15 मिनिटात, कट-वडा बनवा घरच्या घरी | तेलात बटाटा वडा सोडण्याची वेगळी व सोपी पद्धत | Kat vada recipe.
Вставка
- Опубліковано 13 жов 2024
- मुंबईचा प्रसिद्ध गाडीवरचा वडापाव/ तेलात वडे सोडण्याची वेगळी पद्धत👇
• तेलात वडे सोडण्याची वे...
#katvada#katvadarecipe#कटवडा#झणझणीतकटवडा#howtomakekatwada#cookingticketmarathi#misalpavrecipe#katvadakasabanvaycha#recipeinmarathi#marathipadarth#maharastrianrecipe#marathirecipe#marathicookingvideos#latvadabycookingticketmarathi#vadapav#वडापाव#मिसळपाव#कटवडापाव# मिसळपावकशी बनवायची#easykatvada#marathifood#marathijevan#misalpavrecipe#कोल्हापुरीझणझणीतकटवडा#kolhapurimisalpav#वडासांबार#fadtaremisal#mumbaichavadapav#streetstylevadapav#mumbaistylevadapavrecipe#कटवडा कसाबनवायचा#marathividiorecipes#aloovada#आलूवडा#stuffeedvada#misalvada#मिसळवडा#मिसळवडारेसिपी#aloovadarecipe#आलूवडाबनानेकीविधि#आलूवडाबनानेकीरेसिपी#वडापावरेसिपीमराठी#vadapavrecipeinmarathi#katvadarecipeinmarathi#simpalkatvada.
Eid Mubarak tumala, Ani khrokhar Tumchey danywad khub Chan recipe hahey, khub khub pasand aali, Tahi khub Chan recipe karun sangitlay
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏
आणि ईद मुबारक इब्राहिम दादा 💐🙏😊
❤
Hii
Hello😊
😊😊@@Cookingticketmarathi
Wooooooow must ch
रेसिपी बघता बघताच एवढे तोंडात पाणी आले की विचारू नका
खुप छान माहिती दिली आहे.
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, सुधीर दादा😊🌹
नक्की करून पहा.
खूप छान व्यवस्थित,सुस्पष्ट उच्चार व जास्त फापट पसारा न सांगता रेसिपी सांगितली.धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, रेसिपी शेअर करा 🙏
सुंदर विवेचन,खूप सोप्या पद्धतीने सादरीकरण. खूप खूप त l
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
कट वडा रेसिपी अप्रतिम दाखवली आहे. परंतु तुम्ही बटाटे पाव किलो बोलत आहात. पाव किलो मध्ये तीन ते चार बटाटे येतात . तुम्ही घेतलेले प्रमाण अर्धा किलो वाटत आहे.
व्हिडिओमध्ये बटाटे मोठे दिसत आहेत, मात्र असं बघायला गेलं की लहान आहेत, म्हणून ते पाव किलो आहे, नक्की करून पहा 😊👍
Member llöbx4uk. Y. Y m kvy y y y kv. V .bc.x, . Oo.
@@Cookingticketmarathi. ....,,
ताई खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे मस्त किपीअट अप
खूप खूप धन्यवाद नीलम ताई 😊🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खुप छान सविस्तर रेसिपी सांगीतली धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
कट वडा अतिशय चांगला सोपी पद्धत दाखवली धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
खूपच सुंदर recipi आभारी आहे
खूप खूप धन्यवाद ताई ☺️
नक्की करून पहा.
ताई तुमची कट वड्याची रेसिपी खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी आता च रेसिपी केली आहे खूप छान झाली आहे धन्यवाद
अरे वा फारच छान 😊
एक नंबर रेसिपी 👌👌👍👍🙏🙏
खूपच छान श्री स्वामी समर्थ
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
मला प्रचंड आवडतो कटवडा..आता रात्र झाली आहे त्यामुळे सकाळ नक्की हे नाश्त्याला करणार आहे🎊🎉😘
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान रेसिपी आहे सोपी सांगितले thanks Tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khoop chyan mahity !!! Thank you so much madam!!!
खुप खुप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
Farch aprateem padhatine recipe dakhavlya baddal khup abhinandan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खुप छान सांगन्याचि पद्धत खुपच छान रेसिपि
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खुप छान रेसिपी आहे मी नक्की करून पाहीन
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
वा खुप छान कट वडा खुप छान माहिती दिली परूष मंडळी सुद्धा बनऊ शकतात अशी साधी सोपी रेसिपी झटपट कट वडा भाजी खुप छान 💐😋🥰😋🥰😊
खुप खुप धन्यवाद, दिनेश दादा 😊
करून पहा, Share करा 🙏
Khuba Khuba chan recipe.
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
इतक्या सहज सोप्या शब्दात आणि व्यवस्थितपणे रेसिपी सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!❤
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
खुपच छान रेसिपी चे एक्सप्लेशन .💐
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tumacha recipee khupacha chhan aasatat, mala khup aavadtat.
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप सुंदर प्रकारे विवेचन केले आणि अतिशय आटोपशीर व्हिडिओ बनवला त्याबद्द्ल धन्यवाद!!👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्या सगळ्या रेसिपी ek no 1 मस्त असतात
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मॅडम एकदा दहीवडे बनवा. तुम्ही सांगितलेल्या पद्धती खूपच सोप्या आणि सुंदर असतात.
नक्की करूया 😊
खूप छान रेसिपी अगदी तोंडाला पाणी सुटले कट तर एक नंबर 👌👌😊😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tahi Eid chi sutie hagey aani ya Maxey tumchi hi recipe pahun kharokhar agdi Maja aali aani khub warshani agdi cut wara khayayala milala,
नक्की करून पहा 😊
तुमची सांगण्याची पद्धत खुप छान असते
खूप खूप धन्यवाद ☺️
नक्की करून पहा.
Aapki recepi bhot bhot mast.
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
अतिशय छान साधी सरळ पद्धत. 👍👍🙏
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा,कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Ekdum mast Taayi. Tumhi mast explain karta recipe .thank u
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Apratim receipe with
Tips & Tricks
खूप खूप धन्यवाद ,😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा🙏
अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं आहे हे मी सांगितलंच आहे पण तो रस्सा आणि वाडा पाहून अगदी तोंडाला पाणी सुटल
खूप खूप धन्यवाद ☺️🙏
नक्की करून पहा.
खूपच छान आहे ही रेसिपि कट वड्याची. या पद्धतीने कट करून बघतो . तरी रेसिपि खूप आवडली.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup chan
Khup chan
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
Very nicely, step by step explained with tips.. Thank you madam.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
ईतक्या सहज सोप्या शब्दात आणि व्यवस्थितपणे रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद.🙏🏼
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi cr
6
c
65cctcc5cct5c6r
CCC5c6c5t5ct
c
5c
CCC6DCCC
ccrc6ccccc6c
cccrc5
c
cccc5
665c6c6c
c5ct5CCC5
c5c
5c
cc
ccc
c
c
5c
cc
555cc
f
c
c
ccc
c
c
c
c6
5
c
c
c
c
c
cc5
c
5c
5cc
c
cc
cc
ccc
c6c5c
5c55
c
c
c
5c
c
5
5
ccc
555c
c
c
c
c5
c
ccc
c55c5556
c5
c 7) mm
खूप दिवसांपासून हि रेसिपी पहायला मिळाली. खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
ek num tai khup chan mahiti deta tumhi
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi हो
कोल्हापुरी कट वडा खूप छान असतो
नक्की करून पहा 👍
@@Cookingticketmarathi हो नक्की ताई🙏🙏
खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खूप खूप धन्यवाद राजेंद्र दादा 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
अतिशय सुंदर पद्धतीने बनवला 👌
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूप छान ताई पटापट आणि सविस्तर टीप सहित खूप छान रेसिपी तुम्ही दाखवता ताई धन्यवाद. ताई आपणास विनंती आहे की थोडके आणि आवश्यक खमंग गरम मसाल्याची रेसिपी दाखवा . आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अनेक रेसिपी पाहिल्या आहेत .
घरी मिक्सरवर स्पेशल गरम मसाला
ua-cam.com/video/pfrB1UJmZic/v-deo.htmlsi=u-2dvO-C1S6E7QD5
Khup Chan jhalet vade,nakki Karen.Thanku
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Shate करा.
Atisundar👌👌👌🌹💐🌹
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
छान recipe आहे, धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very very nice recipi mam nakki karun baghen
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप छान ताई माझ्या तर तोंडाला पाणीच सुटल...मी नक्की ट्राय करीन
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप छान रेसिपी आहे धन्यवाद 👌👌
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
👌👌👌 khup mast!
dakhavlelya quantity madhe kiti cut tayaar hoto? mhanje kiti vadyansathi?
4/5 प्लेट कट तयार होतो, 8/10 वड्यांसाठी.
खूप खूप छान रेसिपी ताई.😍😍✨✨👍👍👌👌
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Aprtim recipe. Misal recipe sangal ka?
झणझणीत वडा/ मिसळ
ua-cam.com/video/PasdIaBV9yo/v-deo.html
Hi. chan khushkhushit cakalya recipe tak
Wow khub chan everything is fine your talking making style
Thank you so much, Payal di ☺️
Must try 👍
तुम्ही रेसिपी छान सांगता धन्यवाद
खूप खूप धन्यवाद शोभा ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खूप सुंदर टेस्टी कट वडा ...
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मस्तच खुप छान बनवला आहे कट वडा
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा.
Mazya bhavacha aavadta padarth aahe ha. Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी नक्की करून बघणार... भारीच हे रेसिपी 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khub chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Thanks❤.u taught me to make a round shabe batata wada
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai Tumache khup khup abhaar….my husband who is born and raised in America who is Indian by origin…he never had our authentic dishes. I made this dish today, it turned out absolutely delicious and he was highly impressed. Once again thank you so much for showing wonderful recipe!
Oh wow very nice Gauri tai very happy keep supporting please share the recipe 😊🙏🌹
Very nice
Tai😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान प्रकारे रेसिपी दाखविली त्या बद्दल धन्यवाद 😅😅
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast recipe sadhi aani sopi
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
अतिशय सुंदर पद्धत.
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
Your recipe i like it
नक्की करून पहा 😊
कृपया रेसिपी Share करा 🙏
खुप छान ताई धन्यवाद 👌👍🌷
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
आवडता नाष्टा आहे 😋😋😋 1 नंबर बनवलं आहे
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
खूप छान झाली आहे 👌👌👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप खुप खुप छान माहिती दिली आहे🙏
खुप खुप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
😋😋😋 जाम भारी ,,,मस्त👌👌👌तुम्ही मस्त मस्त रेसिपी सोपे करून सांगता ,,🥰🥰 मला तुमची सर्व रेसिपी आवडते ,,मी असच बटाटा वडा पाव ,,,मटकी ची मिसळ पाव😋😋😋कट रस्सा बनवेन 🥰🥰😘😘 thank you 🙏
खूप खूप धन्यवाद विजेता ताई 😊🙏🌹❤
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup ch chan ahe recipe 😋 ani me karanar ahe
खूप खूप धन्यवाद महादेव दादा 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
रेसीपी आवडली "झनझनित"कट वडा
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूपच लज्जतदार
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
Zabardast
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा 👍
@@Cookingticketmarathi hooy nakki me pan maharashtriyan kokni Muslim aahey
Pan aata me Saudi Arabia Jeddah city car 🚗🚗🚗🚗🚨🚗🚗 technician job karat aahey
Jay Maharashtra
नक्की
Khubach changala ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Aati sundar ,shyan.
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान रंग पण सुंदर आला आहे
खूप खूप धन्यवाद सुलभा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
जबरदस्त टेस्टी आणि संपूर्ण माहिती 🌿🍀🌈🌺👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chaann recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi ho nakkich
खूप छान समजावलंत ताई!
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chaan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Thanks!! Very nicely explained
Thank you so much 😊
Must try
पळीने बटाटा वडा कढईत टाकण्याची पध्दत आवडली
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
Ahh..h mast mast hai!! 😊😊
जरूर बनाये 😊👍
Nice
ur a real master cooking teacher 🙏 tumhi aata mazya guruji barr ka
धन्यवाद 😊
Aunty thank you so much for d receipe of batata wada.. I made it.. It was very yummy.. Everyone in r family njoyed it a lot...
Thanks 🙏
Must try 👍
@@Cookingticketmarathi😮😮😮😮😮
Khup Chaan 👌 Especially Cut Banvinyachi Paddhat mast 👌. Pan please Kadhayi itaki kaali 🌚 kiwa Karapun geleli waparu naka. It's unhygienic. Just my Humble Suggestion. 👆🙏
प्रशांत दादा,हा कढई काळा नाही, तर लोखंडी आहे, तुमच्या माहितीसाठी, लोखंडी भांडी काळीच असतात.
@@Cookingticketmarathi Hok kaa ?? 😳
@@Cookingticketmarathi Tawa nahi tyala Kadhayi mhantat. Kadhayi mhanalo me.......,🙄
हो, हो... कढई च .
@@Cookingticketmarathi*atta Edit kele na* Bar Bar, asu dya ......🤗
Tai khupch chhan agdi soppya pdhatini samjavun sangitale aahe thanks
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
ताई मसाले विक्रीसाठी देऊ शकता का
खुपच छान recipe
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा.
खूप छान ताई मस्त वाटली बटाटा वाड्याची रेसीपी मी करून बघेन
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
Ati sunder. Ramesh Gandhi Lonavala
खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
छान ताई
खुप खुप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
Chhan tai❤ must
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, share करा 🙏
Ricipi pahun dil khush huwa Tai apka bahut bahut sukriya
खुप खुप धन्यवाद, इब्राहिम दादा 😊
नक्की करून पहा.
❤❤🎉😮😅😊😢🎉
नक्की करून पहा 😊