भिंतीवरी कालनिर्णय नसावे? कालनिर्णयवर बहिष्कार, काय आहे वाद?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @ParbanchoPorgo
    @ParbanchoPorgo 17 днів тому +570

    महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे
    साक्षात लक्ष्मी वसिते तिथे🙏🏻🙏🏻

    • @umeshbhor3916
      @umeshbhor3916 15 днів тому +13

      @@ParbanchoPorgo i know you are staff or owner of the mahalaxmi calender

    • @Dd_12348
      @Dd_12348 15 днів тому

      Mi report martoi

    • @Dd_12348
      @Dd_12348 15 днів тому

      Mi report martoi

    • @Qualityfindswithsaving
      @Qualityfindswithsaving 15 днів тому

      And you are from Kalnirnay ‼️​@@umeshbhor3916

    • @laxmankhot6258
      @laxmankhot6258 15 днів тому +2

      हा काळाचा निर्णय असावा.

  • @studylife7290
    @studylife7290 15 днів тому +11

    कालनिर्णय दिनदर्शिका छान आहे आम्ही तेच घेतो दरवर्षी.

  • @jai-hind555
    @jai-hind555 17 днів тому +438

    बहिष्कार करणं गरजेचं आहे.. साळगावकर यांनी पुरस्कार देऊन खूप मोठी चूक केली आहे.. महाराव सारखी वृत्ती वेळीच रोखणं ही आपली जबाबदारी..

    • @vijaybagal712
      @vijaybagal712 17 днів тому +14

      Amhi kadhich kalnirnay nahi waprat...amache gharat kayam swaminch calender asat...👍

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 17 днів тому +7

      साळगावकरांच मालवण मध्ये मोठे प्रसिद्ध गणपती मंदिर आहे.

    • @jai-hind555
      @jai-hind555 17 днів тому

      @@panchsheelaraut9426 जो पर्यंत साळगावकर ना त्यांची चूक कळतं नाही तोपर्यंत त्यांना त्यांची चूक दाखवावी लागेल.. जर त्यांचे मंदिर असेल तर दर्शन अवश्य करावे मंदिरात जाऊन पण देणगी देऊ नये... देणगी दुसऱ्या गरजू ठिकाणी द्यावी..

    • @mangeshudgirkar.4427
      @mangeshudgirkar.4427 16 днів тому +14

      साळगांवकर यांनी आयोजित केलता का पुरस्कार सोहळा? खुलासा बघितला नाहीत का? कशाला उगाच पराचा कावळा करताय?

    • @jai-hind555
      @jai-hind555 16 днів тому

      @@mangeshudgirkar.4427 दादा साळगावकर सारख्या व्यक्ती नी कोणाला पुरस्कार देणार आहेत ते माहिती करून मग त्या कार्यक्रमाला जाणे आवश्यक आहे. पुरस्कार देऊन एका प्रकारे त्या बिनडोक माणसाच्या विचारांचे समर्थन केल्या सारखे होते ना..

  • @dgovindpathak
    @dgovindpathak 17 днів тому +181

    माझ्या घरात ही ४ कालनिर्णय दरवर्षी घेतले जात होते. पण ह्या वर्षी १ पण नाही.
    कारण आपण सांगितलेच आहे!

    • @ShowneilCoolcarknee
      @ShowneilCoolcarknee 17 днів тому +3

      BS

    • @vinayakjadye4153
      @vinayakjadye4153 17 днів тому

      अग बाई तुझ वय किती, तू चुरूचुर मत कशी मांडते??
      तुमचे सुर्यवंशी मराठी माणसांनी पुढे यावा म्हणतात अणि तुम्ही पाय खेचून बदनमी करता. अगदी बामणी कावा की रे....
      महाराव चालत नाहीत पण त्या महरव व्यासपीठ देणारे राष्ट्रवादी चे नेते अणि त्यांचे समर्थन चालते तुम्हाला...
      कशाला digi9 मराठी माणसाचे पाय खचेते??? का कोणी अडाणी अणि अंबानी येतो कॅलेंडर विकायच्या दांद्यात....
      जोशी, कुलकर्णी कोणीही याची सुपीक कल्पना वाटते हा व्हिडिओ

  • @TanajiSagar-l8f
    @TanajiSagar-l8f 17 днів тому +332

    जिथे शरद पवार असतात त्या व्यासपीठावरून हिंदू च्या देव देवताचा अपमान होईल असं मुद्दाम बोललं जाते हे नक्की आहे जो माणूस हिंदू चा अपमान करील त्याच्यावर राजकीय आणि सामाजिक तसेच व्यापारी बहिस्कार घातला पाहिजे म्हणजे हिंदू एकझूट झाला तर त्याचा काय परिणाम होतो हे दाखवून दिल पाहिजे म वी आघाडी ला त्याची किंमत कळली आहे तरी पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत हिंदू नी एकी कायम ठेवली पाहिजे कारण हिंदू एक है तो सेफ है

    • @mayursalve7644
      @mayursalve7644 15 днів тому +13

      हिंदू धर्म एक थोतांड आहे... ज्याने हजारो पिढ्यांची वाट लावली

    • @TanajiSagar-l8f
      @TanajiSagar-l8f 15 днів тому

      @mayursalve7644 असं तुला वाटत आणि तुझे तुझ्या पाशी ठेव हेच विचार इस्लाम धर्मबद्दल बोलून दाखव तेच लोकं हिंदू च नुकसान करतात हिंदू कोणावर अन्याय करत नाही आणि इतर धार्मियांनी हिंदू वर अन्याय करू नये वक्कप बोर्ड फक्त मुस्लिम साठी आहे तेच आता हिंदूंच्या जमिनीवर दावा करत त्याबद्दलहिंमत असेल बोलून दाखव हिंदू बद्दल बोलणं सोपं वाटत का आणिमुस्लिम बद्दल बोलताना जीभ अडखळते का

    • @aadeshgaikwad8466
      @aadeshgaikwad8466 15 днів тому

      3% लोकांन मुळे सर्व हिंदू धर्माचे नाश होत आहे
      ते लोक कोण आपण जाणून घेत नाही
      हिंदू धर्मात वाईट रूढी परंपरा पण जाणून घेतले पाहिजे

  • @TheGame-rl2zx
    @TheGame-rl2zx 17 днів тому +173

    अगदी योग्य काम केलेलं आहे हिंदूंनी. अशी एकजूट कायम राहावी ही इच्छा.

  • @Vijaypol143
    @Vijaypol143 17 днів тому +685

    हिंदू एक आहे तर safe आहे.
    महालक्ष्मी कॅलेंडर वापरावे

    • @ShridharKshirsagar
      @ShridharKshirsagar 17 днів тому

      😂Maharao.haramkhor😂

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 17 днів тому +8

      काल निर्णय कांनको

    • @somesuv2502
      @somesuv2502 17 днів тому +9

      महालक्ष्मी दिनदर्शिका का ❓🤔

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 17 днів тому +3

      @somesuv2502 ती डी एन शिर्के प्रकाशन ची आहे म्हणून

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 17 днів тому +12

      हे समजल्यावर मी कालनिर्णय त्याच क्षणी रद्दीत जमा केल.

  • @tusharghadi2841
    @tusharghadi2841 17 днів тому +52

    साळगांवकर यांनी समस्त हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी.एका मराठी माणसाचे प्रकाशन बंद होणे योग्य नाही.

    • @anujamarathe8339
      @anujamarathe8339 16 днів тому +5

      Mag Marathi mansane hi apan konala puraskar deto yache bhan thevave.

    • @charuparanjape2035
      @charuparanjape2035 16 днів тому +4

      हरकत नाही......साळगावकर यांनी
      महाराव बरोबर नवीन बिझनेस करावा.....

  • @shriramthorve2975
    @shriramthorve2975 17 днів тому +245

    हा महाराव हिन्दू व्देष्टा आहे हिन्दू देवदेवता ना शिव्या देतो । तेही शरदराव पवार यांच्या समोर । हा हालकट माणूस आहे । घेतलेला हा निर्णय योग्य आहे ।

    • @mukundkumbhar9108
      @mukundkumbhar9108 17 днів тому +12

      छान निर्णय घेतला जनतेने आम्ही बंद केला

    • @pramodkatke8089
      @pramodkatke8089 16 днів тому +8

      शरदराव पवार + हा हालकट माणूस आहे = aahe na.😹😹😹

    • @21rjjr
      @21rjjr 16 днів тому +5

      Ek dis jodyani puja karu maharaw chi

    • @indian62353
      @indian62353 15 днів тому +7

      गडकरींच्या समोर राज्यपांल कोश्यारींने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं

    • @Kraisee0
      @Kraisee0 15 днів тому

      @@shriramthorve2975 hindu dev devta nakli aahet

  • @satmanjrekar6384
    @satmanjrekar6384 17 днів тому +178

    महाराव नाही महारोग , कालनिर्णय नाही महालक्ष्मी दिनदर्शिका❤

  • @rajeshsankpal6586
    @rajeshsankpal6586 17 днів тому +254

    भिंतिवरी कालनिर्णय नसावे.

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 17 днів тому

      म शरदुद्दीन च़ा बहिष्कार करा

  • @poonamwarke8212
    @poonamwarke8212 17 днів тому +75

    बरोबर आहे सनातन पंचांग कॅलेंडर पण चांगले आहे

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 17 днів тому +353

    आम्हीं दरवर्षी कालनिर्णय च घेत होतो. या वर्षीपासून बंद केलेय.आता महालक्ष्मी...!

    • @umeshbhor3916
      @umeshbhor3916 15 днів тому +8

      @@balkrishnagade6088 अरे बाबा हे गुजराती राजकारण आहे
      महालक्ष्मी कॅलेंडर चा मालक कोण आहे बघ, इथे पण तो आणि त्यांचीच माणसे कंमेंट करत आहेत

    • @ulhasmothe3183
      @ulhasmothe3183 15 днів тому +1

      ❤❤❤❤👌👌👌👌

    • @amarbhosale8564
      @amarbhosale8564 15 днів тому

      महालक्ष्मी डी एन शिर्के कोल्हापूर यांचे आहे​@@umeshbhor3916

    • @Make27
      @Make27 14 днів тому +8

      मी कालनिर्णय घेतले , आणि घेणार पण

    • @ajay4064
      @ajay4064 14 днів тому +1

      Only legendary kalnirnay😎

  • @RajanBhalekar
    @RajanBhalekar 16 днів тому +97

    सर्व कालनिर्णय वर बहिष्कार करणाऱ्या हिंदुत्ववादी जनते चे अभिनंदन 🙏

    • @ajaydg8987
      @ajaydg8987 15 днів тому

      धन्यवाद आणि आपलेही अभिनंदन

  • @krishnapingakshakshirsagar7643
    @krishnapingakshakshirsagar7643 17 днів тому +173

    लोकांचा निर्णय अगदी योग्य आहे सनातन विरोधी सेक्युलरवाल्याना धडा शिकवलाच पाहिजे

  • @s.p.9735
    @s.p.9735 17 днів тому +68

    जो प्रतिज्ञा घेऊन माझ्या आस्थांचा अपमान करतो त्याला मी मानणार नाही .👍🚩

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 17 днів тому +114

    आता कालनिर्णय रद्द, फक्त महालक्ष्मी 🚩

  • @ganeshkumarambedkar2533
    @ganeshkumarambedkar2533 16 днів тому +83

    2024 च्या शेवटीच महालक्ष्मी कॅलेंडर आणून ठेवले...
    सनातन हिंदु धर्माची ताकद मार्केट ला पण कळायला पाहिजे आता.

  • @bhagwanmore3288
    @bhagwanmore3288 17 днів тому +236

    असेच हिंदूनी एकजुट दाखवावी जय श्री राम जय स्वामी समर्थ

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 17 днів тому +4

      ❤❤❤❤❤❤👌👌💯💯💯

    • @sagarentertainment3241
      @sagarentertainment3241 17 днів тому +3

      आणि हिंदुचे पाय खेचायचे ना

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 17 днів тому +7

      मराठी हिदू ची काळजी घ्या, आणी काळ निर्णय च़ घ्या

    • @dharmendrasawant8061
      @dharmendrasawant8061 17 днів тому +10

      ​@@JitendraPoochhwale श्री महालक्ष्मी दिनदर्शिका चे प्रकाशक सुद्धा मराठीच आहेत आता हिंदू देवी देवतांचा अपमान सहन केला जाणार नाहीच. तो करणारा कोणीही असो.

    • @dharmendrasawant8061
      @dharmendrasawant8061 17 днів тому +9

      श्री महालक्ष्मी दिनदर्शिका चे प्रकाशक सुद्धा मराठीच आहेत आता हिंदू देवी देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. मग तो करणारे कोणीही असो क्षमा नाही म्हणजे नाहिच.

  • @rdornal6980
    @rdornal6980 17 днів тому +44

    भींतीवरी हिंदू सनातन विरोधी कोणी नसावे ! हिंदु नी असेच नेहमी सतत एकझूट राहावे !

    • @SachinBorse-v3s
      @SachinBorse-v3s 14 днів тому

      आंड केवध्याच भेटत

  • @SahebraoPatil-kr9il
    @SahebraoPatil-kr9il 17 днів тому +96

    अगदी बरोबर आहे मी सेनादलात सीमेवर असताना शेकडोंनी हे कॅलेंडर खरेदी करून जवानांना वाटप करीत असे त्याचे खरे रूप जनतेसमोर आता आलं

    • @vinayakjadye4153
      @vinayakjadye4153 17 днів тому

      अग बाई तुझ वय किती, तू चुरूचुर मत कशी मांडते??
      तुमचे सुर्यवंशी मराठी माणसांनी पुढे यावा म्हणतात अणि तुम्ही पाय खेचून बदनमी करता. अगदी बामणी कावा की रे....
      महाराव चालत नाहीत पण त्या महरव व्यासपीठ देणारे राष्ट्रवादी चे नेते अणि त्यांचे समर्थन चालते तुम्हाला...
      कशाला digi9 मराठी माणसाचे पाय खचेते??? का कोणी अडाणी अणि अंबानी येतो कॅलेंडर विकायच्या दांद्यात....
      जोशी, कुलकर्णी कोणीही याची सुपीक कल्पना वाटते हा व्हिडिओ

  • @Suchitra2065
    @Suchitra2065 17 днів тому +29

    मी सुद्धा नाही घेतलं ह्या वेळेस कालनिर्णय 🙏

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande 17 днів тому +83

    साळगांवकरांसाठी हा " काळ निर्णय " ठरू शकतो.

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 17 днів тому

      अगदी बरोबर आहे, काही दिवसांनी साळगांवकरांच देऊनही बंद होऊ शकत हिंदूंची डोकी आता फारच भडकलेली आहेत.

    • @namdeoshinde6423
      @namdeoshinde6423 16 днів тому +2

      साळगावकरासाठी हा निर्णय काळ ठरला आहे.

  • @abhaygurav5382
    @abhaygurav5382 17 днів тому +70

    हिंदू जागृत होऊन काय करू शकतो हे दाखवून दिले त्यामुळे आता हिंदू धर्माचा कुणीही अवमान करणार नाही.

  • @ramkengar4046
    @ramkengar4046 17 днів тому +69

    हाच तो bindokh माणुस जो स्वामी महाराजा विषई tondat येइल ते बरलत होता

    • @balkrishnabhalerao3841
      @balkrishnabhalerao3841 16 днів тому +4

      .... हो नां ? मग पहिला त्यालाच कोल्हापुरी पायतानाने हाणा की .

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 17 днів тому +17

    जनता एक झाली तर काय होउ शकते हे या स्वताला मोठे समजनारे लोकांना समजून घ्यावे

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 17 днів тому +26

    आम्ही कोल्हापुरकर फक्त श्री महालक्ष्मी दिनदर्शिका वापरतो

    • @SachinBorse-v3s
      @SachinBorse-v3s 14 днів тому +1

      मला कोल्हापुर मधेश लग्न करायच आहे

    • @happilyforever.aashuhappil2972
      @happilyforever.aashuhappil2972 13 днів тому

      😂😂😂😂😂Nko re baba ​@@SachinBorse-v3s

    • @SachinBorse-v3s
      @SachinBorse-v3s 12 днів тому

      @@happilyforever.aashuhappil2972 का बर

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 17 днів тому +75

    शरद पवार हे आता महाराष्ट्रातील दूर्लक्षित व्यक्तीमत्व झालेलं आहे पाळीव पत्रकार सोडल्यास अन्य कोणी दखल घेत नाही!

    • @ajaydg8987
      @ajaydg8987 15 днів тому

      पण वटवाघुळी धंदे सुटत नाहीत अजून काकांचे

  • @prakashrajput2915
    @prakashrajput2915 17 днів тому +18

    अगदी योग्य....!
    हिंदू देव देवता, संत आणि संत साहित्य हे विनोद अथवा उपहासाचे विषय नाहीत. कोणीही मग तो कितीही मोठा असो, कुणालाच तो अधिकार नाही. आमची श्रद्धा, आस्था आणि विश्वासावर कोणीही असे आघात करू शकत नाही.
    मग ते स्वतःला देवाचे बाप म्हणणारे पवार असो की स्वामी समर्थाची टिंगल करणारे महाराव असो.
    .... जनता धडा शिकवणारच... 💪

  • @rajeshotari3175
    @rajeshotari3175 17 днів тому +124

    भिंती वरी कालनिर्णय नसावे ,,🎉

  • @vaishaliuttarwar
    @vaishaliuttarwar 17 днів тому +59

    धन्यवाद हिंदू समाज महाराव सारख्या हिंदू देशी प्रवृत्तींना हिंदू देविदेवतांना विनाकारण अपमानित करणाऱ्या समाजविघातकांना आणि त्यांचा गौरव करणाऱ्या किंवा त्यांना आश्रय देणाऱ्या सर्वांवर बहिष्कार टाकलाच पाहिजे हिंदूंनी एकजूट दाखवलीच पाहिजे 🚩🚩

  • @108---61
    @108---61 17 днів тому +58

    मी तर गेली दोन वर्षे *आनंदी वास्तु* दिनदर्शिका वापरतो .
    उत्तम माहिती असते

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 17 днів тому +19

    तो पुरस्कार कालनिर्णय वाल्यांनी दिला असता तर गोष्ट वेगळी.पणंत्यानी तर दिला नाही ते फक्त निमित्त होते .मग एका माराठी माणसाचा व्यवसाय का खड्यात घालायचा.जो त्यांनी इतकिंवर्षा टिकवून ठेवला आहे.

    • @anujamarathe8339
      @anujamarathe8339 16 днів тому +4

      Pan tyancha samarthan kelach na smrutichinha deun?

    • @infrared.6130
      @infrared.6130 15 днів тому

      कालनिर्णय मध्ये काम करतोस का तू चमन

    • @viwek
      @viwek 14 днів тому

      कारण कालनिर्णय उद्योग हा एका ब्राम्हणाचा आहे.

    • @rajeshshende9800
      @rajeshshende9800 12 днів тому

      मला वाटतं कालनिर्णय कडून बीजेपीला इलेक्टोरल बॉण्ड मिळाले नसावे😅😅😅

    • @umadalvi961
      @umadalvi961 11 днів тому

      अगदी बरोबर आहे. कालनिर्णय वाल्यांनी पुरस्कार दिलाच नाही तर Boycott का. मराठी व्यावसायिक बाबतच असे घडते.

  • @vijaynikam7777
    @vijaynikam7777 17 днів тому +60

    यासाठी "समर्थ" पर्याय आहे.... श्री महालक्ष्मी दिनदर्शिका.

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 17 днів тому +4

      महालक्ष्मी कोणाचं कॅलेंडर आहे? त्याचे मालक कोण आहेत?

    • @vijaypotdar366
      @vijaypotdar366 17 днів тому +10

      ​@@श्रीरामपुराणिकअहो साहेब गेली कित्येक दशकांची परंपरा आहे... डी एन शिर्के कोल्हापूर... नावातच सगळं आहे बघा...😊😊 सगळ्या यात्रा जत्रा त्यामुळे एकापण देवाची.. पाहुण्यांची यात्रा चुकत नाही...😀😀😀 पंचांग मुहूर्त पौर्णिमा अमावस्या तिथ्या बस रेल्वे वेळापत्रक आणि प्रत्येक पानाच्या पाठीमागं विशेष ज्ञान योग्य माहिती... असं समदं झाडून असतया बघा....😀😀😀😀😀

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 17 днів тому +7

      @@vijaypotdar366 शिर्के म्हणजे मराठा आहे.
      म्हणुनच हे लोकं महालक्ष्मी कॅलेंडरला इतका पाठिंबा देत आहेत काय.😃 अब सारा खेल समझ में आया।😃😃

    • @vijaypotdar366
      @vijaypotdar366 17 днів тому +4

      @@श्रीरामपुराणिक अहो साहेब कशाला काहीही रंग द्यायला लागला आहात.. अहो आमच्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्ये ही दिनदर्शिका वापरली जाते‌.... लोकांच्या जीवनशैलीचा रोजचा एक तो भाग बनला आहे....असा माझं सहज सांगण्याचा उद्देश होता...

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 17 днів тому +5

      @@vijaypotdar366 आमच्या पश्चिम महाराष्ट्रात?
      मी सुद्धा साताऱ्याचा आहे. आणि सातारा हा पश्चिम महाराष्ट्रातच येतो. पण आता सगळा खेळ समजला.😃
      आता मी तर कालनिर्णयच विकत घेणार.😎

  • @MangeshBangal-rl8zv
    @MangeshBangal-rl8zv 17 днів тому +29

    आम्ही पुरस्कार सोहळा झाल्यावर लगेचच निर्णय घेतला आहे की, कालनिर्णय कालबाह्य करायचे.कीतीही झाले तरी आम्ही हिंदू आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.👍👍👍🙏🙏🙏

  • @riteshsaste7091
    @riteshsaste7091 17 днів тому +114

    हिंदुनो खरी ताकद एकवटीतच आहे...

    • @ajay4064
      @ajay4064 14 днів тому +1

      Comment mdi fakt

  • @digvijayrajput2382
    @digvijayrajput2382 17 днів тому +10

    हिंदू समाज एकवटण्याच हे उत्कृष्ट उदाहरण आहे कारण आम्ही आजकाल बघतो आहे कोणी उठतो आणि हिंदू समाजाबद्दल उठसूट बोलतो त्यांना ही एक चपराक आहे आणि ही खूप आवश्यक आणि जरुरी आहे

  • @vijayashture9819
    @vijayashture9819 17 днів тому +40

    हिंदू जनजागृती, हिंदु एक है तो सेफ है/ यही बुलंद नारा जरुरी है/ जय श्रीराम

  • @chetanwalke7909
    @chetanwalke7909 15 днів тому +15

    मराठी उद्योजकांना पद्धतशीर पणे संपविण्याचे उद्योग कोण तरी करत आहेत. कालनिर्णय मधे बरीच महत्वपूर्ण माहिती असते कोंकणातील जत्रांची बिनचूक माहीती असते .

    • @anirudhakutre4920
      @anirudhakutre4920 15 днів тому

      अरेवा... काय सांगता...

  • @sarikanalawade9959
    @sarikanalawade9959 17 днів тому +40

    अच्छा तो माणूस कालनिर्णय चा होता... मग लोकांनी कालनिर्णय चा योग्य निर्णय घेतला

  • @Blak5098
    @Blak5098 17 днів тому +16

    *Only Mahalaxmi* 🇮🇳🇮🇳🇮🇳🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 17 днів тому +57

    यांना अद्दल घडवायलाच हवी. हिंदू जागृत व संघटित होतोय ही समाधानाची गोष्ट आहे. धन्यवाद.

    • @rajendragaikwad3963
      @rajendragaikwad3963 13 днів тому

      Hindus were and aren't united. Open category girls are not allowed to get married with OBC SC ST NT and Adivashies boys even with Brahmin boys. Muslims and Britishers ruled over India only because of the caste system.

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 17 днів тому +8

    अगदी बरोबर.
    कालनिर्णय वापरणे बंद करा.
    जय हिंद !

  • @AnilJadhavar-pq1jn
    @AnilJadhavar-pq1jn 17 днів тому +38

    सुर्यवंशी सर बागेश्री ताईपन खुप छान विश्लेशन करतात सर तुमच्या सारखच तुम्ही दोघे पन छान विश्लेशन करता❤🎉🎉🎉

    • @subhashjoshi8492
      @subhashjoshi8492 17 днів тому +3

      बागेश्री तुझे खूप खूप कौतुक व अभिनंदन! उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

    • @chillucho3032
      @chillucho3032 14 днів тому +1

      त्याची कॉपी करण्याचा आव सगळा, खोटे खोटे हातवारे

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 17 днів тому +11

    मी देखिल नाही आणलं यंदा... कालनिर्णय कालबाह्य केलं. महालक्ष्मी दिनदर्शिका घेते

  • @DeepakRaut-d2o
    @DeepakRaut-d2o 17 днів тому +53

    आमच्या भिंतीवरुन "उतरवले" , कारण "मृदगंध" सहन होऊ शकला नाही..
    🚩🙏🏻🙏🏻🚩

    • @vinayakjadye4153
      @vinayakjadye4153 17 днів тому

      अग बाई तुझ वय किती, तू चुरूचुर मत कशी मांडते??
      तुमचे सुर्यवंशी मराठी माणसांनी पुढे यावा म्हणतात अणि तुम्ही पाय खेचून बदनमी करता. अगदी बामणी कावा की रे....
      महाराव चालत नाहीत पण त्या महरव व्यासपीठ देणारे राष्ट्रवादी चे नेते अणि त्यांचे समर्थन चालते तुम्हाला...
      कशाला digi9 मराठी माणसाचे पाय खचेते??? का कोणी अडाणी अणि अंबानी येतो कॅलेंडर विकायच्या दांद्यात....
      जोशी, कुलकर्णी कोणीही याची सुपीक कल्पना वाटते हा व्हिडिओ

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 16 днів тому +20

    Indirectly...काका कारस्थाने यानी कालनिर्णयची वाट लावली...

    • @dilippatil3909
      @dilippatil3909 16 днів тому

      काकावर सुद्धा बहिष्कार टाकला पाहिजे. त्यांच्या सभेला एकाही हिंदुने जाता कामा नये.

  • @rajendrabenake6740
    @rajendrabenake6740 17 днів тому +64

    मी आजपर्यंत श्री महालक्ष्मी दिनदर्शिका घेत आलो आहे, व पुढेही घेत राहणार आहे

  • @sonut7870
    @sonut7870 11 днів тому +1

    मराठी उद्योगपती चे मराठी लोकांनीच पाय खीचा वे हेच मला वाटतं ....

  • @madhaveshkulkarni6490
    @madhaveshkulkarni6490 17 днів тому +35

    जरी कालनिर्णयने हा पुरस्कार दिला नसेल पण हिंदूविरोधी वादग्रस्त विधान करण्याऱ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केलाच ना. अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावताच कशाला? त्याच्या विवादित वक्तव्याला विरोध का केला नाही यांनी? कालनिर्णय नकोच....

  • @VasudeoSidhaye
    @VasudeoSidhaye 16 днів тому +3

    फारच सुंदर.साळगावकराना ह्याचा आर्थिक फटका बसायलाच हवा .त्या शिवाय ह्याना भावना कळणार नाहीत. एबीपी माझा ला सावरकरांबद्दल एक अपमानीत वाक्य टाकल्याबरोबर पितांबरीची व अजून 1/2 जाहिरातीं रद्द केल्या.. त्यांचे कौतुक आहे. कालनिर्णय नसावे..ह्याचा प्रसार व्हायलाच पाहिजे .

  • @abhijeetsuryawanshi229
    @abhijeetsuryawanshi229 17 днів тому +121

    💯 भिंतीवरी कालनिर्णय नसावे 💯

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 17 днів тому +1

      शरदुद्दीन नसावे पण काळ निर्णय असावा

  • @shashankpapde9648
    @shashankpapde9648 17 днів тому +33

    ऐक है तो सेफ है

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 16 днів тому +7

    ज्ञानेशवरचा बहिष्कार योग्य

  • @akashm7252
    @akashm7252 17 днів тому +24

    Boycott Kalnirnay 💯 नाहीतर हिंदूंच्या मान्यतेंचा व्यापार करून मोठे झालेले हे लोक उद्या उदयनिधी stalin सारख्याना सुद्धा पुरस्कार देतील!
    आणि ज्याना वाटत की हे चुकून झाले आहे ते मूर्खच नाही तर महारावांपेक्षा सनातन धर्मासाठी मोठा धोका आहे!

  • @vishalshinde-pb6rf
    @vishalshinde-pb6rf 17 днів тому +25

    आम्ही माहाल्ष्मी वापरतो

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 16 днів тому +34

    या वर्षी कालनिर्णय न घेता महालक्ष्मी दिनदर्शिका घेतली. आणि या पुढे ही हिंदूंची ताकद अशीच दिसून येईल.

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 17 днів тому +32

    यांचा माज उतरायला पाहीजे.

    • @मीभारतीय-थ6द
      @मीभारतीय-थ6द 17 днів тому

      अशा सर्वांचाच माज उतरविण्याची ताकद हिंदूंच्या एकजूटीने शक्य आहे. जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय श्री राम जय जय श्री कृष्ण . 🕉️🔹🦋🇮🇳🦋🔹🕉️

  • @makarandbhide8276
    @makarandbhide8276 17 днів тому +15

    Support avoiding Kalnirnay…

  • @ajayhulalkar7386
    @ajayhulalkar7386 17 днів тому +78

    मी आजच विचार केलेला की दोन कालनिर्णय एक मुंबईसाठी आणि गावी साठी आणायचे होते पण आपला व्हिडिओ बघितल्यानंतर कालनिर्णय बहिष्कार आपला डन.

  • @samindarpatil7616
    @samindarpatil7616 17 днів тому +14

    आम्ही फक्त महालक्ष्मी दिनदर्शिका वापरतो मला कॅलेंडर हा प्रकार समजल्या पासून

  • @Neha9-b3s
    @Neha9-b3s 17 днів тому +28

    कालनिर्णय २.५० रुपयांना मिळत होतं तेव्हा पासून घेतोय. पण ह्या वर्षी आणि बहुधा इथून पुढे कधीच कालनिर्णय घेणार नाही. क्षमस्व.

  • @satishsonar1558
    @satishsonar1558 17 днів тому +38

    मी वर्षानुवर्षे कालनिर्णय वापरत होतो
    परंतु या वर्षापासून मी कालच 3 जानेवारी ला महालक्ष्मी कॅलेन्डर आणले
    60 रुपये
    कालनिर्णय बंद या वर्षीपासून कायमचे !

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 17 днів тому +13

    जर धार्मिक भावनादुखावल्याबद्दल
    कालनिर्णय कॅलेंडरवर बहिष्कार टाकला जातो. मग भारत विरोधी कारवाया केल्याबद्दल चिन, बांगलादेश व पाकिस्तान यांच्याकडून येणाऱ्या वस्तुंवर बहिष्कार का टाकू नये? आता खरी जाज्वल्य राष्ट्र भक्ती दिसायला पाहिजे.

    • @manojjagtap8160
      @manojjagtap8160 16 днів тому +1

      याच न्यायाने भारतीयांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार्‍या व्हिसा नियमां संदर्भात अमेरिकेवरही बहिष्कार टाकावा लागेल. आहे का तयारी?

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 17 днів тому +16

    माफ करा परंतु तुम्ही हा विषय फार उशिरा घेतला, आम्हाला अपेक्षा होती तेव्हा आपण ह्या प्रकरणावर व्यक्त व्हाल.

    • @vinayakjadye4153
      @vinayakjadye4153 17 днів тому

      अग बाई तुझ वय किती, तू चुरूचुर मत कशी मांडते??
      तुमचे सुर्यवंशी मराठी माणसांनी पुढे यावा म्हणतात अणि तुम्ही पाय खेचून बदनमी करता. अगदी बामणी कावा की रे....
      महाराव चालत नाहीत पण त्या महरव व्यासपीठ देणारे राष्ट्रवादी चे नेते अणि त्यांचे समर्थन चालते तुम्हाला...
      कशाला digi9 मराठी माणसाचे पाय खचेते??? का कोणी अडाणी अणि अंबानी येतो कॅलेंडर विकायच्या दांद्यात....
      जोशी, कुलकर्णी कोणीही याची सुपीक कल्पना वाटते हा व्हिडिओ

  • @UjwallBadhe
    @UjwallBadhe 16 днів тому +5

    Absolutely right decision. United we can save our spiritual honour and show anti elements that this is the nation of Hindutwa followers.

  • @AshokKadam-l9k
    @AshokKadam-l9k 16 днів тому +4

    असेच झाले पाहिजे. चांगले झाले . यापुढे हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्यां कोणत्याही व्यक्तीसोबत अशीच कृती केली पाहिजे.

  • @prashantprashant1291
    @prashantprashant1291 17 днів тому +11

    ह्यांची जुनी खोड आहे हिंदू देवतांची टिंगल करायची आणि सवतःला अती शहेन दाखवायची. योग्य वेळी जागेवर बसवणे महत्वाचे होते उशीर च झाला पण अश्या बंडगुळणा हिंदू समजा ने जागा दाखवून दिली हे नक्की

  • @ajitsoundattikar4086
    @ajitsoundattikar4086 17 днів тому +9

    सध्या आमच्या भावना तर उच्च कोटीच्या आहे, कुठल्याही संघटनांनी त्यास दुखवायचं प्रयत्न पण करू नये. इतिहास साक्षी आहे, आम्ही सहन करतो, पण एका मर्यादेपर्यंतच...

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 17 днів тому +4

      @@ajitsoundattikar4086 मग तो राग ज्ञानेश महाराव आणि त्याला कार्यक्रमाला बोलवणाऱ्या शरद पवार, शाहु भोसले यांच्यावर काढला पाहिजे.
      जयंत साळगावकरवर का राग काढला जातोय?

  • @vikasgaikwad7280
    @vikasgaikwad7280 13 днів тому +1

    कालनिर्णय ची बाजु समजून घेतली पाहिजे..

  • @surendrakale6687
    @surendrakale6687 17 днів тому +20

    बहिष्काराचा निर्णय योग्यच आहे. जरी पुरस्काराशी कालनिर्णयचा संबंध नसला तरी साळगावकरांनी तो द्यायला नको होता. पुरस्कार प्रदान करून त्यांनी एकप्रकारे महारावांच समर्थन केल आहे.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 днів тому +3

      योग्य कमेंट. असंगाशी संय, प्राणाशी गाठ

    • @anujamarathe8339
      @anujamarathe8339 16 днів тому

      Agdi barobar

  • @Narendra-z6p
    @Narendra-z6p 17 днів тому +30

    कालनिर्णय ह्या वेळेस 2% पण विकले गेले नाही..कालनिर्णय पेक्षा,महालक्ष्मी खूप चांगले आहे..

  • @SHANTVCI
    @SHANTVCI 17 днів тому +8

    शरुद्दीन ह्याच्यावर हिंदू कधी बहिष्कार टाकणार?😂😂😂

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 17 днів тому +5

    कालनिर्णय कधीच न वापरल्याचा अभिमान वाटतोय. 🙏

  • @sumitramukadam9700
    @sumitramukadam9700 17 днів тому +8

    भिंतीवरी काल निर्णय नसावे हे बरोबर आहे

  • @Vishal-zb1jg
    @Vishal-zb1jg 17 днів тому +13

    मी श्रीमहालक्ष्मी कॅलेंडर आणले.

  • @pramodbagkar6446
    @pramodbagkar6446 17 днів тому +26

    आधीच कालनिर्णय घेतलाय ही चूक झाली. स्वामींचा अपमान करणाऱ्या ला माफी नाही.सलगावकराणी पुरस्कार उगाच त्या माणसाला दिला.

  • @7797rahul
    @7797rahul 17 днів тому +9

    Mahalaxmi Calendar..❤

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 16 днів тому +3

    हा हिंदूंच्या एकजुट असल्याचा पुरावा आहे...
    ... हिंदूंना आवाहन आहे की.... अशीच एकजूट कायम ठेवू या....❤❤

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 16 днів тому +12

    कालनिर्णय च्या ऐवजी चित्रलेखा या नियतकालिकावर बहिष्कार टाका....महाराव हे ह्याचे संपादक आहेत...खप कमी झाला की त्यांची उचलबांगडी नक्कीच...!
    शिक्षा साळगावकर यांना करायची नसून महाराव यांना झाली पाहिजे.

    • @trimbkeshwar
      @trimbkeshwar 16 днів тому +2

      ते कधीच बंद पडलंय,,,,

    • @jayantmalgundkar5909
      @jayantmalgundkar5909 15 днів тому +1

      त्या महाराव ला अहो जाहो का करता? त्याची ती लायकी नाही.

  • @ashishwalawalkar2928
    @ashishwalawalkar2928 17 днів тому +13

    Boycott!

  • @santoshkante1274
    @santoshkante1274 17 днів тому +10

    सचिन पाटील यांनी यापूर्वीच याबाबत व्हिडीओ केला आहे. म्हणून मी अजूनही दिनदर्शिका घेतली नाही. सनातन प्रभात घेतोय

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 17 днів тому +31

    कालनिर्णय नसावे, महालक्ष्मी दिनदर्शिका असावी... मी स्वतः महालक्ष्मी दिनदर्शिका वापरतो.

    • @lenioids3260
      @lenioids3260 16 днів тому +1

      Owner gujrathi shah aahe google check kara calendar varna pan hindu muslim karnar ka aata

    • @VD-cc4hm
      @VD-cc4hm 15 днів тому

      Faltupanà kay tar bahishkar

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 16 днів тому +3

    महालक्ष्मी चे कॅलेंडर सर्वांनी घ्यावे त्यामध्ये सर्व देव-देवतांचे उत्सव कार्यक्रम सर्व असतात जय श्रीराम

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 17 днів тому +8

    सुंदर विवेचन ❤❤❤

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 17 днів тому +34

    व्हिडिओ पटला आणि आवडला. ज्ञानेश महाराव यांच्या बाष्कळ विचारांशी कालनिर्णय वाले सहमत आहेत किंवा नाही हे त्यांनी जाहीर केले पाहिजे. ज्या वेगवेगळ्या भाषांमध्ये कालनिर्णय प्रसिद्ध होते त्या सर्व भाषांतून हा खुलासा व्हावा.
    हिंदूंना जे जे काही आदरणीय वाटते त्या सर्व गोष्टींवर वाटेल तशी टीका करणे ही हल्ली फॅशन झाली आहे. असं करणारे मोठे विचारवंत, पुरोगामी, आधुनिक, विज्ञाननिष्ठ वगैरे वगैरे समजले जातात.
    ही घाणेरडी मनोवृत्ती नाहीशी व्हायला हवी.
    कालनिर्णय प्रकाशनाला जे लोकं त्यांची कॅलेंडर नियमीत विकत घेतात त्यांच्या भावनांचा आदर करावाच लागेल.
    यासाठी ज्ञानेश महाराव याच्या दळभद्री विचारांशी आपण सहमत नाही हे त्यांना स्पष्ट करावेच लागेल.
    कालनिर्णय प्रकाशन ही ज्ञानेश च्या मतांशी सहमत असेल तर पुढल्यावर्षी आमच्या ही भिंतीवरी कालनिर्णय नसेल.😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 17 днів тому +5

      😊 परंतु त्यांना पुरस्कार देणाऱ्याला हा माणूस हिंदू विरोधी आहे हे माहित नव्हते का, म्हणजे तेही त्यांच्याशी सहमत आहेत,असेच वाटते. श्री स्वामी समर्थ

    • @vinayakjadye4153
      @vinayakjadye4153 17 днів тому

      अग बाई तुझ वय किती, तू चुरूचुर मत कशी मांडते??
      तुमचे सुर्यवंशी मराठी माणसांनी पुढे यावा म्हणतात अणि तुम्ही पाय खेचून बदनमी करता. अगदी बामणी कावा की रे....
      महाराव चालत नाहीत पण त्या महरव व्यासपीठ देणारे राष्ट्रवादी चे नेते अणि त्यांचे समर्थन चालते तुम्हाला...
      कशाला digi9 मराठी माणसाचे पाय खचेते??? का कोणी अडाणी अणि अंबानी येतो कॅलेंडर विकायच्या दांद्यात....
      जोशी, कुलकर्णी कोणीही याची सुपीक कल्पना वाटते हा व्हिडिओ

    • @vinayakjadye4153
      @vinayakjadye4153 17 днів тому

      अहो पटवर्धन तुम्ही शेवटी....
      तुमच्याकडून काय वेगळी अपेक्षा करणार???
      फडणवीस राष्ट्रवादी ची समर्थन घेतात , तोच पक्ष महरवा ना समर्थन देतो

  • @prashantgurav8094
    @prashantgurav8094 16 днів тому +3

    यावर्षीच नाही तर यापुढे कधीही कालनिर्णय वापरणार नाही. त्यांना माफी नाही.

  • @hodevaibhav
    @hodevaibhav 16 днів тому +3

    आम्ही फक्त आणि फक्त महालक्ष्मी कॅलेंडर वापरतो.🚩🚩

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 17 днів тому +8

    जे होत आहे ते योग्य आहे.

  • @lalitajoshi9739
    @lalitajoshi9739 16 днів тому +1

    छान बागेश्री छान निवेदन करतीस

  • @kishormhatre2776
    @kishormhatre2776 17 днів тому +16

    बरोबर आहे अशा नराधमाना धडा शिकवायलाच पाहीजे. यांना कोणी अधिकार दिला आमच्या देवी देवतांवर नको ते भाष्य करतात. हिम्मत असेल ना तर अन्य धार्मियांवर करा मग समजू की तूंम्हि खरोखर वाघाचे बच्चे आहेत.

  • @PrabhakarSalunkhe-cu3dv
    @PrabhakarSalunkhe-cu3dv 16 днів тому +2

    आता कुठे हिंदू एकत्र येत आहेत असे वाटत आहे. फक्त वाटण्या मुळे जर एवढा फरक दिसत आहे.

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 17 днів тому +4

    आमच्या घरात गेल्या 6 वर्षांपासून महालक्ष्मी कॅलेंडर वापरलं जातय..

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 15 днів тому +1

    पंचांग बघणे ज्यांना जमत नाही किंवा समजत नाही हीच गोष्ट हेरून मराठी दिनदर्शिका सुरू झाली. आणि त्याचे सर्व श्रेय जयंत साळगावकर यानाच जाते. हा बहिष्कार प्रकार अजबच म्हटलं पाहिजे. आता ह्या गोष्टीत निदान जातीचे राजकारण आणू नये.

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 17 днів тому +6

    कोणत्याही नामांकित व्यक्तीला आपला दिवसभराचा कार्यक्रम काय आहे हे detail मध्ये माहित असत नव्हे त्यांचे सेक्रेटरी त्यांना त्यांची इथंभूत माहिती आधीच असतें.....कुठला कार्यक्रम आहे, कुठल्या संस्थेचा आहे, तिथे प्रमुख अतिथी कोण आहे, कोणाचे भाषण आणि कोणाचे सत्कार आहेत, मानधन किती आहे.... हे सर्व कळल्यावरच तो सेलिब्रिटी किंवा नामांकित व्यक्ती त्या कार्यक्रमात हजेरी लावतो.... शक्यतो सम विचारी लोकांच्या कार्यक्रमात अशा व्यक्ती जातात..... जयराज साळगावकर ना हे सर्व नक्कीच माहित असणार..... मग तरीही ते त्या कार्यक्रमात का गेले????... विठ्ठल उमप foundation सुद्धा संभाजी ब्रिगेड ला सपोर्ट करत असेल तर त्यांनाही boycott केलं पाहिजे

    • @sanjeevundalkar646
      @sanjeevundalkar646 16 днів тому +1

      ते राजकीय दृष्ट्या अवघड जागी दुखणं आहे !

  • @Make27
    @Make27 14 днів тому +2

    कालनिर्णय बेस्ट , कालनिर्णय घेतले , घेणार

    • @dineshgalat6369
      @dineshgalat6369 14 днів тому

      गप्प re निळ्या गाडीच्या benya माकडा

  • @VijayMane-p1q
    @VijayMane-p1q 17 днів тому +13

    पतंजलीची दिनदर्शिका घ्या

  • @dattatraymane7876
    @dattatraymane7876 16 днів тому +2

    माझ्या दुकानात मी फक्त महालक्ष्मी कॅलेंडर विकत आहे.

  • @a2zcreation544
    @a2zcreation544 17 днів тому +3

    पुरस्कार देणे म्हणजे तुम्हीही त्या विचारांशी सहमत आहात असे स्पष्ट होते बहिष्कार करणे योग्यच यामुळे सगळ्यांना अक्कल येते...... कोणीही उठावं आणि हिंदू धर्मावर काहीही बोलावं आता हे खपवून घेतलं जाणार नाही हिंदू आता जागृत झाला आहे

  • @nishant2115
    @nishant2115 12 днів тому +1

    दरवर्षी महाग करत आहेत कालनिर्णय वाले 😡 50 रु वरून आता 65 झाले