शेळीपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र 7 ते 10 लाख कर्ज मिळते .Sheli Palan. Goat Farming.
Вставка
- Опубліковано 18 жов 2020
- Hi
I am a Dhananjay godase. Welcome to my channel 'SHETI GURUJI'.
आपल्या हिंदी चैनल ला पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो.
/ @apnaindia1
जाहिरातीसाठी संपर्क करा .तसेच तुमच्याकडील काही माहिती असेल तर ती चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजच कॉल करा
शेती गुरुजी टीम ;9403010002
About this vedio ;
शेळीपालन प्रशिक्षण, शेळीपालन प्रशिक्षण केंद्र पुणे, शेळीपालन प्रशिक्षण केंद्र, शेळी पालन शेड उभारणी खर्च, शेळी पालन शेड, शेळी पालन शेड रचना, शेळी पालन शेड उभारणी कमी खर्च, शेळी पालन शेड कसे असावे, शेळी पालन शेड व्यवस्थापन, शेळी पालन शेड उभारणी कशी करावी, शेळी पालन शेड अनुदान 2020, शेळी पालन शेड कसे बनवावे, शेळी पालन शेड अनुदान,शेळीपालन, शेळी पालन व्यवसाय, शेळी पालन व्यवसाय कर्ज, शेळीपालन माहिती, शेळीपालन कसे करावे, शेळी पालन शेड उभारणी खर्च, शेळी पालन मराठी माहिती, शेळी पालन शेड, शेळी पालन शेड रचना, शेळी पालन शेड उभारणी कमी खर्च,sheli palan, sheli palan shed, sheli palan chara niyojan, sheli palan shed kharch, sheli palan in maharashtra, sheli palan marathi, sheli palan kase karave, sheli palan pathardi, sheli palan mahiti, sheli palan yashogatha,बोकड पालन, बोकड पालन विषयी माहिती, बोकड पालन व्यवसाय, बोकड पालन यशोगाथा, बोकड पालन मराठी माहिती, बोकड पालन माहिती, बोकड पालन नफा, लहान बोकड पालन, फक्त बोकड पालन, उस्मानाबाद बकरी पालन,goat farming, goat farming in india, goat farming in kerala, goat farming in karnataka, goat farming in maharashtra, goat farming in telugu, goat farming malayalam, goat farming in odisha, goat farming in tamilnadu, goat farming in assam,goat farming training, goat farming training online, goat farming training in bihar, goat farming training in west bengal government, goat farming training in karnataka, goat farming training online free, goat farming training in odisha, goat farming training in maharashtra, goat farming training in jharkhand, goat farming training in west bengal,goat farming shed design, goat farming shed, goat farming shed design low cost, goat farming shed design in kannada, goat farming shed design in telugu, goat farming shed design in tamilnadu, goat farming shed in karnataka, goat farming shed design low cost kannada, goat farming shed in maharashtra, goat farming shed design in maharashtra, शेती गुरुजी,KHILLAR khilar,khillar,Maharashtra ,yatra यात्रा, shan, प्रदर्शन ,pradarshan,valu,bail,cow,bailgada sharyat, बैलगाडी शर्यत, काजळी खिलार, kajali khilar, आदत, चार दाती, pusegaon, पुसेगाव, पंढरपूर, , कार्तिकी वारी, माघ वारी, kartik vaari,wari, आषाढी वारी, ashadi vari, बैल जोडी, indian cow,farming,dairy.Guruji, farmer,indian, ऊस शेती, खोडवा ऊस,
Thank you so much for watching please subscribe
मित्रांनो अशीच आपल्याकडे शेती विषयक पशुपालन विषयक विविध माहिती असल्यास आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमची माहिती शेती गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचऊ.
SHETI GURUJI TEAM
HOST;. DHANANJAY GODASE
Camera;. Ajit shinde .Ritesh Godase
Editor; R D Godase
MY GEARS .
amzn.to/2IzTMG3
amzn.to/2KQ2SjQ
amzn.to/2v9izYA
amzn.to/2v9jAjt - Навчання та стиль
सुंदर महीती अशी महीती कोणी सांगत नाही खुपच सुंदर महीती दिली सर तुम्हच अभिनंदन
सर तुम्ही एक च नंबर. मार्गदर्शन दिले
मी तुम्ह्यच्या मार्गदर्शन मुळे माजा सेलिपलन उधोग जोरात् चालू आहे
नंबर पाठवा भाऊ सरांचा
छान माहिती मिळाली सर तुमचे मनापासून आभारी आहे 🌷 🌷 🌷 🌷
रोखठोक महिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद......शेळीपालन आणि कुकुटपालन हि शेतकरी मित्रानो काळाची गरज आहे लवकर ओळखा......
फार छान माहिती मिळाली सर धन्यवाद
नंदू सर अतिशय सुंदर माहिती दिली आहे. 🙏🙏धन्यावाद 🙏🙏
Thanks
Thanks
@@nandkumardupadesirdic2383 a 667yyççffy6655gy
खुप छान माहिती मिळाली सर , खरोखरच ह्या अशा प्रशिक्षकांची गरज आहे.
सर मला प्रशिक्षण करायचं आहे.
शेळीपालनातील उस्मानाबादी शेळी उत्क्रुष्ठ आहे मात्र शोकांतिका अशी आहे की इथेच अशे प्रशिक्षण होत नाही.
Are ha chutiya banavtoi
खूब छान मार्गदर्शन दिला सर
खुप छान मार्गदर्शन केले सर अभारी सर
Very nice sir khup chan mahiti dili👌👌👌🙏
Jabbardast mahiti milali rao sar.🙏🙏👍
सुंदर माचीने सर उघडेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर
खूप छान माहिती दिली आहे सर
खुप छान माहिती दिली
अतिशय सुंदर माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद
Very good advice Sir Ji,
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर.नं; मिळाले तर खूप उपकार होतील.
8208404208
💯💯💯💯 खरच खुपछान सर 🙏🙏
खुप छान माहिती दिली
धन्यवाद
छान माहिती मिळाली आजित पवार रांजणी
नंबर एक माहीती दिली सर
खूप चांगली माहिती मिळाली सर
Thanks
Sar khup chhan mahiti milali thanks
खुप छान सर
छान सर माहिती दिल्या बदल
खूप छान माहिती दिली सर
खुप छान माहीत दीली
Nice video sir make some more videos like this..............
Very nice speech sir ok
Khupch chan mahiti dili sar tumhi...
खुप छान माहीती अभिनंदन
🙏🙏 खूप छान 🙏🙏
कुठ प्रशिक्षण भेटेल
Ek number sir
जबरदस्त साहेब
Very good information sir thank you
Mahiti khup chan
Chan mahiti dilit sir 🙏
खुप भारी माहीती दिली सर
Sir mast mahiti dili tk 👌👌👌👌
Chan mahiti dilit sir🙏🏿
Sir,,,Good lecture,,,
खुप छान आहे
Nice job
खूप खूप मस्त माहिती देतात सर
Me siranch khalapur talukyat lecture attend kela ahe
Khup chan sangtat
Thanks tumcha nambr pathva sir
@@nandkumardupadesirdic2383 8975363676
मुजरा सर तुमच्या कार्याला
Thanks
Beautiful video sir
Nice sir
खूप छान साहेब
Changli mahiti sir
Sir very nice speech
Very nice sir,👍
Good Sir.
Far chan mahiti dili sir
#👍आवडलं
khup chan
Very nice kup chann
Super ❤️❤️❤️
Khup chan sir
हे फक्त फ़ायदा झाला सर पन जे अडचन एताता शेडी पालन मधे ते पन सागा मनजे त्या अडचनीवर नविन पिडि कशि मात करूं शकेल ते कळल थोड नविन शेळी पालन करनार्या तरून पिडिला आनि हो तुमि दिलिलि माहीत खुप छान आहे सर
Nice
बोकड विकतात पण पाटी त्या किंमतीला विकत नाहीत त्यांचे काय करायचे सर ! त्याबददल थोडीफार माहिती द्या
Mast
1च नंबर सर
धन्यवाद
sir niec video
Very nice Sir
👌👌👌
Khup chan mahiti detat Sir tumhi,
Prashikshan kadhi aahe?
Sunder information sir....
का
किती दिवस लागतील ले.न,पास,होनासाठी
खुप,,,छान,,,सर,,,जी
सर मला पण शेळिपालण वेवसाय सूरू करायचा आहे ,भांडवलासाठि काय करू,माझ्याकडे शेळिपालणाचे प्रमाणपञ आहे ,
खूप छान
Ek no
सर म्हणतात त्यांच तीन महीन्याचे बोकड आठ नाऊ हजार ला विकतंय....
कितपत खरं आहे हे सर..... तुमच्या तीन महीन्याचे बोकडांचे फोटो पाठवा विनंती
भोरच च होत माज्याकडे बोकड सर विचार करून बोलत जावा किंवा मला कॉल करा मी सर्व बोकडांची माहिती तुम्हाला सांगेन
सर छान माहिती दिली मात्र प्रशिक्षण घेण्यासाठी कुठे याव लागेल आणि प्रशिक्षण कीती दिवसच असत व त्याची फी किती आहे
मला पण प्रशिक्षण घ्या च आहे
मला प्रशिक्षण घ्यायचं आहे सर कुठे यावं लागेल किती दिवस मला सर्टिफिकेट हव हाय
मोबाईल नंबर पाहिजे तुमचा
मी पण हाच विचार करून शेळीपालन केलंय पण सध्या परस्थिती खूपच वेगळी झालीय, ह्याच्या पेक्षा कामाला गेलेलं कधीही बरंय😥
Best👍
14 महिन्यामध्ये 100 शेळीला 170 बोकड 170 पाटी होतात व. 60 पिले मरतात हे खरं आहे
बरोबर आहे सर तुमचं मरतुक ही काही प्रमाणात होतेच
Nice video
सर माझा नंबर 8605569577आहे आपला नंबर मिळेल का?
Nandkumar dupade
8208404208
सर मला शेळी पालन प्रशिक्षण करायचं आहे
खुप सुंदर माहिती दिली सर .सर मला पण शिक्षण घ्याचं आहे .तर प्रवेश मिळेल का .
सर मला लोन मिळत नाही आहे बँक मल income tax return magat आहे मी बेरोजगार आहे कसं देणार ... लोन कसे मिळेल त्या बाबत मला मार्गदर्शन करावे
Yelyanatar sheli 1 mahinyat ghabhan rahat nahi ani shelila lavkar lavlyane trass hoto gavakade shelyanchi
Vikri khup kami kimtit hote
I agree with you sir
Super se uper sir khup sundar
Nice infarmation
Lon,
साहेब सलाम तुमच्या कार्याला
Nice
सर माझा गोठा दक्षिण उत्तर आहे. 40×28. मी गोठा तर बदलू नाही शकणार. पण आता मी त्यात काही उपाय योजना करू शकतो का जेणेकरून माझ्या पशूंना त्याचा फायदा होईल.
Sir maze nabard che 10kalh rs.che lone hot nahee he mazya kade pramanpatra (सर्टपिकेट)आहे ahellyabai holkar sedee mendi prashikton kendra ,belakhed 40 gone tar kai karave 🙏🙏
👌👌👍👍
खुप छान महिती दिली आहे.महिती घेतली तरच सकशिस .नहितर नापास?
मोबाईल नबर
👌👌🙏🙏🙏
👌👌👌👌
Sir prashikshan aani certificate kuthun milel ... aamhala pn goat farming kraych aahe ... pls mahiti dya sir ....
I am stay in ratnagiri rajapur
खुप छान महीती दिली धन्यवाद खाद्य म्हणून कोणत्या वेळेला देता येईल व काय असावे
Chan
Mala khekda palan cha prakashan pramaanpatra haway konala kahi kalpana asel tar krupa karun help karavi