Madam video informative ahe pan yat tumhi sholder Ani Munda yach map kas tharvaych / tyach kahi calculation ahe ka ....Karan chest cha map jas change hoil tas tehi change honar Ani tyavarach arm hole barobar/ chuk tharnar
Iujing ka aad karavi lagte ani tumhi shariravrun shoulder gheun banvlat ha chart tari amhi ha chart blaujvarun mape gheun shiulotar barobar yetat ka blaujvrun map ghetlyavar lujing dyavi lagte ka
ज्या वेळेला तुम्ही शरीरावरून मापे घेतात आणि मग ब्लाऊज कट करता त्यावेळेला हा चार्ट लागू पडेल ब्लाउज वरून मापे घेऊन ब्लाऊज कसा कट करायचा यासाठी मी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मध्ये सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही बघा
या शाळेचा दाखविण्याचा उद्देश हाच आहे की यामध्ये मी तुम्हाला पद्धत शिकवलेली आहे डायरेक्ट कटिंग साठी हा चार्ट वापरू नका कटिंगच्या वेळेस त्यामध्ये बदल करायचे असतात इथे फक्त पद्धत शिकवलेली आहे की मागील वेळेनुसार शोल्डर आणि मुंडा यामध्ये कसे बदल होतात ते
Mam ji chug chan sang tha pan ethan terkas rashaa 1" war ani armhole rasawer majun dakhawta sobat front ani back shaf kitiwar ghawaya babat samjawa please
@@priyajagtap9454 a🙏..🙏....... ..🙏. ..🙏of......🙏 to...........🙏🙏🙏....i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiioiiiiiiiiiiiiioiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
@@priyajagtap9454 a🙏..🙏....... ..🙏. ..🙏of......🙏 to...........🙏🙏🙏....i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiioiiiiiiiiiiiiioiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
हे बघा सुमन ताई या व्हिडिओमध्ये जी कटिंग दाखवलेली आहे ती सर्व ब्लाउज प्रकारांना लागू पडते म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाउज असू द्या कटोरी ब्लाऊज फोर् टक्स ब्लाऊज या सर्व ब्लाऊज च्या मागील भागासाठी तुम्ही हे बदल करायचे आहेत आणि पुढील भाग हा तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊ शकतात म्हणजे कटोरी ब्लाऊज चालेल प्रिन्स कट ही चालेल किंवा चार टक्स देखील चालेल
ताई 36 size चे ब्लाऊज आहे,आणि 9 ची घडी आहे.मागचा गळा 8 इंच आहे.armhole 7 आहे,तुम्ही दिलेल्या चार्टणुसार 5.5 च शोल्डर घेतल,पण मोंडा किती घेयचं ते समजत नाही.ताई प्लिज monda किती घेऊ ते सांगा ना
हो या व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्यामध्ये मी सांगितलेला आहे की लॉजिंग केव्हा ऍड करतात आणि का करतात हे जाणून घेण्यासाठी टिप्स फॉर बिग्नरच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल
या सर्व व्हिडिओंमध्ये शोल्डर चे माप आणि आरमोल चे माप दिलेले आहेत फक्त मागील आणि पुढील कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ua-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
माझ्या अनुभवानुसार किंवा अंदाजा नुसार 36 च्या ब्लाऊजचा आर्महोल राऊंड हा 15 इंच असू शकत नाही तर तो 16 ते 17 च्या दरम्यान असला पाहिजे सुनिता तुम्ही पुन्हा एकदा आरमोल राऊंड शरीरावरून एकदा मोजून बघा👍🏻
Tumhi sangitlya pramane me mazi 4 blouse shivle aani evde chhan baslet na khupch chhan. Thank you Tai 😊 Back boat neck aani front deep katori cuttibg dakhava na
Full best आणि chest च्या फरकानुसार मी कधीही कटिंग केलेलं नाही...... प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत ही वेगळी असते.... फुल चेस्टनुसार म्हणजे छातीचा जो उभारशेप असतो त्यानुसार मी ब्लाऊजची कटिंग करत असते.... परंतु मला कधीही प्रॉब्लेम आलेला नाही.... तुम्ही एकदा मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे ब्लाऊज कटिंग करून नक्की शिवून बघा👍🏻😊
Tips for beginners-2 व्हिडिओ बघा त्यामध्ये 36 ब्लाऊजच्या कटोरी ब्लाऊज ची कटिंग दाखवलेली आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये म्हणजे tips for beginners -3 शिलाई पण दाखवलेली आहे
Khup khup sundar. Sanggittale Khup khup. Dhanyawad 💐👏👌
Mi tumchya chart waprun blause shiwle..khup chan fitting bsli thanks for information
खूपच छान शिकवता ताई एकदम सोप्पी पद्धत आहे, लगेच लक्षात येते😊
Madam tumche sarv vedios khup usefull aahet..tumhi khup chann explain karta...khup sarv points tumhi deep madhe samzavun sangitlet...tumche khup khup abhaar....😊😊
🙏😊
खूप छान. समजलं ताई ब्लाऊज सारखेच डेस कापताना बदल करायचे का?
Khap chan mahit deta tumi taii
.. खूप छान माहिती दिली 👌
धन्यवाद
tai ha chart blaujvarun mape gheun sivletar barobar yetat ka tumhi je lujing deta he shariravrun mape ghetleli ahet ka blaujvarun
ब्लाउज वरून माप घेताना हा चार्ट लागू पडत नाही शरीरावरून मापे घेत घेऊन कटिंग करणार तेव्हाच हे चार्ट लागू पडतील
Madam video informative ahe pan yat tumhi sholder Ani Munda yach map kas tharvaych / tyach kahi calculation ahe ka ....Karan chest cha map jas change hoil tas tehi change honar Ani tyavarach arm hole barobar/ chuk tharnar
Kushi didi tuhmi purn blousecha chart dakva 🙏🙏
Ok
सर्व साईटचे कटोरी ब्लाऊज चे कटिंग
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ua-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
Tai mla 26,27 29cha muda sholdr sanga
Iujing ka aad karavi lagte ani tumhi shariravrun shoulder gheun banvlat ha chart tari amhi ha chart blaujvarun mape gheun shiulotar barobar yetat ka blaujvrun map ghetlyavar lujing dyavi lagte ka
ज्या वेळेला तुम्ही शरीरावरून मापे घेतात आणि मग ब्लाऊज कट करता त्यावेळेला हा चार्ट लागू पडेल ब्लाउज वरून मापे घेऊन ब्लाऊज कसा कट करायचा यासाठी मी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मध्ये सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही बघा
Mama tmhi luzing kadi add karayach asat bodyvarun map ghetalyavar ki blausvarun map ghetlyavar
Body measurements
Tai tumhi chhan explain karun sangta thank you so much
Thank you
खूप छान आणि महत्वाची नोट आहे👍
👍🏻😊
Tai, khoop chaan. Armhole round jar 17 aasel tar armhole pav inch wadhvava ka?
हो प्रत्येकाचा आरमोल राऊंड हा वेगळा वेगळा असतो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मापाचा आरमोल राऊंड येईपर्यंत तुम्हाला ऍडजेस्ट करायचं असतं
Thank you tai for prompt reply.
Khup chan mejerment sangitle
हो tai bagitale channel khupch chan tai all the best
Ok
ताई तुम्हीं खूप सोपी पद्धत सागता तुम्ही मला कमी उंची विषयी माहिती द्याल
Ok
फोर टक्स ब्लाऊज चार्ट लिहून किंवा समजून सागा
Tai mala lusing ch kahi kalal nahi karal aapan pratek blouse la 1.50 inch lusing detch asto na
mala jara sangal ka Kay aahe te
खुपच छान माहिती
Thank you
हा चार्ट मागच्या आणि पुढच्या कटिंग साठी वापरायचा आहे की फक्त मागच्या कटिंग साठी प्लीज ताई reply dya
या शाळेचा दाखविण्याचा उद्देश हाच आहे की यामध्ये मी तुम्हाला पद्धत शिकवलेली आहे डायरेक्ट कटिंग साठी हा चार्ट वापरू नका कटिंगच्या वेळेस त्यामध्ये बदल करायचे असतात इथे फक्त पद्धत शिकवलेली आहे की मागील वेळेनुसार शोल्डर आणि मुंडा यामध्ये कसे बदल होतात ते
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.मलाबिनबाहीचा छततीस लांबी चे माप सांगा
Ok
🙏🌹🙏 Tai, Tumi Je size chart che Video Dakha vata te sarv playlist la taka.please. 🙏🙏
Ok, चार्टची वेगळी प्ले लिस्ट तयार करते
Khup Chan mahiti dili .i thankyou tai
😊
Mam ji chug chan sang tha pan ethan terkas rashaa 1" war ani armhole rasawer majun dakhawta sobat front ani back shaf kitiwar ghawaya babat samjawa please
Ok
Tai khup chan sangitale
खूप छान माहिती दिली आहे
👍🏻😊
4 tex blouse sati aha ch chart use Karachi ka
Ho
Tai tumhi khup Chan sangtat Tai tumhi blouse cha magcha Ani samorial bag dhoni sanga
Ok,
Thanks tai 😊
@@priyajagtap9454 a🙏..🙏....... ..🙏. ..🙏of......🙏 to...........🙏🙏🙏....i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiioiiiiiiiiiiiiioiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
@@priyajagtap9454 a🙏..🙏....... ..🙏. ..🙏of......🙏 to...........🙏🙏🙏....i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i i iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiioiiiiiiiiiiiiioiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
@@priyajagtap9454iii iiiiiiiiiiiiiiiiiii
Khup chhan mahiti sagitlit. Mala 36 saiz chatichi magill gala 8 inch . And shouldarche map kiti gene he dakav.
व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चार्टही दिलेला आहे चार्ट फॉलो करा
36 साईज मध्ये मागील गळा आठ असताना शोल्डर मुंडा आणि घडी किती घ्यावी याची सर्व मापे दिलेली आहेत
Didi aal size ka video banao na ekhi video mai aarmohl and neck jse aapne es video mai bataya hai yeshie normal neck ka bhi ar deep neck ka bhi
Ok 👍🏻
खुप छान माहिती दिलीआहे
👍🏻😊
ताई 28 ते 40 पर्यत पुर्ण तक्ता दाखव ना प्रत्येक size ची माहित होईल आणि लिहून घेता येईल
खुप छान समजले.पण समोरच्या बाजूचे कटिंग कसं करायचं हे लक्षात नाही आले.कृपया माहिती दिली तर कटिंग करता येईल.धन्यवाद.
Long sleeves che maap pan kashe ghyayache te sanga
Ok
39inch chest shoulder. Munda sanga
Thank u Tai mla ha map pahijech hota
Tumche mape 👌👌👌👌👌👌
ताई खुप छान शिकवता
धन्यवाद
Tai ya crtcha upyog karun 34 40 saizcha blause ctt karun dakhva
Ok
Front Madhya Munda shape armhole kasa gyave
व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घ्यायचा आहे
Thanku madam
Sholder kiti ghywe
नमस्कार ताई शोल्डर चे माप कसं काढायचं तेसांगा
Ok त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवते
Madam gala kiti gyayacha yacha hi colam taka
Ok.... पुढील व्हिडिओमध्ये गळा रुंदीचा कॉलम बनवलेला आहे
36size prinscut blouse che sholder Munda kiti gyayche te pan sanga ,magil gala 8,10 aasel tar
हे बघा सुमन ताई या व्हिडिओमध्ये जी कटिंग दाखवलेली आहे ती सर्व ब्लाउज प्रकारांना लागू पडते म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाउज असू द्या कटोरी ब्लाऊज फोर् टक्स ब्लाऊज या सर्व ब्लाऊज च्या मागील भागासाठी तुम्ही हे बदल करायचे आहेत आणि पुढील भाग हा तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊ शकतात म्हणजे कटोरी ब्लाऊज चालेल प्रिन्स कट ही चालेल किंवा चार टक्स देखील चालेल
Tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8 हे सर्व व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कोणतीच शंका उरणार नाही👍🏻😊
@@khushifashionpointmarathi ok ,tq
ताई 36 size चे ब्लाऊज आहे,आणि 9 ची घडी आहे.मागचा गळा 8 इंच आहे.armhole 7 आहे,तुम्ही दिलेल्या चार्टणुसार 5.5 च शोल्डर घेतल,पण मोंडा किती घेयचं ते समजत नाही.ताई प्लिज monda किती घेऊ ते सांगा ना
Nice
Thanks
Tai katoriche pan cutting and stitching dakhavana please
Ok
Khup chhan tai🌹🌹
😊👍🏻
मॅडम खुपच छान सांगता. माझी छाती 36 aani फुगीर भाग 38 येतो आणि मुंडा 17 येतो mala मागील गळा 12 घ्यायचा आहे प्लीज कस माप घेऊ सांगा
Thank you 🙏🙏Chan shikavata
😊
Khup chhan
खूप छान धन्यवाद
👍🏻
Tai 45/46chest aahe unchi 15aahe magil gala 12inch tar sholdr,gala rundi aani armhole kiti geu
या प्रश्नाचे उत्तर शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहे.... श्रद्धा ताई चायनल वर शॉट व्हिडिओ बघा👍🏻😊
Thank you tai
Khup chaan 👌
Thank u
Khup chan tai
Thank you 😊
Mam, 6 inch back neck ke blouse me front arm hole ki cutting v bataye please
Ok
Tai khupch cha👌👌
आवडला
Helpfull videos aahet tai timche
सर्व व्हिडिओ बघा....tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8 हे सर्व व्हिडिओ बघा हे खूप तुम्हाला helpful ठरतील
👍🏻😊
Mast sagitale
Blaujmade lujing kadi detat tepan sanga
हो या व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्यामध्ये मी सांगितलेला आहे की लॉजिंग केव्हा ऍड करतात आणि का करतात हे जाणून घेण्यासाठी टिप्स फॉर बिग्नरच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल
36 size double katori cutting sanga mam plz
Ok
ताई फक्त मैत्रिणीच पहात नाही तुमचे भाऊ पण शिलाई काम करणारे आहेत की 😅😅
😀👍🏻
मुंडा शेफ किती इंच द्यायचं
खूपच छान
👍🏻😊
मागचा गळा 9असेल तर शोल्डर मुंडा किती घ्यावा
khup chhan
Thank you 😊
प्लीज ताई पुढच्या बाजूची पण कटिंग दाखवा
या सर्व व्हिडिओंमध्ये शोल्डर चे माप आणि आरमोल चे माप दिलेले आहेत फक्त
मागील आणि पुढील कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ua-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
तुमच्या पद्धतीने मी 2 ब्लाउझे शिवले खूप छान बसले costemer ला,
खरंच का tai
@@staycoolgamers ho
अरे वा खूपच छान👏👏
Thanku so much tai
😊
जर शोल्डर 14.5 असेल तर काय बदल करायचे
38 aani 40 size cha chart dya na please khupch chan padhat ahe tumchi
Ok
Thank you tai❤
Welcome 😊
Mam boat neck Princess cut blouse cutting dakhva na please 🙏🏼
Ok
Magacha gala sade 8. 9, sade 9 asatana. Armhole kiti ghyacha.
9 इंचाच्या गळ्यासाठी आठ इंचाच शोल्डर टाकलं तरी देखील चालतं
36 chest, aramwholeround 15 ,tar mundha kiti takava
माझ्या अनुभवानुसार किंवा अंदाजा नुसार 36 च्या ब्लाऊजचा आर्महोल राऊंड हा 15 इंच असू शकत नाही तर तो 16 ते 17 च्या दरम्यान असला पाहिजे सुनिता तुम्ही पुन्हा एकदा आरमोल राऊंड शरीरावरून एकदा मोजून बघा👍🏻
पुढच्या बाजूची पण कटिंग दाखवा
Ok
सुंदर
Tai ase princes cut sathi pan chart banva
हे चार्ट सर्व प्रकारच्या ब्लाऊज साठी लागू आहेत
Khup Chan di maja pan 36size aahe
Ok👍🏻
ताई 35, इंच छातीचे कटिंग दाखवा.
Ok
Parkar_polake.stiching.dakhava
Ok
Taie 40 chasit cating shaga
Tumhi sangitlya pramane me mazi 4 blouse shivle aani evde chhan baslet na khupch chhan. Thank you Tai 😊
Back boat neck aani front deep katori cuttibg dakhava na
अरे वा दीपिका खूपच छान👏👏
अरे वा दीपिका खूपच छान👏👏
Tai apn luzig add ka krto
ज्या वेळेला गळा कमी असतो तिथे आपण लॉजिंग ऍड करतो कारण गळा कमी असल्यामुळे तो ब्रोड होत नाही म्हणून आपल्याला क्लोजिंग ॲड करावे लागते
Paper cutting cha video taka na
Ok
ताई माझी आजी गाठ मारतात ना तसा ब्लाऊज घालते तर त्याचे कटिंग कसे करायचे त्याच्यावर व्हिडिओ पाठवा ना plz
Ok,त्या ब्लाउज ला चोळी म्हणतात खणाची चोळी घालत असतील तुमच्या आजी
Chan
Mala shoulder 14 cha chat dakhavj. Ka t ak chat banaun deja
Ok
ताई आर्म हॉल ला तिरकस रेषा किती इंच घ्यायच
साईज नुसार आणि गळा खोलीनुसार बदल होतो त्यासाठी चायनल वरचे सर्व व्हिडिओ बघा म्हणजे तुमचा लक्षात येईल
Super
Thanks
36 size princess cut blouse dakhava
Ok
Nice
Mala 40 42 size cha chat dakhavja
Please
लवकरच व्हिडिओ बनवते
पण शोल्डर चे माप तीन इंच हवे असेल तर काय बदल करायचे कारण चार इंच गळा असेल तर शोल्डर चे माप साडेचार येते
फुलबस्ट आणी चेस्ट मधील फरक सांगा ब्याउज ची घडी ही फुलचेस्ट नी घ्याची का , ते अंतर जास्त होणार नाही का .
Full best आणि chest च्या फरकानुसार मी कधीही कटिंग केलेलं नाही...... प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत ही वेगळी असते.... फुल चेस्टनुसार म्हणजे छातीचा जो उभारशेप असतो त्यानुसार मी ब्लाऊजची कटिंग करत असते.... परंतु मला कधीही प्रॉब्लेम आलेला नाही.... तुम्ही एकदा मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे ब्लाऊज कटिंग करून नक्की शिवून बघा👍🏻😊
36 size katori blouse cutting dakva pls 🙏
Tips for beginners-2 व्हिडिओ बघा त्यामध्ये 36 ब्लाऊजच्या कटोरी ब्लाऊज ची कटिंग दाखवलेली आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये म्हणजे tips for beginners -3 शिलाई पण दाखवलेली आहे