आदिवासी तारप्याची धुन / Adivasi Tarpyachi Dhun / New Tarpa Song / Ramesh Gudalwar, Nitesh Bundhe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • (ह्या गीताचे बोल स्क्रीन रायटर्स असोशिएशन मुंबई द्वारा रजिस्टर आहे)
    ह्या गीताची कोणीही कॉपी किंवा रिमिक्स करू नये, असे केल्यास स्क्रीन रायटर्स असोसिएशन च्या नियमांनुसार कारवाई करण्यात येईल.
    Gudalwar Film
    Present
    आदिवासी तारप्याची धुन
    दिग्दर्शक / गीतकार : रमेश गुडलवार
    निर्माती : निलम रमेश गुडलवार
    कलाकार : नितेश बुंधे, किरण वरठा, ऐश्वर्या हन
    गायक : रोशन रावते
    संगीतकार : डीजे अक्षय, बबलू पाटील
    मिक्स मास्टर : D.J. Akshay Pro
    व्हिडिओग्राफी : आर. बी. राऊत, अनिल राऊत
    कोरीओग्राफी : विशाल चौधरी
    डान्स ग्रुप : युवा किंग डान्स ग्रुप
    सहायक : दीनेश वायडा, केतन जनाठे
    लोकेशन : प्रविण विठ्ठल सांबरे फार्म हाऊस (दुर्वेस)
    स्पेशल थँक्स : प्रविण विठ्ठल सांबरे व फॅमिली (दुर्वेस)
    शुभम सुरेश गुडलवार व फॅमिली (ता. कारंजा, जि. वाशीम)
    तारपकरी नवश्या दुमाडा (सावरे)
    नमस्कार गुडलवार फिल्म्स चॅनेल मधे आपले स्वागत आहे. कला संस्कृती व निसर्गाला जपणारी आपली साधीभोळी माणसं तसेच आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे "तारपा नृत्य". या गीताविषयी मी एवढंच सांगू इच्छितो की,
    "Tarpa is not only a musical instrument, but also Tarpa is all Adivasi's Heart Instrument."
    म्हणजेच तारपा हे फक्त संगीताचे वाद्य नसून, सर्व आदिवासींच्या ह्रदयाचं वाद्य आहे.
    1.तुझ्या ईश्काचा करंट, 2. तु माझ्या ह्रदयात नंतर, गुडलवार फिल्म्स चे हे "आदिवासी तारप्याची धुन" हे तिसरे सॉंग आहे.
    सर्व व्हीवर्स, सब्सक्राइबर्स, कमेंटर्स, युट्यूबर्स, व्लॉगर्स, प्रमोटर्स, तारपा मंडळ, गावकरी, पॉलीवुड मधील सर्व अ‍ॅक्टर्स, अ‍ॅक्ट्रेस, कॅमेरामन, एडिटर, कोरिओग्राफर तसेच गीतकार, गायक व संगीतकार, या सर्वानी गुडलवार फिल्म्स ला भरभरून प्रतिसाद तसेच सहकार्य केल्याबद्दल मी रमेश गुडलवार, गुडलवार फिल्म्स चॅनेल तर्फे सर्वांचे मनापासून आभार मानतो. नेहमी प्रमाणे या सॉंग ला सुद्धा फुल सपोर्ट करा. धन्यवाद 🙏.
    For Any Inquiries, Contact Us On : Gudalwarfilms@gmail.com
    #niteshbundhe
    #kiranvartha
    #aishwaryahan

КОМЕНТАРІ • 755