जसा जसा पाणी पडं 3.0| JASA JASA PANI PAD 3.0|HEMANT MADHA|SONALI BHOIR|NITESH BUNDHE|FULL SONG
Вставка
- Опубліковано 2 жов 2024
- आता नवीन रंगात नवीन पावसात
जसा जसा पाणी पड•03
FULL SONG
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
प्रस्तूत: लक्ष माढा प्रस्तुत
गायक*:*हेमंत माढा आणि सोनाली भोईर
गीतकार: हेमंत माढा
कलाकार: नितेश बुंधे आणि भूमी तांडेल
संगीतकार: Dj Akshay आणि*विजय धिवर
GOVRAV RECORDING STUDIO (KAWAD)
व्हिडिओग्रापी: PK
इंडीटींग*: *PK (Parthmesh) *Kadam**)*अज्जू जाधव*
सह कलाकार
*मुकेश नांदूरकर*,
सुरज जाधव, योगेश पेढेर, अक्षय *वरखंडा, सचिन बात्रा, *विकास जनाठे*, *अजित चोधरी
विशेष आभार
कोळशी गाव व गावातील मंडळी*बबलू पाटील
आजचा दिवस सगळयांनी गाण्यांची लिंक स्टेट्स ला टाकून SHARE करा 🙏आणि गाणं आवडलं तर एक like आणि कॉमेंट्स करायाला विसरू नका
🟡 Like
🟢 Share
🔴 Subscribe करा🙏🙏
❤ Love from 🔥 SURGANA ✅
सोनाली भोईर ताई चा आवाज लय भारी आहे आणि सोनाली ताई चा आवाज लगेज समजतो
या पालघर जिल्हातील सर्व आदिवासी कलाकाराला मनापासून अभिनंदन... आपली आदिवासी संस्कृति, परंपरा जपली आहे आणि ह्या पुढे पण असच काम करतील, पुढच्या वाटचालीस आदिमय शुभेच्छा...! जल, जंगल, जमीन... जय आदिवासी... जय जोहार!🌍🏞️👸🏻👳🏻♀️🚩🏹🙏🏻😇💯✅🔝🇵🇱🤍❤️🔥😊
खूप छान गायन केले आहे आणि स्टोरी पण मस्त good🎉🎉❤❤ congratulations all team👍👌👌💐
Mast aahe Nitesh Bro
सोनाली ताई ची singing 1n👌🏻👌🏻
पहिला भाग आणि हा तिसरा भाग 1 नंबर आहे ❤
🎉
Kadak💫💫nitesh bhavu👍👍👍
खूप खूप, सुंदर song bhai 💖❤🎉🎉👌🏻👌🏻👍🏻👍🏻
सोनाली भोईर ताईंचे पण खूप खूप आभार...🙏
Nice Song..❤️❤️
जय आदिवासी, जय जोहार...🏹🏹🏹🏹
एक नंबर भावांनो
Nice song 🎵🎵🎵 dada
खूप खूप छान गाणं तयार केले आहे माढा साहेब
King of Nitesh bundhe❤❤❤
Khup Chan
Song no 1 aahe Nitesh bhau
मस्त हेमंत 👌🏻👌🏻
❤❤माय फेवरेट हीरो नितेश बुंधे ❤❤❤
DHRUvl TARE ❤❤❤
Bharii Song & Mast Mixing Sonali Tai& Nitesh Bhava 🤩♥️🎶🎶🔥🔥
मस्त गाणं आहे
💐💐
Sonali didi asli ka ganylaa todach ny
Fig fan didi cha ❤❤❤
खूप खूप छान सोंग आहे 💖💖😘😘
गान मस्त झाल आहे नाईश 🙏👌🙏👍👍👍👍
Nice song👌🏻
❤❤❤hemant madha ❤
Nice song 🔥😍
पालखरची शान नितेश भाई
Nice song nitesh bhai 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
❤❤❤ मस्त डानस 🥰🥰😘😘❤❤❤
खूप भारी सोंग दादा 🎉🎉🎉🎉
4 tha bhag lvkr yeu dya 👌👌👌👍👍👍
❤छान गान very nice song❤
शेवटच्या सीन मुळे गाणं पुन्हा-पुन्हा बघायल वाटते हेमंत दादा ब्रँड सोंग एक दम झकास काहीच कमी नाही सोडली गाण्यात अशीच गानी बनवत राहा खुपचं आवडला. तुमची गाणं आणि डीजे. अक्षय चा ताल-मेल रॉकिंग असतो. डांस खूप छान आणि लोकसन पण मस्त. आणि सोनाली ताई सूपर सिंगींग
मुकेश भाई ची अक्टिंग अतीसय सुंदर आजे. नित्या भाई या सोंग ला जबरदस्त अदाकारी आहे.
तुमची गाणी अक्षय खूप भारी बनवतो 👍
Naki लवकरच घेऊन ya dusra part❤
Nice akatin nitya
Jam bhari song
एक कंमेंट वाचली कि गायिका आदिवासी पाहिजे होती असं त गाणी फक्त आदिवासी माणसानी ऐकाची का...? दुसऱ्या समाज्याने नाय ऐकाची का...?
Super 🎉🎉🎉🎉
भारी.आहे.सोंग.दादा
Nice song nitya
All over Nice song
Nice❤❤
नितेश भाई नविन नविन मुली कुठुन घेऊन येतो रे 😂😂😂😂
मला वाटत पण नय हा सोंग जसा जसा पाणी पड 😅😅😅😅
सोणाली भोईर thank you छान आहे गाणी जय एकविर जय जीवदानी 👌👌🤗😇🙏✨
भाग लवकर येऊ दे नितेश ला का मारलं ते😢
आता मोरलं येईल याचा भाग 😅
Shevtachya seen mule gan apurn वाटते सस्पेन्स आहे प्लीज गाण्याचा पुढचा पार्ट लवकर आना
छान गाणं आहे लास्ट सीन मुले परत पहिला व्हीडिओ
super hiro nitesh bro
❤❤
कड़क सोंगभाई
Mast acting केली आहे
Sunder song aahe Nitesh
Nice song
Nitesh आणि bhumi my favorite ❤️😍
हेमंतदा मस्त 👌🏽👌🏽👌🏽
❤
गाणं पुढे पण काढा नंतर काय झालं कळायला पाहिजे ❤❤❤
❤❤❤❤❤❤
भूमी न नितेश ला का मारले? पुढील भाग लवकर येऊ द्या
भाऊ लवकर येऊ दे साँग
Bhumi ni nitesh la maral song nit bagha payatle pyjan distatat
पालघर जिल्हाचा no.1 हिरो stails आणी actan horo nitesh bundhe ❤❤
Nice song Dada
Palghar Nitesh bunde my favourite hero❤
Lovely song ❤
Nice song ❤❤❤❤❤
पालघर जिल्ह्यातील एक नंबर हिरो नितेश बुंधे🎉🎉🎉🎉
My favorite singer sonali bhoir ❤
❤good❤❤song
नितेश बुंदे म्हणजे पालघर ची शान
1नंबर गाणं मस्त 🎉 💃🕺❤
iH
किती छान आहे गाण
👌👌
@@NiwasTabalep😅😊
All song superhit ❤❤❤❤❤❤❤❤❤
👌👌
Nitesh Bhai Jodi shot kar tul ❤❤
खूप छान गाणा आहे
दादा खूपच भारी सॉंग आलं पाण लवकरच डीजे सॉंग येणार आहे 👉 नक्की बघा
❤❤❤❤❤😮😮😊😊😊
Thank you दादुस छान आहे गाणी 👌🙏✨😇🤗जय एकविर जय जीवदानी
❤️❤️पालघर चा फेमर हिरो म्हणजे नितेश❤️❤️ बुंधे आपला फेव्हरेट हिरो ❤️❤️❤️
नितेश असला का सोंग बगायला पण भारी वाटत ❤❤❤❤❤❤nice bro खुपच सुंदर ❤️❤️❤️❤️आपला फेव्हरेट हिरो ❤️❤️❤️नितेश बुंदे ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नितेश बूंदे ला दौड़ बंद करून लाइक करा पलगरचा आपला लडका हिरो ❤❤❤❤ जय जोहर जय आदिवासी 💪
❤
🎉❤
🎉🎉🎉
अप्रतिम गाणं आहे नितेश दादा आणि भूमी खुप भारी डान्स तूमचा आणि त्याहून भारी हेमंत दा आणि सोनाली ताईचा आवाज एक नंबर 👌❤
नितेश भुंदे आणी भूमि तांडेल खुप खुप छान आहेत love you ❤❤❤❤😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😊
❤🎉
🎉❤😢
बाहुबली⚔️ ला कटप्पा 🥷 ने का मारला🕵️ तसा लास्ट ला...
हिरोईन ने हिरो लां क्या मारला???🪓.... या हत्येचा कारण🧐,,__परत "जसा जसा पाणी पड 4.0 ___मध्ये बघायला मिळेल का😅😂"...
पालघरची शान नितेश बुंधे
सर्व आदिवासी कलाकार आहेत भाऊ ❤ जय आदिवासी 😊🌍🏹🙏🏻🙏🏻😇👸🏻👳🏻♀️✌🏻💯✅🔝
A❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😢😢😅😮😅❤❤❤❤❤❤😅😅❤😮😮❤😂😂😂😅😮😅😅😂😂😂❤❤❤😅
Khar bolas bhai tu ❤❤❤
छान आहे गाण 😊
💯 भाई
सर्वात अती प्रेमळ जोडी पुन्हा आपल्या आवडते गाना मध्ये दिसली.
Nitesh bhai pratek song madhe, tujhi acting kadak ahe ani bhumi tai Tumchi pan ❤❤❤❤Hemant dada song khup shan jhalel ahe🥰🥰
Music madhe change karayla pahije saglya ganyamadhi sarkhich chal aaste
Example ; Pori Maze Sapnan Ye,
Palghar Che Bajara Ye
Bhat lavay baghto vat
Por kashi nachte tarpyavari
Jasa jasa pani pad 1,2,3
ह्या सगळ्या गाण्यामधी सारखेच म्युसिक आयकाते... थोडं मुसिक मधी बदल केला तर लोकांना आयकायला चांगले वाटेल.. 🙏🏻
आणि माझ्या कमेंट बद्दल काही राग आला असेल तर माफी मागतो 🙏🏻❤️
खूप छान song
नितेश &भूमी ताई खूप छान डान्स
अक्षय DJ खूप छान Music Leyari
सोनाली ताई खूप गोड आवाज
Mix music &song mast
𝗣𝗥𝗔𝗩𝗜𝗡 𝗡𝗔𝗗𝗚𝗘 𝗠𝗛
एक नंबर गाणं आहे. नितेश बुंदे हिरो असतो की गाणं चागले असते. Love you नितेश भाई
❤Brand is nitesh bhai palgharcha super star ✨❤
पालघर ब्रँड म्हणजे नितेश बुंधे त्याची ॲक्टिंग एक नंबर आहे
सुंदर गाणं झाले आहे
सोनाली मॅडम छान आवाज आहे 👌
आपली आदिवासी गायक पाहिजे होती
Aai jivdani niw sogh
Bhumi lover...❤❤❤😍😍😍
सर्वांत सुंदर गायिका म्हणजे सोणाली भोईर
खूप सुंदर गाणं आहे खूप आवडला गाण्याचे बोल गाण्याचे कडवा गाण्याची लाईन
डान्स त्याच्यामध्ये फायटिंग पण मस्त खूप आवडली
नितेश बुंदे चा मस्त काम
खूप खूप सुंदर गाणे❤❤