8847740229 आपली शेती आपली प्रयोगशाळा तुर शेती तुर खोडवा नियोजन साठी वरील व्हिडिओ उपयोगी पडेल. #8847740229 #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #दीपकबुनगे #deepakbunge
खूप छान खोडवा आहे,हि मागल्या वर्षी घेतला होता किडलेले दाणे भरपूर होते,बघू आता,काढणी झाल्यानंतर अवश्य विडिओ टाका, म्हणजे आपल्या ला,या व्हेरायटीचा एवरेज कळेल, बियाणे कुठे मिळेल ते सांगावे
साहेब व्हिडिओ चांगला आहे, दिनदर्शिका, नियमावली डे to डे caring पेरणी तें काढणी ऑरगॅनिक नॉनऑरगॅनिक कॅलेंडर आणि खोडवा नेमका काय असतो,pat पाणी ठिबक फरक पाण्याचे टाईमिंग आंतर पीक घेणे योग्य कि टाळवे, कराचे आहे......
तुरीचे बियाणे आहे कां
मिळेल भाऊ 8847740229
काय भाव आहे बंधू
@@ApliShetiApliPrayogshala काय भाव आहे
खोडवा नंतरचे कापणी असते ती कशी करावी लागेल त्यासंदर्भात देखील एक माहिती.
बियाणे कोणत वापरलं आहे,भाऊ
17किंटल तूर एका एकरात झाली कि दोन एकरात झाली आणि खोडवा किती झालता 🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏
Ekari kiti zale hote khodwa?
आता बियान आहे का? कौतुक करा व तेवड़ कमी आहे
सुंदर खोडवा आहे
धन्यवाद भाऊ
खूप छान तुर. आहे दीपक दादा
भाऊ मी पण तुमच्या सारखा तुर खोडवा राखला आहे .पाच एकर चा आहे. तुमच्यासारखा नाही जमला. तुमचे खूप उत्कृष्ट नियोजन आहे.
तुमचं बियाणे कोणते होते.पाच येकरचे..
खोडव्यत दुसरं पीक घेता येते का साहेब
एकदम जबरदस्त उत्पादन काढल्याबद्दल तुमच्या मेहनतीला सलाम दिपकभाऊ...!
धन्यवाद भाऊ
खूप छान खोडवा आहे,हि मागल्या वर्षी घेतला होता किडलेले दाणे भरपूर होते,बघू आता,काढणी झाल्यानंतर अवश्य विडिओ टाका, म्हणजे आपल्या ला,या व्हेरायटीचा एवरेज कळेल, बियाणे कुठे मिळेल ते सांगावे
धन्यवाद भाऊ
8847740229
मि बघीतलेली आहे जबरदस्त आहे खोडवा तुर 👌👌👌
धन्यवाद भाऊ
हंगामी तुरीचा बाजारभाव आणि खोडवा पिकाचा बाजारभाव यात किती फरक राहतो?
Chan ahe tur
धन्यवाद भाऊ
नमस्कार भाऊ मि तुमच्या पध्दतीने कापुस पिक घेतले या वषी बोडअळी होती तरीही 12 किनंटल ऐकरी झाले धनवाद सर
मनापासून धन्यवाद भाऊ
Turicha biyan bhetel ka
महाबीज७११तूर कृषी केंद्रावर मिळेल
नंबर 1 दिपक भाऊ
धन्यवाद भाऊ
1 नम्बर ,रविवारी येणार tur बघायला
स्वागत
Organic che niyojan sanga aani jyoti Navachi tur aani krishna Kai Farak aahe
क्रष्णा चां अनुभव आहे भाऊ चांगली आहे
खूप चांगली माहिती 🙏
साहेब व्हिडिओ चांगला आहे, दिनदर्शिका, नियमावली डे to डे caring पेरणी तें काढणी ऑरगॅनिक नॉनऑरगॅनिक कॅलेंडर आणि खोडवा नेमका काय असतो,pat पाणी ठिबक फरक पाण्याचे टाईमिंग आंतर पीक घेणे योग्य कि टाळवे, कराचे आहे......
नक्कीच सविस्तर व्हिडीओ टाकतो भाऊ
1 No भाऊ तुर पाढरी की लाल तुमच गाव कोणते
पांढरी आहे भाऊ
8847740229
कोणतीही early variety चालेल का खोडवा घेण्यासाठी
Plz reply dya Sir
खोडवा घ्येण्यक्रिता किती दिवस लागतात
तिनं महीन्यात निघतो भाऊ
1 नंबर प्लॉट आहे दीपक भाऊ. माहिती दिल्या बदल धन्यवाद भाऊ,🙏🙏🙏🙏✌️✌️✌️👌👌
धन्यवाद भाऊ
खुप छान खोडवा घेतला
Dada amcha area made yeil ka as.... chandrpur district
होय भाऊ
Tumcha mo.no midel ky
8847740229
खूप छान.
धन्यवाद भाऊ
Dipak bhau hi tur white ahe na
हो भाऊ
खूप सुंदर खोडवा पीक
आपल्या शेतीतील कार्यास सलाम 👍👍🙏🙏
मध्ये हरभरा घेता येईल का
No sanga tumcha
Sir tur kadhanicha video taka
हो भाऊ
नमस्कार सर आपण चारू जातीचं तूर लावलीय. तिलाखोडवा ठेवू शकतो का.
Sir variety konati aahe aani company sudha Kalava
क्रष्णा
खूप छान दिपक भाऊ आम्ही नक्की येणार भेटायला
स्वागत
Dipak bhau khup bhari
धन्यवाद भाऊ
खुपच छान भाऊ
Krushana turiche bi bhetel ka.?
मिळेल 8847740229
ही जात संकरित आहे का? सुधारित!
७११ही तूर जात सुधारीत आहे
🙏👍भाऊ खुपच छान
धन्यवाद भाऊ
मी पण खोडवा ठेवला ! फुलोरा आहे ! त्यात काही चुका पण झाल्या पण जमेल !
प्रयत्न करा भाऊ
नमस्कार सर पुर्णनीयोजन.कसे.करायचे. व्हिडिओ टाका
नक्कीच भाऊ धन्यवाद
शेती करण्यासाठी जवळ पास जमीन भाड्याने मिळेल का
मस्तच
धन्यवाद भाऊ
कृणा तुर कुठल्या कंपनी ची आहे हे कळवा
खाजगी शेतकऱ्यांन कडुन बियाणे मिळेल भाऊ
पाहिजे असेल तर माझ्या कडे मिळेल
सर पांढऱ्या तुरीला लाल तुरी एवढाच भाव मिळतो का? आणि हि तूर काय भाव गेली,
कृपया मार्गदर्शन करा🙏🙏🙏
एकदम भारी दीपक भाऊ।।👌👌👍💐
धन्यवाद भाऊ
Sundar ahe
धन्यवाद भाऊ
कृष्णा या तूर जातीला एकरी किती उत्पन मिळाले भाऊ
17 क्विंटल उत्पादन मिळाले आहे भाऊ आता खोडवा आहे
जास्त फुटवे येण्यासाठी कोणते औषध फवारावे ते सांगावे औषधांची नावे सांगावे
एकच नंबर
धन्यवाद भाऊ
👌👌no १
धन्यवाद भाऊ
Mi Pan tur lavli ah sir varjin khodva ghevu sakto ka
Perni kadhichi hoti tarikh
जून शेवटी
बियाने मिळेल का
होय भाऊ
8847740229
तुर खोडव्याच नियोजन कस करायच त्याबद्दल video taka Sir
होय भाऊ
नमस्कार, तुर कोठेही विकल्या जाते का ?भावा मध्ये काही फरक असतो का ?
विकल्या जाते
Bhau tumhi tur perni kelya nantr virlni keli hoti ka
किती बाय किती तुर लागवड आहे???
सविस्तर व्हिडीओ टाकलेला आहे भाऊ
👌
धन्यवाद भाऊ
दीपक भाऊ लय भारि
धन्यवाद भाऊ
लाल तुर मध्ये नाही का कृष्णा व्हरायटी कारण पांढरी तूर विदर्भ मध्ये डिमांड नाही..
नाही भाऊ
खूपच छान👌👌
Saheb ya tur lagvadich antar kiti ahe.
धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕🙏💕
He early variety ahe ky..
होय भाऊ
khupach mast bhava....
धन्यवाद भाऊ
Tan vyaystapan baddal sangawe
किती एकरात आहे हि कृष्णा तूर भाऊ.
दोन
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
दादा तूर बियाणे भेटणं का
मिळेल भाऊ
8847740229
Bhau tumcha phone nahi lagat ami phone kela tar
Sir Gao konte
घनसावंगी जी जालना
सात कुंठल होणार माझ्या मते
धन्यवाद भाऊ
👌👌👌👌💐💐
मार्केट ला या तुरील दर कसा मिळतो
खोडवा म्हणजे काय ते दाखवा
ऐक पिक निघुन त्याच वर्षी दुसरे पिक म्हनजे खोडवा
एकाच खोडातून दोन वेळा उत्पादन घेतात त्याला खोडवा म्हणतात
बियाणे असेल कळवा सर
8847740229
Mi घेत आहे साहेब चारू तूर आहे उद्याला टाकतो फोटो
आमच्याकडे आहे चारू
खोडवा घेता येतो का
Nakki taka bhau mi suscribe karun thevl tumch channel
फोन नंबर पाठवा
9921455666
फोटो काढले मी पण send होत नाही
Lagvad kiti car aahe. Bhau
मला बियाणे पाहिजे कृष्णा वाण, रा. अंबड
मिळेल भाऊ घनसावंगी जी जालना
8847740229
👍🙏🙏
धन्यवाद भाऊ
बियाणे मिळेल का भाऊ
होय मिळेल भाऊ
8847740229
Khodwa turila drip hot ka nahi aani krusna tur aaplyakde ky rate milel
ठिबक नव्हते
8847740229
2एकरात 17किं कायच उत्पन्न नाही
1 एकरात 17 क्विंटल सांगितले आहे भाऊ
पुन्हा व्हिडिओ बघा
काढणीचा विडिओ टाका
Bitane milel kay 9960363912
मिळेल भाऊ 8847740229
Turiche bee milel ka
मिळेल 8847740229
Sir mla tur khodva ghyacha ahe tr aapn information dyl ka..aani tumi dilela mob no off ahe
Dipak bhau amchya ekde hi tur vikat nahi Washim District
716 milte
Tur lavkar enare van sucva 1mahina aagodar
Turiche vaan konte aahe
क्रष्णा
तूर लाल कि पांढरी
पांढरी आहे भाऊ
Khodwa kasa karawa ani kadhi
Brother me Karnataka se bdn711 che market kuta aahe
.me plan karayli hya varshi
जालना
Antr peek nhi h kya
711 👌👌
आपला पत्ता व मोबाईल न द्या
8847740229
Bhau biyane pahije mala
,💯🙏
धन्यवाद भाऊ
🌷⚘✌💪
धन्यवाद भाऊ