Baramati : Awaz Maharashtracha : बारामती आवाज महाराष्ट्राचा; पाहा सविस्तर चर्चा | Marathi News
Вставка
- Опубліковано 26 кві 2024
- Baramati : Awaz Maharashtracha : बारामती आवाज महाराष्ट्राचा; पाहा सविस्तर चर्चा | Marathi News
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ua-cam.com/users/liveckbbcqJ-n1E
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
अरे पवार साहेब नसते तर दादा कुठे असते?
पण टपरी वर चुना लावत बसलं असतकी
Q pl ll
@@aslaminamdar6884
शरद पवार नसते तर अजित दादा असते का
Sonia Gandhi n cha paksh nasta tar Sharad pawar asle naste
Ajit Pawar samanya mansa n chi kama kartat, Sharad Pawar Supriya Sule tar Samanya mansa la dara ta pan ubha karat nahit, kam karaych tar lamb ch, Ajit Pawar saglyanch manapasun kama kartat te chota aso ki motha, amcha swataha cha anubhav ahe
दादा कुठे गेला होता निधी आणायला अरे पवार साहेबांनी जर मंत्री कोणी केलं
Ajit Pawar samanya mansa n chi kama kartat, Sharad Pawar Supriya Sule tar Samanya mansa la dara ta pan ubha karat nahit, kam karaych tar lamb ch, Ajit Pawar saglyanch manapasun kama kartat te chota aso ki motha, amcha swataha cha anubhav ahe
Pawar saheb n la koni mantri kela, kay kela Sharad Pawar nni tyanch, khrab rajkaran anla
फक्त शरद पवार साहेब.❤❤❤
महाराष्ट्र मोदीच्या पायावर डोके ठेवणार नाहीत आमचा नेता शरद पवार
Soniyanch chatayala Aavadteka
@@dnyaneshwarmahajan5813tu modi saha cha ghar gadi ahes 😂😂😂😂
बारामतीचा विकास पवार साहेंबामुळेच झाला आहे
बारामतीचा विकास फक्त अजित दादानी केला. शरदपवार तोपर्यन्त थकले होते. सुप्रियासुले सुद्धा अजित दादानचि मदत घेत होत्या
आदरणीय पवार साहेब देशाचे नेते
दिल्ली पुढे कधीच महाराष्ट्र झुकणार नाही आ
मतदार राजा जागा हो महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकुद्ययचे नाही हे लक्षात घे.
आगदी बरोबर
Only saheb
अजित पवार ने 70 हजार कोठीचा विकास केला का?
Kontya paksha ta astana zala to ghotala, paksha chya adhyaksha n ch laksh navta ka kon kay kartay, ka nahi tevha Ajit Pawar n la kadhla paksha tun, tyanni ch karayla lawla asel ghotala to
सींचन घोटाळे करणाऱ्या च्या मागे पळू नका
तुतारी राम कृष्ण हरी
दादांनी केला असेल विकास.. वाहिनीने काय केलं?
मग दादांना उभं करायचं होतं....
शरद पवार साहेब जिन्दाबाद
बारामती म्हणा की पुणे येथील विकास श्री.शरदचंद्र पवार साहेब यांनीच केला आहे ही काळ्या दगडावरची रेघ रेषा आहे..1984-85, मध्ये अजित पवार हे बारामतीच्या राजकारणात किंवा संस्थांमध्ये कुठेच दिसत नव्हते😢😮😅😅😅😂
6 महिन्यात सरड्याचे रंग बदलतात.
Only Saheb
साम टीव्ही वाले लोकांची मुलाखत घेत आहेत ते मुलाखत फक्त चेले चमचे यांचीच मुलाखत घेताना दिसतात अरे लोकशाही टिकावी हाच प्रश्न विचारला पाहिजे हेच खरे पत्रकार meadia
बैलगाडीचे खाली एक कुत्र चालत होत बैलगाडीचे सावलीखाली चालत होत ते स्वतः म्हणत मी गाडी ओडतोऋय
पण दादांच्या डोक्यावर हात कोणाचा होता विकास वकास काय करता
बोट धरून इथवर चालायच शिकिवळ आत माज आलाय कि
Sharad Pawar chya dokya var konacha hath hota suruvati la, kay kela Sharad Pawar nni tyanch, gallich rajkaran kela
Ajit Pawar samanya mansa n chi kama kartat, Sharad Pawar Supriya Sule tar Samanya mansa la dara ta pan ubha karat nahit, kam karaych tar lamb ch, Ajit Pawar saglyanch manapasun kama kartat te chota aso ki motha, amcha swataha cha anubhav ahe
मतदार यांना आव्हान आहे कोण कोणाला पाडनार ज्यांनी राजकीय वारसा दिला त्या ना पाडनार
सत्तर, हजार करोड़, मध्य, वाटा, घाटी, झाली, असेल
दोघांचा विकास बारामतिकरामुळे झाला
😂😂😂😂😂
तुमच्या ताईच्या आधी दादा राजकारणात आहे मग दादाने काय उपटलं का दादांनी काहीच केलं नाही म्हणताय म्हणजे तुम्ही खोटं बोलताय सियाराम जय राम जय जय राम
ज्याने अजित दादाला जन्म दिला व बारामतीत देश लेवल महत्व उत्पन्न केले ते शरद पवार जाणता राजा बारामती करांनो जन्म देणाऱ्या देवतेला सलाम करा झुकला नाही पाहिजे या बारामती करांची ईज्जत वाचवा रे मतदारांनो
शेजारी तालुके भिकेला ठेवले त्यांचे काय
Ajit Pawar samanya mansa n chi kama kartat, Sharad Pawar Supriya Sule tar Samanya mansa la dara ta pan ubha karat nahit, kam karaych tar lamb ch, Ajit Pawar saglyanch manapasun kama kartat te chota aso ki motha, amcha swataha cha anubhav ahe
बारामती सोडून दगड केली
बैल म्हातारा झाला बाजार दाखवा कोन बोलला
बारामती चा विकास फक्त दादा मुळे ✅
पवार साहेब झिंदाबाद
ओबीसी बहुजन पार्टी चे श्री महेश आना भागवत च येणार
विकास, म्हणजे पक्षबदलुपणा अशी व्याख्या करावी लागेल
पहिल्यांदा खरा विकास कसा असावा याचे उत्तम विश्लेषण ऐकायला मिळाले
फक्त अजितदादा⏰
दादा,फक्त धरणात मुतला,सिचनघोटाला केला,शेन खालल, फक्त शरद पवार साहेब
Kontya paksha ta astana zala to ghotala, paksha chya adhyaksha n ch laksh navta ka kon kay kartay, ka nahi tevha Ajit Pawar n la kadhla paksha tun, tyanni ch karayla lawla asel ghotala to
@@deshmukh7354अगदी बरोबर
मतदार राजा जागा हो या सध्या खोताच विधाने बघून निट निर्णय घेणे गरजेचं आहे
100%khare ahe
पवार साहेब, मुळे, अजित, दादा, ला, ओळख तात
Tutarica anare❤❤❤❤
तमाशा बंद करा कामाचे बोला शेतकरी वर्गासाठी जे बोलतोय त्याला सहकार्य करावे ही नम्र विनन्ती
खरी काम दादांनीच केली आहेत
Dada ❤❤
fakta ani fakta Dadani vikas kela ❤❤❤
विकास झालाच म्हणायचं पाणी पिलं तरी शुद्ध झालं
Kontya paksha ta astana zala to ghotala, paksha chya adhyaksha n ch laksh navta ka kon kay kartay, ka nahi tevha Ajit Pawar n la kadhla paksha tun, tyanni ch karayla lawla asel ghotala to
Ajit Pawar samanya mansa n chi kama kartat, Sharad Pawar Supriya Sule tar Samanya mansa la dara ta pan ubha karat nahit, kam karaych tar lamb ch, Ajit Pawar saglyanch manapasun kama kartat te chota aso ki motha, amcha swataha cha anubhav ahe
शरद पवार साहेबा मुळेच बारामतीचा विकास आहे येणार फक्त तुतारीच
आरे साम टीव्ही वाल्यानो लोकांची मुलाखत घ्याना चमच्याची काय मुलाखत घेता
अर्थात अजित दादा मुळे झालाय
ताई उज्ज्वला गॅस बाराशेलाच मीळतो
चुलत भाऊ पक्का वैरी
या ताई पगार वाढला त्या प्रमाणात गॅस वाढला शेतात काम करणारा कित्ती पगार 10तस रबतो पाच तस खुर्चीत बसून लाच घेऊन गॅस घेतात कुठे निघालाय महाराष्ट्र
देशाच्या लोकशाहित् इतिहास घडवा...पवारांच्या विरोधात
महेश अण्णांना घडवा..
Pawar sahebbbb🎉🎉🎉🎉🎉only tutariiii🎉🎉🎉🎉taiiii ynr🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सुनेत्रा पवार यांनी महिलांच्या साठी अनेक कामं केली त्यांना कायमचा रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे
आता बोले केंद्रातून मदत आली
मंत्री हे पूर्ण राज्याचे असतात मग फक्त बारामती हे एवढेच आहे काय आमचे काय .
विरोधी पक्षाचा जर आमदार किंवा खासदार असेल तर निधी मिळतच नाही काय ???? काहीही कशे बोलतात so called कार्यकर्ते 😅
सुनेत्रा पवार ताई घड्याळ निवडुन येनार
8:25 पाणी पुरवठा हा विषय खासदाराचा असतो की जल-संपदा, पाणी पुरवठा, अर्थमंत्र्यांचा? ही खाती कोणाकडे होती?
घराणेशाहीची हुकूमत प्रस्थापित लोकांना पाडा....🙏🏻
अजितदादा ❤️
शेतकय्राच्या ताब्यात कांदा होता तोपर्यंत निरयातबंदी होती व व्यापार्याच्या ताब्यात कांदा गेला कि निर्यात चालू होते मग सरकार शेतकरयाचेहीत बघत नाही तर व्यपारधारजीन आहे.
आम्ही बारामतीचे लहानाचा मोठा झाला आम्ही कालान गोष्टी शिकवायला
फक्त तुतारी
Only awar saheb
% विकास झालाय।
अरे पवार साहेबांमुळे तर सगळे झालेले विसरू नका अशा दुसऱ्या जिल्ह्यात तालुक्याने किती आले आणि किती गेले
आरे दादा ला कुत्री मंत्री केल हे सांग अगोदर
सहा महिन्यातच बारामतीचा विकास झाला का त्याच्या आधी नाही झाला
Baramaticha vikas fakt pawar saheban mule
Vidya pratishtan dada ni anlay
दादा नी विकास केला म्हणता मग दादानी ७० हजार कोटी खाले कुठुन
अ।रक्षन मराठ्यांच्या दुश्मन करामती मलई खाऊ ५० वर्ष वसंत दादा च्या पाठीत खंजिर खुपला व तुतारी पक्ष अ।ता संपला
साम टी. व्ही. वाल्यांनी जन समुदाला खासदारांची कामे कोणती, व आमदारांची कामे कोणती आहेत हे प्रथम विचारून घ्यावी म्हणजे झालेल्या कामाचे श्रेय द्यावे.
उगीचच आपापल्या नेत्याची टीम की प्रसार माध्यमांसमोर वाजवू नये. मी एक सर्व सामान्य नागरिक म्हणून मला प्रश्न पडतो.
हा प्रश्न एकट्या बारामती लोकसभा मतदारसंघा पुरता नाही.
पक्षीय सदस्यांच्या प्रतिक्रिया घेणे मुळात चुकीचे आहे, खरं तंर सर्व सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या नंतरच खरे ते बाहेर पडेल. धन्यवाद
बारामती मध्ये दुष्काळी भागाची जबाबदारी कोणाची ?
बाप तो बपच असतो
पुरंदर मध्ये शिवतारे होते आमदार त्यांनी काना सुधर राव
शरद पवार 👍🏻
M. I. D. C शरद पवारांनी सुरु केली.
Dada nasate tar evada vikas zala nasata he konihi many karel ❤❤❤
अरे बाबानो आज अजित पवार कुणामुळे आहेत ते सांगा पहिले .ते फक्त आदरणीय पवार साहेबांमुळे आहेत.
फक्त ताई
घराने शाही
50-60 कोटी खर्च करून बांधलेल्या ST स्टँड वर बस मध्ये चढ उतार उन पावसात करावी लागते की त्यासाठी प्रत्येक बस साठी निवारा सोय आहे?
फक्त दादा ला मत देवू नका हात जोडुन विनंती माय बापानो
घड्याळ वाले जे बोलत्यात ना ते सगळे मलिदा गँग चे मेंबर आहे. सामान्य जनता ही सुप्रिया ताई सोबत आहे
Badal Atal Aahe - Namdevrao Jadhav 😂
तेवढा 7000 कोटितून किती मिळाले
शरदचंद्रजी फक्त बारामतीचेच मुख्यमंत्री होते.दिली समोर झुकणार नाही ताई नेहमीच बोलतात मग निधी चालतो का ताई.........
हे सहा महिन्यात काय विकास केला दादाने
बारामतीचा विकास कोणी केला जय महाराष्ट्रातील लहान मुलाला जरी विचारले तर तो म्हणाला शरद पवार साहेब जरा अभ्यास करून घेत जा
शेतकऱ्याचे विषय बोला
केंद्रात खासदारं कोण आहेत, दादा आहेत का?
आम्ही महाराष्ट्रीयन शरद पावरासोबत, गुजराती सोबत नाही
Only mahavikas aghadi supriya tai fix yenar only pawar Saheb
Baramati mhanje Sharad pawar
बसचा विषय आला., सर्वात भंगार बस महाराष्ट्रात असतात... तेलंगणात महिलांना सिटी बस आणि सर्व बस मध्ये प्रवास फ्री आहे... इथे कोणी देणार का?
तुतारी फक्त सुप्रिया ताई सुळे
700000 ghotala khela तो kuni kela निधी आणायचा आणि त्यात घोटाळा करायचा हेच करून आता पर्यंत हेच केलं आता पर्यंत
अजित दादा फक्त 🎉🎉