श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई आजपासून माझं पण साखळी पारायण चालू झाल त्यात दोन अध्याय वाचले स्वामी चरित्र चे 3 अध्याय गुरूचरित्र चे 14 वा 18 वा अध्याय पण वाचून झाले आणि बाकीची सेवा पण झाली खरंच खुप छान वाटत सगळ्या सेवा करू महाराजचं करून घेतात सेवा आपल्या कडून असेच सेवा घडोत रोज
श्री स्वामी समर्थ ताई मी पण आज पासून स्वामीचरित्राचे रोज एक अध्याय सुरू केला आहे व ऐक माळ जप आणि गुरुचरित्र सारामृत वाचले खूप छान वाटले सप्ताहाच्या कालावधीत गुरुचरित्र 3वरषानी वाचण्याची संधी मिळाली खूप छान वाटले
Shree swami samarth tai kharch aahe swami sarv seva karun ghetat mala pan khup chhan anubhav aala datt jayntila mala watal hot ki mazya kadun swami seva nh honar pan maharajani purn sewa karun ghetli kharch khup chhan anubhav aala 🙏🙏
Tai mi 11 guruvar kartiye khup manapasun kartiye maza swamivar khup vishwas ahe Jyasathi mi kartey seva te echya purn ch nahihit ult ajun jast trass hotoy swami mazi pariksha ghetay as vatat Plz mala sanga na swami mazya vr naraj tr nahit na seva karun ghetat Pn echya mahi nahi purn hot kay kru mi
नमस्कार ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात.ताई मी स्वामी नित्यासेवा करते पण 15 दिवसानंतर सेवा करताना मन विचलित होते .चीड चीड होते.सेवा करू वाटते पण सेवा सुरू केल्यानंतर कंटाळा येतो.घरात सारखं चीड चीड पणाच वातावरण असत.तर या वर प्लिज प्लिज reply de....🙌🏻
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌺 ताई आपल्या शरीरात वात पित्त कफ हे त्रिदोष आहे ते बिघडले तर आपल्या ला त्रास होतो यावरती काही सेवा आहे का आपण सेवा करून आपण यातुन बाहेर पडु
Tai tumhala Nashik nandur shigote shree Swami Samarth math mahiti aahe ka mla proper Address sanga na pliz mi ya 1/2 divsani Nashik la jayach tharvtoy mi toch doctor ni garrenti nay dili jagnyachi fatty liver kidni 🪨 stone vala boltoy ,, sirva boltay kahi jan comment la reply detay Nashik la ja matha made Pradip karun guruji aahe mata made tena bhet te maziya Aajaravar todga nakkich detil tumhala Proper Address mahiti aasel mla sanga mi nakki ya 2 divsa made Nashik janar aahe
श्री स्वामी समर्थ मागच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला याच्यावर उत्तर दिला आहे मला त्याबद्दल जास्त नाही माहिती तुम्ही एकदा दिंडोरी दरबारात जा दिंडोरीला या तुम्हाला अनुभव येईल दिंडोरीच मेन स्थान आहे
ताई plz रिप्लाय दया.. मी स्वामी सेवेत आल्यापासून मला मानसिक त्रास खूप होतोय...दर गुरुवारी सारमृत चे 21 अध्याय वाचते.. नित्य सेवेत रोज 3 अध्याय वाचते.. 1 माळी जप करते 1 वेळा तारक मंत्र म्हणते.. एवढं करून सुद्धा मला मानसिक त्रास होतोय.. माझ्या मिस्टर च माझं 8 दिवसाला भांडण होत असत.. असं मी कोणती सेवा करू स्वामींची ताई कि आमचं भांडण मिटून प्रेम वाढावं...
ताई हे दोष आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत तुम्हालाही यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला सेवेत सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे सेवा करा आपोआप मार्ग मिळेल फक्त सेवा सोडू नका
हो ताई बऱ्याच प्रिंट मिस्टेक मध्ये आहे असं तुम्ही एक काम करा कोणाचातरी गुरुचरित्र ग्रंथ घेऊन त्याची प्रिंट काढून आणा म्हणजे याच्यानंतर पारायनाला बसाल तेव्हा वाचायला सोपं पडेल
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई आजपासून माझं पण साखळी पारायण चालू झाल त्यात दोन अध्याय वाचले स्वामी चरित्र चे 3 अध्याय गुरूचरित्र चे 14 वा 18 वा अध्याय पण वाचून झाले आणि बाकीची सेवा पण झाली खरंच खुप छान वाटत सगळ्या सेवा करू महाराजचं करून घेतात सेवा आपल्या कडून असेच सेवा घडोत रोज
श्री स्वामी समर्थ ताई मी पण आज पासून स्वामीचरित्राचे रोज एक अध्याय सुरू केला आहे व ऐक माळ जप आणि गुरुचरित्र सारामृत वाचले खूप छान वाटले सप्ताहाच्या कालावधीत गुरुचरित्र 3वरषानी वाचण्याची संधी मिळाली खूप छान वाटले
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
Shree gurudev datt ❤ shree Swami Samarth ❤
Shree swami samarth khup sundar video❤️🌹
Mi pn aajpasun 11guruvarla survaat keliy aahe khup pariksha घेतात maharaj kadhi kadhi raag yeto sagl sodun dyav as vataat maharajanvar pan raag yeto pn swami आपल्या lekrala sahaj sodat nahi tyana jevdh karun ghyaych aahe te maharaj krun ghetaat aani aapn kitihi ragavlo tri maharajana sodu vatat nhi karan guru karan guru Taran. Shree swami samarth
🙏🏻🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🌼🌼🌺 tumchya mule amhi sasu suna Swami sevet alo ahot badal pan bharpur jhala ahe tumhala khup dhanyawad and happy new year 🙏🙏🙏
माझ्यामुळे नाही ही सगळी स्वामी कृपा नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
🌹श्री स्वामी समर्थ🙏🌼🙏श्री स्वामी समर्थ🙏🌼🙏🌹
Shri Swami Samarth 🙏🙏🌸🌸🙏🙏
Pooja tai tujhe videos khup therapeutic vattat tujha awaz aikun pan khup calming soothing feel hota ❤❤❤ lots of love ❤❤❤
Thank you for everything 🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌹📿🙇
अवधूत चिंतन श्री गुरदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🏻♥️🌹
Shree swami samarth tai kharch aahe swami sarv seva karun ghetat mala pan khup chhan anubhav aala datt jayntila mala watal hot ki mazya kadun swami seva nh honar pan maharajani purn sewa karun ghetli kharch khup chhan anubhav aala 🙏🙏
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय, धन्यवाद ताई
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
श्रीस्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.....❤
🙏Shree Swami Samarth🙏
Shri Swami samartha ❤
Shree Swami Samarth 🌹🙏 Shree Swami Samarth 🌹🙏
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🌹🙏🌹🌹
🙏🌹🙏Shree swami samarth 🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ
क्षी स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
❤shri swami samartha❤
Shree sawmi samarth 🌹🌹🙏🏻🙏🏻
Shree Swami Samrath 🙏🏻🌺
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Agree sawmi samarth❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ❤
श्री swami samarth🙏🙏❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
shriswami samarth🙏
Shree swami samarth....taei
Shri Swami Samarth 🙏🏻
Hello pooja first happy new year.
Tuzi netya seva made kay kay vachate ti please ekta sang
Shree Swami Samarth 💐🙏🏻
|| श्री स्वामी समर्थ ||
Shree sawmi samarth❤❤
Shiree swami samarth ❤
Nokri mde transfer sathi seva asel tr pls sanga
Ashky hi Shky krtil swami🙏🙏
Shree swami samrath🙏🙏
Shree Swami samarth Tai 🙏🙏
Shri swami samarth...
श्री स्वामी समर्थ ताई❤❤❤❤
श्रीस्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई
Shree Swami samartha tai ❤
Shree Swami Samarth
Happy new year di❤❤❤
Shree swami samarth tai 🙏 🌹 ♥️
ताई प्रयत्येक गुरुवारी पुर्न 21 अध्याय वाचायचे का कृपया माला सांगा
श्री स्वामी समर्थ ❤🙏🙏
ताई मी पण आज पासून 11 गुरुवार ची सेवा सुरू केली
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
Shree swami samarth
ताई14वा18वाअध्याय संध्याकाळी वाचला तर चालेल का गुरुचरित्रामधून वाचायला तर चालेल का नियम अटी सांगा ग्रंथ उचलायचा का नाही
Namskar tai shree Swami samrth 🙏🙇🌺 ,,tai mla tumhala ek vicharaych hot ,mla 3 ratri ch vyanktesh strotr parayan kraych ahe te mi udya pasun kel tr chalel ka plz sanga tai plz mi tumcha reply cha wait krin udya ratri paryant reply kra plz ,,,
Awdhut chintan shree gurudev datt , shree Swami samrth 🙇🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई....
धनलक्ष्मी कुंचन ची सेवेचा vedio laukr कर ... Plz
Shree Swami Samarth tai
Shree swami Samarth 🙏
Tai mi tumache vidio khup pahate pan Tai mi khup dipretion madhe aahe mala kahitari upay sanga
Ani 11 mali jap kasa karta akda dakhva karan mi ek mal zali ki 2-3 sec cha gap ghete karan aksarkh hot nahi hat avghdto
लवकरच दाखवेल
Shree Swami Samarth tai same majhya gharat pn hich paristhithi ahe majh bal pn lahan ahe sarv astayast karun thevto ani 2/3 veda tr tyala udbatticha chatka pn lagla ahe. tari to sarv dev purn gharat firvato 🙏
हो ताई असंच होतं कितीही चटका लागला तरी स्वामी तिकडे जातो काय करणार सांगा
Plz repl tai
Kamat yash ch nahi milat thakaley ho apyashane
Gurvar kartey 8 zalet ult ajun jast apyash yetay kay kru mi
Kahich nit nahi hot
श्री स्वामी समर्थ रोज तीन अध्याय ११ माळी पठण करा नक्कीच सर्व कामात यश मिळेल
Tai mi 11 guruvar kartiye khup manapasun kartiye maza swamivar khup vishwas ahe
Jyasathi mi kartey seva te echya purn ch nahihit ult ajun jast trass hotoy swami mazi pariksha ghetay as vatat
Plz mala sanga na swami mazya vr naraj tr nahit na seva karun ghetat
Pn echya mahi nahi purn hot kay kru mi
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌷
पितृ सूक्त पाठ वाचायचा की पितृ स्तोत्र नक्की कोणते
Taii 14 va 18 adhya roj vchycha kaa plzzzz sanga mala mahit nhi
श्री स्वामी समर्थ हो ताई तुम्हाला शक्ती असेल तर रोज चौदावाने अठरावा अध्याय वाचा नाहीच शक्य होईल तर गुरुवारी न चुकता पठण करा
🙏🙏
Tai tu kadhitri lagnare devache photos kase Ani kuthe thvte Ani devache saman kase thevte tyavr video banav
हो ताई नक्कीच माहिती सांगा
Tai tuzi devpooja kiti pn vajta zali tri tu aarti krtes ka 10:३० la krte
ताई शक्यता असं होतच की देवपूजा जरी लवकर झाली तरी मध्ये थोडंसं काम करून घेते आणि आरती साडेदहालाच करते
नमस्कार ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात.ताई मी स्वामी नित्यासेवा करते पण 15 दिवसानंतर सेवा करताना मन विचलित होते .चीड चीड होते.सेवा करू वाटते पण सेवा सुरू केल्यानंतर कंटाळा येतो.घरात सारखं चीड चीड पणाच वातावरण असत.तर या वर प्लिज प्लिज reply de....🙌🏻
Tai 2025 madhe 2 guruvar pasun 11 guruvar kele tr Chalel ka plz reply plz reply
श्री स्वामी समर्थ चालेल ताई करू शकता
tai aapn guruvarchi pooja mandni krto aani te lota bharun pani thevto thya panyach kay kraych plz riplay dhya
मी दुसऱ्या दिवशी तीर्थ म्हणून देते
2025 मध्ये 2 गुरुवारी पासुन 11 गुरूवार चालु केले तरी चालेल का ताई
Plz reply tai 🙏
हो ताई चालेल ना
Tai tumhi devinna pn ashtagandh lavta ka haldi kunku lavta mi as aaiklay devanna ashtagandh ani devinna haldi kunku lavaych
नाही ताई देवीला अष्टगंध कसं देवीला हळदीकुंकूच लावते
Tai mala durga saptashati 11path karayche ahet udyapasun kru ka
ताई शाकंबरी नवरात्र लवकरच आहे तेव्हा करा
साखळी पारायण बद्दल माहिती सांग
स्वामी समर्थांची मुर्ती कुठून घेतली आहे?
9960381248
Tai aarti bsun krata ka .
हो ताई मी आरती बसून करते
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌺 ताई आपल्या शरीरात वात पित्त कफ हे त्रिदोष आहे ते बिघडले तर आपल्या ला त्रास होतो यावरती काही सेवा आहे का आपण सेवा करून आपण यातुन बाहेर पडु
श्री स्वामी समर्थ याच्यावर काही सेवा नाही पण आयुर्वेदिक औषध आहे जवळच्या केंद्रात संपर्क साधा
ताई पौष महिन्यापासून 108 सत्यनारायण पूजेला सुरुवात केली तर चालते का
हो करू शकता
पितृ अष्टक रोज म्हटलं तर चालेल कां पितृची सेवा साठी
चालेल पण पितृ स्तुती स्तोत्र जास्त छान आहे
Tai tumhala Nashik nandur shigote shree Swami Samarth math mahiti aahe ka mla proper Address sanga na pliz mi ya 1/2 divsani Nashik la jayach tharvtoy mi toch doctor ni garrenti nay dili jagnyachi fatty liver kidni 🪨 stone vala boltoy ,, sirva boltay kahi jan comment la reply detay Nashik la ja matha made Pradip karun guruji aahe mata made tena bhet te maziya Aajaravar todga nakkich detil tumhala Proper Address mahiti aasel mla sanga mi nakki ya 2 divsa made Nashik janar aahe
श्री स्वामी समर्थ मागच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला याच्यावर उत्तर दिला आहे मला त्याबद्दल जास्त नाही माहिती तुम्ही एकदा दिंडोरी दरबारात जा दिंडोरीला या तुम्हाला अनुभव येईल दिंडोरीच मेन स्थान आहे
ताई plz रिप्लाय दया.. मी स्वामी सेवेत आल्यापासून मला मानसिक त्रास खूप होतोय...दर गुरुवारी सारमृत चे 21 अध्याय वाचते.. नित्य सेवेत रोज 3 अध्याय वाचते.. 1 माळी जप करते 1 वेळा तारक मंत्र म्हणते.. एवढं करून सुद्धा मला मानसिक त्रास होतोय.. माझ्या मिस्टर च माझं 8 दिवसाला भांडण होत असत.. असं मी कोणती सेवा करू स्वामींची ताई कि आमचं भांडण मिटून प्रेम वाढावं...
ताई हे दोष आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत तुम्हालाही यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला सेवेत सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे सेवा करा आपोआप मार्ग मिळेल फक्त सेवा सोडू नका
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏गुरुचरित्राचा पारायण करायला जमत नाही तर रोज गुरुचरित्र मधील एक एक अध्याय आपल्याला रोज वाचायला चालतो का🙏 श्री स्वामी समर्थ🙏
गुरुचरित्र रोज एकीकडे वाचायचं थोडेफार नियम पाळावे लागेल जसं की घरात मांसाहार नाही करायचा कोणाच्या घरचं खायचं नाही
Shri swami samarth tai 🙏
ताई माझ्या गुरुचरित्रात १५,१६ अध्याय नाहीये तर आता काय करायचं प्ल्झ सांग मी गुरुपीठ वरून घेतलंय त्यात प्रिंटिंग मिस्टेक झालीये
हो ताई बऱ्याच प्रिंट मिस्टेक मध्ये आहे असं तुम्ही एक काम करा कोणाचातरी गुरुचरित्र ग्रंथ घेऊन त्याची प्रिंट काढून आणा म्हणजे याच्यानंतर पारायनाला बसाल तेव्हा वाचायला सोपं पडेल
ताई गुरुचरित्र चा 14 वा अध्याय वाचायचे त्यासाठी थोडीशी माहिती श्री स्वामी समर्थ
लवकरच
.maza pahila gurvar ahe
ताई देवाजवळ दिवा लावताना दोन वातीची एक वात करू दिवा लावायचा का श्री स्वामी समर्थ
हो ताई
साखळी पारायण म्हणजे काय आम्हला पण सांगा
लवकरच
Tai tu data bavani cha tuzay ajobhac anubhav sagnar hotina to video banavna
गुरुचरित्राचा चौदावा अठरावा वाचला तर ताई तु बाकी दिवस नॉनव्हेज खात नाही का plz..मला सांगशील..