तेलात वडा सोडण्याची एकदम सोप्पी पद्धत | Vada Pav Recipe | Vada pav chutney Recipe.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 37

  • @Cookingticketmarathi
    @Cookingticketmarathi  Місяць тому +9

    Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
    +91 7304712119
    No COD*
    • स्पेशल मालवणी मसाला
    • स्पेशल गोडा मसाला
    • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
    • सेलम ची शुद्ध हळद
    • स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
    • लवंगी मिरची पावडर
    • स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
    • बेडगी मिरची पूड
    • धने जिरे पूड
    💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
    wa.me/c/917304712119

  • @RadhikaPurohi
    @RadhikaPurohi Місяць тому +7

    किती सुंदर ताई आम्हाला प्रचंड आवडतात तुमच्या रेसिपी 😋😋

  • @KusumParabParab
    @KusumParabParab Місяць тому +5

    साधी सोपी मात्र खूप छान पद्धतीने सादर केली असं वाटलं एक वेळा उचलावा आणि पटकन तोंडात घालावा इतका रुचकर दिसतोय 🥰

  • @snehalkamble6917
    @snehalkamble6917 Місяць тому

    Thankyou, मी तुम्ही दाखवल्या प्रमाणे वडापाव केला, खूप छान झाला

  • @jk17
    @jk17 Місяць тому +4

    Mast Recipe! 👌👌👌

  • @SudarshaVankhede
    @SudarshaVankhede Місяць тому +3

    उद्या रविवार करून पाहीन ताई खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @jayshreepatil9523
    @jayshreepatil9523 Місяць тому +1

    Khupch chaan

  • @SanviKhamkar
    @SanviKhamkar Місяць тому +2

    खूपच सुंदर ❤❤

  • @CookingbyAfiaKamal-l7t
    @CookingbyAfiaKamal-l7t Місяць тому +4

    Wow very nice recipe

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 Місяць тому +1

    तुमच्या सगळ्या रेसिपी अप्रतिम असतात, सरळ सोप्या भाषेत सांगता धन्यवाद

  • @sheetal1132
    @sheetal1132 Місяць тому +1

    मस्त रेसिपी सोपी आणि सरळ भाषेत सांगता तुम्ही ताई खुप भन्नाट वडापाव ची रेसिपी धन्यवाद ताई

  • @kalindiphadnis5766
    @kalindiphadnis5766 Місяць тому +1

    🎉नमस्कार ताई
    तुमचे मसाले सुगंधित,चविष्ट आहेत.तुमच्या मसाल्याची चव परफेक्ट आहे. स्पेशल गोडा मसाला जेवणातील चव वाढवतो. धन्यवाद😊

  • @sunitatayade2678
    @sunitatayade2678 Місяць тому +1

    खूप छान बटाटा वडा चटणी आॅल टाईम फेवरेट

  • @sushama4714
    @sushama4714 Місяць тому +2

    खुप छान वडे आजच करते!👌👌

  • @priyankagramopadhye5618
    @priyankagramopadhye5618 Місяць тому +1

    Khup chan....bgunach khau vatat ahet

  • @kishorinagwekar-nu1wn
    @kishorinagwekar-nu1wn Місяць тому +1

    Chup chan🎉🎉🎉

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 Місяць тому +1

    Tai tumcha saglyach recipe khup chan astat ❤

  • @paragbhansali6338
    @paragbhansali6338 Місяць тому

    One of the best recipes ever.Thanks a lot🙏🙂

  • @savitapatil816
    @savitapatil816 Місяць тому +1

    खुपच भारी झालेत ताई वडे अप्रतिम 😋😋👌👌

  • @prakashsarda8852
    @prakashsarda8852 Місяць тому +1

    खूप छान रेसिपी

  • @surekhadoiphode8028
    @surekhadoiphode8028 Місяць тому +1

    एक नंबर 💫

  • @Golya12345
    @Golya12345 Місяць тому +1

    आकार आणि रंग खुपच छान आला आहे.

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Місяць тому

    खूप छान, मस्त 👌👌👍👍🥰😋

  • @PadminiPudale
    @PadminiPudale Місяць тому +1

    मस्तच वडे झाले आहेत ❤❤😊😊

  • @prabhawatikumbhar2395
    @prabhawatikumbhar2395 Місяць тому +1

    खूप छान मी पण असेच करते फक्त भाजी वर लींबू पीळते छान चव येते.

  • @nilimayeole9753
    @nilimayeole9753 Місяць тому +1

    Vada pav 1 number

  • @rekhavalunjkar
    @rekhavalunjkar Місяць тому +1

    Khoop sunder

  • @vandanaraut7058
    @vandanaraut7058 Місяць тому

    Khup chan

  • @kalpanawalave7615
    @kalpanawalave7615 Місяць тому +1

    Mast 🎉

  • @SM-ms8mj
    @SM-ms8mj Місяць тому

    Bina kalhai chi bhandi ka vaperta?

  • @trudygudinho1282
    @trudygudinho1282 Місяць тому

    Tai, mala 25 vade karaiche aahet. Kitti kilo batate lagtil?

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому

      अर्धा किलो बटाट्याचे साधारण 14 15 वडे तयार होतात एक किलो बटाटे घ्या

    • @trudygudinho1282
      @trudygudinho1282 Місяць тому

      @Cookingticketmarathi dhanyavad tai

  • @bhagyarekhapawar71
    @bhagyarekhapawar71 Місяць тому +1

    खूपच छान व सोपी रेसिपी

  • @Silogold88
    @Silogold88 Місяць тому

    खूप छान ❤