तुमचं थोबाड फो*डू का..?? तुला लाज नाही वाटत ?! Bacchu Kadu Angry Vidhansabha | Dada Bhuse

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
    महाराष्ट्र न्यूज 24 - अभिमानाचे नवे पर्व
    🤳🏻 संपादक - मल्हार पवार
    बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
    - Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
    - UA-cam Channel : / maharashtranews24
    -Website : maharashtranew...
    तुमचं थोबाड फो*डू का..?? तुला लाज नाही वाटत ?! Bacchu Kadu Angry Vidhansabha | Dada Bhuse
    #bacchukadu #vidhansabha

КОМЕНТАРІ • 590

  • @MaharashtraNews24
    @MaharashtraNews24  3 місяці тому +63

    तुमची प्रतिक्रिया comment करा
    #bacchukadu #vidhansabha

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 3 місяці тому +258

    एस टी महामंडळ दररोज कोटी रुपये जमा करते मग कंडक्टर ड्रायव्हर यांचा पगार नको का वाढवायला . लाखो लोकांचे जीव यांच्या हातात असतात काम जास्त जबाबदारीच अन् पगार मात्र वेठबिगारीचा

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 3 місяці тому +205

    माननीय श्री बघू कडू यांनी सभागृहात हे सरकार वाचायला चे धडा शिकवला पाहिजे धन्यवाद जी

    • @Nashiker
      @Nashiker 3 місяці тому +1

      ड्रग्स माफिया दादा भुसे

  • @bhagwatchoure1402
    @bhagwatchoure1402 3 місяці тому +152

    दादा भुसे तुझ्या माहितीसाठी सांगतो ST मध्ये चालक व वाहकाला 10 वर्षे सेवा झाली तरी 18 ते 20 हजारच्या वर बेसिक नाही आणी तु सांगतो की 38 हजार आहे तु एक सुज्ञ माणूस आहेस तुझ्या पदा ला हे खोट बोलण शोभत नाही मी तुझा जाहीर निषेध करतो

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 3 місяці тому +7

      एका राजकिय पक्षाला धोका देऊन पळ काढणारे किती खरे असतील हे काय वेगळे सांगायलाच नको.

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 3 місяці тому +7

      नाशिक ड्रग निर्मात्याचे काय केले भुसे अधिक माहिती सांगू शकतो

    • @shankarraoasane3185
      @shankarraoasane3185 3 місяці тому +6

      दादा भुसे जरा मानवता वादी दृष्टीकोनातून बघा. अरे तुम्ही सरकारच्या तिजोरीवर मजा करु राहिले.बच्चू भाऊंनी सांगितलेला एस टी चालक वाहक व सरकारी चालक यांचा पगाराचा मुद्दा ध्यानात घेण्यासारखा आहे, याच्यापेक्षा आणखी काय बोलले पाहिजे.

    • @nandkumarborse204
      @nandkumarborse204 3 місяці тому +3

      ह रामी आहे तो

    • @mayurravindragavali5124
      @mayurravindragavali5124 3 місяці тому

      ẞß​@@marutisalunkhe7851

  • @machindrabambale8738
    @machindrabambale8738 3 місяці тому +76

    बच्यु कडु साहेब खुप छान बोललात अनफाड लोकांना हिच भाषा समजते

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 3 місяці тому +291

    १२५ एसटी कामगार फासावर गेले परंतु कोणत्याही सरकारला घाम फुटत नाही.

    • @blackblack1553
      @blackblack1553 3 місяці тому +16

      सगळे पक्ष बेशरम आहेत, कोणी निवडणुकीत एसटीचा विषय काढला नाही.

    • @Nashiker
      @Nashiker 3 місяці тому +4

      ड्रग्स माफिया दादा भुसे

    • @satishchandekar5603
      @satishchandekar5603 2 місяці тому +2

      अरे काय चाललंय. आपल्याला पाहिजे तसं बोलून घेतात. आणि नंतर सारवा सारव करून त्यावर पांघरूण घालतात.

    • @finnokranti2711
      @finnokranti2711 2 місяці тому +2

      ST कामगारांना पण माज आहे आताच पुणे आगाराचा काही कर्मचाऱ्यांचा वागणुकीवरून लक्षात आल माझा त्यात फक्त ST driver सोडून बाकी सर्व ST कर्मचाऱ्यांना माज आहे

    • @Hungryfoodie2918
      @Hungryfoodie2918 2 місяці тому

      ​@@finnokranti2711तुला समजते का चार-पाच एसटीच्या कर्मचाऱ्यांवर तू सर्व कर्मचाऱ्यांना चुकीचे कसे ठरू शकतो , असे कोणते क्षेत्र आहे मला सांग जिथे सर्व कर्मचारी तुझ्या सेवेसाठी तत्पर असतात

  • @ravindrabavche2917
    @ravindrabavche2917 3 місяці тому +96

    नार्वेकर यांनी गद्दारी केली आहे ती काय न्याय देणार

  • @Santoshpahur
    @Santoshpahur 3 місяці тому +56

    असेच आमदार निवडून द्यावेत

  • @sandeepvishe6582
    @sandeepvishe6582 3 місяці тому +45

    मंत्र्याचा ड्रायव्हर एसी कार मध्ये फिरतो आणि एसटी कर्मचारी भर उन्हात काम करतो याची तरी लाज बाळगा

    • @ganeshtayade2113
      @ganeshtayade2113 2 місяці тому

      Bachhu Bhau chya Driver La kiti Pagar Detat te

  • @vikaskhanvakar8987
    @vikaskhanvakar8987 3 місяці тому +33

    अडीच वर्ष महाविकास आघाडी मध्ये मंत्री होतास तेव्हा हे प्रश्न नव्हते का डोक्यात

  • @sagar7991
    @sagar7991 3 місяці тому +93

    प्रथा परंपरा नार्वेकर तू कधीच पायदळी तुडवल्या आहेत

    • @shrirohan108
      @shrirohan108 3 місяці тому

      Barobar tujhya pratha tyane pallaya kaai re chatu sainik.😂😂

  • @rajarammore4339
    @rajarammore4339 3 місяці тому +40

    BJP च लोकं बोलतात ते दिसत नाही का

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 3 місяці тому +96

    😂😂 फोडायचंच बाकी एकेमेकांना 😄 शाब्दिक हाणामारी लोकशाही त नको 🤣🤣🤣

    • @sharaddeshpande7392
      @sharaddeshpande7392 2 місяці тому +3

      😂😂😂
      काही दिवसांनी तुमचे स्वप्न पूर्ण होईल

    • @कृष्णविवर-ढ2ल
      @कृष्णविवर-ढ2ल 2 місяці тому +3

      @@sharaddeshpande7392 धन्यवाद काका जी 😄🙌🏻😇😇

  • @sajjanpawar9391
    @sajjanpawar9391 3 місяці тому +67

    दादा भुसे परत निवडून येणार नाही

    • @nandkumarborse204
      @nandkumarborse204 3 місяці тому

      पुन्हा नाही हरामी

    • @suhaspawar2448
      @suhaspawar2448 3 місяці тому +3

      दादया ला असा पाडा पुन्हा उभा राहिला नाहीं पाहिजे

    • @nileshgardare1053
      @nileshgardare1053 2 місяці тому

      बच्चू भाऊ असाच लढा देत रहा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. हा विषय त्यांत ज्वालनशिल आहे

  • @lakhanchavanke571
    @lakhanchavanke571 3 місяці тому +53

    अध्यक्ष महोदय चार पक्ष फिरुन आला

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 3 місяці тому +136

    एकदम बरोबर बोलताय बच्चू भाऊ आपण

    • @MiteshKajare
      @MiteshKajare 3 місяці тому +9

      ऊपयोग काय ❓आता त्याला दिसायला लागले ❓गुहावाटि, सुरत फिरत असताना डोळे बंद होते का ❓हातात तंबोरा आल्यावर बोंबलत फिरत आहे

  • @limbajisolankar5658
    @limbajisolankar5658 3 місяці тому +50

    अगदी बरोबर आहे बचू कडू साहेब

  • @विशालससे
    @विशालससे 3 місяці тому +14

    प्रथा परंपरा .नार्वेकर सांगतोय .हास्यास्पद आहे.

  • @vinay_004
    @vinay_004 3 місяці тому +65

    बरोबर बोलले st driver ला किमान २० हजार पगार दिला पाहिजे. फुकट पैसे वाटतं असतात नको तिथे. जे मेहनत करतात त्यांना तो पैसा मिळाला पाहिजे.

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 3 місяці тому +2

      पैशाची खैरात चालली आहे. पण हे बिचारे दिवस रात्र मेहनत करतात त्यांना वेतन कमी.

    • @viju21787
      @viju21787 3 місяці тому

      किमान 25ते 30 हजार हवा यांचे ड्राइवर मजा मारतात शिवाय मंत्र्यांचा द्रायव्हर म्हणून मुजोरी ती वेगळीच

    • @rajgavali1516
      @rajgavali1516 2 місяці тому +2

      35000/ pahije ST chalak

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 3 місяці тому +26

    सभागृहात असभ्य भाषेत बोलू नये असे वाटत असेल तर राजकीय खेळ जेव्हा होतात तेव्हा सुद्धा सभ्यता पाळा.

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 3 місяці тому +87

    तुम्ही पण त्याच सरकार मध्ये आहेत बच्चू भाऊ सांगा नां लाज का नय वाटतं

    • @blackblack1553
      @blackblack1553 3 місяці тому +13

      तरी पण प्रश्न विचारतोय ना?

    • @prafulchavan8578
      @prafulchavan8578 3 місяці тому +2

      अगदी बरोबर

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 3 місяці тому +26

    एकच नंबर बच्चू कडू
    एसटी कर्मचारीच नाही तर
    शिक्षण,सहकार, औद्योगिक व इतर कोणतेही क्षेत्र असू द्या प्रत्येक कामगारांचा पगार 15000 पुढे पाहिजे.

  • @badamkamble8226
    @badamkamble8226 3 місяці тому +17

    अपंग.लोकांना.अजूनही.सर्टिफिकेट.मिळाले.नाही.याचा.प्रश्नकोणीतरी.विचारला.पाहिजे.

  • @rahulrane8022
    @rahulrane8022 3 місяці тому +10

    हे एसी मधून फिरतात भिचारे ते कष्ट करतात साहेब ह्यांना जरा 1महिना पाठवा एसटी चालवायला m कळेल की दुनिया आहे

  • @ratangore2255
    @ratangore2255 3 місяці тому +8

    कडू साहेब अंगणवाडी सेविका बदल बोला हि तटकरे बीन लग्नाची आहे तिला काय आमचे दूख कळणार

  • @subhashgholap6807
    @subhashgholap6807 3 місяці тому +8

    नेताजी तुमचीच पोट भरा .
    तुम्हाला इतराची काय काळजी .
    असती तर विषमता दुर केली असती .

  • @whatupdownloaded5950
    @whatupdownloaded5950 3 місяці тому +13

    बच्चू कडू एकदम बरोबर बोलतात

  • @babandadachaure9060
    @babandadachaure9060 3 місяці тому +20

    महामहोदय बच्चू कडू साहेब ड्रायव्हर पगाराबद्दल भारीच मत मांडलय . अभिनदन
    साहेब आमदार पगार किती घेतात .असे कुठले घाम गाळणार कष्ट करतात . किती सुविधा घेतात . आणखी काय काय करतात . त्यांच्या बरोबरीचे शिकलेले नव्हे नव्हे त्यांच्यापेक्षा आनेक जोखमीचे अवघड कामे करून जगणारे याबाबत कडूसाहेब आवाज उठवा .

  • @tukaramnaval6791
    @tukaramnaval6791 3 місяці тому +29

    वा बचु भाऊ आपणास ऊदंड आयुष्य लाभो

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 3 місяці тому +28

    बचू भाऊ छान ❤❤❤

  • @rajesharote6089
    @rajesharote6089 3 місяці тому +5

    बच्चुभाऊ सध्या परिस्थितीत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे संसदेत सर्व आमदारांनी जर मांडले तर सरकारला नक्कीच घाम फुटेल

  • @mahendramundale1389
    @mahendramundale1389 3 місяці тому +3

    अडीच वर्षे महाविकास आघाडीच्या काळात मंत्री म्हणून दिव्याच्या गाडीमध्ये फिरत होतास त्यावेळेस हा प्रश्न अनिल परवा समोर का बर नाही मांडला फक्त फोकस मध्ये राहण्याचं काम हा व्यक्ती करतो अचलपूर मतदार संघामध्ये त्याचे काम शून्य आहे😢😢😢

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 2 місяці тому

      सत्तेत नसल्यावर च बुद्धी काम करते ,त्यांना काम करण्यासाठीच सत्तेच्या बाहेर ठेवलय

  • @AshokGaikwad-qn2lr
    @AshokGaikwad-qn2lr 3 місяці тому +7

    माननीय सभापती मोहदाय आपल्याला काही वाटत बचु साहेबाचा बोलनवर काहीं निर्णय घेण्यात आला पाहिजे

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 3 місяці тому +6

    मंत्री बिनलाज्या असतो

  • @usharathod9059
    @usharathod9059 Місяць тому +1

    होमगार्ड ची पण खुप वाईट दिवस आले

  • @baluaware5144
    @baluaware5144 3 місяці тому +11

    Bachhu Bhau tumhi barobar bolle aahe

  • @mahadeoavhad8836
    @mahadeoavhad8836 3 місяці тому +15

    अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या लोकांना तसा धडा शिकवा.

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 3 місяці тому +4

    Bacchu कडू तुम्ही सरकार मध्ये आहात ना

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo 2 місяці тому +1

    आईवडीलांनी आपल्या मुलावर लहानपणी योग्य संस्कार करणे अत्यावश्यक आहे हे या व्हीडीओ वरुन कळुन आले.

  • @VikalNikam
    @VikalNikam 2 місяці тому +2

    या 12 पक्ष बदलुन आलेला अध्यक्ष याला काय भाव देयाचा आणि तो बारीक तोडया भुसे हा 2024 चया विधानसभा निवडणुकीत हद्दपार होणार आहे
    एक पत्रकार

  • @DnyaneshwrSonone
    @DnyaneshwrSonone 3 місяці тому +5

    Tumi mantri Astana kay kel

  • @sakharamghemud
    @sakharamghemud 3 місяці тому +3

    आमदार आणि खासदार सगळे हाकलून दया याठिकाणी आय एस आय आधिकारी ठेवावे आमदार आणि खासदार यांनी जनतेच्या पैसे लुटून बसलेत

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 3 місяці тому +3

    अरे बाबा आम्ही तुम्हाला शहाणे करून पाठवले आणि तेथे तुम्ही गाढव माकड झाला हे लक्षात आले जनतेच्या

  • @ramanandwasankar5335
    @ramanandwasankar5335 3 місяці тому +7

    हे बरोबर आहे पौशे भेटले नाहीत

  • @DilipShinde-qy8cw
    @DilipShinde-qy8cw 3 місяці тому +3

    लाज बेशरम ही आता पुढच्या वोटींगला जनता काढेल.महागाई रोजगार सुव्यवस्था भष्टाचार बोकाळला यावर बोला.

  • @pradeepmane7962
    @pradeepmane7962 3 місяці тому +1

    S.t.la.7va.ayog.dya.pagar.barobar.vadhatil.konakade.bhik.magayachi.garaj.nahi.yasathi.s.t.gamagarani.ekjut.hone.mahtavache.ahe.jo.paryant.7.ayog.nahi.to.paryant.maghar.nahi.ashi.bhumika.ghya.🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jitutembhekar5666
    @jitutembhekar5666 2 місяці тому +1

    जेव्हा स. टि.संपावर गेले होते . तेव्हा मंत्री होते तेव्हा का केले नाही.

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 3 місяці тому +2

    सभ्य आणि सुसंस्कृत भाषा वापरून ही आपला मुद्दा प्रभावी पणे मांडता येवु शकतो.

  • @archanatemgire5847
    @archanatemgire5847 3 місяці тому +2

    ग्रेट
    सगळे सारखे आहेत
    मी माऱल्यायासारखे करतो अन् तू लागल्याचं नाटक कर

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 3 місяці тому +3

    अनसंसदिय शब्द फक्त विरोधकांनी वापरायचे नाहीत का नसेल तर खरे बोला मार्ग निघेल

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 2 місяці тому

    अस्सी भाषा कुणी ही कुठे करू नये
    .. ते shashkiya office मधे गेल्या वर अस्सी च भाषा vapartat.assya news yetat. आपले म्हणणे changalya भाषेत prabhavi पने मांडता येते.. जनते ne विचार करावा Govt कडूं न apeksha n करता

  • @badriade8042
    @badriade8042 3 місяці тому +2

    शिक्षण सेवक यांचा पगार सुद्धा 16/18/20 हजार रुपये मिळतो
    आमदार खासदार मंत्री च्या गाडी वरच्या चालकांना 30हजार मिळतो

  • @vinoddeore5429
    @vinoddeore5429 2 місяці тому +1

    खरच बस drvier माणसांना पगार जास्त दिला पाहिजे, करण ते दिवस रात्र लोकांचा जीव मुठीत घेऊन गाडी चालवता, सरकार नि यावर लक्ष दिले पाहिजे

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 3 місяці тому +2

    खूनरेपिस्ट लफदेखोर राजकारणी चालतात.. पण.. बोलीभाषेतील शब्द चालत नाही?? कमाल आहे??

  • @prashantdudhal9251
    @prashantdudhal9251 3 місяці тому +2

    आज पर्यंत ज्यांनी ज्यांनी कर्मचाऱ्यांचा तळतळाट घेतला त्याचा इतिहास बगां लय बेकार वाईट होईल फक्त घामाचा मोबदला द्या

  • @AvinashJadhav-kc3sy
    @AvinashJadhav-kc3sy 3 місяці тому +3

    अगदी बरोबर आहे तुमचं सर. जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या माझ्या चालक व वाहक उमेदवारांना पगार वाढवून देण्यात यावी.धन्यवाद.

  • @marutikirdat157
    @marutikirdat157 3 місяці тому +20

    बेशरम सत्ताधारी

  • @kurhadeyogesh6386
    @kurhadeyogesh6386 2 місяці тому +1

    Pagar khupach Kami aahe only 10000😢😢😢😅😂

  • @samarthxd-lh9gg
    @samarthxd-lh9gg 3 місяці тому +1

    Hyala marathi neat bolata yet nahi , mantripad pahije mhanun stunt karatoy

  • @vinayaksaindane8109
    @vinayaksaindane8109 3 місяці тому +2

    बंचु कडु साहेब आपलं ST, कर्मचाऱ्यांच्या च्या वतीने आभार

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 3 місяці тому +4

    वा बच्चू कडु साहेब आपण एकदम बरोबर बोलतात

  • @MaheshKolhe-vb7iv
    @MaheshKolhe-vb7iv 2 місяці тому +1

    Bhashavar bolnyapesha muda kiti mahtavacha ahe he pahan mahtvach ahe Bharat deshasathi vel kashala dila zatoy kalat ahe saglyana .

  • @nitinchaudhari285
    @nitinchaudhari285 3 місяці тому +2

    बच्चू कडू एकदम बरोबर बोलत आहे एसटी कर्मचाऱ्यांची पगार फार कमी आहे आणि मंत्री साहेब चुकीचे उत्तर दिलेलं आहे

  • @azizkhadim2038
    @azizkhadim2038 3 місяці тому +1

    अता भाजपाचे खोत व पदडकर साहेब कुठे आहे विलीनीकरण मुद्देचा काय झाला

  • @samarthxd-lh9gg
    @samarthxd-lh9gg 3 місяці тому +1

    Bacchu kadu 10th pass honyachya layakicha nahi.

  • @kurhadeyogesh6386
    @kurhadeyogesh6386 2 місяці тому +1

    Sarkar kahich denar nahi samp strike kelach pahije 😢😂

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 3 місяці тому +2

    खरे आहे. एस टी ड्रायव्हर दादांची पगारवाढ झाली पाहिजे.

  • @kurhadeyogesh6386
    @kurhadeyogesh6386 2 місяці тому +1

    12year zale pagar khupach Kami aahe only 10000😢😢😢

  • @deepaktambe2525
    @deepaktambe2525 3 місяці тому

    Bachhukaduyanibuswahakabaddhaltyanchipagarwadhnakkichkelipahijyachashimisahamataahe.dhanywadbachhukadu...

  • @TejaswiAmolkumar
    @TejaswiAmolkumar 2 місяці тому

    सर्व मंडळ, महामंडळ हे शासनाचे काम करतात त्यांना राज्य शासनाचे कर्मचारी अधिकारी म्हणून मान्यता देऊन सर्वांना ओल्ड pension scheme तसेच समान काम समान वेतन लागु करायला पायजे ❤🎉

  • @yashwantshirke3419
    @yashwantshirke3419 2 місяці тому +1

    मालेगाव बाह्यत परीवर्तन होईल भुसे साहेब

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 2 місяці тому +1

    बच्चु कडुभाऊ तुम्हाला लाख लाख धन्यवाद. एस टी कर्मचारींना न्याय मिळवून द्या.जयमहाराष्ट्र.

  • @SandeepKalbate
    @SandeepKalbate 2 місяці тому +2

    भुसे साहेब काय केलत अजुन पर्यंत

    • @SunilSonewane-pg3bk
      @SunilSonewane-pg3bk 2 місяці тому

      त्यांनी जे केल ते कोणीच केल नाही फक्त स्वतःचा तीजोरी भरून आहे

  • @RKale-tn4sx
    @RKale-tn4sx 2 місяці тому +1

    Dada bhusa ghabrla🤣🤣

  • @user-l5gc2kiii6
    @user-l5gc2kiii6 3 місяці тому +1

    होमगार्ड वर देखील बोला सर त्यांचे देखील असेच हालत आहे

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 3 місяці тому +1

    गरीब माणूस निवडून येत नाही आणि निवडून आलेला माणूस काम करत नाही दुर्दैव आहे या महाराष्ट्राचा

  • @VijayKulkarni-zw8vv
    @VijayKulkarni-zw8vv Місяць тому

    दिव्यांग बांधवांच्या जीवावर मोठा झाला मंत्रीपद घेतले परंतु शेवटी दिव्यांग बांधवाला विसरणारा नेता कशी म्हणावे दिव्यांग बांधवाच्या 6000 पेन्सिलचे काय झाले ते बोला

  • @KarbhariKor
    @KarbhariKor День тому

    एसटीला खूप पगार कमी आहे लाडकी बाई ला देण्यापेक्षा एसटी महामंडळ पगार वाढवून द्या दोन दोन अपत्य लाडकी बहीण योजनेचा फायदा द्या

  • @sudarshankolewad7256
    @sudarshankolewad7256 2 місяці тому

    तुम्ही लाज हा शब्द रेकॉर्ड मधून काढला पण 40 आमदाराच्या बाबतीत निकाल देताना अख्खी लाज सोडली त्याच काय करायचं.......

  • @prakashkamble1150
    @prakashkamble1150 2 місяці тому

    अरे नार्वेकर पुस्तक आणि कायद्याची भाषा शिकवतोय ? 😂😂😂😂😂

  • @arunnandurkar5629
    @arunnandurkar5629 3 місяці тому +2

    अंगणवाडी कर्मचारी चा पगार कधी वाढुन द्याल मंत्री साहेब कोणी तरी बोला पगारवाढ बद्दल

  • @saleemahmedppt9379
    @saleemahmedppt9379 2 місяці тому

    तुम्ही काडा,,, नाही तर उपटा,,,,,😂 बच्चू कडू च बोलणं झालं अख्ख्या महाराष्ट्रात ऐकण्यात आले,, त्यांचा झाला तुम्ही काही ही बोंब मारा 😂

  • @dattatraypatil4987
    @dattatraypatil4987 3 місяці тому +2

    महाराट्र शासन स्थापित सुरक्षा रक्षक मंडळ आमच्या परिधान करत असलेल्या गणवेशाचा कलर बदलुन तो पॅरा मिलट्री करुन देण्यासाठी लोक प्रतिनिधी सभाग्रहामध्ये मांडणार का?
    कारण आमची हि माफक मागणी आहे ती पुर्ण व्हावी हि अपेक्षा.

  • @vpatil1502
    @vpatil1502 2 місяці тому

    अध्यक्ष फालतू गिरी करू शकतात पक्ष पळवू शकतात....सत्ताधारी बोलू शकतो पण विरोधक नाही..

  • @pankajkhairnar203
    @pankajkhairnar203 2 місяці тому

    Unparlimaentary पण अन्याय करणे parlimentary

  • @vipulghatol2242
    @vipulghatol2242 3 місяці тому +2

    Bacchu निवड फ्लॅश मारतो 😜

  • @vinodsalagare9138
    @vinodsalagare9138 2 місяці тому

    108 ॲम्बुलन्स च्या बाबतीत पण असं ड्रायव्हरची लुटमार होते

  • @ARAVPradhan-tu9qb
    @ARAVPradhan-tu9qb 2 місяці тому

    सन्माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या सारखेच लोकांना महाराष्ट्राचे मुख्य मंत्री असायला पाहिजे सर्वसमण्यासाठी बोलतात ते विधानसभेत बाकीच्यांना काही घेण देण नाही जनतेशी फक्त निवडणुकीच्या काळातच आश्वासन देतात बाकीचे 🙏🙏

  • @radhakrishnagumbade1475
    @radhakrishnagumbade1475 2 місяці тому

    Contract च बागा साहेब लय पिळवणूक चालली आहे कंपनी मालक आणि contract दार पैसे खातात

  • @kuldip40
    @kuldip40 3 місяці тому

    तुमी गुहाटीला गेला. तो खर्च किती झाला. व तो कुणी दिला. यावरही बोलाव

  • @kerkarashutosh
    @kerkarashutosh 3 місяці тому

    भुसे साहेब तुम्ही अश्या प्रकारे तुम्ही बोलूच शकत नाही कारण तुमचे दात आणि नखे कधीच कापून ठेवली आहे ज्या वेळीस तुम्ही रात्रीचा आंधरात सुरत ला पळून गेलात 😂😂😂

  • @swapnilkcsity
    @swapnilkcsity Місяць тому

    Pagar rahila bajula... व्याकरणाचे class chalu jhale ithe

  • @RohidasPatil-f5l
    @RohidasPatil-f5l 2 місяці тому +1

    सर्व सारखेच

  • @bhagwanwanve2156
    @bhagwanwanve2156 2 місяці тому

    भुसे अभ्यास करून बोल थोडी लाज वाटली पाहिजे
    10 वर्षे पूर्ण झाली तरी 20.000 च्या आत बेसीक आहेत चालक वाहकांना

  • @gangadhar952
    @gangadhar952 3 місяці тому

    अरे बॉकडा ,तू नुसताच बोंबलत असतोस,पण प्रश्न असे बोंबलून सुटत नसतात,काहीतरी ठोस पाऊल उचलणे आवश्यक आहे,ते तुमचे कडून होत नाही ,कारण तुम्ही सत्तेला लोंबकळत असता!

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 3 місяці тому +1

    सभापती साहेब लाज शरम हे शब्द तुमच्यासाठी कमीच आहेत नार्वेकर साहेब

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 3 місяці тому +1

    सरकार चुकीची करतंय तर कसं मग.किमान वेतन का नाही, शेतकरी विरोधी कायदे बदला.

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 3 місяці тому +1

    एस.टी.चालक वाहक पगार वाढलाच पाहिजे

  • @tp-bx4ix
    @tp-bx4ix 2 місяці тому

    Railway Apprentice baddal bolat java kadhi fukat madhe kaam karun ghetl jat Ani railway vacancy tr माहीतच आहे

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 місяці тому +1

    आपले पगार भत्ता कमि करा ,एसटी विज कर्मचार्यांनाच का पगार कमी ?