करोडोंच्या गोष्टी सांगणाऱ्या Chain Marketing चा फ्रॉड कसा चालतो | MLM OR Network Marketing Reality

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 469

  • @VishaychBhari
    @VishaychBhari  Рік тому +35

    1. पोलीस आणि नेत्यांना गंडवून त्याने ५००० कोटींचा झोल कसा केला | Vishaych Bhari | विषयच भारी
    ua-cam.com/video/lkLxDCQz0JQ/v-deo.html
    2. सांगलीच्या या पोरांनी 3000 कोटींचा शेअर मार्केट घोटाळा कसा केला होता | Share Market Fraud Sangli
    ua-cam.com/video/OJXewuwvRnc/v-deo.html

    • @shashikantsadgir8880
      @shashikantsadgir8880 Рік тому

      youtube.com/@eSahityaYatra?si=jizBW91FqnjK0dTs

    • @hrishikeshmhatre3112
      @hrishikeshmhatre3112 Рік тому +1

      baherchya deshatlya changlya system aaplya deshamadhe aanun tyat changes karun froud kele jatat
      Network marketing, e coins , insurance , share market, emu bird business etc... he baher chan challe but aaplyakade froud zale
      Why...??

    • @_car_lover._09_
      @_car_lover._09_ Рік тому

      Majhyasobat jhala na bhava ha scam 😞

    • @FarmersTech-z9b
      @FarmersTech-z9b Рік тому

      E store varti mahiti kada

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Рік тому +57

    नेटवर्क मार्कटिंग च्या जाळ्यात सर्वसामान्य माणूस लगेच अडकतो. अशा कंपनी वर कारवाई करायला पाहिजे 🤝

    • @DataForsharing
      @DataForsharing Рік тому

      kahi dhekla karwai hot nahi, amway vr zali hoti mage tari jorat chalu rahto tyancha chutiyapa

    • @mohan18487
      @mohan18487 Рік тому

      ua-cam.com/video/FFiDcyD19nU/v-deo.htmlsi=cHs1mrNuptZViytK

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu Рік тому +144

    खूप उशिरा व्हिडिओ बनवला तुम्ही ह्याला आधीच खूप जण बळी पडलेत( माझे काही मित्र पण) आणि आता सगळ्यांना समजलंय हा सगळा फ्रॉड आहे तो...

    • @shashikantsadgir8880
      @shashikantsadgir8880 Рік тому

      youtube.com/@eSahityaYatra?si=jizBW91FqnjK0dTs

    • @Dayanand-gb5oe
      @Dayanand-gb5oe Рік тому +1

      Bhava in detail mahiti ghe mag bol

    • @avadhutpawar7286
      @avadhutpawar7286 Рік тому +3

      ​@@Dayanand-gb5oeमग पैसे कशाला मागतात

    • @Dayanand-gb5oe
      @Dayanand-gb5oe Рік тому +2

      @@avadhutpawar7286 Fraud karnare magtat.. Vestige vishayi mahiti ghe...mi swata network marketing karto aahe ani ek respected income gheto aahe .
      THANK YOU...All the best.

    • @avadhutpawar7286
      @avadhutpawar7286 Рік тому +3

      Majha ek dost hota tya company madhe tyala ghalayla kapde sudha thevle nahi aani tu kay boltoy

  • @sanketfalke967
    @sanketfalke967 Рік тому +10

    धन्यवाद भाऊ मी या जाळ्यात गुतनार होतो आज व्हिडिओ पाहिला .

  • @shanghaichinesecorner9273
    @shanghaichinesecorner9273 Рік тому +10

    Network marketing madhe आपलेच माणसं आपल्या जवळच्या नातेवाईकना अडकवत असतात.

  • @csuryavanshi5976
    @csuryavanshi5976 3 місяці тому +1

    हे चिकार जुनं आहे. तरीही आजच्या नव्या पोरांना हे शिकवता ही चांगली गोष्ट आहे.

  • @rajeshkale9694
    @rajeshkale9694 Рік тому +5

    लवकर पैसे कमावण्याच्या नादात, बरेच भिकपती झालेत धन्यवाद

  • @DESIBALAKABHYA
    @DESIBALAKABHYA Рік тому +72

    मला दोन वेळा यामध्ये बोलावल होत 😂 पण मीच त्यांचा फायदा घेतला, शेवटपर्यंत 1₹ पण दिला नाही त्यांना😂😂

    • @KIRANYADAV-hw1bc
      @KIRANYADAV-hw1bc Рік тому +1

      मला तीनवेळा bolavlel

    • @DataForsharing
      @DataForsharing Рік тому

      Yedyagandiche astatat he bhosadpappu mlm wale 😂😂😂

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur Рік тому +5

      फक्त सेमिनार ला जेऊन आलास वाटतं😅

    • @DataForsharing
      @DataForsharing Рік тому

      abe jevan kahyach detat hi bhadviche, dakhvayla as dakhvtat ki ameerachi aulad zale te ha chutiya dhanda karun, pan bhosdiche nastha pn nahi khau ghalat@@dhanajaykolhapur

    • @socialtrend9383
      @socialtrend9383 Рік тому +1

      नुसत जाऊन उपयोग नाही, दांडक्या ने हाणला पाहिजे यांना 😂😂

  • @Bmw-256
    @Bmw-256 Рік тому +17

    असा एक नमुना माझा कड पण अल्ता..त्याला मी म्हणल तू येवढे लाखात पैसे कमवतो. मग मीटिंग 3* हॉटेल ला करू..मीटिंग ठरली, ठरल्या प्रमाणे आम्ही सयाजी हॉटेल ला भेटलो..मी तर मजबूत ताव मारला 🍗🍗 आणि अर्जंट फोन आल्याचं दाखून तिथून गायब झालो...तसा आपला पॅटर्न वेगळा आहे..😂😂😂😂😂😂

    • @आपणसर्वभारतीय
      @आपणसर्वभारतीय 10 місяців тому

      🤣🤣🤣🤣🤣

    • @om_teke
      @om_teke 2 місяці тому

      आपला पण असाच पॅटर्न होता भाऊ
      लय टाकला त्यांना आम्ही😂

  • @shyamwaghmare-yg5ch
    @shyamwaghmare-yg5ch Рік тому +7

    अशी स्कीम घरी आणणारी नातेवाईक किंवा मित्र असतात, आपले पैसे तर जातात पण नाते ही तुटतात, अनोळखी व्यक्ती अशी स्कीम घेऊन आली तर आपण त्यांना उभे पण नाही करत... मित्रच आपली मारतात 😂😂😂

  • @DESIBALAKABHYA
    @DESIBALAKABHYA Рік тому +12

    बोलतात स्टाफ साठी मुल मुली पाहिजे त आणि तिथ गेल्यावर त्यांचा खरा scam चालू होतो आणि मोटिवेशनल बोलतात आणि पैसे मागायला सुरूवात करतात😂प्रोडक्ट घ्या सेलिंग करा आणि पैसे गुतवा .

  • @HarshalAhire-tl3ip
    @HarshalAhire-tl3ip Рік тому +7

    माझा मित्र करायचा हे मला पण सांगितलं होत माझे पैसे पण त्यानेच भरले होते मी ते परत केले नाही आणि कंपनी पण बंद झाली....😂😂😂

  • @love-tv2nz
    @love-tv2nz Рік тому +7

    माझे दोन मित्र यात अडकलेत दोघांनी ५०००० भरलेत राहायची आणि खायची सोय आहे त्यांना 😢😢

  • @SystemFail007
    @SystemFail007 Рік тому +5

    Bhau lavkar tumhi khup famous honar u r outstanding
    i am a big Fans of yours....

  • @sunilmore8126
    @sunilmore8126 Рік тому +4

    काल परवाच माझ्या कडे आले होते पण मला पण हे माहीत आहे त्यामुळे मी त्यांना पण समजाऊन सांगून वाटे लावले 😂😂

  • @akashghodam907
    @akashghodam907 Рік тому +10

    याच सारखी Gylve नावाची स्कीम होती.
    पार गंडवल आमच्या इकडच्या पोरांना

  • @greentop5409
    @greentop5409 Рік тому +8

    Network marketing sathi important gosti
    1)Company Registered pahije
    2)Company kade products pahije, te products vikle jatat ki nahi he pan important
    3) Aplya sobat kam karnari lok froud nasave
    4) Products la result pan pahije
    5) Company fakt paisa paisa karnari nko

    • @shashikantsadgir8880
      @shashikantsadgir8880 Рік тому

      youtube.com/@eSahityaYatra?si=jizBW91FqnjK0dTs

    • @DataForsharing
      @DataForsharing Рік тому +1

      he pan tu bakre pakdnyachya seminar madhunach shikun ala ahe😂😂

  • @rakeshwaragade8210
    @rakeshwaragade8210 Рік тому +10

    पॅनकार्ड क्लब मध्ये सामान्य माणसांनी पैसे गुंतवले होते त्यात अजूनही पैसे कुणाला पैसे मिळाले नाहीत. पॅनकार्ड कलब ची माहिती काडून एक व्हिडीओ बनवून सहकार्य करा. 🙏🙏

    • @djfire2845
      @djfire2845 Рік тому

      Ho pancard club madhe 3lc. Adklet 😢

  • @ganeshshinde5665
    @ganeshshinde5665 Рік тому +37

    *भावा 4 वर्ष उशीर झाला विडिओ काढायला*

  • @wellnesssharad
    @wellnesssharad Рік тому +1

    Product based Companya khup changlya aahet pan kahi companya without product chalu hotat an money londring karun scam karun jatat

  • @karthikgm1679
    @karthikgm1679 Рік тому +1

    पूर्वा रमेश दळवी (vangani) हे च काम करते pan मार्केटिंग चैन मध्ये येण्यासाठी माणसाला special सर्विस पण देते

  • @krushnasalve9152
    @krushnasalve9152 Рік тому +4

    100% खरं आहे हे मी पण फसलो होतो यात.

  • @ashwinwankhade2682
    @ashwinwankhade2682 Рік тому +38

    उशीर झाला video बनवायला असो,बाकीच्यांनी लक्षात घ्यावे,मी स्वतः यामध्ये अडकलो होतो, 15000rs भरून 4 month माणसे जोडत,एका time च्या जेवणावर काढलेत,घरच्यांना काय सांगावे कळत नव्हते ,job करतो म्हटलं तर sallary काहीच नव्हती ,,,,,,

    • @DataForsharing
      @DataForsharing Рік тому

      ek number gandu lok ahet sale he mlm wale madarchod kuthle, yanchya gandivar pokal bambuche fatke dyayla have

    • @shreyashbhau7074
      @shreyashbhau7074 Рік тому +3

      Glaze aahe Galway 🤣😝😂😜

    • @genius.18
      @genius.18 Рік тому +2

      माझी पण अशीच हलत होती😢😢😢😢

    • @marathirockswapnilg1150
      @marathirockswapnilg1150 Рік тому

      Same zale mazya sobt pan

    • @magicalindianculture4967
      @magicalindianculture4967 Рік тому +1

      दादा कशाला जखमेवरची खपली काढताय राव 😢😢😢
      1) eBIZ - 7500 ₹
      2) INDIAN MONEY WAY - 4500 ₹
      3) IRF - 8000 ₹
      4) VESTIGE साधारणत: 12000 -13000 ₹

  • @Duggu7322
    @Duggu7322 Рік тому +3

    Elements company च औषध विकणारी mlm skim chalu आहे सध्या

  • @uttamranmale4787
    @uttamranmale4787 Рік тому +22

    नेटवर्क मार्केटिंग म्हणजे स्प्लेंडर पासून BMW पर्यंतचा प्रवास 😂😂😂😂

    • @AshokShinde-g4n
      @AshokShinde-g4n Рік тому +4

      बरोबर. पण रियलिटी स्प्लेंडर पासुन पदयात्रा

    • @uttamranmale4787
      @uttamranmale4787 Рік тому

      @@AshokShinde-g4n 😝😝😝💯

  • @somnathwaghmode6103
    @somnathwaghmode6103 Рік тому +2

    मी पण फसलो असतो पण मी माघारी येतो म्हणून वापस आलो आणि हा प्रकार घरी सांगितला सगळा

  • @arunmore4205
    @arunmore4205 Рік тому +27

    खुप जणाचे पुरे वाटोळे दहा वर्षांपूर्वीच होऊन गेले आहे. 😢😢

    • @shreyashbhau7074
      @shreyashbhau7074 Рік тому

      Yes bhau maz shikshan vaya gel rao ghar ka na ghat ka ashi paristhiti zhalti

    • @dattajagdhane8891
      @dattajagdhane8891 Рік тому +1

      Ho yarr

    • @avinash4871
      @avinash4871 Рік тому

      ​@@shreyashbhau7074आता सुधारले का तुम्ही

  • @rushikeshsangale5176
    @rushikeshsangale5176 Рік тому +8

    Vestige, galway, naswiz 😂😂. continue kara पोरानो

  • @fnllivestream3325
    @fnllivestream3325 Рік тому +7

    तो स्वतः सायकलवर आला आणि BMW चे स्वप्न दाखवून गेला... 😀😀

  • @wellnesssharad
    @wellnesssharad Рік тому +2

    Network marketing khup changla business aahe khup changlya company aahet pan kahi company aasha yetat ki tyamule changlya company chi pan badnami hote

  • @atulchavan2433
    @atulchavan2433 Рік тому +44

    मी पण फार भयंकर वाचलो या fraud मधून.....आम्ही जेव्हा सेमिनार ला गेलो होतो तेव्हा सर्व bauncers ला आदेश दिले की कोणालाही बाहेर जाऊ द्यायचे नाही.....आणि धरून धरून वापस आणायचे....मला तर एक घंटा torture करत होते की पैसे भरा...मी भारत असतो का....उद्या पक्का भरतो म्हणून culti मारली.....नंतर नंतर मी फ्री मजा म्हणून अश्या सेमिनार ला जाऊ लागलो.....आणि तेथील female staff मला एक months पर्यंत कॉल करायचे.....mast वाटायचं मला करण मी single होतो.....शेवटी फार मागे लागल्यावर chal hat.म्हणायचो

  • @sitaramkadam2147
    @sitaramkadam2147 Рік тому +5

    नेटवर्क मार्केटिंग चुकीचं नाही फक्त अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता असलेले लोक यात पैसा कमावतो

  • @santoshmore7204
    @santoshmore7204 9 місяців тому +2

    Hello sir is Company ke bare me explain kro please
    NASWIZ RETAILS PRIVATE LIMITED

  • @45vaibhavshendage48
    @45vaibhavshendage48 Рік тому +4

    मला पण हा अनुभव आला आहे

  • @somnathkhandalkar4718
    @somnathkhandalkar4718 Рік тому +4

    मैत्रेय कंपनी वर एक व्हिडिओ बनवा

  • @JivanMore-c6l
    @JivanMore-c6l Рік тому +1

    2017 साली मला पण गंडवत होते पण मी सरांकडुन चहा पिला
    आणि बोललो मला study ला जायचं आहे😊

  • @sunilghule7688
    @sunilghule7688 Рік тому +1

    मैत्रय कपनी बाबत काय परस्थिती आहे व्हिडिओ बनवा सर

  • @bhimraoshelar9623
    @bhimraoshelar9623 Рік тому +1

    खूप खूप धन्यवाद सर अशीच चांगली माहिती देत रहा लोकांना हुशार बनावा

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial Рік тому +7

    उशिरा का होईना.... पण अखेर कुणीतरी बोलल बाबा .... सावध होन , काळाची गरज आहे .....

  • @gaurav3940
    @gaurav3940 4 місяці тому

    Please give information about DP world

  • @drvishalswami6145
    @drvishalswami6145 Рік тому +7

    Amway,vestige,forever living, biz gurukul,RMP,RCM,,, ELEMENTS 😂😂😂😂😂😂

  • @indrayanipatil9686
    @indrayanipatil9686 Рік тому +1

    Rcm shopee taka mhanun yetet te pn he ch ka?

  • @shubhambhosale
    @shubhambhosale Рік тому +7

    मी पण फसलो गेलोय आणि खूप वेळ वाया गेला

  • @wellnesswarriors3772
    @wellnesswarriors3772 Рік тому

    Purn video madhe ekach vaky khar ahe.
    कष्टाला पर्याय नाही.
    Jyana jamat nahi kasht karayla te saglikadch fail म्हणजे अयशस्वी honar, mlm madhe suddha. Ani ayusyachya kopryat ekte radat basnar.

  • @mayurautkar4177
    @mayurautkar4177 Рік тому +8

    माझा एक मित्र पण अशीच स्कीम घेऊन आला. आम्हा सर्व मित्रांना बोलवून स्पेडर ते मर्सिडीज चे स्वप्न सांगत होता. त्याची स्पीच संपल्यावर आम्ही त्याला लय धुतला😂

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 7 місяців тому +1

    Mi lifestyle कंपनी बद्दल व्हिडिओ बनवा

  • @hemantsutar1454
    @hemantsutar1454 Рік тому +4

    दादा या मार्केटिंग कंपनीचे खूप फ्रॉड व्हिडिओ सुद्धा यटूब वर पाहायला मिळतील व यामुळे सुद्धा लोक या फ्रॉड खूप जास्त बळी पडत आहेत

  • @GaneshPatare-lo3jk
    @GaneshPatare-lo3jk 8 днів тому +1

    MLM top company Mi Lifestyle company sanga hooo

  • @yogeshgarud4888
    @yogeshgarud4888 Рік тому +3

    माला भरपूर जाणणे याची लालाच दिलती मी त्यांना उलट उत्तर खूप मस्त प्रकारे देतो ते ऐकून कोणी माझ्या कडे येताच नाहि😂😂

  • @sunedgeesesi5566
    @sunedgeesesi5566 3 місяці тому

    Only नेटवर्क marketing ❤

  • @sonalidalavi6867
    @sonalidalavi6867 Рік тому +1

    Dada punayt ya goshti khup chalayt....khup lekrana lutl aheee

  • @pramodkadam5593
    @pramodkadam5593 Рік тому +1

    खूप लेट आहे.

  • @abhijeetjambhale4550
    @abhijeetjambhale4550 Рік тому +2

    खूप उशीर झाला व्हिडिओ करायला

  • @RahulShinde-ez4ju
    @RahulShinde-ez4ju Рік тому +4

    दर दहा वर्षांनी अशा कंपन्या येतात.आणी नवीन पिढी फसते.

  • @MaheshKumbhar-z2d
    @MaheshKumbhar-z2d 6 місяців тому

    On on or mi life marketing baddal mahiti milela ka

  • @rajujangale389
    @rajujangale389 9 місяців тому

    मैत्रेय प्राव्हेट लिमिटेड कंपनीकडून फसवणूक स्कॅम त्यावर विषय भारी

  • @mukund1550
    @mukund1550 Рік тому +3

    त्या वेळी अशी माहिती अथवा सोशल मिडिया किंवा इतर platform नव्हते राव.. माहिती देणारे अशा frod पासून वाचण्यासाठी.. मी RMP नावाच्या MLM कंपनी मध्ये 20000 ला गंडलो, बुडलो. शिवाय ईतर रिलेशन पण खराब झाले. अशरक्ष 1 वर्ष तोंड लपवून फिरत होतो.

  • @pravinjadhav8828
    @pravinjadhav8828 Рік тому +7

    माझं आयुष्य खराब झालंय, मी बारावी पास झाल्यावर मी फ्यूचरच्या शोधात होतो आणि नेमकाच मला SMART VALUE नावाची 2010-2011 साली मार्किग कंपनी भेटली आणि बस वाटूळंच, आतापर्यंत नाही सावरलो

    • @Vijeta9464
      @Vijeta9464 Рік тому +1

      Same 😭

    • @pravinjadhav8828
      @pravinjadhav8828 Рік тому +1

      का कसं काय, कोणत्या कंपनीत होतात?

    • @Vijeta9464
      @Vijeta9464 Рік тому

      @@pravinjadhav8828 हा ना forever living products

    • @sushantpawar5479
      @sushantpawar5479 Рік тому

      Same maj pn

  • @sumitagale9114
    @sumitagale9114 Рік тому +1

    rmp, pan card club, twinkle, he tevha top la hote

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Рік тому +4

    खुप छान माहिती दिली प्रथमेश दादा😊

    • @Dayanand-gb5oe
      @Dayanand-gb5oe Рік тому

      Are apurn mahiti dili aahe

    • @DataForsharing
      @DataForsharing Рік тому

      bhai kashishi aso fraud ahe he tr kalatay prathamdarshani baki hushar manus ajun search karel, bharpur video ahet ya bakre pakdnarya mlm valyanche@@Dayanand-gb5oe

  • @ArtIndia-xs3rl
    @ArtIndia-xs3rl Рік тому

    Forever living compani baddal konala kahi mahiti aahe kay?

  • @Kanishkramteke
    @Kanishkramteke Рік тому

    As nahiye mala many ahe frod hoto pn khup company mdhun lokana fayda pn zalay pn lokanch kay chukat te plan company n bghta paise gunvtatat tyamule lok adktat lokani pn samjayla pahije

  • @DinkarBhandare-g4h
    @DinkarBhandare-g4h Рік тому +4

    यापेक्षा म्युच्युअल फंड ❤❤

  • @somnathwaghmode6103
    @somnathwaghmode6103 Рік тому +4

    त्या लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे प्रथमेश भाऊ त्यासाठी काहीतरी पोलीस प्रोटेक्शन पाहिजे

  • @om4954
    @om4954 Рік тому +1

    MLM che niyam sanga

  • @rohitmadake2576
    @rohitmadake2576 Рік тому +15

    MLM😂😂.. Shevti ghetla topic 👍

  • @Mastmoviemagic
    @Mastmoviemagic 7 місяців тому

    Explaination is to Good,keep it up !

  • @mehulwakadkar4202
    @mehulwakadkar4202 Рік тому +1

    Sangli kolhapur madhe gele 25 varsh suru ahe

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 Рік тому +1

    Bhava ek suggestion deto... Clear bolat ja ugch.. Gramin tune madhe bolun...ugch overacting nko karu... Ek suggetion aahe bgh..

  • @Mr.VishalYadav9
    @Mr.VishalYadav9 10 місяців тому

    Khup chan mahiti

  • @AS.GAMING957
    @AS.GAMING957 9 місяців тому

    Kindly tell us about lady grow sanitary cotton pad scheme
    Now it runs in sangli

  • @v.r.9736
    @v.r.9736 Рік тому

    भावा तु एकदम बरोबर बोललास पण हाताची पाचही बोटे सारखी नसतात.....हे पण खरं आहे ना

  • @SaharaHome-ib8gh
    @SaharaHome-ib8gh Рік тому +3

    खूप छान विषय निवडला,, छान माहिती मिळाली.

  • @pravinkhapare-lh9hc
    @pravinkhapare-lh9hc 11 місяців тому

    Forever living product company vr video banava

  • @सतीशखोजे
    @सतीशखोजे 8 місяців тому

    D dream बदल माहिती सांगा कशी आहे

  • @dhirajjoshi6711
    @dhirajjoshi6711 3 місяці тому

    Japan life madhe mi adklo asto,pan ishwar krupene wachlo

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 Рік тому +8

    माझ्याकडे असे खुप जण येऊन गेले मी त्यांना थारा दिला नाही

    • @DataForsharing
      @DataForsharing Рік тому

      hushar ahes bhai tu...olakhiche ani jawalche lok pn chutiya bantana pahile mi tyana thara na dene awghad jate jara

  • @umeshdhumal2858
    @umeshdhumal2858 10 місяців тому

    Khup hushar ahat

  • @Vaibhavkemdharne
    @Vaibhavkemdharne Рік тому +1

    Atta d mart pashi ubha rahun form bharun ghet ahet lucky draw cha to pn khup motha fraud ahd konihi to tasa form bharu naye.

  • @maheshkhandagale6447
    @maheshkhandagale6447 Рік тому +3

    आमच्या ईकडे पण दोन तिन मुल डुबले त्याच्या आईटम बरोबरो 25000 हजारा ला ,,,, सांगत हो तो पण ते स्वतःला च खुप हुशार समजतात 😂

  • @pramodpatil1733
    @pramodpatil1733 Рік тому

    असेच विषय घेउन एपिसोड बनवत जा भाऊ

  • @rahulnagarkar6542
    @rahulnagarkar6542 Рік тому

    Chain marketing atta agency commission madhe convert zhali aahe fakt agency ghenar kade client list ready asavi lagte

  • @sureshkarande3940
    @sureshkarande3940 Рік тому +1

    RCM कंपणी पण त्यातलीच आहे का? आठवड्याला एखादा गडी घरी सामान विकायला येतोय.

  • @wellnesssharad
    @wellnesssharad Рік тому

    Amway war kontihi karvai jhali nahi

  • @dipanshuayare5682
    @dipanshuayare5682 Рік тому

    Haa utuber swata aadhi public network cha use karun views vadhvun paise kamavto aahe te bagha aaplyala vatat ki information detat

  • @kidsforfun4220
    @kidsforfun4220 Рік тому +2

    मित्रानो मला sunedge company che पोट्टे मागे लागल आहे जॉईन करू की नको

  • @sudhirbaradegreenagro6290
    @sudhirbaradegreenagro6290 11 місяців тому

    Green planet Bio Product no 1 Aahe

  • @sunedgeesesi5566
    @sunedgeesesi5566 3 місяці тому

    लोक स्वतःला सिद्ध करू शकत नाहीत स्वतः फेल होतात आणि दोष company आणि इंडस्ट्री ला देतात.Jo सच है उसको स्विकार करो पार्थ

  • @a_gavade9
    @a_gavade9 Рік тому +1

    international india marketing ही पण एक कंपनी आहे सांगली मधी जे लोकांना फसवत आहे.त्यावर ही व्हिडिओ बनवा.

  • @mahendradolas2402
    @mahendradolas2402 Рік тому

    पहिली फसवी कंपनी Japan life, direct 1 lakhala fasavlele 1000/2000 lok aahet

  • @trendtrader3869
    @trendtrader3869 Рік тому +1

    नेटवर्क मार्केटिंग करा पण त्याला
    फुल टाईम देऊ नका ,
    कंपनी चांगली निवडा
    नाहीतर पैसे आणि वेळ दोन्ही वाया शक्यता जास्त असते
    मोठ्या amount chya network marketing madhe jau naka विचार करून जॉईन करा की तो प्रॉडक्ट आपल्या फायद्याचा आहे का नाहीतर फक्त पैसे मिळतात म्हणून जॉईन करू नका
    मी एका बाईक कंपनी काम केलंय कसही करून मला bike havi hoti तीच ह्यामार्गणे घेतली
    Atta mazya bike che paise फिटले
    त्यामुळे तुम्हाला उपयोगी असलेल्या प्रॉडक्ट घ्या ❤❤

  • @avadhutpawar7286
    @avadhutpawar7286 Рік тому +2

    लय मोठं बोलतात

  • @DinkarBhandare-g4h
    @DinkarBhandare-g4h Рік тому +3

    कोर्सेस buy करायला सांगतात 500 मध्ये

  • @rs-wz8cq
    @rs-wz8cq Рік тому +2

    Ayurvedic medicine chya navakhali barech jan ase marketing karat ahet aajkal. Yanchymul ayurvedach nav kharab hotay.

  • @siddharthkamble7847
    @siddharthkamble7847 Рік тому

    🙏 सर सध्या फेसबुक वरती anar demas पैशाचे व्हिडिओ दाखवत आहेत ते खर असतात का आपणाला मिळवता येते का. विनंती आहे याच्या बद्दल एक व्हिडिओ बनवा सर 🙏

  • @NitinSatpute-7007
    @NitinSatpute-7007 9 місяців тому

    तुम्ही जी माहिती सांगीतली आहे ती सगळी माहिती बरोबर आहे कोणीही असल्या कंपनी ला बळी पडू नका

  • @krish9802
    @krish9802 Рік тому

    हे सगळे नाटक Asaty सेमिनार la 😂 तुमी bola ते 100 % Right Ahe मी pn ghelo hoto सेमिनार la 😂 pn mi अडकलो नाही tycha mady 👍👍

  • @जाळआणिधूरसंगटच
    @जाळआणिधूरसंगटच 10 місяців тому

    Great video sir

  • @sunedgeesesi5566
    @sunedgeesesi5566 3 місяці тому

    भाऊ 2021 मध्ये low पास झालाय नेटवर्क मार्केटींग वर पूर्ण पणे leagal आहे India मध्ये

  • @mayurgurav591
    @mayurgurav591 Рік тому +7

    चैन साखळी चया नांदी लागू नका नुसती फसवेगिरी..