5h
      @user-tb8sc6ng5h 6 місяців тому

      Hyache aai baap shaalet neun baswat astil tar hai aaighall ranawanat kutre marat hindat asan...shikall nahi aarakshan asun mhanun usstodd kartay tyacha dosh maratha samajala ka deto...yache saheb tya tamasha valya barkha var bundall udwat hote ka saheb nachat hote n ti bandal udwat hoti...karuna tumchi suun ahe ka lekrachi rakhel te pan sanga...chhgya ch naav stamp paper ghotalyat telghi ne ghetl tya telgi ne ek ratrit karodo udhalale hote barbala var...tu marathyanch kaay sangto madarchod....swatahach thewaych zakun dusryach pahaych vakun....ani tyala khara bolala changl bolala mhanun samarthan denare pan vichar kara aapll paha kiti dhungan uaghadd ahe te mg dusryach paha....

  • @satyashodhak123
    @satyashodhak123 7 місяців тому +62

    खरं बोलले बाबा , कारण आमच्या इकडं पण होते काही पाटीलकी ,देशमुखीत वाया गेले आता भीकेला लागले , खरं कसं झोंबते पहा 😅

    • @samruddhikadam3115
      @samruddhikadam3115 7 місяців тому

      कुठला पाटलांन तुझ्या आईला नाचवलं

    • @JagannathBhutekar-sr8fc
      @JagannathBhutekar-sr8fc 7 місяців тому +10

      आमच्याकड पण आहे तुम्ही म्हणता तसे. फरक फक्त ईतकाच आहे त्याची जात तुम्ही म्हणता ती नाही .त्याची जात obc मध्ये आहे.

    • @satyashodhak123
      @satyashodhak123 7 місяців тому +1

      @@JagannathBhutekar-sr8fc शक्यच नाही 😌 100% गॅरंटी आहे की ओबीसी असे नसतातच

    • @samsawant1033
      @samsawant1033 6 місяців тому

      कुत्र्या या पाटील देशमुखांच्या जीवावरच पोट भरते तुमचे ,तुझ्या सात पिढ्यांना पुरून उरतील ,आरक्षण हा विषय फक्त शिक्षण आणि नोकरीत प्रतिनिधीत्व यासाठी आहे ,व्यक्तिगत विषयावर का गरल ओकतोय

    • @ganeshkale4223
      @ganeshkale4223 6 місяців тому +2

      तु सुध्दा पाटलाची अवलाद आसु शकती.

  • @sandiprasal7327
    @sandiprasal7327 6 місяців тому +2

    घडीत म्हनतो माझ्या फोनात जुन्या काळातले बाया नाचिल्याले फोटु हैत आणि घडीत म्हनतो मी आगठाबाधरहे माझ्याकडे मोठा फोन नाहि मी येच्या त्याच्या फोनात डोकुन पाहतो कुठुन सापडुन आन्हला हा कलाकार बहुतेक जुन्या काळात तमाशात काम केलेला दिसतोय

  • @eshwarjadhav7200
    @eshwarjadhav7200 6 місяців тому +1

    यांच्या पुर्वजानी नक्कीच मस्ती केलेली आहे वास्तव बोललेत जय हरी

  • @gauravshinde1893
    @gauravshinde1893 7 місяців тому +88

    सगळे म्हणतात पाटलाने बाया नाचवल्या त्या बाया कुणाच्या होत्या ह्याचा पण खुलासा झाला पाहिजे

  • @bhagatlalpatel5658
    @bhagatlalpatel5658 6 місяців тому +17

    अगदीबरोबर

  • @dineshbathe6067
    @dineshbathe6067 6 місяців тому +1

    काही जुन्या कठीण प्रसंगांना सामोरे गेलेअसल्यामुळे बाबा uncontrol झालेत.देव त्यांना सद्बुद्धी देवो

  • @user-zk5sd8ef1f
    @user-zk5sd8ef1f 4 місяці тому +1

    त्यांनी माफी नाही मागितली भाऊ टोमणा कशाला म्हणता तो मारला भाऊ...ते पण येगदम कडक😅😅

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 7 місяців тому +90

    पाटील तुला मदत करतो तेंव्हा तुला आठवत नाही का

    • @user-ml7ft7vg8e
      @user-ml7ft7vg8e 6 місяців тому

      🍌🍌पायचे याला

    • @shyamchaudhari2499
      @shyamchaudhari2499 6 місяців тому

      मदत करतो ना? मग मदत करनारा कधीच आरक्षण मागत नाही.

  • @shantarampawar543
    @shantarampawar543 6 місяців тому +54

    बाबा एकदम खरं बोललात आपण पन आजकाल खरं बोलल कि नाकाला मिरच्या झोंबतात उगाच काही लोक ऊन्मत पणाने काहीही हुकुमशाही पने मोघमपने टिप्पणी करतात हे चुकीचे आहे

  • @rushipathare4076
    @rushipathare4076 6 місяців тому +1

    झालेली सेवा ईश्वर चरणी अर्पण करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो अशा प्रकारचा शेवट होता तो तात्या साहेब तुम्ही जास्तच मनावर घेऊन माफी मागितली असं सांगताय पण ते तसं नाहीये 😂😂

  • @InduMagar-ig3nc
    @InduMagar-ig3nc 6 місяців тому +104

    बाबासाहेब बोलण्याला खूप खूप अभिनंदन

    • @vaijinathjadhav5365
      @vaijinathjadhav5365 6 місяців тому

      Gap re ajj pan amchyakadech jamin ahet.

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 6 місяців тому

      ​@@vaijinathjadhav5365मग bhikarya आरक्षण कशाला मागतोय.

    • @user-me2pr7fm2d
      @user-me2pr7fm2d 6 місяців тому

      ​@@vaijinathjadhav5365gan...dit galun ghe ❤ dya

    • @RohitKale-uy2xt
      @RohitKale-uy2xt 6 місяців тому

      😂😂😂😂😂😂

  • @gorakhnathbandagar9716
    @gorakhnathbandagar9716 6 місяців тому +41

    आजोबांच बोलणं खुपच अभ्यासपुर्वक आहे

  • @bestthings9318
    @bestthings9318 6 місяців тому +23

    बाबा माझे आजोबा भारत-चीन युद्धात सामील होते. पाटीलच आम्ही मग तिथं तुमची बहीण गेली नाचायला का बायको. आमच्या घरात ६ स्वातंत्र्य सैनिक होते. आमची पुढची पिढी पण देशासाठी लढणार. ४-५ मार्क साठी भरती होत नाही. ४० वर्ष तुम्ही आरक्षण घेऊन पण प्रगती करू शकला नाही. तुमच्या पेक्षा SC/ST प्रगती पथावर आहेत. आमची मापं काढण्यापेक्षा समाजाला दिशा द्या.

  • @SantosMule-sn4br
    @SantosMule-sn4br 6 місяців тому +1

    तुम्ही हीदिव बनून तुमचा आणि आमचा वेळ वाया घातला यहोढच मला वाटतंय

  • @santoshmoule5748
    @santoshmoule5748 6 місяців тому +128

    खर कडू असत पचत नहीं ते ऐकल्यावर कोणाच्या भावना दुखवू नये यासाठी बाबांनी माफी मागितली असावी

    • @supriyashendge-ol5uf
      @supriyashendge-ol5uf 6 місяців тому +6

      Tuji bayko nachvli ka

    • @user-sd5lz9ok3i
      @user-sd5lz9ok3i 6 місяців тому +1

      ​​@@supriyashendge-ol5uft

    • @TukaramDhavale-gb7kb
      @TukaramDhavale-gb7kb 6 місяців тому +5

      बरोबर, आहे, बाबाची, आई, बहिण, नाचवली,असेल, त्या मुळे, राग, येणार, साहजिकच

    • @ganeshanarse
      @ganeshanarse 6 місяців тому

      बरोबर

    • @ganeshanarse
      @ganeshanarse 6 місяців тому

      ये नालायक गप. सच छुपता नही

  • @sargammysargam5882
    @sargammysargam5882 6 місяців тому +87

    बापु एकदम खरच बोलले.तुमचं काहीच चुकलं नाही 👌🏻👌🏻👍🏻

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 6 місяців тому +3

    Baba yogya bolale aahet.❤❤❤

  • @vidrohipurush
    @vidrohipurush 6 місяців тому +1

    Agadi barobar bolale BABA 👌🏻👍🏻

  • @parajibarakade3452
    @parajibarakade3452 6 місяців тому +24

    खरी परिस्थिती मांडलेली आहे

  • @dnyaneshwarmedhe7517
    @dnyaneshwarmedhe7517 7 місяців тому +14

    पाटील म्हणजे साधं नसतय...!!
    वेरूळच्या पाटलानं कल्याण च्या सुभेदाराची सून चोळी बांगडी देऊन पाठवली.
    तुम्ही बाया नाचवायचं म्हणताय तर जगातलं त्या पाटलाचं पहिलं स्मारकं बाई वाचवण्यासाठी शत्रूप्रदेशातल्या बाईनं बांधलंय ...(बेलवाडी)
    कन्हेरखेडच्या पाटलाचं पोरगं बुराडी घाटावर मरणाला भ्या दाखवून गेलं ....दत्ताजी बाबा.
    त्याच पाटलाच्यातला एकजण हिंदुस्थान चा पाटिल झाला.
    येडे-मच्छिंद्र गावाचा एक पाटील क्रांतीसिंह झाला आया बायांच्या अब्रूचा राखणदार झाला ....!!
    तरी,तिनपाट पिक्चरातला पाटील डोळ्यापुढं उभा राहत असेल तर डोळ्यांच्या खाचा करून घ्या...!!
    एका अण्णासाहेब पाटलांनी उभी माथाडी चळवळ पेलून धरली .
    दुष्काळ पडला पाटलांनी निस्तरायचा.परचक्र आलं पाटलानी नडायचं . पाटिल नसला की गावाचं गावपण जातंय ....!!
    पाटीलपणाचा मोह युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेल्या विठोबाला हि पडला- पंढरीचा पाटील म्हणून घेता घेता त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली....!!
    पाटील आम्ही जातीनं नाही वृत्ती आणि दानतीनं आहोत...!!
    पाटील म्हणायचं तर अदबीन ....!!

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 6 місяців тому +1

      ✅✅✅✅✅✅💯💯💯💯💐💐💐💐💐👍👍👍👍👌👌👌

    • @dilippol-patil7054
      @dilippol-patil7054 6 місяців тому

      अरे डगर्या पाटला मुळचे तर तू जगला

    • @dilippol-patil7054
      @dilippol-patil7054 6 місяців тому +1

      छगन भुजबळ नि लय कष्टा नी कमावल रे झवन्या अरे आमच खावून च। तू
      बोलतोयतू

    • @narendradeshmukh3854
      @narendradeshmukh3854 6 місяців тому +1

      तुमच्या बायका कशाला नाचायला पाठविलया.

  • @dadasaheblahane1370
    @dadasaheblahane1370 6 місяців тому +1

    सत्य परिस्थिती बोलले हे बाबा गावरान तडका त्यांनी आपल्या मतातून दाखवून दिला आहे

  • @akshaytarte839
    @akshaytarte839 6 місяців тому +30

    टक्कर देणारा माणूस भेटला पण ❤

  • @navnathmatre8793
    @navnathmatre8793 6 місяців тому +230

    ही विपरीत बुद्धी व प्रवृत्ती आहे यांची!

    • @santoshgaikwad7185
      @santoshgaikwad7185 6 місяців тому +2

      तस मनु नाही बुजुरग आहे.

    • @netajipatil6518
      @netajipatil6518 6 місяців тому

      या म्हाताऱ्याने बाया नाचवलया आणि आता ऊस तोडायला जातंय.

    • @BasvantYeware-gi3gp
      @BasvantYeware-gi3gp 6 місяців тому

      Ha kay shen khato ka

    • @digvijaysinhdeshmukh6910
      @digvijaysinhdeshmukh6910 6 місяців тому

      म्हातारचळ आहे नालयकाची

    • @user-oj6pj1xr3m
      @user-oj6pj1xr3m 6 місяців тому

      Khara bolala ki viparit buddhi, ware wah

  • @birdnettingservic
    @birdnettingservic 6 місяців тому +9

    बाबांचे बोलणे खरे आहे

  • @godlchikki5014
    @godlchikki5014 6 місяців тому +2

    बाबा ला भावपूर्ण निरोप

  • @rohanmane6595
    @rohanmane6595 5 місяців тому +1

    एकदम बरोबर बोलले बाबा .... 👑 🔥

  • @laxmanlingapure5408
    @laxmanlingapure5408 6 місяців тому +108

    चुकीचे काहीही बोलले नाहीत.सत्य स्विकारावेच लागेल.

    • @anilwaghchaure2949
      @anilwaghchaure2949 6 місяців тому

      Tuzi आइ nachavali ka मराठा patil ni. Lai जाळली tuzi. Aare सगळ्या jatit बाया nachavnare aahe pan सगळ्या samajala nav theu naye

    • @dattatrayshinde4927
      @dattatrayshinde4927 6 місяців тому +2

      Sagle obc garib nahit

    • @sunilpatil12387
      @sunilpatil12387 6 місяців тому +4

      Kay tujhi may nachvali ka patlani

    • @dattatrayshinde4927
      @dattatrayshinde4927 6 місяців тому

      Nachnare pan tech aahet

    • @inistudio9421
      @inistudio9421 6 місяців тому

      Ye zatya barobr bolat baba

  • @parappabirajdarparappabira303
    @parappabirajdarparappabira303 6 місяців тому +8

    अगदी बरोबर आहे माऊली

  • @shivramtambe9500
    @shivramtambe9500 6 місяців тому +1

    बाबांनी त्यांच्या मनातली भावना व्यक्त केली आणि काही चुकलं असल तर माफीसुद्धा मागितली पण आपले राजकारणी काहीही बरळतात आणि सगळेजण त्यांना सोडुन देतात

  • @wisdom18
    @wisdom18 6 місяців тому +2

    Baba is right nirbhid absolutely 👍

  • @devidasraut671
    @devidasraut671 7 місяців тому +82

    खरं आहे या बाबाच पण खऱ्याला लोक तरास देतात.आता या बाबाला धमक्या देण्यास सुरवात करतात.

  • @shivajibawaskar6868
    @shivajibawaskar6868 6 місяців тому +11

    😂😂 माफी नाही मागली ते सहज बोलले व्हिडिओ च्या शेवटी

  • @pandurangsawale4412
    @pandurangsawale4412 4 місяці тому +1

    ते जे बोलले ते हजार वेळा विचार केला तरी सत्य आहे, पण त्याचा खरा विचार कोण करतो आज परिस्तिथी अशी आहे बळी तो कान पिळी

  • @ckamble4831
    @ckamble4831 5 місяців тому

    त्यांच वय अजूनही आहे ते सद्यस्थितीत ऊस तोडणी कामगार म्हणून काम करत आहेत. ते अतिशय हुशार, रोखठोक व हजरजबाबी आहेत.

  • @sarweshwarpujari6906
    @sarweshwarpujari6906 6 місяців тому +37

    एके काळी गावात अशी परिस्थिती होती.पटला कडे अनेक घर गडी शेतकाम करणारे कामाला होते.पाटील म्हणजे गावचा राजा होता
    पण आता ती परिस्थिती नाही हे ही तितकेच खरे आहे
    *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*

  • @swapnilpadole8732
    @swapnilpadole8732 6 місяців тому +64

    कोणाच्या जातीविरुद्ध बोलायचं नाही असं आमच्या समाजाने शिकवलं आहे
    एक मराठा लाख मराठा

    • @user-oj6pj1xr3m
      @user-oj6pj1xr3m 6 місяців тому +10

      khara ki kay, 96 kula sodun sanaglyanchya navan bomblat sutata tyach kay, bamanala tar tumhi jatacha manat nahi ka raw

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 6 місяців тому

      ​@@user-oj6pj1xr3mतू स्वतः bamanala शिव्या देतोस तर इतरांना कशाला विचारायला जातोस.

    • @amolshyamshundar9563
      @amolshyamshundar9563 6 місяців тому

      Bokandi basa mag amacha

    • @adeshk.b6927
      @adeshk.b6927 6 місяців тому +1

      एक मराठा लाख मागासवर्गीय कुणबी मराठा

    • @user-oj6pj1xr3m
      @user-oj6pj1xr3m 6 місяців тому +1

      @@krishna_raj9331 Yed ghalya, mi kay bolalo tu kay bolatos. Hya patil marathyani shivya dilya tar sagal thik. Hyana koni hyanchi layaki dakhavali ki lagalya yayachya gandila aag.

  • @manishapatil5446
    @manishapatil5446 6 місяців тому +1

    धमकावल आजोबांना ❤❤❤

  • @ranjeetpawar4938
    @ranjeetpawar4938 6 місяців тому +1

    गावात एक दोन पाटील श्रीमंत आहेत, बाकी मराठा समाज गरीब आहे, हया बाबाला सत्य परिस्थितीची अजिबात जाणीव नाही, मी स्वतः मराठा आहे माझा मित्र मराठा आहे तो गावातील ऊस टोळीत ऊस तोडणी साठी 5 वर्षा पासून जातोय , हे बाबा डोक्यावर पडल्यागत बोलतय.

  • @prashantdaphale2941
    @prashantdaphale2941 6 місяців тому +10

    बाबा पाटलांचा नाद सोसणार नाही या वयात

    • @user-zp9iz3pi4j
      @user-zp9iz3pi4j 6 місяців тому

      20 वर्सेस 80 भुजबळ बाललेत