नमस्कार मित्रांनो राणी प्रोडक्शन च्या संपूर्ण टीम ने खूप मेहनत घेतली आहे गाण्याचे कहाणी लेखन आणि डायरेक्टर प्रेम कुमावत सर यांनी केले असल्याने गान सूपर हिट होणारच बाकी आपले रसिक मायबाप यांच्या हातात आहे गाण्याला सपोर्ट करा ❤🙏🏻
झुमका वाली पोर हा गाणा फक्त आणी फक्त आमच्या विनोद दादालाच शोभतो संपला विषय # विनोद दादाचा आणी राणू आक्काचं मी बिग फॅन आहे आणी शेवट पर्यंत राहणार शब्द आहे आपला
केला ना धिंगाणा ह्या जोडी ने आता हे गाण खानदेश च काय संपूर्ण महाराष्ट्र भर गाजणार इथून पुढे आता खानदेश मधे राणी कुमावत आणी बबलू तडवी हेच नाव धिंगाणा घालणार कोणी कितीबी करूद्या हावा नाव आपलच गाजतय आता Nice song Bablu and Rani Mam keep it up. ❤🎉✨🔥👑
Tai hit ahe song 🎉🥳 🎉पोस्टर बघून मी एवढी खूश का होत आहे काई म्हाईती 🥳 राणी मॅडम मी रात्र भर झोपले नाही आहे झुमका वाली राणी ताई परत आली म्हणून 😍🙈खूप खुश आहे मी लवकर गाणं टाका पिझ् 🙏
Good work all team rani tai and bablu dada .....prem dada aswome direction ....samadhan mamashri beldar awesome work.....rupesh dada fantastic..... Hard work team.....🎬🎥♥️🤝🏻keep sharing guys.....-choreographer Gopi Bairagi
ताई मी ऑनलाईनच आहे गाणं बघायसाठी 🤩 ताई हे गाना सुपरहिट राहणारे 🥰 या गाण्याला पाच-सहा मिलियन तर येणारच view 🤩👍👍👍👍👍 🥰 ताई मी केव्हाची मोबाईल हातात घेऊन बसलेली आहे ती कधी गाणे येत🤩 ताई तुम्ही सेलिब्रिटी तर आहेच ✨ पण एक दिवस तुम्ही फर्स्ट सेलिब्रिटी हो साल ताई लवकर टाका आता फक्त 24 मिनिट बाकी आहे 🤩✨✨✨
खूप छान गाणं बनवलं आहे राणी तू तुझ्या पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक अभिनंदन असेच नवीन सॉंग घेऊन यावे हीच नम्र विनंती खूप छान सॉंग बनवला आहे परत तुझा अभिनंदन एकदा 💐💐💐🌺🌺🌺🌺
लोकेशन ला शोभेल असे कॉस्च्युम,, प्रेक्षकांच्या मनावर ठुमक्यांची झाप टाकतील असे कलाकार,, आणि गाण्याला शोभेल असा आवाज,, मस्त एकच नंबर मजा आली..😍✌️एक नंबर राणी मॅडम...😍👍झापुक झूपुक...🤣✌️
राणू दी मी इन्स्ट्रा वर रिल बनवली पण तु बगत का नाही ग माझी रील मी तुझी खूप मोठी फॅन आहे आणी तु अस करते तुला टॅग पण केलंय मी बघितलं नाही तु दी पण दी सोंग एकचं नंबर आहेस बर आवडलं आपल्याला मनापासून 😍✌️🔥🔥
नमस्कार मित्रांनो राणी प्रोडक्शन च्या संपूर्ण टीम ने खूप मेहनत घेतली आहे
गाण्याचे कहाणी लेखन आणि डायरेक्टर प्रेम कुमावत सर यांनी केले असल्याने गान सूपर हिट होणारच बाकी आपले रसिक मायबाप यांच्या हातात आहे गाण्याला सपोर्ट करा ❤🙏🏻
Khup mast ❤
खूप खूप धन्यवाद ❤️🙏🏻😊
Director prem bhau kumavat asla ki song hit ch asta bhai khatarnak yala mhantat original director only prem bhau 🔥
❤❤❤❤❤❤❤ trending didi
❤❤ rani kumavat na trend she na bho chh. sambhajinagar cha fan
नांद फक्त विनोद कुमावत चा ❤
King of vinod kumavat ❤❣️🥰
बबलू माझा खूप जवळचा मित्र आहे, आणि त्याचा संघर्ष मी लहानपणापासून पाहतो आहे.आपला सपोर्ट कायम आहे भावड्या तुला.❤
❤❤
Taei soo nice song ilike you 😊
मित्रांनो खूप खूप आभार तुमचे खूप छान आणि अप्रतिम असा प्रतीसात तुम्ही देत आहात गाण्याला
आणि अभिनंदन माझ्या संपूर्ण टीम चे ❤🙏🏻😊💐
दुसरा sachin kumavat दिसतो भावा 😅
My Fevreting hiroin Rani mam so buttieful song ❤️❤️
Khandeshi song vr asa kdkkk 🔥🔥 dance pahile koni nhi kela khatarnak dance and acting Prem bhau 100% viral honar song ❤❤
Thank you so much😍🙏
हिरो तर एकच नंबर घेतला आहे रानी ताईंचा झटका वेगळाच आहे आनी माझ्या भावाचा आवाज तर लय भारी गोविंद गायकवाड भाऊ ❤❤❤❤💞💞💞💞💞💋💋💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🤝🤝🤝💖💖💖
मला वाटतं आता तर हेही गान रेकॉर्ड तोडणार ❤❤ जबरदस्त
Thank you ❤️😍🙏
खूप खूप शुभेच्छा सर्व टीम... जय खान्देश जय महाराष्ट्र 😊👍♥️
Live trendings queen 👑❤only rani tai 🎉
!!श्री!! स्वामी🙏समर्थ!!
खूप सुंदर dirction खूप सुंदर सजावट song पण खूप सुंदर आहे आणि राणी सोबत आमचा तडवी फिट्ट बसला......
पुढील वाटचालीस शुभेच्छा...
Thank you so much❤️🙏
Thank You ❤
गाणं खूप खूप छान आहे, राणी भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
thank you so much😍❤️🙏
2024 खान्देशी गोल्डन जुबली सॉन्ग👌खुपच छान all टीम सुपर काम❤
Thank you so much😍❤️🙏
खूपच छान गाणं आहे 👌
उनी रे भो झुमका वाली पोर ❤❤❤👌👌 खानदेशी बाणा फुल सपोर्ट दिदु 🙏 जय खान्देश 💃💃💃💃💃💃💃💃💃
Thank you😍❤️🙏jay khandesh
Thank you ❤️😊
Rani Kumavat 👌🏻Lai Bhari 💃🏻 Super Dance
Jhaaaaaakassssssss................song vinod kumavat peksha bi bhari...........❤❤❤❤❤❤
Thank you ❤️😍🙏
झुमका वाली पोर हा गाणा फक्त आणी फक्त आमच्या विनोद दादालाच शोभतो संपला विषय
# विनोद दादाचा आणी राणू आक्काचं मी बिग फॅन आहे आणी शेवट पर्यंत राहणार शब्द आहे आपला
ओरिजनल गाण्यापेक्षा हे गाण छान आहे
लवकरच मिलियन पार करेल
खानदेश नी एकच राणी शे
सुपरस्टार राणी कुमावत❤💪💪
😂😂
Very nice song tai ❤😊😇
खुप छान राणी आजुन पुढे जा ❤
Lay Bhari ❤
Thank you❤️🙏
केला ना धिंगाणा ह्या जोडी ने आता हे गाण खानदेश च काय संपूर्ण महाराष्ट्र भर गाजणार इथून पुढे आता खानदेश मधे राणी कुमावत आणी बबलू तडवी हेच नाव धिंगाणा घालणार कोणी कितीबी करूद्या हावा नाव आपलच गाजतय आता
Nice song Bablu and Rani Mam keep it up.
❤🎉✨🔥👑
Thank you so much😍❤️🙏
श्री स्वामी समर्थ च्या कृपेनें खूप पुढे जावा ही ईच्छा राणू बेटा 🙌🙌🙌🙌🙌🙌
thank you😍❤️🙏
Tai hit ahe song 🎉🥳 🎉पोस्टर बघून मी एवढी खूश का होत आहे काई म्हाईती 🥳 राणी मॅडम मी रात्र भर झोपले नाही आहे झुमका वाली राणी ताई परत आली म्हणून 😍🙈खूप खुश आहे मी लवकर गाणं टाका पिझ् 🙏
धन्यवाद ❤️🙏 लवकरच येताय सॉंग
1no song❤❤❤
कसमादे चा दरार या दरार❤❤❤
Tai ek number song 🎉🎉
Super duper hit honar song 🎉🎉🎉🎉🎉 ek dam mast song ahe 🎉🎉
Thank you so much😍🙏
मला याच भारी आहे
Khup mst song rani tai❤welldone keep it up khup mothi ho shree swami samrtha👌🙏
Thank you ❤️😍🙏 shree swami samarth
Kdk dance mera Bhai...
भाई की झलक सबसे अलग.....🔥🔥🔥
Thank you😍🙏
TADAVI power🔥🔥🔥💪
एकच नंबर सौंग झालय ना राव ❤बोले तो कडक 🔥
Thank you❤️🙏
👌🏻 लय भारी
खुपच छान❤✌👌
Kdk na ravvvvvvvvv ❤❤❤
Thank you ❤️😊🙏
Kdk
दादा एक नंबर❤❤❤
खानदेश नी शान bablu bhau tadvi .kdk look bablu bhau
Super acting bablu bhau & rani tai ... 1no.song
Thank you😍❤️🙏
khup mast song tai aani acting pan bhari aani shooting pan bhari zhali aahe tai... ❤😊🎧
खुप छान song आहे रानी ताई ❤❤
Thank you😍❤️🙏
Market jam karnar he song nad khupa❤
Thank you so much😍❤️🙏
Good work all team rani tai and bablu dada .....prem dada aswome direction ....samadhan mamashri beldar awesome work.....rupesh dada fantastic..... Hard work team.....🎬🎥♥️🤝🏻keep sharing guys.....-choreographer Gopi Bairagi
Thank you 😍❤️🙏
Thank you ❤
Ekch numbr ranu tai ❤😘
आमचे मोठे भाऊ खानदेशी शान बबलू भाऊ तळवी दादा मौज कर दी दादा एक नंबर लुक दादा❤❤❤
Thank you😍🙏
Tai hai DadaKon aahe😊 please lovekar song taka🎉. I am excited this song🎉
Bablu tadvi ❤
आपला नवीन हिरो ❤️👌👌
😍❤️🙏
👍all the best 🇵🇱जय आदिवासी जय जोहार 🇵🇱
Thank you ❤️🙏jay adiwashi
खुप खुप शुभेच्छा दिदी तुम्हाला सोंग खुप छान झाल आहे 😘😍❤
Thank you ❤️😍🙏
Only Bablu❤ 1 No Darling
Thank you😍🙏
ताई मी ऑनलाईनच आहे गाणं बघायसाठी 🤩 ताई हे गाना सुपरहिट राहणारे 🥰 या गाण्याला पाच-सहा मिलियन तर येणारच view 🤩👍👍👍👍👍 🥰 ताई मी केव्हाची मोबाईल हातात घेऊन बसलेली आहे ती कधी गाणे येत🤩 ताई तुम्ही सेलिब्रिटी तर आहेच ✨ पण एक दिवस तुम्ही फर्स्ट सेलिब्रिटी हो साल ताई लवकर टाका आता फक्त 24 मिनिट बाकी आहे 🤩✨✨✨
thank you so much😍❤️🙏
खरंच राणी ताई येत्या काळात खूप मोठ्या सेलिब्रिटी होणार आहेत
खूप छान आहे राणीताई सॉंग
@@ranikumavatofficialराणी कुमावत मला तुमच्या संगट विडिओ सोंग मध्ये काम करायच आहे कळावे धन्यवाद रिपलाई करा ❤🙏👍
👎👎
खूप छान गाणं बनवलं आहे राणी तू तुझ्या पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक अभिनंदन असेच नवीन सॉंग घेऊन यावे हीच नम्र विनंती खूप छान सॉंग बनवला आहे परत तुझा अभिनंदन एकदा 💐💐💐🌺🌺🌺🌺
Thank you so much 😍❤️🙏
१ नंबर ❤ झुमकावाली ❤
Thank you😊❤️
हिरो खतरनाक से गाणांना 🎉❤ बबलू तळवी 😍🥳
Thank you😍❤️🙏
Ekch number song ahe Rani Tai ❤😍😍
Thank you😍🙏
Ek N1 bablu dada🎉❤
Thank you❤️🙏
Rani Tai 👌👌👌👌 Bablu 👍👍👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
Rani Tai thank you
thank you😍🙏
Kalim Tadvi thank you😍😍 Rani Tai
लोकेशन ला शोभेल असे कॉस्च्युम,, प्रेक्षकांच्या मनावर ठुमक्यांची झाप टाकतील असे कलाकार,, आणि गाण्याला शोभेल असा आवाज,, मस्त एकच नंबर मजा आली..😍✌️एक नंबर राणी मॅडम...😍👍झापुक झूपुक...🤣✌️
Thank you so much ❤️🙏
एक नंबर सोंग झाल आहे एका महिन्यात 1M Viwes 100℅ Complet होणार शब्द आहे आपला
Thank you😍❤️🙏
Superhit jodi Rani bablu tadvi❤❤❤
Thank you 😍🙏
एकच नंबर❤
Thank you ❤️🙏
Super song Rani tai ❤
Thank you❤️🙏
1no song ahe rani tai 👌👌
Thank you❤️😍
Ek no rani song
thank you😍❤️🙏
Very very nice Song Singing Lyrics Music Recording Everything is Good Zumkavali Song all team keep it up nice project 👍🏻👍🏻
❤❤❤❤राणीताईखूपछाण
एक नंबर ❤👌🎉
Thank you😍🙏
खूप छान आहे गाणं राणी ताई ❤❤🎉
thank you😍❤️🙏
Kharach babalu tadvi ek talant actor ahe ata he gan nakki superhit hi hoil
Thank you😍❤️🙏
Supar tai 🎉🎉🎉
Khandesh Nishan Bablu tadavi ❤
thank you😍❤️🙏
❤👌
खूप भारी ग दीदी न्यू साँग😍😘
जळणारे बग आता कसे जळता तर 😂🤭😉
thank you 😁❤️
एकच नंबर डान्स बबलू भाऊ 👌❤️
गोविंद भाऊ 🎤 nice song
Thank you ❤️🙏
Khup chan ❤bablu da Ani Rani taii😊
Thank you❤️🙏
Very very very beautiful song❤🎉
thank you 😍❤️🙏
thank you for comment❤
Kdk song ❤❤❤❤
Thank you😍🙏
1 नंबर सोंग आहे ताई❤😊
Thank you😍🙏
पाठव ग दिदि लवकर गाण ❤
खूप छान राणी अप्रतिम गाणं खूप गाजणार पुढील वाटल्यास खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🥰🥰🥰🥰👌👌👌👌❤🔥❤🔥❤🔥❤🔥😊
Thank you so much ❤️🙏
सॉंग सुपर हिट होणार कारण श्री स्वामी समर्थ महाराजाणचा आशीर्वाद आहे बोला श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
Thank you shree swami samarth❤️🙏
Ranuuu didi cha vishay ch hard ye❤ ekdam kadkkk 🔥 🔥🔥🔥🔥
Thank you so much❤️😍🙏
Tai khup bhari song aahe ❤👌🏻
Thank you😍❤️🙏
Super song tai jay khandesh❤👌 👍😘🙏🙏🙏
खूप सुंदर आहे सोंग अजून खूप छान छान सोंग काड दि तुला व तुमच्या टिम ला श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आहे बघ 🙏❤🎉🎉
Thank you 😍❤️🙏
सुपर आहे❤❤
Thank you❤️🙏
Rani tai khup shan ahe
Thank you😍🙏
एकदम कडक ❤❤
राणू दी मी इन्स्ट्रा वर रिल बनवली पण तु बगत का नाही ग माझी रील मी तुझी खूप मोठी फॅन आहे आणी तु अस करते तुला टॅग पण केलंय मी बघितलं नाही तु दी पण दी सोंग एकचं नंबर आहेस बर आवडलं आपल्याला मनापासून 😍✌️🔥🔥
Instagram id
Thank you so much ❤️😍🙏
Whoo nice only 2 Hours caming song 👍
Suparrrrrrrrrrrrrrrrr
Khup khup superrr hit song ahe 🎉🎉🎉❤
Thank you ❤️🙏
अप्रतिम 👌
Thank you❤️🙏
Bes bhari❤❤
Thank you❤️🙏
खूप छान राणी ताई ❤❤❤
Thank you❤️😊🙏
Nice Song Rani Mam 🎉❤🎉
1 no song
Thank you😊❤️🙏
Chan babalu tadvi ❤
Thank you❤️😍🙏
1 no. song ahe rani man bablu bhau 1 no.
Thank you ❤️🙏
😂😂😂😂😂@@ranikumavatofficial
श्री स्वामी समर्थांची कृपा ❤️
Khup chan song ahe all team ne kup chan kaam kel ahe congratulations all team❤️😍👌
Thank you❤️😊