दिलीप वळसे पाटील यांच्या जनता दरबारामध्ये आलेले लोक पहा काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • #विघ्नहरटाइम्स

КОМЕНТАРІ • 16

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Місяць тому +1

    पस्तीस वर्षे आमदार पंचवीस वर्षे कॅबिनेट मंत्री काय केलं तालुक्यात

  • @santoshpawarpawar7085
    @santoshpawarpawar7085 Місяць тому +1

    वाघाच्या गुहेत गेल्यावर कोणी विरोधात बोलेल का

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq Місяць тому +2

    कांदा निर्यात बंदी सोयाबीन व दूध या विषयी माझ्या तालुक्यातून एकही कट्टर कार्यकर्ता बोल न्यासाठी आलेला नाही असे कार्य करते असतील तर कधीच सर्व सामन्याचा विकास होणार नाही म्हणून नवीन कार्यकर्ते व नवीन लोकप्रतिनिधी तालुक्याला असायला पाहिजे

  • @mahadevjagdale5063
    @mahadevjagdale5063 19 днів тому

    अदिवासी. भागांत. आज.परयंत. रस्ते. नाही. याचा.विचार. कोन.करनार. हे.सांगा.

  • @ankushlabade9893
    @ankushlabade9893 Місяць тому +1

    निकम साहेब

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Місяць тому +1

    नारळ द्य याना आता आता बदल झालला पाहिजे

  • @user-sg4so2wn8p
    @user-sg4so2wn8p Місяць тому +1

    फिक्स आमदार निकम साहेब

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq Місяць тому +1

    रस्ते कॉलेज हॉसपिट ल हे गरजेचं आहेच पण शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळण्यासाठी मंत्री महोदय कधीच आक्रमक वाटले नाही ही खंत एक निष्ठावंत राहिलेला मतदार म्हणून वाटते

  • @VikasKokane-pk9xx
    @VikasKokane-pk9xx Місяць тому

    डिभेधरण शरद पवार साहेबांनी बांधले आहे वाणी साहेब

  • @nileshyewale1551
    @nileshyewale1551 Місяць тому +1

    ❤लय घाबरलेत

  • @kiranagale1470
    @kiranagale1470 Місяць тому

    निकम साहेब फक्त ✌️✌️✌️✌️💯💯

  • @kunalappabankhele4664
    @kunalappabankhele4664 Місяць тому

    Vani saheb kiticha package ahy 🔥🔥🔥

  • @ganeshkale7006
    @ganeshkale7006 Місяць тому

    Vani saheb ase vatay Junner ani abhegho tumhich prchaar pramuk ahe tumhi gadi madli vatay 6 mahinyt.

  • @sushilbhalerao5600
    @sushilbhalerao5600 Місяць тому

    जादुची कांडी

  • @shashikantshete4459
    @shashikantshete4459 Місяць тому

    Bailgada sodun yanchyakade vishay nhi

  • @user-sg4so2wn8p
    @user-sg4so2wn8p Місяць тому +1

    निकम साहेब