वा... बबलू सर क्या बात है. 4 मिनिटांच्या विडिओ मध्ये पूर्ण पिच्चर बघायला भेटला. गाणं फार भारी आहे,आणि सर्वांची एक्टिंग पण एवढी भारी आहे, खूप दिवसांनी असा पहिला विडिओ सोंग बघायला भेटला जो मी जरा ही स्किप नाही केला 😍👌खूपच छान. बबलू सर लवकरच दुसरा पार्ट पण येऊंदे आम्हा सर्वांना आतुर्ता लागलेय next पार्ट ची 👍
दादा हा बबलु पाटील भिकारडा आहे. 30 डिसेंबर 2023 रोजी आमचं साँग रेकॉर्डींग करून आणि अजून ते गाणं देत नाही.10 हजार रुपये खाल्ले.आणि ते सुद्धा ठाकुर समाजातील देवीची संस्कृती जपण्यावरून गाणं होत. 1 नंबर पैसे चोर आहे हा बबलू पाटील.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आपली बोली भाषा ही महत्त्वाची असते त्यात डांगी भाषा चा वापर करून डांगी भाषा समाज्यासमोर मांडल्या बदल खूप धन्यवाद ❤❤❤ गाणं खूपच छान आहे...असेच ह्या भाषेचा वापर करून अजून खूप गाणी ऐकायला आवडेल...
खुप छान साँग आहे. पालघर चा बाप आता निळू फुले झालाय.. कुठल्याच ॲक्ट मध्ये कमी पडत नाही खूप छान act दिनेश सर.... नितेश, डान्स ग्रुप, बबलू पाटील सर्वांचीच खूप मेहनत दिसत आहे. मस्त झालाय साँग ❤
खूप सुंदर सॉंग बनवला आहे खूप सुंदर ह्या गाण्याला स्टोरी सुद्धा दिली आहे सर्वांचे सर्व टीमचे खूप सारे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा असेच गाणे चांगले बनवत राहा
पहिल्यांदा अशी कॉमेंट करतोय एवढं वर्षात आधी सारखीच छान गाणी बनवा. पोशाख पण ठीक नाय..up br सारखं नको आपल्याकडे. तुमची आधी ची गाणी बघा किती छान आहेत, निसर्गात जंगलात माळरानावर काढलेली.. जय आदिवासी..❤❤
खुप छान एकटिंग खुप भारी डान्सं आदिवासी पण एवढे मोठे कलाकार आहेत,,आता अन् वेक्तीला पणं समजेल,, आदिवासी च्या नांदी लागू नये खुप छान कामगिरी सर्वा कलाकारांना
कुणी काही पण कमेंट करू द्या पण साँग एक नो . आहे जिथे नितेश बुंधे तिथे साँग हिट होणारच आणि साँग वर डान्स वैगरे सगळ परफेक्ट आहे आपले विचार बदला सगळ ठीक होईल 🙏जय आदिवासी 🙏
आपल्या आदिवासी संस्कृती का हे सोबत नाही हे असा आपल्या संस्कृती ची आपणच ही आवस्था करायला लावली तर बघणारे लोक काय करतील . आपली संस्कृती आपण जपली पाहिजे . आपला पालघर जिल्हा आदिवासी आहे . हे काय up Bihar nahi aahe bhavano . आपल्या पालघर जिल्हाल्या up Bihar होण्यासाठी टाईम नाही लगळणार हे जरा जपा 🙏🙏🙏
Super से उपर song
नितेश, दिनेश सर बरोबर इतर सर्व कलाकारांचा परफॉर्मन्स एकदम कडक...
Nice song बबलू दादा..!
👌👌👌
वा... बबलू सर क्या बात है. 4 मिनिटांच्या विडिओ मध्ये पूर्ण पिच्चर बघायला भेटला. गाणं फार भारी आहे,आणि सर्वांची एक्टिंग पण एवढी भारी आहे, खूप दिवसांनी असा पहिला विडिओ सोंग बघायला भेटला जो मी जरा ही स्किप नाही केला 😍👌खूपच छान. बबलू सर लवकरच दुसरा पार्ट पण येऊंदे आम्हा सर्वांना आतुर्ता लागलेय next पार्ट ची 👍
दादा हा बबलु पाटील भिकारडा आहे.
30 डिसेंबर 2023 रोजी आमचं साँग रेकॉर्डींग करून आणि अजून ते गाणं देत नाही.10 हजार रुपये खाल्ले.आणि ते सुद्धा ठाकुर समाजातील देवीची संस्कृती जपण्यावरून गाणं होत.
1 नंबर पैसे चोर आहे हा बबलू पाटील.
PALGHAR MH ❌ UP BIHAR ✅ 🤬
😠
नितेश भाई पालघर मध्ये no 1 हिरो आहे बाकीचं सगळं फेल .. love you bro
भोजपुरी वेशभूषा वाटते......साँग कडक आहेत मेरे नितेश दोस्त...
Palghar cha Hero Ekuch Nitesh Bundhe Dada ❤❤❤❤❤
❤
खूप सुंदर शब्द रचना काठे सर तसेच बबलू पाटील .दिनेश भोईर सर नितेश बुन्धे विशाल दादा विकास दादा आणि इतर सर्व कलाकार सर्वांची भन्नाट कामगिरी 👍
🫰✌️🥰🥳😍🤞👩❤️👨✋🤫🤭🤗
गुलाबी ड्रेस वाली 1नंबर च डांस आहे भाई 👌👌👌
Na nitesh kuthe nay ka disla tula bhai 😛
Tichi ijt tich ghavte ky pori aahe
तीन हिरोइन मधुन एक हिरोईन ची एक नं. एकटिंग ती मंजे गुलाबी ड्रेस वाली.. सुपर डुपर से उपर. 👌🏼👌🏼👌🏼👍🏼💯🇮🇳
आदिवासी आहोत आदिवासी प्रमाणे वागा .... up bihar चाललंय तुमच
आदिवासी आहोत मग आत्ता लोंगोट्या लावून नाचायचं का
हा ना... आदिवासी संस्कृती आपली अशी नाय मिळत... 😤😡
Jali na
😊बिहारी लूक🌎 मध्ये बॅकग्राऊंड आहे मस्त नविन काही तरी ❤ सोंगच्या कडवे पण खुप छान आहे आणि सर्व टीमला शुभेच्छा
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आपली बोली भाषा ही महत्त्वाची असते त्यात डांगी भाषा चा वापर करून डांगी भाषा समाज्यासमोर मांडल्या बदल खूप धन्यवाद ❤❤❤
गाणं खूपच छान आहे...असेच ह्या भाषेचा वापर करून अजून खूप गाणी ऐकायला आवडेल...
एकदम कडक गाणा.. आ रे पिरंतम प्यारे त्या गाणेची याद दिली 🙋🏼
खुप छान साँग आहे. पालघर चा बाप आता निळू फुले झालाय.. कुठल्याच ॲक्ट मध्ये कमी पडत नाही खूप छान act दिनेश सर.... नितेश, डान्स ग्रुप, बबलू पाटील सर्वांचीच खूप मेहनत दिसत आहे. मस्त झालाय साँग
❤
गुलाबी वाली खरच खूप सुपर नाचली रे वा व्हेरी नाईस ❤❤❤❤❤❤
मस्त खुप छान 🎉 सिंगग रोशन आणि संजना... Nice एक्टिंग superb लिरिक्स.. Superb 🔥 bablu sir 👑
दादा खूपच भारी सॉंग आला आहे लवकर डीजे मधून शिंगाली सॉंग येणार आहे
Apan adivashi aahot bhan Teva konala maji bat aavdleli asel tar like kara
दूसरा गाना पट्टी
94324y@@BhagvanBartad
नितेश दादा ची सगळी गाणी हिट असतात 😊❤
Gulabi dress vali bollywood acctress sarkhi vatate👌👌👌
भैया आहे ती
गुलाबी ड्रेस वाली कोण हिरोईन आहे .नाव समजलं का खूपच छान नाचते❤❤लव्ह यू
गुलाबी ड्रेस वालेचा Dance ज्याना आवडाला हवा त्यानी like करा.❤
भाई आता ति ट्रेडिंग ला येईल ❤
𝑻𝒏𝒙 𝒃𝒉𝒂𝒖 ❤❤❤@@VikeshBhadange-yq6gu
Aapalya kadachi nahi ti
Kuthchi aahe ti@@surajsole.3580
Kutali aahe tiiii🎉
दादा गाना जबरदस्त अगदी झाला हसत का हरित रहा खूप मजा वाटते👌👌👌👌💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃👌👌
Kadak
Bablu
Rk chi mix mastering jabardast
Nice song Good team work super hit 👍👍
Ya गानाल तुम्हीं एन्जॉय करा फक्त मस्त आहे त्या नजरेने पाहा रेस्पेक्ट नजरेनी नितेश bunde mast❤
काय पण बोला हा song फक्त्त गुलाबी वाली मुलगी आहे तिच्या मुले झाला आहे खूप भारी नाचली आणि expression real सारखे आहे खूप मस्त 👌🏻
पहा आपली आदिवासी माणस......!!😮😮
जबरदस्त Song दादा lyrics , voice, Editing,Acting Super!! 🙏💐💐👌👌👍
Super Song Bhai
आपले आदिवासी अॅक्टर हिंदि चित्रपटच नव्हे तर साऊथ च्या फिल्म पर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे.
गुलाबी ड्रेस वाली मुळे गाणं हिट झालंय 👌
बबलू दादा खूप सुंदर ॲक्टर घेतलेस काय ॲक्टिंग काय डान्स बॉलीवूड डान्स व्हा भारी पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन 🎉❤
नबर 1 नितेश दादा
Gulabi dress wali cha Dance kdk ahe...❤❤
Ho na kharch
Jadi vali mast distey ti aavdali fakt dusr kon ny
खूप सुंदर सॉंग बनवला आहे खूप सुंदर ह्या गाण्याला स्टोरी सुद्धा दिली आहे सर्वांचे सर्व टीमचे खूप सारे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा असेच गाणे चांगले बनवत राहा
कडक👌👌👌♥️👍🔥🔥🔥
पुढचा पार्ट कधी काढणार आहात मला पण काम पाहिजे त्यात
फक्त गुलाबी ड्रेस वालीलाच चांगलं नाचता येत....🌹🌹🌹🌹🌹
पहिल्यांदा अशी कॉमेंट करतोय एवढं वर्षात आधी सारखीच छान गाणी बनवा. पोशाख पण ठीक नाय..up br सारखं नको आपल्याकडे. तुमची आधी ची गाणी बघा किती छान आहेत, निसर्गात जंगलात माळरानावर काढलेली.. जय आदिवासी..❤❤
Nice all Actors 👌❤ Nitesh Bundhe ❤ my From - Gujarat 🇮🇳
Aamhala tar gulabi vali hiroin Jam aavdli. Singali. Jam bhari nachte 😮😎😎
गुलाबी ड्रेस वाली ताई खूप छान नाचते 🔥🔥🔥
सर्वात पहिले पालघर मध्ये नाव गाजलेला डान्सर नितेश बुंधे.......... खुप्प सुंदर डान्स केला आहे....... खूप खूप आभार...... अणि अशच पुढें जा......❤❤❤❤❤❤
Gulabi valicha Dance mast ahe❤
अप्रतिम ❤️खूप छान गाणं, अभिनंदन बबलू पाटील साहेब कडक आयटम सॉंग 🌸
Khup Chan Ashu & Nitya🥰😍🤩
Thank you 😊
Nice babalu dada ❤palghar jilha ❤ 👍jay johar jay aadivasi
काठे सर रायटिंग मस्त ✍️👌👌
Darling tuzi kambar,ek number 😅
Kadk bhai❤❤❤❤❤
KDK AAHE NAR SHINGALI
Nitya ek Nabar song Aahe kadk ❤❤❤❤❤❤❤❤
Palghar ❌UP Bihar✅
बबलूजी साहेब खूपचं छान
पुढच्या पार्टची आतुरतेने वाट बघतोय 👌
Congratulations all team & Bablu Bro Nice Consept 🔥🔥👌👌
Jabardast song babalu dada and nites ❤🎉
Supar song ❤❤❤❤ storie भी supar❤❤❤ बबलू bhai...
Very very nice song 💓👌👍 Bablu Bavji nitesh Ashwini Sakshi Dinesh Bohir sir ❤❤ music mix master 🔥🔥
Thank you 😊
Bhai song to mast akdam zakas , bhau concept jarak....
जबरदस्त शूट झालाय गाणा 😍😍👍
Kadak bhava 😊
Dada song सुपरहिट 1na aacting nitesh dada 1na babalu sar ❤❤❤❤❤वेरी वेरी suparhit songgggg❤❤❤
खुप छान एकटिंग
खुप भारी डान्सं
आदिवासी पण एवढे मोठे कलाकार आहेत,,आता अन् वेक्तीला पणं समजेल,, आदिवासी च्या नांदी लागू नये
खुप छान कामगिरी
सर्वा कलाकारांना
Khup bhari hy song kiti vela bagitala tari man ny bharat
Sp music kadun khup khup subhecya 💐
खूप छान ❤
Supar Song Bhari Ahe🥰🥰
एक नंबर बबलू सर कडक काम केलं आहे
जबरदस्त
सगळ्या कलाकारांनी आपला अभिनय सुपर केला आहे
सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Nitesh Da cha All Song Majhe Favourite aahet❣️🫶
🎉मस्त👌👌
Gani khup hit honar 👌👌
आपली संस्कृती जपली पाहिजे भावांनो म्हूणन गाणे कडा पण आपली संस्कृती पण जपा जय जव्हार जय आदिवासी 🚩✊🏻
भावपूर्ण श्रद्धांजली रामा 😢
Midel la ahe ti mast dance करत आहे 👌👌👌सोंग मस्त भारी झालाय डान्स vodiografy मस्त
क्या बात है भाई..
नितेश ब्रो खूपच सुंदर सोंग आहे 1 No 🎉🎉❤❤💯💯👌👌
Navin gulabi hironi mal jyam aavdli ek number dance ticha
कड़क bai
Music tr kharnak Aahe bro super Aautsting very nice song Outstanding❤❤❤❤❤
शिंगाली एक नंबर सोंग आहे बबलू दादा 🎉 खूप शान
Kdddkk song aaahe 🔥🎉❤😊
Super duper song Jay adivasi jay johar
कुणी काही पण कमेंट करू द्या पण साँग एक नो . आहे जिथे नितेश बुंधे तिथे साँग हिट होणारच आणि साँग वर डान्स वैगरे सगळ परफेक्ट आहे आपले विचार बदला सगळ ठीक होईल 🙏जय आदिवासी 🙏
One of the best so aadivashi samaj chi aadivashi samaj pan gro karat aahe
आपल्या आदिवासी संस्कृती का हे सोबत नाही हे असा आपल्या संस्कृती ची आपणच ही आवस्था करायला लावली तर बघणारे लोक काय करतील . आपली संस्कृती आपण जपली पाहिजे . आपला पालघर जिल्हा आदिवासी आहे . हे काय up Bihar nahi aahe bhavano . आपल्या पालघर जिल्हाल्या up Bihar होण्यासाठी टाईम नाही लगळणार हे जरा जपा 🙏🙏🙏
Aadivasi Sanskriti rahka❤❤❤ Jay aadivasi bava
बबलू पाटील तर फेम्स आहे आदिवासी असोसिएशन चा अध्यक्ष. आहे पण 🤔आदिवासी पोरा चे पैसे खाल्ले आहेत का कोण चे..... 🤔🤔🤔🤔🤔
Barobar aahe dada
👍
भावू तू कलेला महवत दे फालतू कमटे करू नको
KDK SUPER STARTING MUSIC BABALU DADA
Sanjana taichya aavajala koni tod nahi deu sakt no 1 avaj
Super song 🤗❤️ एकदम कडक exlent
No1nitesh bhai
सॉंग एक नंबर आहे बबलू दादा 💯💯 आणि सर्वांचा डान्स पण भारी झाला आहे 💃💃👌👌💯💯
Nice video mast nitesh bundhe Sakshi pagi ❤❤❤
Ani gulabi vali jam bhari ahe kothachi ahe rr
काय भारी सोंग आहे बबलू सर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 all the best friends
Nice song ❤
New herovin super aahe ❤👍😍
Supar.dada
Nitesh bundhe asala manje palghar 👑 king
Nice👍👍👍
Pahla comment ❤😂
1 नंबर song बबलू दादा खूप छान song बनवलं आहे 👌🏼👌🏼❤️❤️❤️❤️❤️